Sakal Media News

Sakalchya Batmya / Daily Sakal News

News MR ↓ 2018 episódios

रोजच्या धकाधकीच्या आयुष्यात आता सगळं माहित असणं गरजेचं झालं आहे. रोजचं तापमान काय त्याबरोबर, कांदा आणखी किती रडवणार, भाजी आणखी किती महागणार, पेट्रोल खिसा रिकामा करणार का, याच्या जोडीला जगात काय चाललंय याचा आढावा गरजेचा झाला आहे. या सगळ्याची माहिती तुम्हाला मिळणार आहे सकाळच्या 'पॉडकास्ट' वर. त्यात तुम्ही ऐकणार आहात महत्वाच्या ३ बातम्या. याशिवाय हेल्थ, लाईफ स्टाईल, एंटरटेंनमेंट, बँकिंग, ट्रॅव्हल सारख्या क्षेत्रातील अपडेट्सही मिळणार आहेत. चला तर मग आता ऐकायला सुरुवात करुया... सकाळ पॉडकास्ट. In the hustle of our daily lives, it is also important to keep a tab on whats happening around us. News suc...

Não deixe de visitar o site do podcast e apoiar quem o produz: esakal.com

Autor

Sakal Media News

Categoria

News

Site do podcast

esakal.com

Último episódio

11 de jul de 2026

Onde ouvir?

Podcasts no app Replaio Radio Em breve

Os podcasts estão chegando ao app. Instale agora e seja o primeiro a descobrir um jeito totalmente novo de curtir podcasts

Baixe no Google Play Instale grátis Android 5 mi+ downloads · nota 4,8 iOS em breve

Episódios

'या' लोकांना सरकार पीएम आवासचे पैसे देत नाही ते क्रिती सेनॉन अडकणार लग्नबंधनात? 18.02.2025

'या' लोकांना सरकार पीएम आवासचे पैसे देत नाही ते क्रिती सेनॉन अडकणार लग्नबंधनात? १) ही कंपनी फक्त ४० तास काम करते २) फार्मसी महाविद्यालयांत आता बायोमेट्रिक हजेरी बंधनकारक ३) 'या' लोकांना सरकार पीएम आवासचे पैसे देत नाही ४) अमेरिकेत अंड्यांच्या किमतींनी उडवली झोप ५) ओजस मॅक्सिव्हिजनची राज्यात पाचशे कोटींची गुंतवणूक ६) पाक मंडळाचे अध्यक्ष नकवी स्टँडमध्ये बसून लढत पाहणार ७) क्रिती सेनॉन अडकणार लग्नबंधन...

लाडक्या बहिणींना नवे नियम ते सोन्याचे दर एक लाखावर जाणार 17.02.2025

१) लाडक्या बहिणींना नवे नियम लागू, इन्कम टॅक्सची नजर २) कार्पोरेट की पर्सनल, कोणता आरोग्य विमा बेस्ट? ३) सोन्याचे दर जाणार लाखावर; चांदीने खाल्ला भाव ४) दिल्लीत चेंगराचेंगरीतील पाच जणांचा ट्रॉमॅटिक एस्फिक्सियाने मृत्यू ५) मेट्रो ५ प्रकल्प तीन वर्षांपासून रखडला, नव्याने मुदतवाढ ६) आयपीएलचं वेळापत्रक जाहीर, ६५ दिवसांत १० संघांमध्ये ७४ सामने ७) छावा चित्रपट लवकरच ओटीटी प्लॅटफॉर्मवर येणार स्क्रीप्ट अँ...

