Sakal Media News

Sakalchya Batmya / Daily Sakal News

News MR ↓ 2018 episódios

रोजच्या धकाधकीच्या आयुष्यात आता सगळं माहित असणं गरजेचं झालं आहे. रोजचं तापमान काय त्याबरोबर, कांदा आणखी किती रडवणार, भाजी आणखी किती महागणार, पेट्रोल खिसा रिकामा करणार का, याच्या जोडीला जगात काय चाललंय याचा आढावा गरजेचा झाला आहे. या सगळ्याची माहिती तुम्हाला मिळणार आहे सकाळच्या 'पॉडकास्ट' वर. त्यात तुम्ही ऐकणार आहात महत्वाच्या ३ बातम्या. याशिवाय हेल्थ, लाईफ स्टाईल, एंटरटेंनमेंट, बँकिंग, ट्रॅव्हल सारख्या क्षेत्रातील अपडेट्सही मिळणार आहेत. चला तर मग आता ऐकायला सुरुवात करुया... सकाळ पॉडकास्ट. In the hustle of our daily lives, it is also important to keep a tab on whats happening around us. News suc...

Não deixe de visitar o site do podcast e apoiar quem o produz: esakal.com

Autor

Sakal Media News

Categoria

News

Site do podcast

esakal.com

Último episódio

11 de jul de 2026

Onde ouvir?

Podcasts no app Replaio Radio Em breve

Os podcasts estão chegando ao app. Instale agora e seja o primeiro a descobrir um jeito totalmente novo de curtir podcasts

Baixe no Google Play Instale grátis Android 5 mi+ downloads · nota 4,8 iOS em breve

Episódios

पालघर लोकसभेच्या तिरंगी लढतीचा आढावा ते घाटकोपरमध्ये महाकाय होर्डिंग कोसळून अपघात 14.05.2024

1) घाटकोपरमध्ये होर्डिंग कोसळल्यानं भीषण अपघात  2) पालघर लोकसभा मतदारसंघाचा आढावा (ऑडिओ)3) IPL 2024 : प्ले ऑफसाठी दोन्ही संघांना विजय आवश्यक; केएल राहुल लखनौचं नेतृत्व करणार?4) डुक्कराच्या मूत्रपिंडाचं प्रत्यारोपण केलेला रुग्ण रिचर्ड रिक स्लेमन यांचं निधन5) चौथ्या टप्प्यातील 96 जागांसाठी ६२.५८ टक्के मतदान6) अंतराळ उद्योग ‘खासगी’ भरारी घेणार; विपुल संधी असल्याचे ‘इस्रो’च्या संचालकांचे मत7) "स्टारकि...

महाराष्ट्रात आज ११ जागांसाठी मतदान ते महाराष्ट्रात आढळला कोरोनाचा नवा व्हेरियंट! 13.05.2024

1) देशभरात आज चौथ्या टप्प्यातील मतदान; बीड, औरंगाबाद, पुण्यासह महाराष्ट्रात ११ जागा2) दिंडोरी लोकसभा मतदारसंघाचा आढावा (ऑडिओ)3) IPL 2024 : आयपीएलमध्ये आज कोलकाता विरुद्ध गुजरात अशी होणार लढत (ऑडिओ)  4) महाराष्ट्रात आढळला कोरोनाचा नवा व्हेरियंट! तब्बल 'इतके' रुग्ण आढळले5) विद्यार्थ्यांना पूर्वीप्रमाणेच मिळणार ‘RTE’ प्रवेश; शालेय शिक्षणचा नवा आदेश  6) 'एव्हरेस्ट मॅन'चा भीम पराक्रम! स्वत:चाच विक्रम म...

धुळे लोकसभा मतदारसंघात कोणाचं पारडं जड? ते पृथ्वीला शक्तिशाली सौरवादळाची धडक 12.05.2024

1) पृथ्वीला शक्तिशाली सौरवादळाची धडक 2) धुळे लोकसभा मतदारसंघाचा आढावा 3) IPL 2024 : चेन्नई विरुद्ध राजस्थान आणि दिल्ली विरुद्ध बंगळुरु या दोन सामन्यांचा आढावा 4) मराठीला अभिजात दर्जा देण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे का?5) Microsoft जुलैमध्ये स्वतःचं 'मोबाईल गेम स्टोर' लाँच करणार6) टाटासह 15 कंपन्यांनी NBFC नोंदणी प्रमाणपत्रं केली परत, काय आहे प्रकरण?7) करीना कपूरच्या एका पुस्तकामुळं उफाळला वाद; हाय...

