Sakal Media News

Sakalchya Batmya / Daily Sakal News

News MR ↓ 2018 episódios

रोजच्या धकाधकीच्या आयुष्यात आता सगळं माहित असणं गरजेचं झालं आहे. रोजचं तापमान काय त्याबरोबर, कांदा आणखी किती रडवणार, भाजी आणखी किती महागणार, पेट्रोल खिसा रिकामा करणार का, याच्या जोडीला जगात काय चाललंय याचा आढावा गरजेचा झाला आहे. या सगळ्याची माहिती तुम्हाला मिळणार आहे सकाळच्या 'पॉडकास्ट' वर. त्यात तुम्ही ऐकणार आहात महत्वाच्या ३ बातम्या. याशिवाय हेल्थ, लाईफ स्टाईल, एंटरटेंनमेंट, बँकिंग, ट्रॅव्हल सारख्या क्षेत्रातील अपडेट्सही मिळणार आहेत. चला तर मग आता ऐकायला सुरुवात करुया... सकाळ पॉडकास्ट. In the hustle of our daily lives, it is also important to keep a tab on whats happening around us. News suc...

Não deixe de visitar o site do podcast e apoiar quem o produz: esakal.com

Autor

Sakal Media News

Categoria

News

Site do podcast

esakal.com

Último episódio

11 de jul de 2026

Onde ouvir?

Podcasts no app Replaio Radio Em breve

Os podcasts estão chegando ao app. Instale agora e seja o primeiro a descobrir um jeito totalmente novo de curtir podcasts

Baixe no Google Play Instale grátis Android 5 mi+ downloads · nota 4,8 iOS em breve

Episódios

'सुंदरा मनामध्ये भरली' फेम अक्षया नाईक म्हणाली 'परफेक्ट फिगरचा अट्टाहास कशाला?' 19.03.2022

हिंदी मालिकांमधनं काम केल्यानंतर अक्षया नाईकनं थेट 'सुंदरा मनामध्ये भरली' मालिकेत मध्यवर्ती भूमिकेसाठी आपली वर्णी लावली.  आज तब्बल ५०० चा पल्ला या मालिकेनं गाठलाय. या मालिकेत अक्षयानं साकारलेली 'लतिका' आज घराघरातील प्रेक्षकांच्या मनावर राज्य करतेय. सकाळ पॉडकास्ट मुलाखतीत अक्षया नाईकनं जाड दिसणं,डाएट,बारीक होणं याविषयी आपली थेट मतं मांडली आहेत.

बांग्लादेशात हिंदू मंदिरावर पुन्हा हल्ला ते आता करुणा शर्मांची राजकारणात एन्ट्री 18.03.2022

1. काश्मिरी पंडितांच्या हत्येचा कट रचणारा बिट्टा कराटे कोण आहे? जाणून घ्या2. बांगलादेशात हिंदू मंदिरावर पुन्हा हल्ला; 9 वर्षांत तब्बल 3600 हून अधिक हल्ले3. शेतकऱ्यांच्या हितासाठी आमदारकीवर पाणी सोडण्यास तयार - शेट्टी4. तेलंगाणात बेरोजगार आणीबाणी घोषित करा', काँग्रेसचं मुख्यमंत्र्यांना पत्र5.  हिंदू नव्हे तर सर्वांसाठी भगवद्‌गीता, शाळेत लवकरच मूल्यशिक्षण : कर्नाटक मंत्री6. कश्मीर फाइल्स'च्या दिग्दर...

वाढता कोरोना WHO चा सतर्कतेचा इशारा ते काळजी घ्या! पारा ४० अंशाच्या पार, दोन दिवस यलो अलर्ट 17.03.2022

1. वाढत्या कोरोनामुळे जागतिक आरोग्य संघटनेनं दिला सतर्कतेचा इशारा2. काळजी घ्या! पारा ४० अंशाच्या पार, दोन दिवस यलो अलर्ट जारी3. Kashmir Files: 'जात- धर्म घरीच ठेवा आणि...': नानांची प्रतिक्रिया4. विशेषाधिकार वापरुन सरकारच्या निर्णयात हस्तक्षेप नाही; राजभवनाकडून स्पष्टीकरण5. CRPFने वर्षभरात १७५ दहशतवाद्यांना केले कंठस्नान6. 'चित्रपटात खोटी कहाणी, 'द कश्मीर फाइल्स' Tax Free करणार नाही'7. घरात मुलं झो...

