Sakal Media News

Sakalchya Batmya / Daily Sakal News

News MR ↓ 2018 episódios

रोजच्या धकाधकीच्या आयुष्यात आता सगळं माहित असणं गरजेचं झालं आहे. रोजचं तापमान काय त्याबरोबर, कांदा आणखी किती रडवणार, भाजी आणखी किती महागणार, पेट्रोल खिसा रिकामा करणार का, याच्या जोडीला जगात काय चाललंय याचा आढावा गरजेचा झाला आहे. या सगळ्याची माहिती तुम्हाला मिळणार आहे सकाळच्या 'पॉडकास्ट' वर. त्यात तुम्ही ऐकणार आहात महत्वाच्या ३ बातम्या. याशिवाय हेल्थ, लाईफ स्टाईल, एंटरटेंनमेंट, बँकिंग, ट्रॅव्हल सारख्या क्षेत्रातील अपडेट्सही मिळणार आहेत. चला तर मग आता ऐकायला सुरुवात करुया... सकाळ पॉडकास्ट. In the hustle of our daily lives, it is also important to keep a tab on whats happening around us. News suc...

Não deixe de visitar o site do podcast e apoiar quem o produz: esakal.com

Autor

Sakal Media News

Categoria

News

Site do podcast

esakal.com

Último episódio

11 de jul de 2026

Onde ouvir?

Podcasts no app Replaio Radio Em breve

Os podcasts estão chegando ao app. Instale agora e seja o primeiro a descobrir um jeito totalmente novo de curtir podcasts

Baixe no Google Play Instale grátis Android 5 mi+ downloads · nota 4,8 iOS em breve

Episódios

पुसेसावळीत २०० जणांवर गुन्हा दाखल ते एसटी कामगारांचा संप मिटला 13.09.2023

१. पुसेसावळी दंगलीप्रकरणी भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष विक्रम पावसकर यांच्या अटकेची मागणी २. उद्योग मंत्र्यांनी अवघ्या सहा तासात एसटी कामगारांचे प्रश्न लावले मार्गी ३. हरयाणातील दंगलीस कारणीभूत असलेला गोरक्षक मोनू मानेसरला अखेर अटक! ४. राहुल विरुद्ध प्रियांका: भाजपच्या व्हिडिओने खळबळ! ५.  बुलेटप्रूफ ट्रेनने किम जोंग उन रशियात ६. स्वतःच्या जीवनावरील चित्रपटाचे पोस्टर जरांगेंच्या हस्ते प्रदर्शित ७. पाकिस...

मराठवाड्यात दिवसाला ३ शेतकरी मृत्यू ते धनगर आरक्षणासाठी जानकर आक्रम 12.09.2023

१. टोमॅटो गडगडला, भाव २०० रुपयांवर दोन रुपयांवर २. चंद्राबाबू नायडूंच्या अटकेनंतर आंध्रात वातावरण तापलं, कलम 144 लागू; ठिकठिकाणी जाळपोळ, दगडफेक ३. मराठवाड्यात शेतकरी आत्महत्यांचा उच्चांक, दिवसाला 3 मृत्यू, कृषीमंत्र्यांच्या बीडमध्ये परिस्थिती गंभीर ४. बाली आणि दिल्लीत तुलना होऊ शकत नाही; जाहीरनाम्यातील 'युक्रेन' मुद्द्यावर जयशंकर यांनी स्पष्टच सांगितलं ५.  शरद पवार गट आक्रमक; विधानपरिषदेत आमदार अप...

अमेरिका करणार भारताची मदत ते 'आदित्य एल-1'चं तिसरं ऑर्बिट मॅन्यूव्हर यशस्वी 11.09.2023

बातम्या सविस्तर ऐकण्यासाठी...क्लिक करा, सकाळच्या पॉडकास्टला..…१. तंत्रज्ञानासाठी अमेरिका करणार भारताची मदत२. राऊतांनी सांगितलं, पेट्रोल घेऊन जा अन् मनोहर जोशींचं पूर्ण घर जाळून टाक'', शिवसेना आमदाराचा गौप्यस्फोट३.  राहुल गांधींचा पॅरिसमधून सरकारवर हल्लाबोल४. कोपर्डी बलात्कार प्रकरणातील दोषीची येरवडा कारागृहात आत्महत्या५.  'आदित्य एल-1'चं तिसरं ऑर्बिट मॅन्यूव्हर यशस्वी६. जवानची तिसऱ्याच दिवशी '२००'...