अटल सेतू आठ तास असणार बंद ते छावाच्या प्रदर्शनानंतर विकी कौशलची खास पोस्ट 16.02.2025

१) अत्याधुनिक वातानुकूलित कॅटामरान बोट धावणार २) एलआयसीने लाँच केले एक अद्भुत प्लॅटफॉर्म ३) अमेरिकन सैन्यात आता ट्रान्सजेंडर लोकांना प्रवेश नाही ४) अटल सेतू आठ तास असणार बंद ५) शीशमहल नुतनीकरणाचा खर्च समोर ६) सिन्नरवर तीन वर्षांची बंदी ७) छावाच्या प्रदर्शनानंतर विकी कौशलची खास पोस्ट स्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर

न्यू इंडिया को-ऑपरेटिव्ह बँकेवर निर्बंध ते चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी कोट्यवधींच बक्षीस 15.02.2025

१) न्यू इंडिया को-ऑपरेटिव्ह बँकेवर रिझर्व बँकेने निर्बंध का लादले? २) लोकसभा निवडणुकीत 'नोटा'चे प्रमाण घसरले, निवडणूक आयोगाचा अहवाल ३) नवीन आयकर विधेयकाचा पॅन आणि आधार कार्डवर काय परिणाम होणार? ४) भारतात व्यवसाय करणं कठीण, अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचं मत ५) विधिमंडळाला विशिष्ट पद्धतीने कायदा करण्याचे निर्देश देऊ शकत नाहीत - सर्वोच्च न्यायालय  ६) आयसीसीकडून चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी कोट्यवधीं...

मणिपूरमध्ये राष्ट्रपती राजवट ते आजपासून महिला प्रिमिअर लीगच्या तिसऱ्या हंगामाला सुरूवात 14.02.2025

१) मणिपूरमध्ये अखेर राष्ट्रपती राजवट लागू २) पुलवामा हल्ल्याला ६ वर्ष पूर्ण, १४ फेब्रुवारीला काय घडलं होतं?  ३) नवीन आयकर विधेयकानंतर सर्वसामान्यांसाठी कोणत्या गोष्टी बदलणार? ४) भारत-पाकिस्तान प्रश्न चर्चेतून सोडवा, तुर्किएच्या अध्यक्षांनी ‘काश्‍मीर’प्रश्नी नाक खुपसलं  ५) गृह मंत्रालयाकडून दलाई लामा यांना झेड दर्जाची सुरक्षा, कारण काय?  ६) महिला प्रिमिअर लीगच्या तिसऱ्या हंगामाला आजपासून सुरूवात  ७...

मोदींचं विमान पाऊण तास पाकिस्तानच्या हद्दीत ते विराटनं मोडला तेंडुलकरचा आणखी एक विक्रम 13.02.2025

१) रेवडी संस्कृतीवर सुप्रीम कोर्टाचे ताशेरे, लोकांना मुख्य प्रवाहात आणण्याचे निर्देश २) अमेरिकन अंतराळवीर सुनीता विल्यम्स यांचा पृथ्वीवर परतण्याचा मार्ग मोकळा ३) सोलापूरच्या गॅरेज चालकाच्या मुलींचं MPSC परीक्षेत यश, राज्यभरात कौतुक ४) मोदींचं विमान पाऊण तास पाकिस्तानच्या हद्दीत  ५) सुशिक्षित अन् नोकरीचा अनुभव असणारी महिला पतीकडून पोटगी मागू शकते?  ६) विराट कोहलीनं सचिन तेंडुलकरचा आणखी एक विक्रम मो...

प्रत्येक जिल्ह्यात 'उमेद मॉल' उभारणार ते करीना कपूरची गुप्त पोस्ट चर्चेत 12.02.2025

१) राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात 'उमेद मॉल' उभारणार २) ट्रम्प अदानींवर मेहरबान ३) महिला ऑफिसला जाण्यासाठी दररोज विमानाने प्रवास करते ४) अन्न परवाना नसेल तर होणार दंड  ५) नशामुक्त मुंबईसाठी शहरात झाडाझडती ६) पंकज अडवाणीला राष्ट्रीय विजेतेपद ७) करीना कपूरने शेअर केली एक गुप्त पोस्ट! स्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर

सर्वोच्च न्यायालयाची याचिकाकर्त्यांना फटकार ते जसप्रीत बुमराहच्या खेळण्यावर होणार अंतिम निर्णय 11.02.2025