आता अमेरिकेची भारताला धमकी तुम्ही जर... ते वन रँक वन पेन्शन धोरण कायम राहणार 16.03.2022

1. 'भारताने रशियाचा कच्च्या तेलाचा प्रस्ताव स्वीकारला तर...', अमेरिकेने दिला इशारा2. धक्कादायक! भारतामध्ये ९ टक्यांपेक्षा अधिक ज्येष्ठ 'मधुमेही! Study3. वन रँक वन पेन्शन धोरण कायम राहणार : सर्वोच्च न्यायालय4.  पुतीन यांना धक्का! टॉप सिक्रेट मिशनवर असलेला रशियन गुप्तहेर युक्रेनमध्ये ठार5. 'अखेर पीडिता गोव्यात सापडली.. इंजेक्शन देऊन नेण्यात आलं'6. The kashmir Files:'माझे संवाद Mute का केले?' चिन्मय...

अखेर चीन रशियाच्या मदतीला ते मोठा निर्णय! तीन महिने वीजतोडणी थांबवणार, उर्जा मंत्र्यांची घोषणा 15.03.2022

1. अखेर चीन उतरला रशियाच्या मदतीला, अमेरिकेने केलाय विरोध2. सरकारी कर्मचाऱ्यांना कार्यालयात मोबाईल वापराला बंदी - मद्रास HC3. मोठा निर्णय! तीन महिने वीजतोडणी थांबवण्याची ऊर्जा मंत्र्यांची घोषणा4. निर्भया, दामिनी स्काड कुठे आहेत?; पुणे पोलिसांवर चित्रा वाघ यांचे गंभीर आरोप5. RBI ने 8 बँकांना ठोठावला मोठा दंड, महाराष्ट्रातील तीन बँकांचा समावेश6. 'भारताविरोधात माझी भूमिका,तिरस्कार करा'-पल्लवी जोशी7....

रशियाच्या मदतीला चीन गेल्यास.... अमेरिका इशारा ते "वक्फ बोर्डावर दाऊदची माणसं"; फडणवीसांचा नवा बॉम्ब 14.03.2022

1. Russia Ukraine Crisis | रशियाची मदत जर चीनने केली, तर... अमेरिकेचा इशारा2.  12 ते 14 वयाच्या मुलांना लस, ६० वर्षांवरील सर्वांना मिळणार 'बूस्टर'3. Dog Therapyमुळे तणाव होईल १० मिनिटात दूर! संशोधनात दावा4. JEE Main परीक्षा ढकलली पुढं; NTA कडून नवं वेळापत्रक जाहीर5. WFH बंद, IT कंपन्यांकडून ऑफिस उघडण्याची तयारी, पण कर्मचारी म्हणतायत...6.  'द काश्मीर फाईल्स' सिनेमा पाहण्यासाठी 'या' पोलिसांना मिळणार...

रशिया युक्रेनवर करणार रासायनिक हल्ला ते फडणवीसांची दोन तास चौकशी, कोणते प्रश्न विचारले? 13.03.2022

1. रशिया रासायनिक हल्ला करु शकतो; नाटो प्रमुखांनी सांगितलं कारण 2. काँग्रेसनं केलेला कायदा बनणार फडणवीसांचे 'कवच' नेमकं आहे तरी काय?3. 'या' चार प्रकारच्या लोकांना Vitamin D वाढवणे गरजेचे!4. पुतिन मनोरुग्ण; पार्किन्सन्सचाही आजार: MI 6 च्या माजी प्रमुखांचा दावा5. Paytmच्या संस्थापकांनी ठोकली DCPची गाडी; फेब्रुवारीमध्ये अटक; मिळाला जामीन6. काश्मिरी हिंदूंच्या वेदना दाखवणारा सिनेमा काढण्याचा प्रयत्न क...