औरंगाबाद लोकसभेसाठी कोणाचं पारडं जड? ते केजरीवाल यांना अखेर जामीन मंजूर 11.05.2024

१) एप्रिल महिन्यात नोकऱ्यांमध्ये 9 टक्के वाढ; 'या' क्षेत्रात सर्वाधिक संधी२) औरंगाबाद लोकसभा मतदारसंघाचा आढावा (ऑडिओ)३) IPL 2024 : कशी असेल आजची कोलकाता आणि मुंबई संघातील लढत? (ऑडिओ)४) ब्रिजभूषण सिंहविरोधात आरोपांची निश्चितीचे कोर्टाचे आदेश ५) अखेर अरविंद केजरीवाल यांना अखेर अंतरिम जामीन मंजूर६) गुगल वॉलेट भारतात लाँच; Google Pay पेक्षा काय आहे वेगळं?  ७) बड्या स्टार्सची आता क्रेझ नाही, कारण...";...

नाशिक लोकसभा मतदारसंघात कोणाची हवा ते हरियाणात बहुमत चाचणीची मागणी 10.05.2024

1) चंद्राबाबत मोठी बातमी! नासाची मून एक्स्प्रेसची तयारी सुरू 2) नाशिक लोकसभा मतदारसंघाचा आढावा (ऑडिओ)3) IPL 2024 : कशी असेल गुजरात आणि चेन्नई संघातील लढत? (ऑडिओ)4) हरियाणात बहुमत चाचणीची मागणी; काँग्रेसचे नेते राज्यपालांना भेटणार5) भारतास अस्थिर करण्याचा डाव; रशियाचा अमेरिकेवर आरोप6) कैद्यांनाही कुटुंबीयांसोबत साधता येणार फोनवरून संवाद 7) टीव्ही मालिकाविश्वात पहिल्यांदाच AI चा वापर; 'या' मराठी माल...

शिरुर लोकसभेसाठी कुणाचं पारडं राहणार जड? ते सोमवारी इस्त्री न केलेले कपडे घालण्याची सूचना 09.05.2024

 १) 'रिंकल अच्छे है' : प्रत्येक सोमवारी इस्त्री न केलेले कपडे घालण्याची सूचना २) शिरुर लोकसभा मतदारसंघाचा आढावा  ३) IPL 2024 : कशी असेल पंजाब आणि बंगळुरु संघातील लढत? ४) सॅम पित्रोदांचा अखेर इंडियन ओव्हरसीज काँग्रेसच्या चेअरमनपदाचा राजीनामा ५) विधान परिषद शिक्षक, पदवीधर मतदारसंघाची द्वैवार्षिक निवडणूक जाहीर ६) Covishield : सीरमने २०२१ मध्येच थांबवले कोव्हिशिल्ड कोरोना लसीचं उत्पादन ७) माझ्या कॅन्स...

मोहोळ की धंगेकर, पुण्यात कोणची हवा? EVM हॅक करायसाठी मागितले दीड कोटी रुपये 08.05.2024

१)  EVM हॅक करायसाठी मागितले दीड कोटी रुपये; सापळा रचून दानवेंनी रंगेहाथ पकडलं २) पुणे लोकसभा मतदारसंघ आढावा (ऑडिओ) ३)  सनरायझर्स हैदराबाद - लखनौ आज आमने-सामने (ऑ़डिओ) ४)  मुलांना ‘व्हर्च्युअल स्पर्श’ याबाबतही शिक्षित करणं अत्यावश्‍यक : दिल्ली हायकोर्ट ५)  सोन्याचे भाव भिडले गगनाला.. यंदाच्या अक्षय तृतीयेला सोने खरेदी करावी का? तज्ज्ञ काय सांगतात ६) राज्यसेवेला वर्णनात्मक पॅटर्न २०२५ पासूनच; माहित...

