Sakal Media News

Sakalchya Batmya / Daily Sakal News

News MR ↓ 2018 episódios

रोजच्या धकाधकीच्या आयुष्यात आता सगळं माहित असणं गरजेचं झालं आहे. रोजचं तापमान काय त्याबरोबर, कांदा आणखी किती रडवणार, भाजी आणखी किती महागणार, पेट्रोल खिसा रिकामा करणार का, याच्या जोडीला जगात काय चाललंय याचा आढावा गरजेचा झाला आहे. या सगळ्याची माहिती तुम्हाला मिळणार आहे सकाळच्या 'पॉडकास्ट' वर. त्यात तुम्ही ऐकणार आहात महत्वाच्या ३ बातम्या. याशिवाय हेल्थ, लाईफ स्टाईल, एंटरटेंनमेंट, बँकिंग, ट्रॅव्हल सारख्या क्षेत्रातील अपडेट्सही मिळणार आहेत. चला तर मग आता ऐकायला सुरुवात करुया... सकाळ पॉडकास्ट. In the hustle of our daily lives, it is also important to keep a tab on whats happening around us. News suc...

Não deixe de visitar o site do podcast e apoiar quem o produz: esakal.com

Autor

Sakal Media News

Categoria

News

Site do podcast

esakal.com

Último episódio

11 de jul de 2026

Onde ouvir?

Podcasts no app Replaio Radio Em breve

Os podcasts estão chegando ao app. Instale agora e seja o primeiro a descobrir um jeito totalmente novo de curtir podcasts

Baixe no Google Play Instale grátis Android 5 mi+ downloads · nota 4,8 iOS em breve

Episódios

नेपाळमध्ये भारतीय पर्यटकांना बंदी ते रेशन कार्डधारकांसाठी मोठी बातमी 15 कोटी नागरिकांना होणार फायदा 10.08.2022

बातम्या सविस्तर ऐकण्यासाठी क्लिक करा.....सकाळच्या पॉडकास्टला.....1.नेपाळमध्ये भारतीय पर्यटकांना बंदी; जाणून घ्या कारण2. Ration Card: रेशन कार्डधारकांसाठी मोठी बातमी, १५ कोटी धारकांना होणार नव्या नियमाचा फायदा3.  पोलिस मागावर अन् गुंड श्रीकांत त्यागीनं बदलल्या १५ गाड्या, मोबाईल फोन!4. 5G network : एका मिनिटात डाऊनलोड होईल 1GB फाईल; तळघरात मिळेल पूर्ण नेटवर्क5.  नितीश कुमार यांनी आठव्यांदा घेतली मुख...

चीनला भारताचा धक्का! कोणत्या स्मार्टफोनवर येणार बंदी ते मंत्रीमंडळाचा विस्तार, वादाची ठिणगी पडली? 09.08.2022

1. अखेर शिंदे - फडणवीस मंत्रीमंडळाचा विस्तार झाला, कुणाची लागली वर्णी? 2. पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेला बुरे दिन, इतर देशांपुढे हात पसरण्याची आली वेळ3. चीनला धक्का देण्याच्या तयारीत सरकार; 'या' स्मार्टफोनवर येणार बंदी!4.WhatsApp वरील मेसेज डिलीट करण्यासाठी मिळणार आता दोन दिवस5. रिझर्व्ह बँकेची महाराष्ट्रातील 3 बॅंकांवर दंडात्मक कारवाई6. ज्येष्ठ अभिनेते प्रदीप पटवर्धन काळाच्या पडद्याआड7. पोलार्डचे म...

TET परीक्षा घोटाळा अब्दुल सत्तार यांच्या मुलांचं नाव ते कैद्यानं बंदुक सोडून केली पुस्तकांशी मैत्री; मिळवल्या 3 पदव्युत्तर पदव्या 08.08.2022

बातम्या सविस्तर ऐकण्यासाठी क्लिक करा.....सकाळच्या पॉडकास्टला......1. Bangladesh Economic Crisis: लंकेनंतर आता बांग्लादेश; महागाईमुळे नागरिक रस्त्यावर2. काय आहे टीईटीचा घोटाळा, अब्दुल सत्तारांची डोकेदुखी वाढली3. Hyderabad : कैद्याने बंदुक सोडून केली पुस्तकांशी मैत्री; कारागृहात राहून मिळवल्या 3 पदव्युत्तर पदवी4.  Floating City: जगातील पहिले तरंगणारे शहर, जिथे तुम्हीही घेऊ शकाल घर5. Patra Chawl Case...

