Sakal Media News

Sakalchya Batmya / Daily Sakal News

News MR ↓ 2018 episódios

रोजच्या धकाधकीच्या आयुष्यात आता सगळं माहित असणं गरजेचं झालं आहे. रोजचं तापमान काय त्याबरोबर, कांदा आणखी किती रडवणार, भाजी आणखी किती महागणार, पेट्रोल खिसा रिकामा करणार का, याच्या जोडीला जगात काय चाललंय याचा आढावा गरजेचा झाला आहे. या सगळ्याची माहिती तुम्हाला मिळणार आहे सकाळच्या 'पॉडकास्ट' वर. त्यात तुम्ही ऐकणार आहात महत्वाच्या ३ बातम्या. याशिवाय हेल्थ, लाईफ स्टाईल, एंटरटेंनमेंट, बँकिंग, ट्रॅव्हल सारख्या क्षेत्रातील अपडेट्सही मिळणार आहेत. चला तर मग आता ऐकायला सुरुवात करुया... सकाळ पॉडकास्ट. In the hustle of our daily lives, it is also important to keep a tab on whats happening around us. News suc...

Não deixe de visitar o site do podcast e apoiar quem o produz: esakal.com

Autor

Sakal Media News

Categoria

News

Site do podcast

esakal.com

Último episódio

11 de jul de 2026

Onde ouvir?

Podcasts no app Replaio Radio Em breve

Os podcasts estão chegando ao app. Instale agora e seja o primeiro a descobrir um jeito totalmente novo de curtir podcasts

Baixe no Google Play Instale grátis Android 5 mi+ downloads · nota 4,8 iOS em breve

Episódios

आमच्या मातीत हा कार्टा कसा निघाला ते श्रद्धांजली वाहिली की अ‍ॅपचं प्रमोशन? रजनीकांत ट्रोल 12.11.2021

1. चीनमध्ये कोरोनाचे पुन्हा थैमान! मॉल, रहिवासी इमारती होताहेत सील2. India China conflict : भारतीय हद्दीत चीन अतिक्रमण वादावर पडदा!3. RBI च्या नव्या 2 योजना, सामान्य नागरिकांना असा होणार फायदा 4. दोन विद्यार्थ्यांसाठी NEET-UG परीक्षा पुन्हा घेता येणार नाही : SC5. कामावर परत या! विलीनीकरण एक-दोन दिवसांत शक्य नसल्याचं परब यांचं विधान6. 'पुनीत यांना श्रद्धांजली वाहिली की अ‍ॅपचं प्रमोशन केलं?'; रजनीका...

भारतीयांना मिळालेलं स्वातंत्र्य ही भीक होती ते व्हेटिकनमध्ये भारतीय धर्मगुरूला संतपद 11.11.2021

1. फेसबुकने केला मोठा खुलासा..पहिल्यांदाच तो अहवाल समोर2. फ्रान्समध्ये कोरोनाची पाचवी लाट.. जगभरात 54 देशांना धोका.3. बैलगाडी शर्यतीचा धुरळा उडणार? सर्वोच्च न्यायालयात सुनावणी4. व्हेटिकनमध्ये भारतीय धर्मगुरूला मिळणार संतपद, 300 वर्षांनंतर निर्णय5. जगभर दुख सांगत का फिरतये ही 3.5 मीटर उंच बाहूली अमाल? पाहा फोटो6. बापरे! २३ कोटी मिळवण्यासाठी ‘त्याने’ ट्रेनच्या खाली येत दोन्ही पाय गमावले, परंतु.7. इल...

मंगळावरच्या मातीत उगवलेल्या टोमॅटोपासूनचं केचअप ते बायको पळवून नेण्याची अजब प्रथा 10.11.2021

1. बायको पळवून नेण्याची' जगावेळी प्रथा माहितीये?2. लालपरी डेपोत आणि खासगी गाड्या फलाटावर3.  पारावरची शाळा, रेल्वेमध्ये ग्रंथालय; नाशिकमधील अनोखी शाळा चर्चेतवेगवान घडामोडी4. "IPL च्या किती ट्रॉफी जिंकल्या ते सांगू नका" -सुनिल गावसकर5.  पाकिस्तानातील इस्लामाबादमध्ये होणार पहिलं हिंदू मंदिर6. ‘ग्लासगो’मध्ये महाराष्ट्राचा गौरव7. सिंगापूरच्या प्राणी संग्रहालयात चार आशियाई सिंहांना कोरोनाची लागण8. चर्चे...

