Sakal Media News

Sakalchya Batmya / Daily Sakal News

News MR ↓ 2018 episódios

रोजच्या धकाधकीच्या आयुष्यात आता सगळं माहित असणं गरजेचं झालं आहे. रोजचं तापमान काय त्याबरोबर, कांदा आणखी किती रडवणार, भाजी आणखी किती महागणार, पेट्रोल खिसा रिकामा करणार का, याच्या जोडीला जगात काय चाललंय याचा आढावा गरजेचा झाला आहे. या सगळ्याची माहिती तुम्हाला मिळणार आहे सकाळच्या 'पॉडकास्ट' वर. त्यात तुम्ही ऐकणार आहात महत्वाच्या ३ बातम्या. याशिवाय हेल्थ, लाईफ स्टाईल, एंटरटेंनमेंट, बँकिंग, ट्रॅव्हल सारख्या क्षेत्रातील अपडेट्सही मिळणार आहेत. चला तर मग आता ऐकायला सुरुवात करुया... सकाळ पॉडकास्ट. In the hustle of our daily lives, it is also important to keep a tab on whats happening around us. News suc...

Não deixe de visitar o site do podcast e apoiar quem o produz: esakal.com

Autor

Sakal Media News

Categoria

News

Site do podcast

esakal.com

Último episódio

11 de jul de 2026

Onde ouvir?

Podcasts no app Replaio Radio Em breve

Os podcasts estão chegando ao app. Instale agora e seja o primeiro a descobrir um jeito totalmente novo de curtir podcasts

Baixe no Google Play Instale grátis Android 5 mi+ downloads · nota 4,8 iOS em breve

Episódios

मुंबई विद्यापीठाला उच्च न्यायालयाचा दणका ते  राज्यात आठवडाभर मुसळधार पावसाची शक्यता 22.09.2024

१)  राज्यात आठवडाभर मुसळधार पावसाची शक्यता२)  मशिदीवरील कारवाईने धारावीत तणाव, नेमकं काय झालं?३)   मुंबई विद्यापीठाला उच्च न्यायालयाचा दणका ४)  आतिशींसह पाच मंत्र्यांचा शपथविधी५)  'वंचित' कडून विधानसभेसाठी ११ उमेदवारांची घोषणा६) भारतीय कबड्डी संघटनेवर बंदीची कारवाई; जागतिक स्पर्धेत खेळता येणार नाही  ७)  या वीकेंडला ओटीटीवर एन्जॉय करा 'हे' दमदार सिनेमे स्क्रीप्ट अँड रिसर्च - रोहित कणसे

मुंबईहून पुण्याला आता दीड तासांत जाता येणार! ते अजितदादांच्या आमदाराची राणेंवर कारवाईची मागणी 21.09.2024

१) मुंबई हायकोर्टाचा केंद्र सरकारला दणका! IT कायद्यातील घटनादुरुस्ती रद्द करण्याचे आदेश२) मुंबईहून पुण्याला आता दीड तासांत जाता येणार! गडकरींनी दिली नव्या हायवेची माहिती३)  तिरुपती प्रसाद प्रकरणावरून केंद्राने मागविले उत्तर४)  राणे यांच्यावर कारवाई करा!; राष्ट्रवादीच्या आमदाराची मागणी ५) सर्वोच्च न्यायालयाचे युट्यूब चॅनेल हॅक६)  विराटचा १७ धावा करूनही मोठा पराक्रम केला७) आशुतोष गोवारीकर साकारणार र...

तिरुपती देवस्थानच्या लाडूमध्ये चरबीच! ते राज्यात तिसरी आघाडी जाहीर 20.09.2024

१) राज्यात तिसरी आघाडी जाहीर२) पुण्याहून बँकॉकसाठी आठवड्यातून तीन वेळा तर दुबईसाठी दैनंदिन विमानसेवा सुरू३) जगनमोहन रेड्डींनी तिरुपती मंदिरातील लाडूमध्ये वापरली जनावरांची चरबी? ४) नागपूरमधील प्रकल्प गुजरातला गेला? कंपनीचं स्पष्टीकरण आलं समोर५) डॉ. अजित रानडे यांना उच्च न्यायालयाचा दिलासा६) लोकल बॉय आर आश्विन चेपॉकवर चमकला!  (ऑडिओ)७)  सलमानचा पाठलाग अन् सलीम खान यांना धमकी स्क्रीप्ट अँड रिसर्च - रो...