नोकरदारांना मोठा झटका.... ते निवडणूक निकालानंतर फडणवीसांना पोलिसांची नोटीस 12.03.2022

१) पुणे : मोदींनी भूमिपूजन केलेल्या नदी सुधार योजनेला ठाकरे सरकारचा 'ब्रेक'२) नोकरदारांना मोठा झटका, EPFO ​​नं कमी केले व्याजदर३) राज्यातलं सरकार पडणार? का फुटलंय चर्चेला तोंड४) उत्तरेनंतर आप उतरणार दक्षिणेत; घेतला मोठा निर्णय५) युद्धाचा परिणाम; रशियामध्ये घरभाड्याएवढ्या किंमतीत मिळताहेत 'बर्गर'६) "आता मी अभिनेता राहिलेलो नाही" असं का बोलले असं अनुपम खेर?७)  शेन वॉर्नच्या अंत्यदर्शनासाठी तिकिट? 30...

Sakal Unplugged with Nagraj Manjule ''झुंड सिनेमा मराठीत बनवायचा होता पण...'' 12.03.2022

'फॅन्ड्री','सैराट' सारखे दर्जेदार सिनेमे मराठीत देणाऱ्या नागराज मंजुळेनं बॉलीवूडमध्ये दिग्दर्शक म्हणून एन्ट्री दणक्यात केलीय. त्याच्या पहिल्या-वहिल्या 'झुंड' या हिंदी सिनेमाला समिक्षकांपासून बॉलीवूडकरांपर्यंत सर्वांनीच डोक्यावर घेतलंय. सिनेमाचं खूप कौतूक होतंय. 'झुंड' सिनेमात अमिताभ बच्चन मध्यवर्ती भूमिकेत आहेत.  सत्य घटनेपासून प्रेरित असा हा स्पोर्ट ड्रामा असला तरी समाजातील व्यवस्थेवर या सिनेमाच्...

रशियामुळे भारत गोत्यात ते अर्थसंकल्प जाहीर, संभाजी महाराजांच्या स्मारकासाठी 250 तर फुलेवाड्यासाठी 100 कोटींची तरतूद 11.03.2022

1. रशियामुळे भारत गोत्यात; कोळशाअभावी वीज निर्मिती धोक्यात2. अर्थसंकल्प जाहीर, काय होती पंचसूत्री; जाणून घ्या प्रमुख घोषणा3. रशिया-युक्रेन युद्धाचा कोणत्या देशांवर किती परिणाम? IMF ने दिला इशारा 4. रात्री १० ते सकाळी ६ बांधकाम बंद; ध्वनिप्रदूषण कमी करण्यासाठी आयुक्तांचे आदेश5. घर खरेदी करणाऱ्यांना एक एप्रिलपासून झटका! 'ही' कर सवलत मिळणार नाही6. लता मंगेशकर संगीत विद्यालयासाठी राज्यसरकारकडून 100 को...

पाचपैकी चार राज्यांमध्ये कमळ, कॉग्रेसला धोबीपछाड ते दोन बिअर पिण्यामुळे मेंदू 10 वर्षांनी होतो म्हातारा 10.03.2022

1. पाचपैकी चार राज्यांमध्ये कमळ, कॉग्रेसला धोबीपछाड2. आपची 'मान' उंचावणारा पंजाब किंग; कॉमेडियन टू CM कसा आहे प्रवास3. दोन बिअर पिण्यामुळे मेंदू 10 वर्षांनी म्हातारा होतो; संशोधकांचा दावा4. एलियनच्या प्रेमात वेडी झाली मुलगी; परग्रहवासी पाठवतो पर्सनल फोटो5. राजस्थान हा मर्दांचा प्रदेश असल्याने इथे बलात्काराचे प्रमाण जास्त"6. 'फरहानशी लग्न करण्यामागे माझा स्वार्थ'; शिबानी दांडेकरची पोस्ट चर्चेत7. हर...

युद्धस्थितीमुळं कच्च्या तेलाची किंमत वाढली ते 'बाळासाहेबांना सांगू, तुमचा सुपूत्र...' फडणवीसांचं ठाकरेंना आवाहन 09.03.2022

1. युद्धस्थितीमुळं कच्च्या तेलाच्या किंमतीत वाढ, भारतावर काय होईल परिणाम?2. सध्या भारतात किती परदेशी लोक राहतात माहितीय?3. "हमरी तुमरीवर येऊन सभागृहाची प्रतिमा मलीन का करता?" - प्रवीण दरेकर4. Indian Railways l रेल्वे मंत्रालयाचा मोठा निर्णय; आता प्रवास होणार स्वस्तात5. पुढील तीन तासांत राज्यातील 'या' जिल्ह्यात पावसाची शक्यता6. 'झुंड' विरोधात बोलणाऱ्यांची अक्कल काढत नागराज मंजुळे म्हणाला...7. ICC T...