मावळ लोकसभा मतदारसंघात कोण बाजी मारणार? ते सुनीता विल्यम्सची पुन्हा अवकाश भरारी 07.05.2024

१) खासगी शाळांमधील २५ टक्के राखीव जागांवरील प्रवेशाचा मार्ग पुन्हा झाला मोकळा२) मावळ लोकसभा मतदारसंघ आढावा (ऑडिओ)३) आयपीएलमध्ये आज दिल्ली विरूद्ध राजस्थान (ऑडिओ४) भाजपती वडेट्टीवारांविरोधात निवडणूक आयोगात तक्रार५) सुनीता विल्यम्सची पुन्हा अवकाश भरारी६) केजरीवालांच्या अडचणीत वाढ; खलिस्तानवाद्यांकडून निधी घेतल्याचा आरोप७) ''निवडणूक जिंकले तर बॉलीवूड सोडणार'', कंगना रणौतने जाहीर केली भूमिकास्क्रीप्ट...

जालन्यात विजयाचा गुलाल कोण उधळणार ते मुंबईसाठी आता प्रतिष्ठेची लढत 06.05.2024

१) मुंबईत नोकरीसाठी मराठी माणसालाच नो एन्ट्री करणाऱ्या कंपनीला शिकवला धडा२) जालना लोकसभा मतदारसंघ आढावा (ऑडिओ)३) मुंबईसाठी आता प्रतिष्ठेची लढत; हैदराबादचा संघ प्ले ऑफसाठी खेळणार (ऑडिओ)४) कसाबने नव्हे तर पोलिसांनी हेमंत करकरेंवर गोळ्या झाडल्या; वडेट्टीवारांच्या वक्तव्याने वाद ५) देशातील ४४ टक्के लोकसंख्येला श्वासोच्छवासाच्या त्रास; नेमकं कारण काय?६)भारत- पाकिस्तान लढत ६ ऑक्टोबरला; महिला टी-२० विश्‍...

जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ला ते रावेरमध्ये लोकसभेत कोण बाजी मारणार? 05.05.2024

१) जम्मू-काश्मीरमध्ये जवानांच्या ताफ्यावर दहशतवाद्यांचा हल्ला२) रावेर लोकसभा मतदारसंघ आढावा (ऑडिओ)३) आज केकेआर विरूद्ध लखनौ तर चेन्नई विरूद्ध पंजाब (ऑडिओ)४) केंद्र सरकारने कांदा निर्यातबंदी उठवली.... पण शेतकऱ्यांना फायदा किती?५) इन्स्टाग्राम अन् यूट्यूबचं कशामुळे लागतंय व्यसन? जाणून घ्या  ६) पुणे जिल्ह्यातील धरणांनी गाठला तळ; फक्त १४ टक्के पाणीसाठा शिल्लक  ७)  प्रतिक गांधी साकारतोय 'गांधी'स्क्रीप्...

काँग्रेसचा बालेकिल्ला असलेलं नंदूरबार यंदा कोण जिंकणार? ते देशासमोर पाण्याचे संकट 04.05.2024

१) देशासमोर पाण्याचे संकट, 150 प्रमुख जलाशयांमधील पाण्याची पातळी घसरली२) नंदूरबार लोकसभा मतदारसंघाचा आढावा (ऑडिओ)३) रॉयल चॅलेंजर्स बंगळूर-गुजरात टायटन्समध्ये आज लढत (ऑडिओ)४) मध्य रेल्वेवर उद्या मेगाब्लॉक; पश्चिम रेल्वेवर रात्रकालीन ब्लॉक ५) निवडणुकीत 'डीप फेक' केल्यास कारवाई; सीआयडी चौकशी करणार६) IPLचे भविष्य संकटात! संघांच्या कमाईत झाली मोठी घसरण; काय आहे कारण?७)  ‘कोस्टल रोड’बाबत अमिताभ यांच्या...

जळगावात कोणाचं पारडं जड? ते इन्स्टाग्रामच्या नियमांमध्ये मोठा बदल 03.05.2024

१)  मोदींविरोधातील पोस्टला लाईक करणं मुख्याध्यापिकेला पडलं महागात२)  जळगाव लोकसभा मतदारसंघाचा आढावा (ऑडिओ)३)  मुंबई- कोलकतामध्ये आज लढत (ऑडिओ)४)  कोरोना लसीच्या सर्टिफिकेटवरुन PM मोदींचा फोटो काढला!५) लग्नामुळे महिलेचे स्वातंत्र्य संपत नाही! - मुंबई हायकोर्ट६)  इन्स्टाग्रामच्या नियमांमध्ये मोठा बदल७)  ‘नाच गं घुमा’चा पहिल्याच दिवशी२.१३ कोटींचा व्यवसायस्क्रीप्ट अँड रिसर्च -  रोहित कणसे