१) सायकल ट्रॅकच्या मागणीवरून सर्वोच्च न्यायालयाची याचिकाकर्त्यांना फटकार  २) पोलाद उत्पादनांच्या आयातीवर २५ टक्के शुल्क लागू करण्याचा अमेरिकेचा निर्णय; भारतालाही फटका बसणार?  ३) एफआरपीतील फेरबदलावरून उच्च न्यायालयाचे राज्य सरकारवर ताशेरे  ४) फ्रान्समधील एआय परिषदेत आज जगभरातील नेत्याची उपस्थिती, भारत सहआयोजक  ५) जलप्रदुषणासाठी पर्यावरण विभागाद्वारे तांत्रिक कक्षाची स्थापना ६) चॅम्पियन ट्रॉफीत जसप्...

पाच लाख लाडक्या बहिणी अपात्र का ठरल्या? ते पुन्हा राहुल सोलापूरकरांचं वादग्रस्त विधान 10.02.2025

1 पाच लाख लाडक्या बहिणी अपात्र का ठरल्या? सरकारने दिलं उत्तर 2 विमानतळांच्या धर्तीवर एसटी आगार होणार पंचतारांकित 3 मणिपूरच्या मुख्यमंत्र्यांचा राजीनामा, सुरक्षा एजन्सी अलर्ट मोडवर 4 डॉक्टर आंबेडकरांबद्दल राहुल सोलापूरकरांचं वादग्रस्त विधान 5 ‘अब इंडिया करेगा ग्रो'मधून आर्थिक साक्षरतेला मिळणार चालना 6 जाण्याची वेळ आलीए... बीग बींच्या पोस्टने गोंधळ 7 पदार्पणानंतर दुसऱ्याच सामन्यात यशस्वी आऊट स्क्रीप...

PPF, सुकन्या समृद्धीच्या गुंतवणूकदारांना धक्का ते अमेरिकन पॉडकास्टर घेणार मोदींची मुलाखत 09.02.2025

१) मध्य रेल्वेवर विशेष ब्लॉक! गाड्या उशिराने धावणार  २) राज्यात उन्हाची तीव्रता वाढली; थंडी झाली गायब  ३) PPF आणि सुकन्या समृद्धीमध्ये गुंतवणूकदारांना बसणार धक्का? ४) अमेरिकन पॉडकास्टर मोदींची घेणार मुलाखत; उपवासही करणार  ५) दिल्लीच्या निवडणुकीत भाजपची बाजी, आपची पिछेहाट ६) आजच्या वनडेत विराट खेळणार की नाही? रोहित अन् गंभीर करणार फैसला ७) थोडक्यात बचावले उदित नारायण! म्हणाले, "हा माझ्यासाठी मानसिक...

कर्जदारांचे EMI होणार कमी ते ब्राझिलियन फुटबॉलपटूचं नाव 'महात्मा गांधी' 08.02.2025

१) रिझर्व्ह बँकेकडून रेपो रेटमध्ये कपात, EMI होणार कमी  २) अपात्र लाडक्या बहिणींमध्ये पुणे जिल्हा आघाडीवर; पैसे परत करण्यास सुरुवात  ३) दिल्लीचा आज निकाल! 'भाजप'चा वनवास संपणार की 'आप' सलग चौथ्यांदा करणार धमाका?  ४) परदेशातील तुरुंगात सध्या १०,१५२ भारतीय कैदी; परराष्ट्र मंत्रालयाची धक्कादायक आकडेवारी  ५) अमेरिकेतून भारतीय नागरिकांना मायदेशी पाठवणीची प्रक्रिया जुनीच - एस. जयशंकर  ६) ब्राझिलियन फुटब...

मोदी कोट्यवधी शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे टाकणार ते दहावी - बारावी परीक्षेसाठी पोलिसांची आचारसंहिता 07.02.2025

मोदी कोट्यवधी शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे टाकणार ते दहावी - बारावी परीक्षेसाठी पोलिसांची आचारसंहिता १) भाभा रुग्णालयात सुपरस्पेशालिटी सुविधा २) पंतप्रधान मोदी कोट्यवधी शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे टाकणार ३) दहावी - बारावी परीक्षेसाठी पोलिसांची आचारसंहिता ४) शेख हसीना यांच्या भारतातील वास्तव्यावर बांगलादेश नाराज ५) अंगणेवाडी यात्रेसाठी विशेष रेल्वे गाड्या ६) लाहोरमधील स्टेडियमच्या नूतनीकरणाचे काम पूर्...

