ADV.Arun Deshmukh

ADV. ARUN DESHMUKH SHOW

Adv. ARUN DESHMUKH your friendly legal adviser he shares his legal knowledge with us

Não deixe de visitar o site do podcast e apoiar quem o produz: arundeshmukhnotary.com

Autor

ADV.Arun Deshmukh

Categoria

Society

Site do podcast

arundeshmukhnotary.com

Último episódio

23 de mar de 2026

Onde ouvir?

Podcasts no app Replaio Radio Em breve

Os podcasts estão chegando ao app. Instale agora e seja o primeiro a descobrir um jeito totalmente novo de curtir podcasts

Baixe no Google Play Instale grátis Android 5 mi+ downloads · nota 4,8 iOS em breve

Episódios

244 Marathi भारतीय नागरिकांना आपल्या घटनेने प्रमुख मानवी हक्क कोणते प्रदान केले आहेत #Human rights 15.10.2022

आपल्या भारतीय घटनेने भारतीय नागरिकांना काही प्रमुख मानवी हक्क प्रदान केलेले आहेत ते कोणते ते जाणून घेऊया या यूट्यूब च्या माध्यमातून. जगामध्ये मानवी हक्क प्रस्थापित करणे आणि त्याकरता एक स्वतंत्र आयोग असणं फार महत्त्वाचे ठरते भारतामध्ये मानवी हक्क आयोग मानवी हक्कांचे संरक्षण करते व त्या संदर्भात जरा वेगळी झाली तर संबंधित अधिकाऱ्याला शिक्षाही करते.

Untold Story 79 : गोष्ट श्री शनिदेव आणि माता लक्ष्मी देवी यांची. श्रेष्ठ कोण या वाद विवादाची. 14.10.2022

माता लक्ष्मी देवी आणि श्री शनिदेव यांच्यात श्रेष्ठ कोण यावर वादविवाद चालू होता. त्यांचे उत्तर तिन्ही लोकातील देव देत नव्हते. अशावेळी महर्षि नारदमुनी यांनी अत्यंत समर्पक आणि माता लक्ष्मी देवी आणि श्री शनि देव यांना पटेल आणि रुचेल असे उत्तर देत समेट घडवून आणला. ही कथा कोणती ती या अण्डटोल्ड स्टोरी मधनं जरूर ऐका

243 Hindi न्यायाधीशों का निर्णय। अदालत मे दिया हुआ निर्णय कौन बदल सकता है ? #Appeal in upper court 13.10.2022

क्या आप की खिलाफ कोई अदालतने फैसला सूनाया है ?  क्या एक अदालत का फैसला दुसरा अदालत बदल सकता है  अदालत के निर्णय को बदलने के लिए कानून क्या केहता है ये इस यूट्यूब व्हिडिओ दारा आप जानेंगे

242 Marathi एका न्यायाधीशांचा निर्णय दुसरे न्यायाधीश फिरवू शकतात का? फिरवण्याचा अधिकार कोणाला असतो ? 12.10.2022

बऱ्याच वेळा एका न्यायालयात मिळालेल्या निर्णयाविरुद्ध दुसऱ्या न्यायालयातील खंडपीठाकडे किंवा न्यायालयामध्ये दाद मागितली जाते अशा वेळेला नक्की एका न्यायाधीशाचा निर्णय कोण फिरवू शकतो याची माहिती या व्हिडिओमध्ये आपल्याला देतायेत एडवोकेट अरुण देशमुख

241 Hindi constitutional remedies 12.10.2022

Constitutional Remedies

240 Marathi Constitutional remedies अर्थात घटनात्मक उपायांचा अधिकार ज्यात ५ रीट अर्जांचा अधिकार आहे. 10.10.2022

Constitutional remedies अर्थात घटनात्मक उपायांचा अधिकार ज्यात  ५ विविध प्रकारचे रीट अर्जांचा(Writ Petitions) अधिकार अंतर्भूत आहे.

२३९ हिंदी । कौन केहता है के क्रेडिट कार्ड का इस्तेमाल सही होता है ? #Credit card 09.10.2022

Is Credit Card misused to the benefits of Banks ? कौन केहता है के क्रेडिट कार्ड का इस्तेमाल सही होता है ?  परदेसी देश मे इसका इस्तेमाल हर एक अच्छी तरह करता है पर भारत मे इसको कर्ज मे ‌डुबो देने वाला  आसानसा रास्ता क्यू कहा जाता है ये जाने इस युट्युब व्हिडिओ द्वारा

238 मराठी क्रेडिट कार्डचे भुलभुलैय्या #क्रेडिट कार्डचे फायदे व तोटे #Credit card plus and minus 08.10.2022

क्रेडिट कार्ड अर्थात प्लास्टिक मनी. खऱ्या अर्थाने खर्च करण्याकरता मोहजाल. या आभासी श्रीमंती तुम्हाला कर्जबाजारी कशी करू शकते याची माहिती या व्हिडिओतून मिळेल. ॲड अरुण देशमुख यांनी 32 पुस्तके लिहिली असून त्यातील एक पुस्तक क्रेडिट कार्डचा भुलभुलैया हे आहे. वाचकांनी संपूर्ण माहिती घेण्यासाठी सदर पुस्तकही नक्की वाचावे आणि स्वतःला फायदा करून घ्यावा व नुकसानापासून वाचवावे अशी लेखकाची इच्छा आहे.