भारतीय 'Meesho' अ‍ॅप जगात भारी ते मलिक म्हणतात, फडणवीसांचा अंडरवर्ल्डशी संबंध 09.11.2021

1. हवामान बदलाच्या परिणामांचा जगातील पहिला रुग्ण; डॉक्टरांनी केले निदान2. एसटी कर्मचाऱ्यांचं आंदोलन चिघळतंय.... हे आंदोलन बेकायदेशीर आहे - अनिल परब3. भारतीय अ‍ॅप 'Meesho'चा विक्रम! फेसबुक व मेसेंजरलाही टाकले मागे4.  अमेरिकेने प्रवासबंदी उठविली5. विधान परिषदेच्या ६ रिक्त जागांसाठी १० डिसेंबरला निवडणूक6. 'माझ्या मंत्र्यांना हिंदी समजत नाही म्हणून...' मिझोरोमच्या मुख्यमंत्र्यांचं शाहांना पत्र7. T20 W...

एसटीच्या विलिनीकरणासाठी काढणार जीआर ते दिवाळीत १० वर्षांतील विक्रमी उलाढाल 08.11.2021

1) कोरोनानंतर मुंबई महापालिका रुग्णालये होणार आणखी सुसज्ज2) देशभरात दिवाळीत १० वर्षांतील विक्रमी उलाढाल; ऑल इंडिया ट्रेडर्सची माहिती3) दरवाढीचा भडका! गॅस सिलिंडर वापराच्या प्रमाणात घट4) नोटाबंदीची पाच वर्षे : विरोधकांकडून विचारले जाताहेत सवाल!5) लखीमपूर प्रकरणाचा तपास माजी न्यायाधीशांच्या देखरेखीखाली, SCचा प्रस्ताव6) सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरणी CBIने अमेरिकेकडे मागितली मदत7) स्टार बॅडमिंटनपटू...

खंडणीसाठी आर्यन खानचं अपहरण ते जगातील प्रशंसनीय नेत्यांमध्ये PM मोदी अव्वल 07.11.2021

1. महास्टुडंट ॲप’द्वारे आता हजेरी2. फोनमधील इंटरनेटशिवाय डेस्कटॉपवर चालवा WhatsApp3. लग्नासाठी जोडीदार कसा दिसतो? हे भारतीयांसाठी महत्वाचं!4. हायकोर्टाकडून सेशन्स कोर्टाचा निर्णय रद्द, देशमुख पुन्हा ईडीच्या ताब्यात5. मलिकांविरोधात वानखेडेंच्या वडिलांचा सव्वाशे कोटींचा मानहानीचा दावा6. जगातील प्रशंसनीय नेत्यांमध्ये PM मोदी अव्वल; बायडन, मार्केल पिछाडीवर7. थिएटरच्या भिंतीत 'तो' 2 दिवस होता नग्न! पुढ...

शेन वॉर्नने एका मॉडेलला हॉटेलच्या खोलीत बोलवण्यापासून ते भारतीयांनी नेपाळमध्ये जाऊन पेट्रोल भरण्याचं कारण! 06.11.2021

1. भारतात पेट्रोल कमी झाल्यानंतरही 'ते' नेपाळमध्ये टाक्या फूल्ल करतात.2. 26 वर्षाचा तरुण निघाला स्वत:ला विकायला; नक्की काय घडलं?3. गॅसच्या किंमती वाढल्याने ग्रामीण भागातील लोक पुन्हा वळतायेत चुलींकडे4. 'सूर्यवंशी'ने पहिल्या दिवशी जमवला इतक्या कोटींचा गल्ला5. अहमदनगर - जिल्हा रुग्णालयात अग्नी तांडव; दहा जणांचा मृत्यू6. दिल्ली : धुक्यामुळे दरवर्षी ३३ हजारांपेक्षा अधिक अपघात7. ‘मला हॉटेलच्या खोलीत भे...