रशिया भडकली युक्रेनमधील 202 शाळा बेचिराख ते ईडी बनलंय भाजपचं 'एटीएम' 08.03.2022

1. रशियाच्या हल्ल्यात युक्रेनमधील २०२ शाळा आणि ३४ रुग्णालयं उद्ध्वस्त!2. स्मार्टफोन नसला तरी करता येणार पेमेंट; RBIनं लॉन्च केली नवी UPI सेवा3. Women's Day 2022 : महिलांना आत्मनिर्भर बनविणाऱ्या कमल कुंभार आहेत कोण?4. देवेंद्र फडणवीस तातडीने गोव्याला रवाना, निकालाआधीच घडामोडींना वेग5. ST Strike : ''समिती स्थापन करा अन् आंदोलकासोबत चर्चा करा''6. नेटफ्लिक्समध्ये सर्वाधिक महिलांचा सहभाग; महिलाकेंद्रित...

युक्रेन-रशिया युद्ध, तीन देशांमध्ये अन्नधान्याची टंचाई ते शेन वॉर्न सर्वोत्तम फिरकीपटू नव्हताच... 07.03.2022

1. युक्रेन-रशिया युद्धामळे इजिप्त, तुर्कस्तान, लेबनॉनमध्ये अन्नधान्याची टंचाई2. निफ्टी सात महिन्यांच्या निचांकी पातळीवर, सेन्सेक्स 1491 अंकांनी कोसळला3. 'झेलेन्स्कींसोबत थेट चर्चा करा', PM मोदींचा पुतिन यांना सल्ला4.  चित्रा रामकृष्ण यांना अटक, को-लोकेशन गैरव्यवहारप्रकरणी CBI ची कारवाई5. OBC Reservation : ओबीसी आरक्षणाचं विधेयक विधानसभेत मंजूर6. Naseeruddin Shah यांना झालाय ओनोमॅटोमॅनिया! हा आजार...

युक्रेन प्लुटोनिअम 'डर्टी बॉम्ब'च्या तयारीत ते पुण्यातील मेट्रोचे पंतप्रधान मोदींच्या हस्ते लोकार्पण.... 06.03.2022

1. युक्रेन प्लुटोनिअम 'डर्टी बॉम्ब'च्या तयारीत; रशियाचा खळबळजनक दावा2. Google Map चे भन्नाट फीचर, वाचवेल तुमचे पैसे; जाणून घ्या सविस्तर3. मराठीतून मोदींची भाषणाला सुरुवात....पुणे मेट्रोचे उद्धघाटन....4. येत्या चार दिवसांत मुसळधार पाऊस! या जिल्ह्यांना अलर्ट जारी5. 'रविवारी कोणती शाळा सुरू असते मुरलीधर भाऊ?'6. सोनाक्षी हाजिर हो!, 25 एप्रिलपर्यत कोर्टात हजर होण्याचे आदेश7. INDW vs PAKW: पाकची पाटी को...

जपानमध्ये पहिल्यांदाच ऐतिहासिक शिवजयंती ते पेट्रोल-डिझेलचे दर भिडणार गगनाला 05.03.2022

१) मोठी बातमी! रशियाकडून तात्काळ युद्धबंदीची घोषणा२) राज्यातील हवामान खात्याकडून अवकाळी पावसाचा इशारा३) १२ ते १७ वयोगटासाठी COVOVAX लशीची शिफारस४) बोर्डाकडून प्रश्न चुकला, बारावीच्या विद्यार्थ्यांना मिळणार अतिरिक्त गुण५) येत्या १० दिवसात पेट्रोल-डिझेलचे दर गगनाला भिडणार६) बॉलिवूडमध्ये येणार शेर्न वॉर्नवर बायोपिक, पण...७) जडेजाचा धमाका! कपिल देव, गिलीला टाकलं मागे८) पुण्यात उद्या मोदींच्या हस्ते मे...