नवीन रक्तगटाचा शोध ते येत्या पंधरा दिवसात आचार संहिता लागणार 19.09.2024

१) नवीन रक्तगटाचा शोध; ब्रिटनमधील संशोधकांचा दावा२) आजी-आजोबा, लागा परीक्षेच्या तयारीला! राज्यातील ८ लाख प्रौढ निरक्षर होणार साक्षर ३) ‘चांद्रयान-४’ मिशनच्या विस्तारीकरणाला मान्यता४) लेबनॉनमध्ये पेजर हल्ला; १९ ठार ३ हजार जखमी, मोसादवर संशय५) येत्या पंधरा दिवसात आचार संहिता लागणार६) प्लेइंग इलेव्हनमध्ये 'या' दोन खेळाडूंना जागा नाहीच! गंभीरनं स्पष्टच सांगितलं७) "हवं तसं कौतुक होत नव्हतं..." अखेर प्र...

भारतीय हॉकी संघानं चीनला घरात घुसून लोळवलं ते आतिशी मार्लेना दिल्लीच्या नव्या मुख्यमंत्री 18.09.2024

१) आतिशी मार्लेना दिल्लीच्या नव्या मुख्यमंत्री२) बुलडोझर कारवाईला सर्वोच्च न्यायालयाची 1 ऑक्टोबरपर्यंत स्थगिती  ३) कोलकाता पीडितेचे नाव अन् छायाचित्र हटवा; सर्वोच्च न्यायालयाचे 'विकिपीडिया'ला आदेश४) गणेश लाडूचा तब्बल ३० लाख रुपयांना लिलाव; काय आहे खासियत जाणून घ्या  ५) जम्मू व काश्मीरमध्ये पहिल्या टप्प्यात आज मतदान६) भारतीय संघ आशियाई 'King'! चीनला घरात घुसून लोळवले अन् पाचव्यांदा उंचावला चषक७) "म...

पुण्यात पार्किंग कुठे करायचं? कोणते रस्ते बंद, पर्यायी मार्ग काय? ते जरांगेंचे अंतरवालीमध्ये पुन्हा उपोषण सुरू 17.09.2024

१)  पुण्यात पार्किंग कुठे करायचं? कोणते रस्ते बंद, पर्यायी मार्ग काय? (ऑडिओ)२)  सरकारला ही अखेरची संधी; जरांगेंचे अंतरवालीमध्ये पुन्हा उपोषण सुरू३)  काश्मीरसाठी काँग्रेसचा निवडणूक जाहीरनामा प्रसिद्ध; ३७० चा उल्लेख टाळला४)  ट्रम्प पुन्हा बचावले ५)  विनापरवानगी झाडे तोडणे पडणार अर्ध्या लाखात; कायद्यात सुधारणा६)  गतविजेता भारतीय संघ सहाव्यांदा अंतिम फेरीत७)  तर तसा नवरा मला नको... लग्नाबद्दल स्पष्टच...

अनंत चतुर्दशी दिवशी मुंबईकरांसाठी धावणार 8 स्पेशल लोकल ते हात फ्रॅक्चर असतानाही नीरज लढला 16.09.2024

१) अनंत चतुर्दशीच्या दिवशी पश्चिम रेल्वेच्या आठ स्पेशल गाड्या २) दोन दिवसांत मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देणार-  केजरीवाल३) धनगर समाजाला मुख्यमंत्र्यांचे आश्वासन ४)  ‘एसटी’तील अडचणींबाबत आगारप्रमुखांना फोन करा!५) महाराष्ट्रात येणार गुजरातची वीज६) हात फ्रॅक्चर असतानाही नीरज लढला; डायमंड लीग फायनलनंतर स्वत: खुलासा केला७)  "यावर लोकं हसतील का?" ; जेव्हा धनंजय माने इथेच राहतात का? डायलॉगवर लेखकानेच व्यक...