237 Hindi | Medical Termination of Pregnancy 07.10.2022

A division bench of supreme Court has recently passed an order in regards to medical termination of pregnancy.  The most important words to note were that henceforth the woman would have the right over her own body.  Thus supreme Court has recognise that unwanted pregnancy happens even in couples who are lawfully married. the wider definition is given where even the rape which happens to...

236 Marathi गर्भपात बाबत सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल #medical termination of pregnancy 06.10.2022

A division bench of supreme Court has recently passed an order in regards to medical termination of pregnancy.  The most important words to note were that henceforth the woman would have the right over her own body.  Thus supreme Court has recognize that unwanted pregnancy happens even in couples who are lawfully married. the wider definition is given where even the rape which happens to...

Untold 78 दसरा अर्थात विजयादशमी. गोष्ट दुर्गा मातेची व महिषासुराची 05.10.2022

नऊ दिवस घनघोर लढाई झाल्यानंतर दहाव्या दिवशी दुर्गा माता ने महिषासुराचा वध केला आणि अशा तऱ्हेने ही विजयादशमी साजरी झाली या अनटोळ मधनं तुम्हाला दुर्गा मातेची तसंच महिषासुराची कथा लायन  ऍडव्होकेट अरुण देशमुख सांगत आहेत

Hindi 235 Indian Constitution भारतीय संविधान 04.10.2022

Indian Constitution भारतीय संविधान

२३४ मराठी #भारतीय घटना तथा भारतीय संविधान #Indian constitution 03.10.2022

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली घटना समिती स्थापन करण्यात आली होती आणि त्या समितीने जगातील विविध घटनांचा अभ्यास करत  त्यात परत भारतीय परंपरा आणि लहेजा तसेच तिचं सौंदर्य टिकून राहण्याकरता संशोधन करून आपली आजची भारतीय घटना अर्थात भारतीय संविधान तयार केले. भारतीय घटना ही जगातील सर्वात मोठी लिखित घटना असून 26 जानेवारी 1950 ला ती अमलात आणली गेली.  आज त्यामुळेच प्रत्येक 26 जानेव...

Untold 77 ॲम्बुलन्स शब्द उलटा का लिहितात, Emergency Vehicles च्या बाबत महत्त्वपूर्ण माहिती व सल्ला 02.10.2022

ॲम्बुलन्स सायरन वाजला की नक्की काय करावं याबाबतीत बऱ्याच वेळेला सुशिक्षित गाढवांना जागा करून सांगावं लागतं कारण ऐकला तरी न ऐकल्यासारखं करत ॲम्बुलन्सची वाट अडवली जाते आणि प्रत्येक सेकंड जे महत्त्वाचे असतात ते यानिमित्ताने घालवले जातात या अनटोळ छान निमित्ताने एडवोकेट अरुण देशमुख यांनी आपल्याला ॲम्बुलन्स बाबतीत त्यांचे विचार आणि आपली सामाजिक बांधिलकी काय ठेवावे याबाबत थोडक्यात माहिती दिलेली आहे

२३३ हिंदी अपील - अदालत के निर्णय के उपर पुनर्विचार करने के लिए आप अपील कर सकते है. #Appeal on Order 01.10.2022

अदालत ने अपना निर्णय देने के बाद उसे उसके उपर पुनर्विचार करने के लिए आप अपील कर सकते है. यह आपका अधिकार आहे.  अपील करने के लिए सिर्फ आपको आप अपील क्यों करना चाहते है ये बात बताना जरुरी है और फिर आप अपील कर सकते है.

232 Marathi अपील । कोणत्याही निकाला विरुद्ध अपिलात जाणे म्हणजे नक्की काय #अपीला चा अर्थ #Appeal 30.09.2022

आपल्या विरोधातील कोणत्याही निकालाच्या विरोधात तुम्ही अपीलात जाऊ शकता. निकाल लागल्यास त्याविरुद्ध तुम्ही अपिला जाऊ शकता हा तुमचा एक कायदेशीर अधिकार आहे. अर्थात अपिलात जाण्याकरता तुम्हाला त्या निकालातील दोष वा त्रुटी किंवा तुमच्या बाजूने जी बाजू मांडण्यात आली त्यातील दोष वा त्रुटी दाखवाव्या लागतात.  सर्वसाधारण रित्या दिवाणी निकालात तर थेट सुप्रीम कोर्टापर्यंत जात निकाल आणि अपील या दोघांचा खेळ च...