रात्री करायच्या गोष्टी संजय राऊत दिवसा करतात ते फेब्रुवारीपर्यंत कोरोनामुळे होणार 5 लाख मृत्यू? 05.11.2021

1. फेब्रुवारीपर्यंत कोरोनामुळे होणार 5 लाख मृत्यू?-WHO2. कोरोना वार्तांकनासाठी तुरुंगात असलेली महिला पत्रकार मरणाच्या दारात3. नोटाबंदीची पाच वर्षे! लोकांकडील वाढली कॅश; आतापर्यंतच्या उच्चांकावर4.  नऊ कलाकार, 18 मॉडेल्स; आदि शंकराचार्यांची मुर्ती कशी साकारली?5.  'प्राणीप्रेम असेल तर मांसाहार कमी करा, पण फटाके फोडू द्या''6. अजित पवारांच्या घरातील कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण, शरद पवारांची माहिती7. भा...

एक दिवा देशातल्या जवानांसाठी ते SIT कडे दादलानीच्या मर्सिडीजचं फुटेज 04.11.2021

1. COP26 Glasgow : तर आम्ही नेतृत्व करू...2. "भारतीयांचा एक दिवा देशातल्या जवानांसाठी असेल"; PM मोदींची सैनिकांसोबत दिवाळी3. भारताशेजारच्या नेपाळमध्येही दिवाळी साजरी करण्याची अनोखी परंपरा4. कोव्हॅक्सिनला मान्यता! मात्र, लसवंतांना 'या' तारखेपासून अमेरिकेत प्रवेश5. शेजारच्या कर्नाटक, गोव्या इतकं महाराष्ट्रात पेट्रोल स्वस्त होणार नाही, कारण...6. समीर वानखेडेंच्या अडचणीत वाढ; जात पडताळणी समितीकडे तक्र...

तेव्हा मला वाटलं आई पॉर्न साइट चालवते ते प्रदुषणाचा त्रास होणाऱ्यांनी ऑफिसला पायी जावं' 03.11.2021

1. भारतात घरोघरी लसीकरणासाठी 'हर घर दस्तक' मोहिमेची घोषणा2.भारतातून अफगाणिस्ताकडे जाणारे पाच हजार ट्रक पाकिस्तानने का अडवले3. आता WhatsApp वर तुम्ही पाठवलेले मेसेज हवे तेव्हा करा डिलीट!4. ...तेव्हा मला वाटलं आई पॉर्न साइट चालवते- सारा अली खान5. ...तर भारतीय fan कधीच अभिमान बाळगणार नाहीत - कपिल देव6. Weather Alert | राज्यात पुढचे 4-5 दिवस धो-धो पावसाचा अंदाज7. Nashik | दिवाळीत Good News! हजारो बेरो...

'आम्ही 25 वर्षे नाही ती अंडी उबविली' ते अनिल देशमुखांना ६ नोव्हेंबरपर्यंत ED कोठडी 02.11.2021

1. मुंबईच्या दोन मुलांची कमाल, सुरु केला कांदे, बटाट्याचा स्टार्टअप बिझनेस2. Facebook च्या माजी कर्मचाऱ्यानं झकरबर्गकडे राजीनाम्याची मागणी, जाणून घ्या कारण....3. सोनं खरेदी करताना इन्कम टॅक्सचा 'हा' नियम पाळा, नाहीतर नोटीस!4. कुटुंबाच्या पोटासाठी विकलं 9 वर्षांच्या मुलीला; अफगाणिस्तानातील विदारक स्थिती5.  अनिल देशमुखांना ६ नोव्हेंबरपर्यंत ED कोठडी6. पुनीत राजकुमार यांनी मृत्यूनंतर चौघांना दिली दृष...

आजपासून जीवनावश्यक वस्तूंच्या दरात बदल ते म्हणून आम्ही हारलो बुमराहनं सांगितलं कारण 01.11.2021

1. WHO च्या आधी भारताच्या कोव्हॅक्सिन लसीला ऑस्ट्रेलियाने दिली मान्यता2.  2020च्या कोरोना काळात दररोज 31 मुलांची आत्महत्या; NCRBचा धक्कादायक अहवाल3.  1 November: आजपासून होणारे असे बदल ज्याचा थेट तुमच्या आयुष्यावर होऊ शकतो परिणाम  4.  SC-ST शिष्यवृत्ती निधीतून बांधले रस्ते, बंधारे; बिहार सरकारचा महाघोटाळा5. SC आयोगाच्या चौकशीवर वानखेडे म्हणतात, "मला एकच गोष्ट सांगायचीय..."6. तेव्हाच कॅन्सरबद्दल कळ...