शिर्डी मतदारसंघात काय होणार? ते तुरुंगातील नेत्यांना व्हर्च्युअल प्रचार करता येणार नाही 02.05.2024

१) "क्लीनचिट मी दिलेली नाही"; भ्रष्टाचाराच्या लढ्यावर मोदी अजूनही ठाम, विरोधकांना थेट उत्तर २) शिर्डी लोकसभा मतदारसंघाचा आढावा (ऑडिओ) ३) IPLच्या 50 व्या सामन्यात आज टॉपर राजस्थान अन् पॉवरफुल हैदराबाद संघात रंगणार सामना ४) अटक केलेल्या राजकीय नेत्यांना व्हर्च्युअल प्रचाराची परवानगी हायकोर्टानं नाकारली ५) सिद्धू मुसेवाला हत्याकांडाच्या मास्टरमाईंडची अमेरिकेत गोळ्या झाडून हत्या ६) नागपूरच्या राजेश जो...

अहमदनगर लोकसभा मतदारसंघात कोण बाजी मारणार? ते आयपीएल घोटाळ्यावर येतोय सिनेमा 01.05.2024

१) नव्‍या कायद्यांमुळे कामगार चळवळीची वाताहात! (कामगार दिन विशेष)२) अहमदनगर लोकसभा मतदारसंघाचा आढावा (ऑडिओ)३) चेन्नई आणि पंजाब या दोन संघात आज महत्वाची लढत (ऑडिओ)४) कोरोनाचा जनुकीय आराखडा मांडणारे चीनी वैज्ञानिक झँग योंगझेन यांचं आंदोलन५) पतंजलीच्या माफीनाम्यात बाबा रामदेवांच्या नावाची सुप्रीम कोर्टाकडून दखल६) छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांवर पुन्हा ’स्ट्राईक’; 3 महिलांसह 9 नक्षलवादी ठार७) 2022च्या आय...

बीड पंकजा मुंडेंना अवघड जाणार? ते ‘मर्द’ला पराभवाचा ‘दर्द’च होत नाही 30.04.2024

१) डोंबिवलीत झाडांवर विषप्रयोग?२) बीड लोकसभा मतदारसंघाचा आढावा (ऑडिओ)३) वाढदिवशी रोहितला विजयाची भेट? मुंबई इंडियन्सचा आज लखनौविरुद्ध महत्त्वाचा सामना (ऑडिओ)४) ‘इंदूर’मध्येही सुरतची पुनरावृत्ती; काँग्रेस उमेदवाराची भाजपशी ‘हात’मिळवणी  ५) पृथ्वीपेक्षा अडीच पट मोठ्या ग्रहावर एलियन्स असण्याचे संकेत; जेम्स वेब टेलिस्कोपच्या मदतीने घेणार शोध६) ‘मर्द’ला पराभवाचा ‘दर्द’च होत नाही पुरुषांच्या हक्कासाठी नि...

लातुरात कोण बाजी मारणार? ते चित्रपट निवडीबाबत मृणाल ठाकूरचा मोठा खुलासा 29.04.2024

१)  मुंबईसह राज्यात अनेक ठिकाणी वाढणार उन्हाचा तडाखा२)  लातूर लोकसभा मतदारसंघ आढावा (ऑडिओ)३)  कोलकत्याच्या मार्गात दिल्लीचा अडथळा (ऑडिओ)४) माणकोली उड्डाणपूल आजपासून वाहतुकीसाठी बंद५)  एफडीए कडून ब्रँडेड मसाल्यांची तपासणी, राज्यात विशेष मोहीम ६)  दहा दिवसांमध्येच कोसळले सोन्याचे भाव;  काय आहे कारण?७)  ‘रोमँटिक दृश्‍यांमुळे अनेक चित्रपट गमावले’ - मृणाल ठाकूरस्क्रीप्ट अँड रिसर्च -  रोहित कणसे

सुळे विरुद्ध पवार, बारामती नेमकी कोणाची? ते कांदा निर्यातबंदी उठवली हा जुमलाच 28.04.2024