आता शेतजमिनीवर सहजरित्या व्यवसाय करता येणार ते मराठी कलाकारांवर प्राजक्ताचं मोठं विधान 06.02.2025

१) आता शेतजमिनीवर सहजरित्या उद्योग-व्यवसाय सुरु करा! एनएची अट रद्द २) 'एक्झिट पोल'नुसार दिल्लीवर कब्ज्यासाठी भाजपची 'कूच' ३) गेल्या वर्षात एआयचा वापर तिपटीनं वाढला ४) पाकिस्ताननं पुन्हा उकरुन काढला काश्मीरचा मुद्दा ५) आता ATM मधून पैसे काढणे होणार महाग  ६) चॅम्पियन्स ट्रॉफीच्या तोंडावर ऋषभ पंतची मोठी घोषणा  ७) मराठी कलाकारांवर प्राजक्ता माळीचं मोठं विधान ----------------------------- स्क्रीप्ट अँड...

अमेरिकेतील घुसखोरांना घेऊन विमान भारताकडं निघालं ते सोन्याचा दर ८६ हजारांवर पोहोचला 05.02.2025

१) दिल्ली विधानसभेच्या ७० जागांसाठी आज मतदान २) अमेरिकेतील घुसखोरांना घेऊन विमान भारताकडं निघालं ३) सोन्याचा दर प्रति दहाग्रँमला ८६ हजार रुपयांवर पोहोचला ४) हिंडेनबर्ग भीतीपोटी बंद केली नाही; अँडरसन यांचं स्पष्टीकरण  ५) पश्चिम बंगालच्या नामांतराची तृणमूलची मागणी ६) Champions Trophy मधील भारत-पाकिस्तान लढतीचं तिकीट तब्बल सव्वालाख रुपये  ७) शाहिद कपूरनं 'विवाह' चित्रपटात काम करण्यास दिला होता नकार ...

मुंडेंच्या आरोपांची पक्षांतर्गत चौकशी ते '3 इडियट्स'मध्ये दिसली असती अमृता खानविलकर 04.02.2025

१) धनंजय मुंडेंच्या आरोपांची पक्षांतर्गत होणार चौकशी  २) कृषी क्षेत्रात होणार कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर  ३) राज्यात अंगणवाडी भरतीचा मार्ग मोकळा ४) ट्रम्प यांच्यावर इतर देशांनी दबाव आणावा; WHO चं आवाहन ५) अमेरिकेच्या निर्णयामुळं चीनची अर्थव्यवस्था आणखी बिघडणार - मूडीज ६) अभिषेक शर्माच्या यशाचं श्रेय गंभीरकडून लाटण्याचं प्रयत्न  ७) ...तर '3 इडियट्स'मध्ये दिसली असती अमृता खानविलकर  स्क्रीप्ट अँड रिस...

मुंबई-पुणे एक्स्प्रेसची वाहतूक होणार आणखी सुरक्षित ते पृथ्वीराज मोहोळ ठरला 67 वा महाराष्ट्र केसरी 03.02.2025

१) होमस्टेला प्राधान्य मिळेल २) मुंबई-पुणे एक्स्प्रेसची वाहतूक होणार आणखी सुरक्षित  ३) रतन टाटांच्या आवडत्या कंपनीला सर्वात मोठा तोटा  ४) पालिकेतील गहाळ फाईलिंची चौकशी होणार ५) पाकिस्तानची नवी युक्ती! ६) पुण्याचा पृथ्वीराज मोहोळ ठरला 67 वा महाराष्ट्र केसरी ७) करण जोहर-एल्विश यादव यांच्यात वाद? स्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर

रविवारी मध्य, पश्चिम रेल्वेवर मेगाब्लॉक ते कोहलीला पुन्हा फलंदाजीची संधीच नाही 02.02.2025

१) आर्थिक चक्र गतिमान करणारा अर्थसंकल्प संसदेच्या पटलावर मांडला २) महापालिकेच्या विद्यार्थ्यांनी बनवले हेल्थकार्ड ३) रविवारी मध्य, पश्चिम रेल्वेवर मेगाब्लॉक ४) डिलिव्हरी बॉईज आणि कॅब चालकांना सरकारकडून मोठी भेट ५) तालिबानला स्वतःचा पैसा वापरता येणार नाही ६) कोहलीला पुन्हा फलंदाजीची संधीच नाही ७) खोट्या जाहिरातीवर फोटो लावल्याप्रकरणी अभिनेत्री भडकली स्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर

आता रेल्वेशी संबंधित सर्व कामे क्षणार्धात पूर्ण होणार ते सीतारामन मांडणार आठवा अर्थसंकल्प 01.02.2025

१) खलाशांसाठी ‘क्यूआर कोड’चे आधार कार्ड सक्तीचे २) आता रेल्वेशी संबंधित सर्व कामे क्षणार्धात पूर्ण होणार ३) चीन तयार करतोय जगातील सर्वात मोठे संरक्षण केंद्र ४) सीतारामन मांडणार आठवा अर्थसंकल्प ५) सुट्ट्यापैशावरून वाहक आणि प्रवाशांच्या वादावर युपीआयचा उपाय ६) नेमबाजीत महाराष्ट्राची पताका ७) ममता कुलकर्णी यांची हकालपट्टी स्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर

महाकुंभमेळ्यासाठी व्हीआयपी पास रद्द, वाहनांनाही प्रवेश बंद ते पुण्यातील सामन्यासाठी टीम इंडियात होणार बदल 31.01.2025

१) राज्यात आता शाळांमधील पोषण आहारात बदल; 'असा' असेल मेन्यू २) दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर महाकुंभमेळ्यासाठी व्हीआयपी पास रद्द, वाहनांनाही प्रवेश बंद ३) भारत एआय मॉडेल विकसित करणार; सरकारची घोषणा  ४) "वांशिक इतिहास शिकवू नका"; अमेरिकेतील शिक्षण संस्थांना ट्रम्प यांचे निर्देश ५) माजी सैनिकांच्या पेन्शनच्या मुद्द्यावरून सुप्रीम कोर्टानं केंद्राला फटकारलं  ६) रिंकू सिंग झाला फिट! पुण्यातील सामन्यासाठी...

वैद्यकीय साहाय्यतेच्या निकषांचा पुनर्विचार होणार ते एमएमआर जागतिक आर्थिक केंद्र म्हणून विकसित होणार 30.01.2025

१) एफडीएमुळे एमएमआर जागतिक आर्थिक केंद्र म्हणून विकसित होणार २) आधी अर्थसंकल्प किती वाजता सादर व्हायचा? ३) बांगलादेशात फुटबॉल खेळणाऱ्या मुलींवरून गोंधळ ४) वैद्यकीय साहाय्यतेच्या निकषांचा पुनर्विचार होणार ५) ‘आयसीएसआय’च्या अध्यक्षपदी शुक्ला  ६) तिलक वर्माची दुसऱ्या स्थानावर झेप ७) सुहानाच्या पोस्टवर श्वेता बच्चन यांच्या कमेंटने आले चर्चांना उधाण स्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर

सनातन बोर्ड स्थापन करा, प्रार्थनास्थळ कायदा रद्द करा ते जसप्रीत बुमराहने रचला इतिहास! 29.01.2025

१) जीबीएसच्या रुग्णांवर उपचारांसाठी शासकीय रुग्णालयात विशेष व्यवस्था २) चिनी ‘डीपसीक-एआय चॅटबॉट’च्या लोकप्रियतेमुळं अमेरिकी कंपन्यांचं धाबे दणाणले ३) यंदाच्या हिवाळ्यात काश्मीर खोऱ्यात हवामानाची विचित्र स्थिती  ४) वादग्रस्त विधेयक पाकमध्ये मंजूर ५) सनातन बोर्ड स्थापन करा, प्रार्थनास्थळ कायदा रद्द करा; धर्म संसदेची मागणी  ६) जसप्रीत बुमराहने रचला इतिहास! पटकावला आयसीसीचा सर्वात मोठा पुरस्कार ७) याव...