डिसेंबरमध्ये वाढणार घरांच्या किंमती ते ३०० बिलियन डॉलरची संपत्ती असणारा एलॉन पहिला व्यक्ती 31.10.2021

1. हवामान बदलाच्या संकटावर जगातील नेते एकवटणार!2. ‘जनरल’ डब्याचा नियम बदलणार?3. पेट्रोल, डिझेल नंतर आता डिसेंबरमध्ये घराच्या वाढणार किमती4.  ३०० बिलियन डॉलरची संपत्ती  असणारा एलॉन पहिला व्यक्ती5.समीर वानखेडेंच्या अडचणी वाढणार?; धनंजय मुंडेंचं सूचक विधान6. उर्मिला मातोंडकर यांना कोरोनाची लागण, काळजी घेण्याचं आवाहन7.IPL 2022 : आयपीएलचा मेगा लिलाव जानेवारीमध्ये8. वानखेडे मुस्लिम नाहीत, ते आंबेडकरांचे...

लस घेतली किंवा नाही तरी धोका आहेच ते दाभोलकर हत्याकांडाचा खटला अखेर सुरू 30.10.2021

१) लस घेतली किंवा नाही तरी धोका सारखाच; 'लँसेट'चा दावा२) देशात सुमारे दोन लाख आत्महत्या; महाराष्ट्र टॉपवर - NCRB३) तुमच्या खिशावर होणार परिणाम, १ नोव्हेंबरपासून बदलणार 'या' गोष्टी४) मोदींनी घेतली पोप फ्रान्सिस यांची सदिच्छा भेट; अशी झाली चर्चा...५) डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्याकांडाच्या खटल्याला अखेर सुरुवात६) BBM3 : आदिश वैद्यनंतर 'या' अभिनेत्रीची होणार वाईल्ड कार्ड एण्ट्री?७) अखेर 'मन्नत' पूर्ण, आर्...

मंत्रीमंडळाच्या पगारावर दरवर्षी इतका खर्च? ते मी पण मराठीच माणूस, मग! भुजबळ म्हणाले... 29.10.2021

1. Facebook चं नाव आणि लोगो बदलला; काय आहे त्यामागचं प्लॅनिंग?2. आमदारांच्या पगारावर होतोय इतक्या कोटींचा खर्च.....3. दीड कोटी कामगारांना 'दिवाळी गिफ्ट', किमान वेतनात होणार वाढ4. शक्तिकांत दासच RBIचे गव्हर्नर; कॅबिनेटने तीन वर्षांसाठी वाढवला कार्यकाळ5. टेनिसपटू लिएंडर पेसचा ममता बॅनर्जींच्या उपस्थितीत TMC मध्ये प्रवेश6.  'दोन वर्षे माझी बँक खाती गोठवली अन्..'; वानखेडेंवर अनुराग कश्यपचा आरोप7. समीर...

'अखेर आर्यन खानला जामीन मंजूर ते पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त.... 28.10.2021

1. वायू प्रदुषणाचा थेट प्रजनन क्षमतेवर परिणाम; अभ्यासातील निष्कर्ष2. भारताला पूर्ण स्वातंत्र्यच! भाजप प्रवक्त्याच्या भाडेतत्वावरील दावा चूकीचा....3.  अखेर आर्यनला जामीन मंजूर -  किंग खान शाहरुखला दिलासा 4.  भारताची लष्करी ताकद वाढली, अग्नी ५ क्षेपणास्त्राची चाचणी यशस्वी5. ड्रग्ज घेणाऱ्यांना तुरुंगाऐवजी सुधारगृहात पाठवावं - रामदास आठवले6. 'हे मंगळसूत्र की कामसूत्र'; सब्यसाचीवर भडकले नेटकरी7. गुप्टि...