मुस्लिम मतदारांसाठी भाजपचा मास्टरप्लॅन ते मद्यपान करताच लोकं इंग्रजीत बोलतात कसे? 07.08.2022

1. मद्यपान करताच लोक इंग्रजी कशी काय बोलू लागतात ?2. मुस्लिम समाजाला आकर्षित करण्यासाठी भाजपचा मेगा प्लॅन; जाणून घ्या3. PM Mudra Yojana : १८ ते ४० वर्षे वयोगटातील व्यक्तींना मिळणार ३६ हजार रुपये4. गाझामध्ये इस्रायलचा बॉम्बहल्ला; हिंसाचारात 6 मुलांसह 24 जणांचा मृत्यू5. Hindu Doctor : पाकिस्तानच्या हिंदू डॉक्टरांसाठी खुशखबर; भारत सरकारनं केली मोठी घोषणा6. Laal Singh Chaddha: आमिरच्या लाल सिंग चढ्ढाव...

बीडच्या अविनाश साबळेने कॉमनवेल्थ गेममध्ये रौप्य पदक पटकावलं ते TikTok भारतात परत येणार 06.08.2022

1 युक्रेनमधून धान्याची निर्यात सुरु, शनिवारी तीन जहाजं लेबनॉनला रवाना2  आज फ्रेन्डशिप डे , जाणून घेऊयात एका अनोख्या मैत्रीविषयी3 गुजरातमध्ये नवजात मुलीला जिवंत गाडलं, आई-वडीलांना अटक4 ED कडून वर्षा राऊतांची चौकशी5 TikTok भारतात परत येणार ? मुंबईस्थित बड्या कंपनीशी चर्चा सुरू6 लाल सिंग चड्ढाचं पटकथालेखन अभिनेता अतुल कुलकर्णीने केलं7  बीडच्या अविनाश साबळेने कॉमनवेल्थ गेममध्ये रौप्य पदक पटकावलंय........

हिराबाग झोपडपट्टी ते बेरोजगार वेबसिरीज, पापड्याची इंस्पायरिंग स्टोरी.. 06.08.2022

संभाजी ससाणे अर्थात भाडिपाच्या  बेरोजगार (B.E.ROJGAR) सिरीज मधला पापड्या. सध्याचा चर्चेतला अभिनेता. आज जरी तो आपल्या अभिनयाने सर्वत्र चमकत असला तरी इथपर्यंत पोहोचणं त्याच्यासाठी सोप्पं नव्हतं. पुण्यात हिराबागेतल्या झोपडपट्टीत गेलेलं बालपण, आर्थिक संकटं, बंडखोर स्वभाव, भांडण - मारामाऱ्या ते गणेशोत्सव मंडळाचा अध्यक्ष असे अनेक कंगोरे संभाजीच्या आयुष्याला जडले आहेत. हाच त्याच्या यशाचा प्रेरणादायी प्रव...

सुरेश कलमाडींची १० वर्षांनंतर महानगरपालिकेत एंट्री ते RBI कडून रेपो दरात वाढीची घोषणा 05.08.2022

1 सुरेश कलमाडींची १० वर्षांनंतर महानगरपालिकेत एंट्री2 दिल्लीत कॉंग्रेसचं आंदोलन, राहुल गांधी, प्रियंका गांधींना पोलिसांनी घेतलं ताब्यात3 रशियाचा वर-युक्रेनची वधू, लग्नस्थळ-भारत! युद्धकाळात शुभमंगल सावधान...4  दैनिक सामनाच्या मुख्य संपादकपदाची धुरा पुन्हा उद्धव ठाकरेंकडे5 होमलोनसह सर्व कर्जे महागणार; RBI कडून रेपो दरात वाढीची घोषणा6 बस बाई बस शोमध्ये  अमृता फडणवीसांचं उद्धव ठाकरेंवर निशाणा7 सुरक्षि...

ड्रॅगनच्या सैन्याचा तैवानला घेराव ते महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर आता 8 ऑगस्ट रोजी सुनावणी 04.08.2022

1  ड्रॅगनच्या सैन्याचा तैवानला घेराव, समुद्रातही युद्धनौका दाखल2 कॉंग्रेसचे नेते राहुल गांधींचा भाजपावर जोरदार हल्लाबोल3 संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊतांना ईडीचा समन्स4 'साउथ चायना सी ' नेमका कुठेय, आणि त्याचं आंतरराष्ट्रीय राजकारणात काय महत्वय?5 खाद्यतेलाच्या किंमती आणखी घटणार, केंद्राचा मोठा निर्णय6 अमृता फडणवीस खरच सुंदर आहेत की प्लास्टीक सर्जरी आहे? त्यांनीच दिलं उत्तर..7 बर्मिंगहॅम ठरले भ...