१)  केंद्रानं कांदा निर्यातीला खरंच परवानगी दिली? (ऑडिओ)२)  सुळे विरुद्ध पवार, बारामती नेमकी कोणाची? (ऑडिओ)३)  आयपीएलमध्ये आज बंगळुरु विरुद्ध गुजरात आणि चेन्नई विरुद्ध हैद्राबाद लढत (ऑडिओ)४)  एक मे पासून बदलणार बँकांचे हे नियम; तुमच्या खिशावर होणार थेट परिणाम५)  राज्यात दुष्काळ जाहीर झाल्यापासून एक हजार ३७० शेतकऱ्यांच्या आत्महत्या६) दोन बायका फजिती ऐका! घटस्फोट न घेताच दुसरीशी विवाह, पोलिसाला कोर्...

सोलापुरात राम सातपुतेंचं काय होणार? ते मतदानकार्ड नसेल तरी करता येते मतदान! 27.04.2024

१) ‘ईव्हीएमच्या बाजूने सर्वोच्च ‘मत’; न्यायालयाने ‘व्हीव्हीपॅट’बाबतच्या याचिका फेटाळल्या२)  सोलापूर लोकसभेत सातपुतेंचं काय होणार? (ऑडिओ)३)  आज राजस्थान विरुध्द लखनौ तर मुंबई विरुद्ध दिल्ली (ऑडिओ)४)  रविवारी मध्य रेल्वे मार्गावर मेगाब्लॉक५)  '...तर आम्ही भारत सोडू', दिल्ली उच्च न्यायालयात व्हॉट्सॲपने दिला इशारा; काय आहे प्रकरण?६)  मतदानकार्ड नाही तरी करता येते मतदान! कोणते डॉक्युमेंट आहेत आवश्यक? ज...

धाराशिवमध्ये कोणाचं पारडं जड राहणार? ते युद्धामुळं जगभरात वाढलं उपासमारीचे संकट 26.04.2024

१) दुसऱ्या टप्प्यासाठी आज 89 मतदारसंघात मतदान; महाराष्ट्रातील ८ मतदारसंघांचा समावेश २) धाराशिवमध्ये कोणाचं पारडं जड राहणार? उमेदवारांमध्ये कसा सुरुए प्रचार? ३) आयपीएलमध्ये आज कोलकाता आणि पंजाब या संघांमध्ये लढत; कोणाचं पारडं राहणार जड?४) देशातील चित्त्याचा अधिवास वाढणार; कुनोनंतर गांधीसागर अभयारण्यात चित्ते आणणार५) युद्धामुळं जगभरात वाढलं उपासमारीचे संकट६) भारतीय वंशाची अंतराळवीर सुनिता विल्यम्स त...

साताऱ्यात पवार अन् मोदींची प्रतिष्ठा पणाला ते हैदराबादकडून धावांचा पाऊस कायम राहणार? 25.04.2024

१)  प्रवाशांना फुटणार आणखी घाम! ट्रॅव्हल्स चालकांकडून तिकीटदरात दुप्पट वाढ२)  साताऱ्यात शरद पवार अन् मोदींची प्रतिष्ठा पणाला (ऑडिओ)३) हैदराबादकडून धावांचा पाऊस कायम राहणार? आज बंगळूरविरुद्ध लढत (ऑडिओ)४) आता बुटांच्या साईजसाठी येणार भारतीय प्रमाण; US, UK ऐवजी दिसणार 'Bha' - रिपोर्ट५)  कोटक महिंद्रा बँकेला मोठा झटका; आरबीआयने नवीन क्रेडिट कार्ड देण्यावर घातली बंदी, काय आहे कारण?६)  वेटिंग-आरएसी तिकी...

माढ्यात मोहिते पाटील की निंबाळकर? ते मुंबईत विकेंडला पुन्हा हिट वेव 24.04.2024

१) बर्फ ठरतोय तापदायक; तज्ज्ञांचा काळजी घेण्याचा सल्ला२) माढा लोकसभा मतदारसंघ आढावा (ऑडिओ)३) आयपीएलमध्ये आज दिल्ली-गुजरातमध्ये लढतीचा थरार (ऑडिओ)४) पुणे-मुंबई येणार आणखी जवळ५) मतदार यादीत आपले नाव तपासा घरबसल्या६) मुंबईत विकेंडला पुन्हा एकदा हिट वेव चा अंदाज७)आयुष्मानने दिली धक्कादायक कबुलीस्क्रीप्ट अँड रिसर्च - रोहित कणसे