मुंबई डबेवाल्यांची 'रोटी बँक' बंद? ते पेगासस प्रकरणी सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय 27.10.2021

1. डायनासोर पृथ्वीवर पुन्हा 'राज्य' करणार? अर्जेंटिनात सापडली 100 अंडी2.  पेगासस पाळत प्रकरणी सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय; तीन सदस्यीय समिती स्थापन3.  मुंबई डबेवाल्यांची 'रोटी बँक' बंद? बेघरांवर उपासमारीची टांगती तलवार4.  RBI कडून दोन बँकांना दंड, महाराष्ट्रातील 'या' बँकेचा समावेश5. भारत-पाक युद्धाला ७५ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त 'इन्फन्ट्री डे' साजरा  6.'मुलीच्या लग्नासाठी पैसे जमवण्यापेक्षा..';...

50 एअर होस्टेसची जगानं घेतली दखल ते समीर वानखेडेंच्या कुटूंबाला जाळून टाकण्याची धमकी 26.10.2021

1.   Elon Musk चा इतिहास; एका दिवसात कमावले 2.70 लाख कोटी रुपये2. 50 एअर होस्टेस पोहोचल्या भरचौकात अन् त्यांनी कपडेच उतरवायला सुरुवात केली3.  कॅप्टन अमरिंदर यांच्याशी मैत्रीबाबत पाकिस्तानी महिला पत्रकाराचा खुलासा4. WhatsApp मध्ये मोठा बदल! पेमेंट करण्यासाठी द्यावा लागणार ID प्रूफ!5. परमबीर सिंग यांचा पगार थांबवला; फरार घोषित करण्याची तयारी सुरू6.  काय सांगता, आरोग्यभरतीचा पेपर आधीच लीक; MPSC समन्व...

लष्करानं पंतप्रधानांनाच नेलं पळवून ते समीर वानखेडे १०० टक्के मुस्लीम 25.10.2021

1. 'हा' देश उपासमारीच्या मार्गावर! UN च्या रिपोर्टमधून समोर2.  LGBTQ : फक्त स्त्री-पुरुषांनाच लग्न करण्याची परवानगी, केंद्राची उच्च न्यायालयात माहिती3. देशावर सत्ता राबवणाऱ्यांनी आरोग्य यंत्रणेला वंचितच ठेवलं; मोदींचा काँग्रेसवर आरोप4.  मुस्लीम देशाच्या राष्ट्रपतींच्या कन्येचे धर्मांतर; होणार हिंदू5.  लष्करानं देशाच्या पंतप्रधानांनाच नेलं पळवून6. स्वस्त सोनं घेण्यासाठी उरले फक्त पाच दिवस!7. जगाती...

आर्यन खान प्रकरणात २५ कोटींची डील ते दिवाळीनंतर वर्क फ्रॉम बंद? 24.10.2021

1. ला पाल्मा ज्वालामुखीचा उद्रेक, लाव्हारसाच्या नद्यांनी शहराची झाली राख2. भारतात AY.4.2 व्हेरियंटमुळे हाय अलर्ट; ब्रिटनमध्ये घातलाय धुमाकूळ3. दिवाळीनंतर वर्क फ्रॉम बंद? Infosys, Wipro, TCS चा मोठा प्लॅन4. "उत्तर प्रदेशातील अल्पसंख्याकांना लक्ष्य करणे थांबवा", शाहांवर निशाणा5. दोन विद्यार्थ्यांसाठी पुन्हा नीटची परीक्षा - न्यायालयाचा आदेश6. 'जर शाहरुख बीजेपीचा नेता असता तर'; महाराष्ट्रातल्या मंत्र्...

EWS आरक्षण धोक्यात ते जीआरमध्ये औरंगाबादचं नामकरण संभाजीनगर 23.10.2021

१) कोरोनामुळे भारतीयांचं आयुष्य दोन वर्षांनी घटलं; अभ्यासातील दावा२) महागाईचा असाही भडका; माचीसचेही भाव पेटणार३) अत्याधुनिक इलेक्ट्रिक सायकल्सना पसंती४) ...तर EWS आरक्षण रोखू'; सुप्रीम कोर्टाचा केंद्र सरकारला झटका५) ऑक्टोबर हिटमुळं जेष्ठ नागरिक, लहान मुलं उष्माघातानं त्रस्त६) मला कुठलेही साक्षी-पुरावे द्यायचे नाहीत - परमबीर सिंह७) T-20 वर्ल्डकप स्पर्धेतील भारत-पाक यांच्यातील खास रेकॉर्डवर नजर८) और...