एसआरएकडे आता ऑनलाईन प्रस्ताव दाखल करता येणार ते सेबी अध्यक्षपदासाठी सरकारने अर्ज मागवले 28.01.2025

१) एसआरएकडे आता ऑनलाईन प्रस्ताव दाखल करता येणार २) भारत आणि चीन समुद्रात खजिना शोधतायेत ३) प्रशासनाने ठरविलेल्या जागेतच अंत्यसंस्कार करा - सर्वोच्च न्यायालय ४) सेबी अध्यक्षपदासाठी सरकारने अर्ज मागवले ५) उत्तराखंडमध्ये समान नागरी संहिता लागू ६) पाकमधील स्टेडियम अपूर्ण ७) दहा वर्षांनंतर जॅकी मराठी चित्रपटसृष्टीत! स्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर

बँकेत नोकरीची सुवर्णसंधी! ते स्टारबक्सच्या सीईओला तब्बल 827 कोटी रुपये पगार 27.01.2025

१) बँकेत नोकरीची सुवर्णसंधी!  २) पद्म पुरस्काराने सन्मानित झालेल्या लोकांना सरकार कोणत्या सुविधा देते? ३) अर्थसंकल्पापूर्वी सरकारने जुनी पेन्शन योजनेबाबत मोठे अपडेट  ४) स्टारबक्सच्या सीईओला तब्बल 827 कोटी रुपये पगार ५) नायजेरियामध्ये लष्कराच्या ताफ्यावर आत्मघाती हल्ला! ६) यानिक सिनरनं विजेतेपद राखलं ७) शाहिद कपूरचा मोठा खुलासा स्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर

अरण्यऋषी मारुती चितमपल्लींना पद्मश्री पुरस्कार ते राष्ट्रती द्रौपदी मुर्मूंचं अभिभाषण 26.01.2025

1 अरण्यऋषी मारुती चितमपल्लींना पद्मश्री पुरस्कार जाहीर, परदेशी नागरिकांनाही पद्म पुरस्कार 2 महाकुंभ मेळ्यात विहिंपची बैठक, हिंदूंना ३ अपत्ये जन्माला घालण्याचा सल्ला 3 शेअर बाजारात पडझड, गुंतवणूकदारांची एसआयपीकडे पाठ 4 बाबासाहेबांच्या कठोर परिश्रमामुळे देशाला संविधान मिळालंए... राष्ट्रपती मूर्मू 5 कार घेण्याआधी पार्किंग आहे की नाही सांगा, मुंबईकरांना सरकार देणार पर्याय 6 रणजी ट्रॉफीत मुंबईचे स्टार...

सरकार वृद्धांच्या आरोग्याची काळजी घेणार ते एसटी प्रवास महागणार 25.01.2025

१) वर्षभरात १५ लाख वृद्धांच्या आरोग्याची काळजी घेणार २) एसटी प्रवास महागणार ३) मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्ष होणार पेपरलेस ४) अमूलची मोठी भेट ५) मुलींच्या मोफत शिक्षणाचा संस्थाना 'फटका '  ६) विश्‍वविजेत्या डी. गुकेशची गरुड झेप ७) ममता कुलकर्णी झाल्या महामंडलेश्‍वर स्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर

Ouça o podcast Sakalchya Batmya / Daily Sakal News no Replaio

Rádio e podcasts em um só app - grátis e sem cadastro. Instale hoje e não perca o lançamento

Baixe no Google Play

O Replaio não é o publicador dos podcasts; os nomes dos programas, as capas e o áudio pertencem aos seus autores e são distribuídos por feeds RSS públicos