सणासुदीच्या काळात खाद्यतेल महागणार ते मंकीपॉक्स विरोधातील लढाईला मोठं यश 15.09.2024

१) आयातशुल्क वाढलं! ऐन सणासुदीच्या काळात खाद्यतेल महागणार २) मंकीपॉक्स विरोधातील लढाईला मोठं यश; पहिल्या लसीला WHO ने दिली मान्यता३) अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी अंतराळातून मतदान४)  दहशतवाद काश्‍मीरमध्ये शेवटची घटका मोजतोय - PM मोदी५) राज्यात १६ ऐवजी १८ रोजी ईदची सुटी जाहीर६) पाकिस्तानला नमवलं! भारतीय हॉकी संघाची सेमिफायनलमध्ये धडक ७) "मला अजूनही त्या घटनेची भीती वाटते"; रविनानं मागितली...

कांदा उत्पादकांना मोठा दिलासा ते पोस्टाच्या ज्येष्ठ पेन्शनधारकांना घरीच मिळणार हयातीचा दाखला 14.09.2024

१) मोदी सरकारचा कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा२) भरती प्रक्रियेत गैरप्रकार केल्यास कठोर कारवाई होणार; कर्मचारी निवड आयोगाचा इशारा३) पोस्ट खात्यातील ज्येष्ठ पेन्शनधारकांना हयातीचा दाखला आता घरीच मिळणार  ४) ‘पोर्ट ब्लेअर’चं नाव बदललं, आता झालं ‘श्री विजयपुरम’५) चीनमध्ये निवृत्तीचं वय आता ६० वरुन ६३ वर्षे असणार६) भारत-पाकिस्तान हॉकीत आमने-सामने, तर नीरज चोप्रा ही उतरणार मैदानात (ऑडिओ)७) गरीब म...

सीताराम येचुरी यांचं निधन ते ढोलताशा पथकातील सदस्य संख्येवर मर्यादा नाहीच 13.09.2024

१) ढोलताशा पथकातील सदस्य संख्येवर मर्यादा घालणाऱ्या 'एनजीटी'च्या आदेशाला 'सुप्रीम' स्थगिती २) मेंदूप्रेरित ॲनालॉग कॉम्युटिंग प्लॅटफॉर्मची निर्मिती३) स्पेसेक्सच्या यानातून अंतराळवीरांना केली ऐतिहासिक कूच; स्पेसमध्ये मारला फेरफटका ४) ज्येष्ठ मार्क्सवादी नेते सीताराम येचुरी यांचं निधन५) पाणबुडीवेधी युद्धतंत्र सोनोब्युओस भारताला विकण्यास अमेरिकेची मान्यता ६) बाबर आझमच्या नेतृत्वाखाली खेळणार सूर्यकुमार...

होमगार्डची दहा हजार रिक्त पदं भरणार ते नॅशनल क्रश रश्मिका कुठे गायब आहे? 12.09.2024

१) होमगार्डची दहा हजार रिक्त पदं भरणार; पोलिस महासंचालकांची माहिती२) सपट चहा च्या डेपोवर राज्यात ठिकविकाणी धाडी घालून मोठ्या प्रमाणावर साठा जप्त३) फास्ट ट्रॅक कोर्टात महिलांबाबतचे ९० टक्के खटले निकाली; ‘इंडिया चाइल्ड प्रोटेक्शन’चा अहवाल४) बिहारमध्ये एक हजार पूल बांधणार; मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय५) कमला हॅरिस अन् डोनाल्ड ट्रम्प यांच्यात पहिलीच खुली चर्चा; हॅरिस आक्रमक६) ACC बैठकीत महिला क्रिकेटबाबत...

एक्स्प्रेसवेवर २० किमीपर्यंत मोफत प्रवास ते पॅरालिम्पिक पदकविजेत्यांवर रोख बक्षिसांचा वर्षाव 11.09.2024

१) गुगलवर २.७ अब्ज डॉलरच्या दंडाची शिक्षा कायम २) एक्स्प्रेसवेवर २० किमीपर्यंत मोफत प्रवास; ‘GNSS’ खासगी वाहनांना सवलत३) ‘शिष्यवृत्ती’मध्ये येणार समानता; राज्य सरकारकडून कायमस्वरूपी समिती स्थापन४) टॅक्सी चालकांना 50 कोटींचं अनुदान; शासन निर्णय जाहीर५) मणिपूरमध्ये विद्यार्थ्यांचं आंदोलन चिघळलं; दोन जिल्ह्यांमध्ये संचारबंदी, इंटरनेटही बंद६) पॅरालिम्पिक पदकविजेत्यांवर रोख बक्षिसांचा वर्षाव; गोल्ड जिं...