जी २०मध्येही सबका साथ सबका विकास ते जरांगे पाटलांचा सरकारवर वार 10.09.2023

१. आरक्षणाच्या जीआरमध्ये अपेक्षित बदल न झाल्याने जरांगे पाटील आक्रमक २. जी २०मध्येही मोदींचं सबका साथ, सबका विकास, राहुल गांधींची टीका ३. आंध्रप्रदेशचे माजी मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडूंना अटक ४. आता 'जी-20' नाही, तर 'जी-21'.. ५. वेळा पाळण्यावरुन अजित पवारांचे चिमटे ६. अक्षय कुमारच्या वाढदिवसानिमित्त 'वेलकम टू द जंगल' ची घोषणा ७. 'IND vs PAK मॅचसाठी राखीव दिवस ठेवल्याने व्यंकटेश प्रसादने आयोजकांना...

लोकसभेत महाराष्ट्रातल्या सगळ्या जागा भाजपच्याच ते मराठा आरक्षणाचा तिढा कायम 09.09.2023

१. माझा आकडा अचूक असतो, आम्ही लोकसभेला सर्वच्या सर्व 48 जागा जिंकणार; गिरीश महाजनांचा दावा २....तर राष्ट्रवादीचंही पक्षचिन्ह जाऊ शकतं! - अनिल देशमुख यांची भीती ३. मोदींना पाठिंबा राहुल गांधींचा ४.स्पेनच्या राष्ट्राध्यक्षांना कोरोना, दिल्लीतील G-20 परिषदेत सहभागी होणार नाहीत  ५.समंथा आता राजकारणात येणार का? ६. धनगर आरक्षणाचा विषय ऐरणीवर, विखे पाटलांवर उधळला भंडारा ७. रोहन बोपण्णा बनला ग्रँडस्लॅमच्य...

जरांगे पाटील उपोषणावर ठाम ते आसियान परिषदेत चीन नरमला 08.09.2023

१. मराठा आरक्षणासंदर्भात सरकारचा जीआर, जरांगे पाटील उपोषणावर ठाम २. आसियान परिषदेत चीनची नरमाईची भूमिका ३. मुलगा उदयनिधींच्या 'सनातन धर्म'विषयक विधानावर CM स्टॅलिन यांनी सोडलं मौन!   ४. गोविंदा उत्सवासाठी गौतमी पाटील पहिल्यांदाच मुंबईत ५. 'आदित्य'ने काढला सेल्फी; पृथ्वी अन् चंद्राचेही काढले फोटो! ६. शाहरुखचा जवानवर प्रेक्षक फिदा ७. वर्ल्ड कप 2023 च्या संघातून वगळ्यानंतर चहलने घेतला मोठा निर्णय! ८....

उदयनिधीना प्रत्युत्तर देण्याच्या मोदींच्या सूचना ते पंजाबमध्ये 'आप'चा सवतासुभा 07.09.2023

१. उदयनिधींच्या 'सनातन धर्मा'विषयीच्या वक्तव्यावर योग्य प्रत्युत्तर द्या, पंतप्रधान मोदींच्या मंत्र्यांना सूचना २. भोंदू बाबांच्या जाहिरातींना बसणार चाप ३. पंजाबमध्ये 'आप'चा सवतासुभा, काँग्रेसमध्ये खदखद ४.  जी-२० परिषदेत ऋग्वेदातील हस्तलिखिते वाढवणार भारताची शान ५. CM शिंदेंना हायकोर्टाचा मोठा दिलासा! ६. 'जवान' चित्रपटगृहात येण्याआधीच शाहरुख झाला ट्रोल ७. श्रीलंकेच्या क्रिकेटपटूला मॅचफिक्सिंगच्या ...

