Kasturi Kulkarni Joshi
ऐकू आनंदे संस्कारगोष्टी
" ऐकू आनंदे संस्कारगोष्टी ...! " हा अनोखा उपक्रम खास विद्यार्थ्यांसाठी सुरू केला आहे . "शाळा बंद तरी शिक्षण सुरू " या नुसार विद्यार्थ्यांचे मनोरंजन ही गरजेचे आहे. यातून विद्यार्थ्यांमध्ये संस्कारमुल्ये रुजविणे , त्यांच्या श्रवण शक्तीचा विकास करणे , आणि कथाकथन कौशल्य विकसित करणे हा उद्देश आहे . यासाठी मी स्वतः माझ्या आवाजात काही नवीन काही जुन्या गोष्टी रेकॉर्ड करून विद्यार्थ्यांना श्रवण-आस्वाद देण्याचा प्रयत्न करत आहे .
Autor
Kasturi Kulkarni Joshi
Categorie
Site-ul podcastului
Cel mai nou episod
7 iun. 2026
Unde asculți?
Podcasturi în aplicație Replaio Radio În curândPodcasturile ajung în curând în aplicație. Instaleaz-o acum și fii primul care descoperă o abordare complet nouă a podcasturilor
Episoade
415 - गाढवाचं गाणं ... 11.11.2021 4:39
चला गोष्ट ऐकूया । संस्कारमुल्ये जपुया ।
414 - सोन्याची कणसे 09.11.2021 4:28
चला गोष्ट ऐकूया । संस्कारमुल्ये जपुया ।
413 - त्याग की संचय 08.11.2021 4:10
चला गोष्ट ऐकूया । संस्कारमुल्ये जपुया ।
412 - मूल्यांकन 07.11.2021 4:13
चला गोष्ट ऐकुया । संस्कारमुल्ये जपुया ।
411 - अडचण .. 06.11.2021 4:47
चला गोष्ट ऐकुया । संस्कारमुल्ये जपुया ।।
410 - खरा आनंद 06.11.2021 5:40
चला गोष्ट ऐकूया । संस्कारमुल्ये जपुया ।
409 - खादाड बादशहा 05.11.2021 4:20
चला गोष्ट ऐकूया । संस्कारमुल्ये जपुया ।
408 - पणतीभर तेल .. 03.11.2021 4:33
408 - दिवाळी विषेश गोष्ट ... पणतीभर तेल ... चला गोष्ट ऐकूया । संस्कारमुल्ये जपुया ।
407 - स्वतःमधील दुर्गुण ... 03.11.2021 4:00
चला गोष्ट ऐकूया । संस्कारमुल्ये जपुया ।
406 - बुद्धीच सर्वश्रेष्ठ 02.11.2021 3:45
चला गोष्ट ऐकूया । संस्कारमुल्ये जपुया ।
405 - सिंह आणि बेडूक 01.11.2021 3:22
चला गोष्ट ऐकूया । संस्कारमुल्ये जपुया ।
404 - दृष्टी 30.10.2021 2:56
चला गोष्ट ऐकूया । संस्कारमुल्ये जपुया ।
403 - गुरू कासव ..! 29.10.2021 4:01
चला गोष्ट ऐकूया । संस्कारमुल्ये जपुया ।
402 - अहंकाराचे फळ ... 29.10.2021 5:03
चला गोष्ट ऐकूया । संस्कारमुल्ये जपुया ।
401 - आपल्यातला गरुड ...! 28.10.2021 4:19
चला गोष्ट ऐकूया । संस्कारमुल्ये जपुया ।
400 - माणसे ओळखायला शिका ..! 27.10.2021 4:15
ऐकू आनंदे संस्कारगोष्टी या आपल्या उपक्रमातील आजची ही सलग 400 वी गोष्ट ... तुम्हां सगळ्यांच्या शुभेच्छांमुळे आज 400 गोष्टी पूर्ण करताना खूप आनंद होत आहे .. त्यामुळे तुम्हां सर्वांचे मनस्वी आभार 🙏🙏 तेव्हा , तुम्हीही ऐका आणि इतरांनाही ऐकवा ... रोज एक नवी गोष्ट ...! " चला गोष्ट ऐकूया । संस्कारमुल्ये जपुया । "
399 - काजूची बरणी ..! 25.10.2021 2:48
चला गोष्ट ऐकुया । संस्कारमुल्ये जपुया ।
398 - आपली खरी किंमत 24.10.2021 4:02
चला गोष्ट ऐकूया । संस्कारमुल्ये जपुया ।
397 - आणखी मजबूत होऊया ...! 24.10.2021 6:35
चला गोष्ट ऐकूया । संस्कारमुल्ये जपुया ।
396 - विश्वास हेच धन ..! 22.10.2021 2:22
चला गोष्ट ऐकूया । संस्कारमुल्ये जपुया ।
395 - संत उमर आणि भटका माणूस 21.10.2021 5:04
चला गोष्ट ऐकूया । संस्कारमुल्ये जपुया ।
394 - संशोधन वृत्ती .. 21.10.2021 3:58
महर्षी चरक यांची एक सुंदर गोष्ट ... 👍 चला गोष्ट ऐकूया । संस्कारमुल्ये जपुया ।
393 - खरा खजिना 19.10.2021 3:53
चला गोष्ट ऐकूया । संस्कारमुल्ये जपुया ।
392 - चतुर मनुष्य आणि उंटांची वाटणी 19.10.2021 3:48
चला गोष्ट ऐकूया । संस्कारमुल्ये जपुया ।
391 - सौंदर्याची खरी पारख ... 17.10.2021 4:14
चला गोष्ट ऐकूया । संस्कारमुल्ये जपुया ।
Podcasturi asemănătoare
Replaio nu este editorul podcasturilor; numele emisiunilor, coperțile și materialul audio aparțin autorilor lor și sunt distribuite prin fluxuri RSS publice