‘मंकीपॉक्स’साठी केंद्राची नवी मार्गदर्शक तत्त्वे ते बिगबॉसमध्ये सूरज चव्हाणला का घेतलं? 10.09.2024

१) ‘मंकीपॉक्स’साठी केंद्राची नवी मार्गदर्शक तत्त्वे; प्रयोगशाळांची यादीही पाठविली२) विमा हप्त्यांवरील जीएसटी कमी होणार; GST काऊन्सिलच्या बैठकीत सहमती ३) मुख्यमंत्र्यांनी जाहीर केला नवा कार्यक्रम! लाडकी बहीण योजना अन् भेट; जाणून घ्या सविस्तर४) वीज कंपनीतील कंत्राटी कामगारांच्या पगारात घसघशीत वाढ; अनेक मागण्या मान्य५) व्यापाऱ्याला १८ तास डांबलं, ५० लाख उकळले; जीएसटीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांवर गुन्हा६)...

भारतीय खेळाडूंचे पॅरिस पॅरालिंपिकमध्ये ऐतिहासिक यश! ते मंत्री धनंजय मुंडे पहाटे जरांगेंच्या भेटीला 09.09.2024

१) भारतीय खेळाडूंचे ऐतिहासिक यश! पॅरिस पॅरालिंपिकमध्ये २९ पदकांवर मोहोर (ऑडिओ२)  मंत्री धनंजय मुंडे पहाटे जरांगेंच्या भेटीला; नेमकी चर्चा काय झाली?३)  तो बुडत होता.. सर्वजण ओरडत होते.. तिने एकटीनेच घेतली झेप! महिला पोलिसाचे सर्वत्र कौतुक४)  झेडपी शाळांचे १५००० शिक्षक कायमचेच घटणार ५) अदानी ग्रुपची चीनमध्ये एन्ट्री; गौतम अदानी मोठी गुंतवणूक करण्याच्या तयारीत६) मणिपूरमध्ये ‘आसाम रायफल्स’ने बसवली ड्र...

पूजा खेडकरला केंद्र सरकारचा दणका! ते शरद पवारांना सोडणं ही चूक असल्याची अजिदादांची कबुली 08.09.2024

१) कारगील युद्धातील सहभाग असल्याचं पाकिस्ताननं २५ वर्षांत पहिल्यांदाच केलं मान्य२) पूजा खेडकर अखेर सेवामुक्त; केंद्र सरकारने उगारला कारवाईचा बडगा३) शरद पवारांना सोडणं माझी चूक; अजित पवारांनी नाव न घेता दिली जाहीर कबुली (ऑडिओ)४) मणिपूरमध्ये पुन्हा उद्रेक५) सुनीता विल्यम्स, बुच विल्मोर यांना न घेताच परतलं स्टारलायनर६) ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वाखालील संघाने श्रेयस अय्यरच्या टीमला नमवले७) २० वर्षांचा...

सेबीप्रमुख माधवी पुरी-बूच येणार अडचणीत ते पॅरालिम्पिक स्पर्धेत भारताची विक्रमी कामगिरी 07.09.2024

१) 'आपले सेवा केंद्रा'तून 'लाडकी बहीण योजने'ची नोंदणी बंद! २) तीव्र हवामान बदलाचा धोका; महापूर दुष्काळाची तीव्रता वाढली३) सेबीच्या प्रमुख माधवी पुरी-बूच अडचणीत येणार; संसदीय समिती बजावणार समन्स ४) युक्रेन युद्धाच्या बाबतीत अमेरिकेने ‘लाल रेषा’ ओलांडू नये; रशियाचा इशारा५) ‘गुन्हेगारी स्वरूपाचा आशय टाळणार’; टेलिग्रामचं आश्वासन६) पॅरिस पॅरालिम्पिक २०२४ मध्ये भारतानं जिंकली विक्रमी पदकं ७) अनिल कपूर य...