इंडिया शब्द हद्दपारच करणार का ते जळगावच्या सभेत खडसेंनी केली फडणवीसांची पोलखोल 06.09.2023

१. केंद्र सरकार संविधानातून इंडिया शब्द हद्दपार करणार का? २. नऊ वर्षांत मोदींनी केलं तरी काय? जळगावातील स्वाभिमान सभेत शरद पवारांचा सवाल ३. कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या राष्ट्रीय राजकारणात प्रवेश करणार असल्याची चर्चा ४. 'आदित्य एल-1' पृथ्वीच्या दुसऱ्या कक्षेत ५. "आरक्षण द्यायला कोर्टाचा विरोध नाही."; प्रकाश आंबेडकरांनी सांगितला कळीचा मुद्दा! ६. राज्यमासा म्हणून पापलेटला मान्यता ७. भारतीय संघ...

मराठा आरक्षणाविषयी निर्णय नाहीच ते फडणवीसांनी मागितली माफी 05.09.2023

१. मराठा आरक्षणाविषयी निर्णय नाहीच! मराठा समाजाने आरक्षणासाठी संयम राखण्याचा मुख्यमंत्री शिंदेंचा सल्ला २. उदयनिधींच्या वादग्रस्त विधानावरून इंडिया आघाडीवर टीका, काँग्रेसची सारवासारव ३. निवडणुकीच्या तोंडावर राज्यांवर कर्जाचा बोजा  ४. लोकसभेसाठी कोल्हापुरातून तगडा उमेदवार उतरणार रिंगणात ५. 'पोलिसांना दोष देऊ नका', राज ठाकरेंचा मराठा आंदोलकांना सल्ला ६. आर्या–डॉटर ऑफ भारत’ मराठी चित्रपटाचा नॉर्वे फे...

संसदेच्या विशेष अधिवेशनाबाबत सस्पेंस कायम ते जालन्यात दगडफेक करणाऱ्या दोन हजार जणांवर गुन्हे 04.09.2023

1. Parliament Session: ना शून्य तास होणार, ना प्रश्नोत्तरांचा तास... संसदेच्या विशेष अधिवेशनाबाबत सस्पेंस कायम2. Aditya L1 : 'आदित्य एल-1'च्या वैज्ञानिकांसाठी लागू होता विचित्र नियम; परफ्यूम वापरण्यावर होती बंदी! जाणून घ्या कारण3. Jalna Maratha protest : जालन्यात दगडफेक करणाऱ्या दोन हजार जणांवर गुन्हे4. जालन्यातील प्रकरणावर सरकारकडून कारवाईला सुरुवात 5. 'आदित्य एल-1' पोहोचलं पृथ्वीच्या वरच्या कक्ष...

जालन्यात आंदोलकांवर गोळीबार वातावरण पेटले ते फडणवीसांच्या राजीनाम्याची मागणी 03.09.2023

१. जालना येथे मराठा आरक्षण आंदोलनादरम्यान पोलिसांचा गोळीबार २. आंदित्य एल१चे यशस्वी प्रक्षेपण, इस्रोच्या शिरपेचात मानाचा आणखी एक तुरा ३. जी २०साठी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन भारतात येणार ४. प्रज्ञान रोव्हरने पार केलं 100 मीटरहून अधिक अंतर ५. उदय कोटक यांनी दिला कोटक महिंद्राच्या सीईओ पदाचा राजीनामा ६. मराठी सिनेमाच्या निर्मात्याने शशांक केतकरचे थकवले लाखो रुपये ७. नागपुरच्या माधुरीनं पटकाव...

आदित्य एल१चे आज उड्डाण ते इंडिया आघाडी ४०० जागांवर लढणार 02.09.2023

१. आदित्य एल-१ आज आकाशात झेपावणार २. इंडिया लोकसभेत ४०० जागांवर एकास एक लढत देणार ३. महायुतीच्या सभेतही चर्चा इंडियाची ४. मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावर बस-ट्रकचा भीषण अपघात ५. वरळीत प्रो गोविंदाचा थरार ६. समीर वानखेडेंचं शाहरुखला सणसणीत उत्तर ७. डायमंड लीगमध्ये नीरज दुसऱ्या स्थानी ८. एक देश एक निवडणुक प्रस्तावाला अजित पवारांचा पाठिंबा स्क्रिप्ट आणि रिसर्च - स्वाती केतकर-पंडित, निलम पवार