भारताची डीजिटल नाकेबंदी ३४८ मोबाइल ॲप्सवर घातली बंदी ते --शिवसेना कोणाची यावर आज सर्वोच्च निर्णय 03.08.2022

1अमेरिकेच्या नॅन्सी पेलोसिंच्या भेटीने चीन आणि तैवाणमध्ये तणाव2  भारताची डीजिटल नाकेबंदी ३४८ मोबाइल ॲप्सवर घातली बंदी; चिनी ॲप्सचा समावेश3 उद्य सामंतावरील हल्लाप्रकरणी ६ जणांना २ दिवसांची पोलिस कोठडी4 रिया आवळेकर  देशातील पहिल्या तृतीयपंथी शासकीय शिक्षिका5  EDकडून 'नॅशनल हेराल्ड'चे कार्यालय सील; मनी लाँड्रिंग प्रकरणात कारवाई6 'बॉयकॉट लालसिंग चड्ढा ' या ट्रेंडचा मास्टरमाईंड आमीर खानच, क्वीनचा आरोप7...

अल् कायदाचा नेता अल् जवाहीरी चा सीआयए ने केला खात्मा.....ते चर्चेतील बातमी- विषय महागाईचा आणि खासदारांकडे दोन लाख रुपयांची बॅग 02.08.2022

1अल् कायदाचा नेता अल् जवाहीरीचा सीआयए ने केला खात्मा.....2 ED ने दिल्लीत नॅशनल हेराल्ड वर्तमानपत्राच्या कार्यालयांवर धाडी टाकल्यात......3 संजय राउतांना आव्हान देणाऱ्या स्वप्ना पाटकर कोण आहेत?4  पुणे महापालिका करणार ५ लाख तिरंगा झेंड्याचे मोफत वाटप5 अजित पवारांचा मुक्काम 'देवगिरी'तच; शिंदे सरकारकडून बंगल्याचं वाटप6 Priyanka Chopra: 'मुलीला आई अंघोळ घालते, पती डायपर बदलतो मग तू काय करते?'7 commonwea...

केरळमध्ये मंकिपॉक्सने एकाचा मृत्यू......ते पत्राचाळ प्रकरणात शिवसेनेचे नेते संजय राऊतांना ४ ऑगस्टपर्यंत ED कोठडी 01.08.2022

1..''मोदीजी तुम्ही महागाई खूपच वाढवलीय....यूपीतील चिमुकलीचं पंतप्रधानांना पत्र2 मंकिपॉक्सच्या पार्श्वभूमीवर न्यूयॉर्कमध्ये आरोग्य आणीबाणी3 भाजपचा वंश नेमका कोणता, उद्धव ठाकरेंचा सवाल4  5G स्पेक्ट्रम लिलाव संपला, 1.5 लाख कोटींहून अधिकची लागली बोली5 Monkeypox : चिंता वाढली! केरळात पहिला बळी6 अमृता सुभाषची हॉलिवूड वारी, मराठमोळ्या 'मासा'चं लॉस एंजलिसमध्ये स्क्रिनिंग7  ज्युडो स्पर्धेत भारताच्या सुशीला...

शिवसेनेचे खासदार संजय राऊत ईडीकडून ताब्यात ते ISIS कनेक्शनवरून देशभरात NIAकडून छापे; महाराष्ट्राचाही समावेश 31.07.2022

Galaxy: भारतीय खगोलशास्त्रज्ञांनी पाहिली अंतराळात जन्मलेली बटू आकाशगंगा  भारताविरूद्ध चीनचा नवा डाव! हिंदी भाषा येणाऱ्यांची सैन्यदलात भरती  ISIS कनेक्शनवरून देशभरात NIAकडून छापे; महाराष्ट्राचाही समावेश  Rain Update : ऑगस्टच्या पहिल्याच आठवड्यात मुसळधार, 'या' राज्यांना सतर्कतेचा इशारा - IMD विद्यार्थ्यांना गणवेशात मॉल, सिनेमा हॉलमध्ये प्रवेश देऊ नका; अन्यथा कारवाई  तुम्हीही मोदींवर खूश नाही? विवेक...