अनमोलनं बदलला अमेरिकन लष्कराचा इतिहास ते अभिनेत्री सुधा चंद्रन यांची CISF नं मागितली माफी 22.10.2021

1. 'या' भारतीय शीख महिलेनं 218 वर्षांनंतर अमेरिकन लष्कराचा बदलला इतिहास2. 'कलम 370 दहशतवादाचं मूळ, काँग्रेसनं 1952 मध्ये बीजे पेरली' - योगी आदित्यनाथ3. सणासुदीच्या काळात FDA ची करडी नजर;4. ...तर 'त्या' व्यक्तीचा जीव वाचला असता, लालबाग भीषण आगीत एकाचा मृत्यू5.  चर्चा अभिनेत्री सुधा चंद्रन यांची, अखेर CISF नं माफी मागितली6.  आमिरच्या जाहिरातीवर भाजप खासदार भडकले; 'नमाजच्या नावाखाली..'7.  T20 विश्वचष...

वर्षभरात समीर वानखेडेंना पाठवणार तुरुंगात ते लसीकरण पूर्ण झालेलंच स्थळ हवं 21.10.2021

1.  वर्षभरात समीर वानखेडेंना तुरुंगात टाकणार: नवाब मलिक2. मुस्लिम विवाह करार, तर हिंदू विवाह संस्कार - हायकोर्टाचं निरीक्षण3. लसीकरण पूर्ण झालेले स्थळ हवे; 75 टक्के वधु-वरांची अपेक्षा4. देशाला कोरोना लशींचे मजबूत कवच, महामारीविरोधात १०० वर्षे लढा देईल5. शेतकऱ्यांना आंदोलनाचा अधिकार पण रस्ते अडवता येणार नाहीत6. गर्भपात, अफेअरच्या बातम्या देणाऱ्या युट्यूब चॅनल्सना समंथाचा दणका7. मँचेस्टर युनायटेड खे...

किंग खानच्या आर्यनला जामीन नाहीच ते अमेरिकेत 43 लाख लोकांनी सोडली नोकरी 20.10.2021

1. अमेरिकेत चांगला पगार, बोनस असूनही 43 लाख लोकांनी सोडली नोकरी2. ...म्हणून लसीच्या ट्रायलसाठी मुलांचा सहभाग कमी; जाणून घ्या कारण3. झोमॅटो वादाच्या भोवऱ्यात... पुन्हा मागितली माफी!4. गीता गोपीनाथ देणार IMF चा राजीनामा, 'हे' आहे कारण5. परमबीरसिंह 'नॉट रिचेबल', राज्य सरकारची उच्च न्यायालयात माहिती6. दिल्ली सरकारकडून शेतकऱ्यांना महाराष्ट्रापेक्षा चौपट नुकसान भरपाई7. पाकिस्तानचा संघ कायमच बढाया मारत अ...

चीननं वाढवलं जगाचं टेन्शन ते 'प्यार किया तो'....खासदारांचा तरुणांना प्रेमाचा सल्ला 19.10.2021

1. चीननं वाढवलं जगाचं टेन्शन, कारण....चीन हायपरसॉनिक मिसाइलमधुनही करु शकतो अणवस्त्र हल्ला...2. हॉटेल्स, दुकानं पूर्वीप्रमाणं सुरु होणार; नवी नियमावली जाहीर3.  राजेश टोपेंनी दिले कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचे संकेत....4. बांग्लादेशात हिंदूंवर हल्ले; काय आहे अमेरिकेची भूमिकाअमेरिका म्हणाली, 'हिंदूंना त्यांचा धर्म...'5. उत्तर प्रदेशात ४० टक्के जागा महिलांना6. कुख्यात गँगस्टर सुरेश पुजारीला फिलिपिन्स मध्य...

Ouça o podcast Sakalchya Batmya / Daily Sakal News no Replaio

Rádio e podcasts em um só app - grátis e sem cadastro. Instale hoje e não perca o lançamento

Baixe no Google Play

O Replaio não é o publicador dos podcasts; os nomes dos programas, as capas e o áudio pertencem aos seus autores e são distribuídos por feeds RSS públicos