राहुल गांधींची मोदी-अदानी संबंधांवर टीका ते संसदेच्या विशेष सत्राचं आयोजन 01.09.2023

१. इंडिया आघाडीच्या बैठकीची चर्चा, सत्ताधाऱ्यांची टीका २. फडणवीसांचा अजित पवारांना धक्का ३. संसदेच्या विशेष सत्राचं आयोजन, कारण गुलदस्त्यात ४. एकता कपूरला एमी अवॉर्ड ५. बीसीसीआयचे माध्यम हक्क अंबानींच्या वायकॉम १८कडे ६. एक्स देणार आता ऑडिओ व्हिडीओ कॉलची सुविधा ७. मंत्रालयात बॉम्ब ठेवल्याची अफवा ८. हा पैसा कुणाचा?; राहुल गांधींचा मोदी-अदानी संबंधांवरुन सरकारला सवाल स्क्रिप्ट आणि रिसर्च - स्वाती केत...

केंद्राचा मुंबई गिळंकृत करण्याचा डाव ते नागरिकांवर सरकारची पाळत 31.08.2023

बातम्या सविस्तर ऐकण्यासाठी...क्लिक करा, सकाळच्या पॉडकास्टला... १. गिरिश बापटांच्या जागी सुनील देवधरांची वर्णी लागणार का? २. गोविंदांना मिळणार शासकीय विमा कवच ३. नागरिकांवर पाळत ठेवल्याचा मोदी सरकारवर आरोप ४. अशोक चव्हाण यांनी मांडलं मतांच्या टक्केवारीवरून मोदी सरकारच्या पराभवाचं गणित ५. कोरेगाव भीमा दंगलीत प्रशासनाची भूमिका संशयास्पद! आंबेडकरांनी केली 'ही' मागणी ६.'रईस'मुळे धमक्या अन् नंतर स्मोकिं...

घरगुती गॅस सिलेंडरच्या किमतीत २००ची घट ते मंत्रालयात शेतकऱ्यांचे आंदोलन 30.08.2023

बातम्या सविस्तर ऐकण्यासाठी...क्लिक करा, सकाळच्या पॉडकास्टला..…1. मंत्रालयात शेतकऱ्यांचे मोठं आंदोलन, सुरक्षा जाळ्यांवर मारल्या उड्या2. घरगुती गॅस सिलेंडरच्या किमतीत २००ची घट3. म्हणून आर्टीकल ३७० हटवलं. राज्य सरकारची माहिती4. गडकरींनी लाँच केली  पूर्णपणे इथेनॉलवर चालणारी कार5. दिल्लीत वर्गमित्रांनीच विद्यार्थ्यांवर केले सामूहिक अत्याचार6. इंडोनेशियातील बालीत भूकंपाचे जोरदार धक्के7. भारतीय महिला संघ...

नीरज चोप्राला सुवर्ण ते कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्रात आता अंबानी 29.08.2023

१. जागतिक अॅथलेटिक्स स्पर्धेत नीरज चोप्राचा दणदणीत विजय, सुवर्णकमाई २. विरोधकांच्या इंडिया आघाडीत मायावती सामील होणार का? ३. कृत्रिम बुद्धिमत्ता घराघरांत पोहोचवण्याचा मुकेश अंबानींचा इरादा ४. चंद्रानंतर आता सूर्याचा शोध, इस्रोच्या मिशन आदित्य एल1चा मुहूर्त ठरला ५. आरोग्य विभागात ११ हजार पदांची भरती ६. भारतातील आगामी जी२० परिषदेत कॅनडाचे पंतप्रधान सहभागी होणार ७. मी भुजबळांचं भाषणच ऐकलं नाही, अजित ...