कॉमनवेल्थ गेममध्ये संकेत सरगरची रुपेरी कामगिरी ते गुजरात राजस्थानींमुळेच मुंबई आर्थिक राजधानी ... राज्यपालांच्या वक्तव्यावरुन राज्यभरात संतप्त प्रतिक्रिया 30.07.2022

1 ईराणमध्ये आईलाच चाबकाच्या शंभर फटक्यांची शिक्षा 2  आमचा पाठिंबा धनुष्यबाणासह एकनाथ शिंदेनाच3 अंडर ट्रायल वर असलेल्या बंदिवानांची  सुटकेची प्रक्रिया वेगवान करावी4 युरोपमध्ये मंकीपॉक्सचा पहिला बळी5 व्हाट्सअॅप अॅडमिनला मिळणार हा अधिकार 6  विल स्मिथने व्हीडीओ करत मागितली क्रिस रॉकची माफी7 कॉमनवेल्थ गेममध्ये संकेत सरगरची रुपेरी कामगिरी8 चर्चेतील बातमी-  गुजरात राजस्थानींमुळेच मुंबई आर्थिक राजधानी ......

Sakal Unplugged With Akshay Bardapurkar ४० आमदारांची पळवापळवी, 'मी पुन्हा येईन' मध्ये आधीच कशी दिसली? 30.07.2022

'प्लॅनेट मराठी' हे मराठी वेबविश्वाला जागतिक पातळीवर नाव मिळवून देणाऱ्या हरहुन्नरी तरुण निर्माता अक्षय बर्दापूरकरचं एक स्वप्न आहे. सकाळ Unplugged या आमच्या कार्यक्रमात अक्षयनं मराठी सिनेविश्व, त्याच्या 'गोष्ट एका पैठणीची', 'जून' सिनेमांना मिळालेले राष्ट्रीय पुरस्कार, प्लॅनेट मराठी राजकारणावर आधारीत कथानकांच्या सिरीजच एकामागोमाग का बनवतेय याविषयी मनमोकळा संवाद साधला आहे.

अमेरिकेचा जीडीपी घसरला आर्थिक मंदीचे संकेत... ते शेतकऱ्यांच्या सहनशीलतेचा अंत पाहू नका , विरोधी पक्षनेते अजित पवार 29.07.2022

1  अमेरिकेचा जीडीपी घसरला आर्थिक मंदीचे संकेत.....2   मंकीपॉक्सपासून संरक्षण करण्यासाठी भारतीय डॉक्टर सांगतायत उपाय3 राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसला सोडलं असत तर शिवसेना फुटली नसती4 MIG-21 विमानांना हवाई दलातून 2025 पर्यंत मिळणार निरोप5 Social Mediaवर अपमानास्पद टिप्पणी केली तरीही SC/ST कायद्यांतर्गत कारवाई6 Friendship day: सेटवरची नाही, खरीखुरी मैत्री, संकर्षण-प्रार्थनाची दुनियादारी7  कॉमनवेल...

आता वयाच्या 17 व्या वर्षीही 'मतदान कार्ड'साठी करता येणार अर्ज ते र्चेतील बातमी - राज्यात लवकरच सत्तांतर होणार संजय राऊतांचं वक्तव्य 28.07.2022

1 आज आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिन भारतात ७५ टक्के वाघ2  इराकमध्येही श्रीलंकेसारखी परिस्थिती; आंदोलकांचा संसद भवनावर ताबा3 आता वयाच्या 17 व्या वर्षीही 'मतदान कार्ड'साठी करता येणार अर्ज4  OBC आरक्षणापूर्वी जाहीर झालेल्या निवडणुका या ओबीसी आरक्षणाशिवायच5 लाकडं गोळा करायला गेलेल्या महिलेला सापडला २० लाखांचा हिरा6  आज  400 स्क्रिन्स आणि १० हजार शोसह  टाईमपास-३ होतोय रिलीज7  राष्ट्रकूल स्पर्धेत भारतीची ध्व...

मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री पुन्हा दिल्लीत.....ते ED च्या अधिकारक्षेत्रावर सर्वोच्च न्यायलयाचं शिक्कामोर्तब 27.07.2022

1 श्रीलंकेचे माजी राष्ट्रपती गोटाबाया राजपक्षेंचा मुक्काम सिंगापूरने  १४ दिवसांनी वाढवला....2 ED च्या अधिकारक्षेत्रावर सर्वोच्च न्यायलयाचं शिक्कामोर्तब3 Google Street View भारतात लाँच4  नॅशनल हेराल्ड वृत्तपत्राच्या मनिलॉंडरिंग प्रकरणी सोनिया गांधींची १२ तास चौकशी5 मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बुधवारी पुन्हा दिल्ली दौरा6 अभिनेत्री दिप्ती नवल मैत्रीण स्मिता पाटीलच्या आठवणीने भावूक7 ICC क्रिकेट कमिटीवर व्...

भारताला मंदीचा धोका नाही ते ' धनुष्यबाण ' नेमकं कोणाचं हा वाद आता सर्वोच्च न्यायलयात 26.07.2022

1  भारत वगळता बहुतांश मोठ्या देशांना मंदीचा फटका बसेल : बायडेन2  सोनिया गांधींची 'ईडी' कडून पुन्हा चौकशी3  भारताची लोकसंख्या ४१ कोटींनी कमी होणार4 अजित पवारांच्या सर्वच प्रश्नांना फडणवीसांचे उत्त5 चीनपासून ब्रिटनला मोठा धोका; पंतप्रधानपदाचे उमेदवार सुनक यांचे टीकास्त्र6 सेम टू सेम! दीपिकाची डुप्लीकेट असण्याचा या मुलीला बसतोय फटका7 कुस्तीगीर परिषदेत शरद पवारांना धक्का; भाजपचा उमेदवार होणार अध्यक्ष8...

आज कारगिल विजय दिवस ते चर्चेतील बातमी-मंत्रीमंडळ विस्तार करायला नेमकं अडवलंय कुणी? 25.07.2022

1 आज २३ वर्षापूर्वी  कारगिल युद्धात भारताने केला होता पाकिस्तानचा पराभव2 श्रीलंकेत आंदोलनाविरुद्ध बळाचा वापर : विक्रमसिंघे यांचा अखेर खुलासा3 अब्जाधिशांनाही 'पारले-जी'ची बिस्कीटाची भुरळ4 आज मुंबईतील २६ जुलै २००५ च्या प्रलयकारी पावसाला १७ वर्ष होतायत......5 हवामान विभागाने रेड अलर्ट जाहिर केला की पाऊसच पडत नाही..6 आलियाचा डार्लिंग लवकरचं प्रेक्षकांच्या भेटीला7 ऑलिम्पिक पदक विजेती बॉक्सर लोव्हलिनाने...

आज द्रौपदी मुर्मू घेणार राष्ट्रपतीपदाची शपथ ते चर्चेतील बातमी- चंद्रकांत पाटलांना पोटात मळमळत होतं ते ओठावर आलं.... 24.07.2022

1  आज द्रौपदी मुर्मू घेणार राष्ट्रपतीपदाची शपथ .....2 केरळनंतर आता दिल्लीत मंकीपॉक्सचा रुग्ण आढळला....3 अविवाहित मातेचे मूलही देशाचा नागरिक, केरळ हायकोर्ट4 शिंदे-फडणवीस पाचव्यांदा दिल्लीत5  ‘देने वाला जब भी देता..’ महिला वेटरला मिळाली चक्क अडीच लाखाची टीप6 आयकर विभागाकडून अक्षय कुमारचा सन्मान, सर्वाधिक कर भरणारा अभिनेता ठरला7 ऐतिहासिक कामगिरी करणाऱ्या नीरज चोप्राला पीएम मोदींनी दिल्या खास शुभेच्छा...

शिवसेनेचं धनुष्यबाण गोठवलं जाऊ शकतं ते मीडिया सध्या कांगारू कोर्ट चालवतय - CJI 23.07.2022

१) ...तर शिवसेनेचं धनुष्यबाण गोठवलं जाऊ शकतं; तज्ज्ञ काय म्हणतात जाणून घ्या?२) जगाची भूक भागवणार रशिया-युक्रेनमधील 'मिरर डील' करार३) आजकाल मीडियाच कांगारू कोर्ट चालवतय - सरन्यायाधीश ४) आजी-माजी मुख्यमंत्री महाराष्ट्र दौऱ्यावर; ठाकरे-शिंदे राज्यभर फिरणार५) नारायण राणेंना संपवण्यासाठी उद्धव ठाकरेंकडून सुपाऱ्या; नितेश राणेंचा आरोप६) 'रंजना' अनफोल्ड...अभिनेत्रीचा रंजक जीवनपट आता रुपेरी पडद्यावर७) Worl...