'प्रेसबायोपिया'वरील आयड्रॉपला मंजुरी ते कर भरणाऱ्यांमध्ये शाहरुख खान अव्वल 06.09.2024

१) राज्य सरकारचं घुमजाव! आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या वारसांसाठी पुरेसा निधी उपलब्ध २) औषधाचे काही थेंब डोळ्यात टाका, चष्म्याविना स्पष्ट दिसून लागेल; DCGIची औषधाला मंजुरी३) दिव्यांगांना एसटीच्या सर्व बसेसमध्ये कायमस्वरूपी आरक्षण४) अग्निवीरांचे वेतन वाढणार; नोकरीचीही मिळणार हमी५) सुनीता विल्यम्सला घेऊन येणारी पण अवकाश स्थानकात बिघडलेली कॅप्सूल परत आणणार६) 10 overs, 10 wickets, 10 runs! T20 वर्ल...

एसटी कर्मचाऱ्यांचा संप अखेर मागे ते पुनिया, विनेश फोगटची काँग्रेस पक्षामध्ये एंट्री! 05.09.2024

१) कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांना टोल माफी२) पुण्यातील गणपती देखाव्याला शीख समुदायाचा विरोध३) एसटी कर्मचाऱ्यांचा संप अखेर मागे४) उत्तर कोरियात तीस जणांना फाशी५) नारायण मूर्ती यांचा 12 वर्षाच्या मुलाला सल्ला ६) पुनिया, विनेश फोगटची काँग्रेस पक्षामध्ये एंट्री!७) साऊथ सुपरस्टार फहाद फासिल करणार बॉलिवूडमध्ये पदार्पण  स्क्रीप्ट अँड रिसर्च -  रोहित कणसे

बंगालमध्ये नराधमांना १० दिवसात फाशी देणारं विधेयक मंजूर ते 'या' तारखेला सुरू होणार प्रो कबड्डीचा थरार 04.09.2024

१)  एसटी कामगारांचे काम बंद आंदोलन; राज्यात ११ हजार ९४३ फेऱ्या रद्द, प्रवाशांची गैरसोय२)  पीपीएफच्या नियमांमध्ये सरकारने केला बदल३)  पीडितेचा मृत्यू झाल्यास दहा दिवसांत फाशीची शिक्षा; बंगालमध्ये अपराजिता विधेयक मंजूर४) गणेशोत्सवासाठी एसटी सज्ज; कोकणासाठी ४ हजार ८०० जादा गाड्या५)  बदलापूर प्रकरणी मुंबई हायकोर्टाचे सरकारवर ताशेरे६) प्रो कबड्डीचा मोसम १८ ऑक्टोबरपासून७)  ‘आयसी ८१४ - कंदाहार हायजॅक’मध्...

केंद्रीय मंत्रिमंडळाची चौदाशे कोटींच्या कृषी योजनांना मंजुरी ते विधानसभेपूर्वी अजितदादांच्या अडचणी वाढणार? 03.09.2024

१) केंद्रीय मंत्रिमंडळाची चौदाशे कोटींच्या कृषी योजनांना मंजुरी२) विधानसभेपूर्वी अजितदादांच्या अडचणी वाढणार? त्या 'क्लीन चिट'ला विरोध, कोर्टात चार नवीन याचिका३) मुघलच नाही, इंग्रजही घाबरले... 350 वर्षांपूर्वी इंग्लंडच्या पेपरमध्ये सुरत लुटीबद्दल काय छापून आलेलं?४) जातिनिहाय जनगणनेबाबतची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली ५) पर्यटकांची प्रतीक्षा संपुष्टात! कासला फुलोत्सवाचा गुरुवारपासून श्रीगणेशा६...

राज्यात पावसाचा जोर वाढणार ते अखेर पुण्यातील 'त्या' मृतदेहाचे गूढ उलगडले 02.09.2024

१) राज्यात पावसाचा जोर वाढणार२) दहावी-बारावीच्या बोर्ड परीक्षेतील घोकंपट्टी थांबणार३) पुण्यातील 'त्या' मृतदेहाचे गूढ उलगडलं ४)  मलाडमध्ये कॉफीत आढळलं झुरळ; गुन्हा दाखल५) यूपीआय व्यवहारांमध्ये ४१ टक्के वाढ६) पॅरालिम्पिक स्पर्धेत आज कोणाची लढत? (ऑडिओ)७) चारशे वर्षे जुन्या मंदिरात आदिती-सिद्धार्थचा होणार विवाह स्क्रीप्ट अँड रिसर्च -  रोहित कणसे