चांद्रयान-3 चा पहिला शोध ते 'दिल्ली बनेगा खलिस्तान 28.08.2023

1.  मुख्यमंत्री शिंदेंचा विरोधकांच्या आघाडीवर मराठवाड्यातून घणाघात2. 'दिल्ली बनेगा खलिस्तान'; पाच मेट्रो स्टेशनच्या भितींवर लिहिल्या भारत विरोधी घोषणा3. चांद्रयान-3 चा पहिला शोध, चंद्राच्या दक्षिण ध्रुवाचे तापमान किती? विक्रम लँडरने दिली माहीती4. बोर्डावर 'जय श्रीराम' लिहिणाऱ्या विद्यार्थ्याला मारहाण; शिक्षकाला अटक5.  'असा पती निवडा जो...'; सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी सांगितला दिवंगत पत्नीचा किस्सा...

मुझफ्फरपूरमधील व्हायरल व्हिडीओचे देशभरात पडसाद ते मोदींनी गाठलं इस्रो 27.08.2023

१. वर्गमित्रांकडून विद्यार्थ्याला थोबाडीत मारण्याची अघोरी शिक्षा देणाऱ्या शिक्षिकेबद्दल देशभर संताप, व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर कारवाई २. अजित पवारांची दया येते, महाराष्ट्राचे माजी राज्यपाल कोश्यारींचं विधान चर्चेत ३. इस्रो गाठत मोदींनी केलं शास्त्रज्ञांचं कौतुक ४. भारतानंतर आता जपानही जाणार चंद्रावर मून स्नायपर प्रक्षेपणासाठी सज्ज ५. शरद पवारांबद्दल उद्धव ठाकरे गटाचे सूचक विधान ६. केंद्रीय सुरक्ष...

Sakal Unplugged with वैभव तत्ववादी, वैभवच्या आयुष्यातला गुलाबजाम कोण?'गुलाबजाम 2' निमित्ताने ऐका वैभव तत्ववादी सोबतच्या खास गप्पा 26.08.2023

अल्पावधीतच आपल्या अभिनयाने रसिक प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारा अभिनेता म्हणजे वैभव तत्ववादी.  'बाजीराव मस्तानी', 'कॉफी आणि बरच काही', 'पॉन्डीचेरी' आणि अशा अनेक चित्रपट, मालिकांमधून प्रेक्षकांच्या मनात घर त्याने घर केलं आहे. तो नुकताच कमांडो या वेबसिरिजमध्ये द केरळ स्टोरी फेम अदा शर्मासोबत दिसला. आता वैभव आता दोन भन्नाट मराठी सिनेमांच्या माध्यमातुन आपल्या भेटीला येणार आहे. एक म्हणजे 'गुलाबज...

प्रज्ञान रोव्हरचा प्रवास सुरु ते नीरज चोप्राची धडाकेबाज कामगिरी 26.08.2023

१. ‘विक्रम’ लँडरमधून बाहेर पडत ‘प्रज्ञान’ रोव्हरचा प्रवास सुरु  २. बिल्किस बानो प्रकरणातील दोषी तुरुंगातून बाहेर आल्यावर करतोय वकिली ३. कळवा रुग्णालयातील मृत्यूप्रकरणी अहवाल तयार नाही, समितीला आणखी वेळ हवा ४. नीरज चोप्राची धमाकेदार कामगिरी, मिळवली ऑलिम्पिकमध्ये एंट्री   ५. निवडणूकीत फेरफार प्रकरणी ट्रम्प यांना अटक  ६. चांद्रयान ३ आणि आदिपुरुषच्या बजेटची होतेय तुलना ७. अज्ञात व्यक्तीकडून आयआयटी मुं...

राष्ट्रीय पुरस्कारावर मराठी ठसा ते ब्रिजभूषणमुळे भारताची नाचक्की 25.08.2023

बातम्या सविस्तर ऐकण्यासाठी...क्लिक करा, सकाळच्या पॉडकास्टला..… १. ६९व्या राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्यावर मराठीची मोहोर  २. ३८ देशांतील पत्रकार आणि नवा लोगो, इंडिया आघाडीच्या सभेचा बोलबाला ३. ब्रिजभूषणमुळं जागतिक कुस्ती चॅम्पिअनशिपमध्ये भारताची नाचक्की ४. अभिनेत्री सीमा देव यांचं निधन ५. भाजप मंत्र्याने रेल्वे फलाटावर घुसवली गाडी  ६. जाधवपूर विद्यापीठात रँगिंगला कंटाळून विद्यार्थ्याची आत्महत्या ७. महा...