Sakal Unplugged प्रथमेश परबला (दगडू) करायचंय आलिया भट सोबत काम.. म्हणाला तिच माझी ड्रीमगर्ल.. 23.07.2022

'बालक-पालक' चित्रपटातून मराठी मनोरंजन विश्वात पदार्पण केलेला अभिनेता प्रथमेश परब सध्या यशाच्या शिखरावर आहे. "बालक-पालक" नंतर तो "टाईमपास" चित्रपटात झळकला आणि बघता बघता या चित्रपटाचे तीन भाग झाले. सध्या चर्चा आहेत ती "टाइमपास ३" ची. या चित्रपटातून त्याला मिळालेली "दगडू" ही ओळख न पुसण्यासारखी आहे.  "हम गरीब हुए तो क्या हुआ दिल से अमीर है’ म्हणणारा प्रथमेश पुन्हा एकदा वेगळ्या अंदाजात समोर येणार आहे....

दिनेश गुणवर्देने श्रीलंकेचे नवे पंतप्रधान ते चर्चेतील बातमी -आज मंत्रिमंडळ विस्ताराची शक्यता, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री दिल्लीत 22.07.2022

1र श्रीलंकेच्या पंतप्रधानपदाची  दिनेश गुणवर्देनेंनी घेतली शपथ2 मुकेश अंबानींसह कुटुंबीयांना VIP सुरक्षा कायम राहणार3 "ही इगोची वेळ नाही"; अल्वांकडून ममतांची समजूत काढण्याचा प्रयत्न4  भारतात मंकीपॉक्सचा आलेख वाढता, केरळमध्ये तिसऱ्या रुग्णाची नोंद5 CBSE दहावीचा  निकाल जाहीर, 100 टक्के गुण मिळवणारी दिया नामदेव नॅशनल टॉपर6 ६८ व्या राष्ट्रीय पुरस्काराची घोषणा, राहुल देशपांडेना पार्श्वगायनाचा राष्ट्रीय...

राष्ट्रपतीपदी द्रौपदी मुर्मू ते चर्चेतील बातमी हे सरकार बेकायदेशीर, आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेवर हल्लाबोल 21.07.2022

1 राष्ट्रपतीपदी द्रौपदी मुर्मू यांची निवड निश्चित2 अविवाहित महिलांना गर्भपात करण्यापासून रोखता येणार नाही 3 कॉंग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांची साडे तीन तास ED कडून  चौकशी4   युरोपात उष्णतेची लाट, दीड हजार जणांचा मृत्यू5 यंदा गणेशोत्सव, दहीहंडी आणि मोहरम निर्बंधाविना साजरी होणार6 कार्तिक आर्यन सेकंड नव्हे तर थर्ड हँड 60 हजाराच्या गाडीतून 'रेड कार्पेटवर'!7 आजही विराट इंस्टाग्रामवर एका पोस्टसाठी घेत...

रानिल विक्रमसिंघे होणार श्रीलंकेचे नवे राष्ट्रपती ते चर्चेतील बातमी- महाराष्ट्रात ओबीसी आरक्षणासह निवडणुका होणार 20.07.2022

1 रानिल विक्रमसिंघे होणार श्रीलंकेचे नवे राष्ट्रपती2 अल्ट न्यूजच्या मोदम्मद जुबेरला सुप्रीम कोर्टाने दिला जामीन3 महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाविषयी पुढील सुनावणीत १ ऑगस्टला होणार..4 शक्तिशाली पासपोर्ट्सच्या यादीत भारताचा ८७ वा क्रमांक; जपान आघाडीवर5 रेल्वे परीक्षेसाठी होणार गुगल मॅप्सचा वापर, जाणून घ्या सरकराचा प्लॅन6 नेटफ्लिक्सला  साडेनऊ लाख युझर्सनी केलं अनसबस्क्राईब7 ISSF World Cups : नेमबाजीच्या...

Ouça o podcast Sakalchya Batmya / Daily Sakal News no Replaio

Rádio e podcasts em um só app - grátis e sem cadastro. Instale hoje e não perca o lançamento

Baixe no Google Play

O Replaio não é o publicador dos podcasts; os nomes dos programas, as capas e o áudio pertencem aos seus autores e são distribuídos por feeds RSS públicos