२३१ हिंदी केस के दौरान आप अपना वकील बदल सकते है क्या 29.09.2022

Is Change of lawyer possible during pendency of a case is answered in this video  Along with this how many lawyers can one appoint for a matter is also dealt in this you tube video.  Lion adv Arun Deshmukh who himself is a Writer of 32 books is imparting legal knowledge for benefit of common person and law aspirants.

२३० मराठी । कोर्टात केस चालू असताना वकील बदलता येतो का ? #Change of Lawyer during pendency of case 28.09.2022

Is Change of lawyer possible during pendency of a case is answered in this video  Alongwith this how many lawyers can one appoint for a matter is also dealt in this you tube video.  Lion adv Arun Deshmukh who himself is a Writer of 32 books is imparting legal knowledge for benefit of comman person and law aspirants.

२२९ Hindi क्या आम आदमी खुद की केस लढ सकता है क्या ? ऐसे समय उसे किन कठीणाईयों का सामना करना पडता है. 28.09.2022

Can one file a case on his own as a common person is answered in this video. Lion adv. Arun Deshmukh who is a writer of 32 books is giving a video daily for common person legal knowledge

Untold 76 गोष्ट झारीतील शुक्राचार्यांची #वामन अवतार बळीराजा व दैत्य गुरु शुक्राचार्य यांची रंजक कथा 26.09.2022

झारीतला शुक्राचार्य ही म्हण कशावरून आली आणि या मागची काय कथा आहे ही कथा या untold मधनं सांगितलेली आहे लायन ॲड अरुण देशमुख यांनी.  दैत्याचार्य शुक्राचार्य हे विद्वान आणि राक्षसांचे गुरु त्यामुळे कायम राक्षसांची पाठराखण करण्यात त्यांनी आपली धन्यता मानली. स्वतः महादेवांना प्रसन्न करून त्यांनी संजीवनी विद्या प्राप्त केलेली ज्यायोगे थेट मेलेल्या राक्षसांना सुद्धा ते जिवंत करू शकत होते.  &nbsp...

२२८ मराठी सामान्य माणूस स्वतःची केस कोर्टात दाखल करू शकतो का 25.09.2022

सामान्य माणूस स्वतःची केस कोर्टात दाखल करू शकतो का?

227 Hindi मौन रखनेका अधिकार - एक घटनात्मक अधिकार #Right of silence #Constitutionalrights 24.09.2022

मौन रखने का एक असाधारण घटनात्मक अधिकार भारतीय नागरिक को दिया है. खुद के खिलाफ गवाही देने के लिए आपको कोई भी मजबूर नही कर सकेगा यह बात इस अधिकार का मुल घटक है Indian constitution gives the right of silence as a constitutional right very no one is compelled to give proof against himself, especially in a Criminal case.

२२६ मराठी | गप्प राहण्याचा घटनात्मक अधिकार नक्की काय आहे...#rightofsilence #constitutional rights 23.09.2022

गप्प राहण्याचा घटनात्मक अधिकार नक्की काय आहे...#rightofsilence #constitutional rights भारतीय घटनेने *गप्प राहण्याचा अधिकार* भारतीय नागरिकांना बहाल केला आहे.   काय आहे गप्प राहण्याचा अधिकार *(right of silence)* याची माहिती घेऊया या व्हिडिओतून

Hindi 225 खुद के बच्चो को मारना क्या कानूनी जुर्म है ? #POCSO ACT 22.09.2022

खुद के बच्चो को मारना क्या कानूनी जुर्म है ? #POCSO ACT

224 Marathi |POCSO ACT नाबालिक मुलांच्या संरक्षणासाठी केलेला एक असामान्य कायदा #बाल सुरक्षा 22.09.2022

POCSO ACT नाबालिक मुलांच्या संरक्षणासाठी केलेला एक असामान्य कायदा #बाल सुरक्षा #legalmarathi #notary #arundeshmukh #story #informative #legel_Info #marathi #hindi #English

Ouça o podcast ADV. ARUN DESHMUKH SHOW no Replaio

Rádio e podcasts em um só app - grátis e sem cadastro. Instale hoje e não perca o lançamento

Baixe no Google Play

O Replaio não é o publicador dos podcasts; os nomes dos programas, as capas e o áudio pertencem aos seus autores e são distribuídos por feeds RSS públicos