हरयाणा विधानसभेचं निवडणूक वेळापत्रक बदललं ते अभिनेते मोहनलाल यांनी सोडलं मौन 01.09.2024

१) पुण्यातल्या मतदारसंघांची जबाबदारी पंकजा मुंडेंकडेंवर २) ITI मध्ये सुरु होणार नवा कोर्स; विद्यार्थीनींसाठी चालणार ज्युदो-कराटेचे वर्ग३) हरयाणा विधानसभेचं निवडणूक वेळापत्रक बदललं ४) केंद्राच्या ‘प्रोजेक्ट चित्ता’वर लवकरच येणार वेबसिरीज५) ब्राझीलमध्ये ‘एक्स’चे शटर डाउन६) पॅरालिम्पिक स्पर्धेत आज कोणाची लढत? कसा राहिलं दिवस?७) अभिनेते मोहनलाल यांनी सोडलं मौन; पॉवरग्रुपचा भाग नसल्याचाही दावा स्क्रीप्...

गणेशोत्सवात पीओपीच्या मूर्तींवर बंदी नाही ते समोसा विक्रेता झाला डॉक्टर 31.08.2024

१) मुंबई हायकोर्टाचा मोठा निर्णय; गणेशोत्सवात पीओपीच्या मूर्तींवर बंदी नाही, मात्र...2) देशभरातील महिला डॉक्टरांना हवेत शस्त्र बाळगण्याचे परवाने; धक्कादायक सर्व्हे3) ‘महावितरण’चा मोठा निर्णय! वीज तोडलेल्या 38 लाख ग्राहकांसाठी अभय योजना 4) समोसा विक्रेता झाला डॉक्टर; रात्रीचा अभ्यास करुन NEET परीक्षा उत्तीर्ण  5) जम्मू आणि काश्मीरचे सर्व माजी मुख्यमंत्री निवडणुकीच्या रिंगणाबाहेर६) पॅरालिम्पिक स्पर्...

अब्जाधीशांमध्ये मुंबईची बिजिंगवर मात ते खड्ड्यांच्या तक्रारीसाठी सरकारनं आणलं 'मोबाईल अ‍ॅप' 30.08.2024

१) शेतकऱ्यांपेक्षा विद्यार्थ्यांच्या आत्महत्या अधिक; महाराष्ट्र, मध्यप्रदेशातील स्थिती चिंताजनक२) अब्जाधीशांमध्ये मुंबईची बिजिंगवर मात३) तृतीयपंथीयांना सुप्रीम कोर्टाचा दिलासा! ओळख प्रमाणपत्रासाठी ट्रान्सजेंडर पर्याय उपलब्ध४) अंबानींकडून जिओ ब्रेनची घोषणा! रिलायन्सच्या सर्वसाधारण सभेत अनेक महत्वाच्या गोष्टी लॉन्च ५) खड्ड्यांच्या तक्रारीसाठी सरकारनं आणलं 'मोबाईल अ‍ॅप'; आता 72 तासांत होणार डागडुजी६)...

मुंबईतली म्हाडाची घरं होणार स्वस्त ते आशियाई चॅम्पियन ट्रॉफीसाठी भारतीय संघाची घोषणा 29.08.2024

१) मुंबईतल्या म्हाडाच्या लॉटरीला मुदतवाढ; घरंही होणार स्वस्त होणार; गृहनिर्माण मंत्र्यांची घोषणा२) मला अपात्र ठरविण्याचा अधिकार UPSCला नाही; पूजा खेडकरचा कोर्टात दावा ३) हवा प्रदूषणात १९.३ टक्के घट; आयुर्मानात वर्षाची वाढ४) उत्तर प्रदेशात रेल्वे स्थानकांना संतांची नावे५) राज्यात केंद्राप्रमाणेच एकीकृत निवृत्ती वेतन योजना लागू६) आशियाई चॅम्पियन ट्रॉफीसाठी भारतीय संघाची घोषणा; १४ सप्टेंबरला पाकिस्ता...

Ouça o podcast Sakalchya Batmya / Daily Sakal News no Replaio

Rádio e podcasts em um só app - grátis e sem cadastro. Instale hoje e não perca o lançamento

Baixe no Google Play

O Replaio não é o publicador dos podcasts; os nomes dos programas, as capas e o áudio pertencem aos seus autores e são distribuídos por feeds RSS públicos