राजू शेट्टी लोकसभेचं मैदान मारणार का? ते IPLमध्ये आज CSK बदला घेण्यासाठी सज्ज 23.04.2024

१) 'जागतिक वृक्षनगरी' बहुमान पटकावण्यात 'मुंबई'ची हॅट्रीक२) हातकणंगले लोकसभा मतदारसंघ आढावा (ऑडिओ)३) IPLमध्ये आज चेन्नई आणि लखनौ आमनेसामने (ऑडिओ)४) लोकसभा निवडणुकीत भाजपचा पहिला विजय५) इन्स्टाग्रामवर अश्लील रील्स आणि फोटो पाहून वैतागलात? एका सेटिंगने होईल सगळ्यांचा बंदोबस्त६) रक्तसाठ्याची माहिती आता मिळणार ऑनलाइन; राज्य सरकारचा मोठा निर्णय७) आलिया मानसिक स्‍वास्‍थ्‍यासाठी घेते थेरपीस्क्रीप्ट अँड र...

सांगलीत लोकसभेचं मैदान कोण मारणार? ते IPLमध्ये मुंबईसमोर राजस्थानला रोखण्याचे आव्हान 22.04.2024

१) पुण्याच्या तरुणीची भारतीय नौदलास गवसणी!२)  सांगलीत लोकसभेचं मैदान कोण मारणार (ऑडिओ)३)  IPLमध्ये मुंबईसमोर राजस्थानला रोखण्याचे आव्हान (ऑडिओ)४)  मुंबईत हजारपैकी २६ मुलांचा होतोय मृत्यू५)  एमडीएच व एव्हरेस्ट मसाल्यांवर हाँगकाँगमध्ये बंदी६)  मतदारांना मोफत भेटवस्तूंची श्वेतपत्रिका काढा; RBI च्या माजी गव्हर्नरांचं विधान७)  यापुढे मी महाराजांची भूमिका करणार नाही; चिन्मय मांडलेकरचा मोठा निर्णयस्क्रीप...

कोल्हापुरात लोकसभेचं मैदान कोण मारणार?  आज IPLमध्ये 'डबल हेडर'ची मेजवानी 21.04.2024

१)  मुंबईत पावसाची शक्यता नाही२) कोल्हापुरात लोकसभेचं मैदान कोण मारणार? (ऑडिओ)३) आज आयपीएलमध्ये गुजरात विरूद्ध पंजाब तर बंगळुरू विरूध्द केकेआर (ऑडिओ)४)  टिस्समध्ये पीएचडी करणाऱ्याचे विद्यार्थ्यांचे दोन वर्षांसाठी निलंबन ५) रात्रभर एसी सुरू ठेवला तर किती येईल बिल? जाणून घ्या टनानुसार गणित६)  एलॉन मस्क यांचा भारत दौरा टळला७)  राजकुमार रावने प्लास्टिक सर्जरी केलीये?  स्क्रीप्ट अँड रिसर्च -  रोहित कणस...

रत्नागिरी-सिंधुदुर्गात राणेंचं काय होणार? ते धनगर समाजाला सुप्रीम कोर्टाचा धक्का 20.04.2024

१) धनगर आरक्षणाची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली२) रत्नागिरी-सिंधुदुर्गात राणेंचं काय होणार?  (ऑडिओ)३) आयपीएलमध्ये आज हैदराबाद विरुद्ध दिल्ली (ऑडिओ) ४) मेगा ब्लॉकपासून मुंबईकरांना दिलासा५) पहिल्या टप्प्यात देशभर ६० टक्के मतदान६) कथित बनावट गुणपत्रिकेबाबत मुंबई विद्यापीठाची पोलिसात तक्रार  ७) वीकेंडला प्रेक्षकांना मिळणार मनोरंजनाची मेजवानी; पाहा 'हे' चित्रपट आणि वेब सीरिजस्क्रीप्ट अँड रिसर्च -...

Ouça o podcast Sakalchya Batmya / Daily Sakal News no Replaio

Rádio e podcasts em um só app - grátis e sem cadastro. Instale hoje e não perca o lançamento

Baixe no Google Play

O Replaio não é o publicador dos podcasts; os nomes dos programas, as capas e o áudio pertencem aos seus autores e são distribuídos por feeds RSS públicos