Sakal Unplugged with Ajinkya Raut 'इंद्राची खऱ्या आयुष्यातील दीपू कोण?' 05.03.2022

झी मराठीवरील 'मन उडू उडू झालं' या मालिकेत अनेक रंजक वळणं एकामागोमाग एक येत आहेत.  याच रंजक वळणांवर भरभरुन बोलला आहे मालिकेतील आपल्या सर्वांचा लाडका इंद्रा,इंद्रजित साळगावकर म्हणजेच अभिनेता अजिंक्य राऊत.  मालिकेचा अनुभव,वैयक्तिक आयुष्यातले काही आठवणीतले किस्से,  खऱ्या आयुष्यातील  रोमॅंटिक ट्रॅक,म्हणजेच त्याची  दीपू कोण यावरही त्यानं मौन सोडलं आहे. तेव्हा सकाळ unplugged साठी घेतलेली त्याची ही पॉडकास...

पाकमधील 11 हजार शाळांमध्ये जगावेगळी भूताटकी ते एसटी कर्मचाऱ्यांचं विलीनीकरण अशक्य 04.03.2022

1. शिक्षक आहेत पण विद्यार्थी शून्य; पाकमधील 11 हजार शाळांमध्ये जगावेगळी भूताटकी2.  भारतीयांनी YouTube मार्फत कमावले 6,800 कोटी रुपये3. एसटी कर्मचाऱ्यांचं विलीनीकरण अशक्य, अहवालात नेमकं काय म्हटलं?4. 'त्यांना समजवून सांगा...' ज्योतीरादित्य शिंदे आणि रोमानियाच्या महापौरांची विमानतळावरच जुंपली5. 'आता परवनागीशिवाय CBI ला तपास करता येणार नाही'6. अमिताभ यांनी सांगितलं झुंडमध्ये काम करण्याचं कारण....7. व...

भारतीय विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी रशियाचा मोठा निर्णय ते पुढील आदेशापर्यंत OBC आरक्षण नाहीच 03.03.2022

1. Ukraine : भारतीय विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी रशियाचा मोठा निर्णय2. वेब 3.0 म्हणजे काय? Google, Facebook ची मक्तेदारी खरंच संपणार का?3. अहवाल नाकारला! पुढील आदेशापर्यंत OBC आरक्षण नाहीच: सुप्रीम कोर्ट4. 'मी काय पुतीन यांना युद्ध थांबवण्याचे निर्देश देऊ शकतो का?' - CJI5. 'मलिकांनी हसीना पारकरला ५५ लाख दिले नाही, ही तर...', ED चं कोर्टात स्पष्टीकरण6. सोनू सूदचे मदतीचे पाऊल! युक्रेनमध्ये अडकलेल्य...

युक्रेनवर बोलताना बायडेन गोंधळले ते राज्यातील १४ जिल्हे ४ मार्चपासून निर्बंधमुक्त..... 02.03.2022

1. यु्क्रेनवर बोलताना बायडेन यांचा गोंधळ; कमला हॅरिस यांनी हळूच सांगितले2. अशनीर ग्रोव्हर यांना झटका; 'भारत पे'नं सर्व पदांवरुन केली हाकालपट्टी3. राज्यातील १४ जिल्हे ४ मार्चपासून निर्बंधमुक्त; सिनेमागृह-रेस्तरॉं १०० टक्के क्षमतेनं सुरु होणार4.  आता वैयक्तिक ट्विटमध्ये देखील देता येईल 'कंटेंट वॉर्निंग', पाहा प्रोसेस5. मुंबई लोकल प्रवासासाठी लससक्ती अनिवार्यच, हायकोर्टाने याचिका फेटाळली6. नागराज के...

खारकीवमधील हल्ल्यात भारतीय विद्यार्थ्याचा मृत्यू ते नवाब मलिक अटकप्रकरणी मुस्लीम रंग देण्याचा प्रयत्न 01.03.2022

1.  युक्रेनमध्ये वापरलेले Vacuum अन् Cluster Bomb किती विध्वंसक?2. 'SBI'चा थेट रशियाला दणका; आर्थिक निर्बंधांद्वारे कोंडी करण्याचा प्रयत्न?3.  NYSE, Nasdaq मार्केटने रशियन कंपन्यांच्या शेअर्सवर आणली बंदी4. Ukraine : खारकीवमध्ये झालेल्या हल्ल्यात भारतीय विद्यार्थ्याचा मृत्यू5. Microsoft चे सीईओ सत्या नडेला यांच्या मुलाचे निधन6. 'कच्चा बादाम' या प्रसिद्ध गाण्याचा गायक अपघातात जबर जखमी7. रशियाबाबत भु...