चांद्रयान ३ यशस्वी ते बाजार समित्यांचे लिलाव पूर्ववत 24.08.2023

१. भारताने इतिहास घडवला, चांद्रयान ३ मोहीम फत्ते  २. २०२४पासून नवीन शैक्षणिक धोरण, वर्षात दोनवेळा बोर्डाच्या परीक्षा ३. कांद्यावर लवकरच तोडगा निघणार, आजपासून बाजार समित्यांचे लिलाव पूर्ववत ४. कृषिसेवक 2109 पदांची भरती होणार ५. उ.प्रदेशच्या पोलिस महासंचालकांचा पोलिसांना पंचांग वापरण्याचा आदेश  ६. गदरसारखं यश जवानला मिळणार का? ७. 'मी जिवंतच..., हा रनआऊट मागे घ्या', मृत्यूच्या बातमीवर माजी क्रिकेटरचा...

चांद्रयान ३ चंद्रावर उतरणार ते कांद्याचा दर शेतकऱ्यांना पुन्हा रडवणार का ? 23.08.2023

कांद्याचादर शेतकऱ्यांना पुन्हा रडवणार का? आजचंद्रावर उतरणार चांद्रयान ३ भाजपपदाधिकारी सना खान हत्या प्रकरणी नवनवे खुलासे पंतप्रधानमोदी ब्रिक्स परिषदेसाठी पोहोचले धडाकेबाजप्रशासकीय अधिकारी तुकाराम मुंडेंवर दिरंगाईचा आरोप बॉक्सऑफिसकमाईचे आकडे खोटे, म्हणतोय करण जोहर LICचाअजबनिर्णय! घसरणीनंतरही अंबानींच्या कंपनीत केली मोठी गुंतवणूक  कांद्यावरुनकुरघोडी, भाजप, राष्ट्वादी, शिंदे सेनेत श्रेयाची लढाई  स्क्...

महाराष्ट्रात पुन्हा राजकीय भूकंप ते तलाठी भरती परीक्षेत गोंधळ 22.08.2023

१. महाराष्ट्रात पुन्हा राजकीय भूकंपाची शक्यता, शिंदे गटातील खासदाराच्या दाव्याने खळबळ २. दिल्लीत महिला आणि बालविकास विभागातील अधिकाऱ्याचे दुष्कृत्य उघड ३. मोदींचे मित्र डोनाल्ड ट्रम्प यांची भारताला धमकी ४. तलाठी भरती परिक्षेतील गोंधळावरुन रोहित पवारांचा संताप ५. चांद्रयान ३ चे उद्या होणार चंद्रावर लँडिंग ६. सनी देओलला बँकेचा दिलासा! बंगल्याच्या लिलावाला स्थगिती, ७. भारतीय संघाची घोषणा! तिलकला संधी...

रशियाच्या चांद्र मोहिमेचं स्वप्न भंगलं, लुना २५ क्रॅश ते माझी भूमिका बदलणार नाही, छगन भुजबळ यांचे स्पष्टीकरण 21.08.2023

बातम्या सविस्तर ऐकण्यासाठी क्लिक करा, सकाळच्या पॉडकास्टला....1. Luna 25 Crashed : रशियाची महत्त्वाकांक्षी चांद्रमोहीम फेल; 'लूना 25' चंद्रावर झालं क्रॅश!2. India Alliance: ‘इंडिया’तील वाद चव्हाट्यावर; आघाडीतील दोन महत्त्वाचे घटक पक्ष भिडले3. Chandrayaan 3 Landing Date : चंद्रावर कधी उतरणार 'चांद्रयान-3'? इस्रोने सांगितली अधिकृत तारीख अन् वेळ4. Nitin Gadkari : इंडिया आघाडीतील पक्षाकडून गडकरींना पंत...

Ouça o podcast Sakalchya Batmya / Daily Sakal News no Replaio

Rádio e podcasts em um só app - grátis e sem cadastro. Instale hoje e não perca o lançamento

Baixe no Google Play

O Replaio não é o publicador dos podcasts; os nomes dos programas, as capas e o áudio pertencem aos seus autores e são distribuídos por feeds RSS públicos