Google युक्रेनच्या मदतीला, सुरक्षेच्या कारणास्तव निर्णय ते संभाजीराजेंचं उपोषण मागे; मागण्या मान्य 28.02.2022

1. Google युक्रेनच्या मदतीला, सुरक्षेच्या कारणास्तव घेतला निर्णय2. ' 'समर्थांशिवाय शिवाजीला कोण विचारलं असतं?'; राज्यपालांचं वादग्रस्त वक्तव्य3. 'MPSC'मधून निवड झाली, पण सध्या शेतमजूर म्हणून काम करतोय; नियुक्तीचे काय? तरुणाचा सरकारला सवाल4. "रशियाविरोधात लढणार असाल तर तुरुंगातून होईल सुटका"; झेलेन्स्कींची कैद्यांना ऑफर5.  'हिट अँड रन' पिडीतांना सरकारचा दिलासा; आता 8 पट वाढवून मिळणार मदत6. कारवाईचा...

युक्रेनच्या सीमेवर भारतीय विद्यार्थ्यांवर हल्ला ते रोज सात रुपये भरा, दरमहा मिळवा पाच हजार रुपये पेन्शन 27.02.2022

1. 223 रणगाडे, 28 विमानं, 143 लष्करी वाहनं चक्काचूर...युक्रेनला घेरलं!2. रोज फक्त सात रुपये भरा, दरमहा मिळवा पाच हजार रुपये पेन्शन3.  SWIFT कार नव्हे तर इकोनॉमिक वेपन; रशियाला लगाम घालणार?4. 1 एप्रिलपासून 20 कोटींपेक्षा जास्त उलाढाल असणाऱ्या व्यवसायांवर ई-चलन आवश्यक5. यशवंत जाधवांच्या घरातून 2 कोटींसह 10 बॅक लॅाकर्स जप्त6. 'फक्त पैसा पुरेसा नाही तर...', अर्थमंत्र्यांसमोर सरन्यायाधीशांनी व्यक्त केल...

अडीज कोटी नातेवाईक असलेलं केवढं मोठ्ठ कुटुंब! ते युक्रेनचे राष्ट्रपती होते स्टँडअप कॉमेडियन 26.02.2022

१) अडीज कोटी नातेवाईक असलेलं केवढं मोठ्ठ कुटुंब!२) पुन्हा अस्मानी संकट; 'या' राज्यांमध्ये पावसाची शक्यता३) उत्तर हिंदी महासागरातील चक्रीवादळांमुळे ८० टक्के मृत्यू४) युक्रेनच्या राष्ट्रपतींनी ट्विटरवर सर्वांना केलं अनफॉलो५) पुणे : दोन मार्चपासून पूर्व प्राथमिक ते बारावीपर्यंतचे वर्ग होणार सुरू६) युक्रेनचे राष्ट्रपती होते स्टँडअप कॉमेडियन७) पुतिन यांना घरचा आहेर; रशियन टेनिसपटूनं कॅमेऱ्यावर लिहिलं.....

Sakal Unlugged with Prajakta Mali नाव नोंदवून झालं,आता प्रेम करुन लग्न! 26.02.2022

झी मराठी वाहिनीवरील 'जुळून येती रेशीमगाठी' मालिकेपासून सुरू झालेला प्राजक्ता माळीचा अभिनय क्षेत्रातला प्रवास खूपच इंट्रेस्टिंग आहे. तिनं मालिकेत काम केलं, सिनेमात मोठ्या पडद्यावर अभिनेत्री म्हणून रमली,विनोदी कार्यक्रमाचं सूत्रसंचालन केलं, ट्रॅव्हल शोच्या माध्यमातून प्रेक्षकांना भटकंती घडवून आणली ते अगदी 'प्राजक्त प्रभा' पुस्तकाच्या माध्यमातून तिच्या कवितांनी रसिक मनाला आनंद देण्याचंही काम केलं. चल...

Ouça o podcast Sakalchya Batmya / Daily Sakal News no Replaio

Rádio e podcasts em um só app - grátis e sem cadastro. Instale hoje e não perca o lançamento

Baixe no Google Play

O Replaio não é o publicador dos podcasts; os nomes dos programas, as capas e o áudio pertencem aos seus autores e são distribuídos por feeds RSS públicos