Ideabrew Studios

Sports कट्टा

Sports MR ↓ 507 episodes

'Sports Katta' caters to a Marathi-speaking sports lover. From analysing matches to business of sport to interviews with famous Marathi sportspersons, we are a one-stop destination for a Marathi sports fanatic.क्रिकेटशिवाय पर्याय नाही, परंतु क्रिकेटपर्यंत सीमीतही नाही. भारतीय क्रीडाक्षेत्र क्रिकेटेतर खेळांमध्येही चमकत असताना क्रिकेटचं हक्काचं व्यासपीठ असलेलं CCBK आता खेळाचं खरं मैदान असलेलं 'स्पोर्ट्स कट्टा' असं नामांतरित झालं आहे. गप्पा, मुलाखती आणि विश्लेषण असणारच आहे, तेही मराठीतूनच.

Author

Ideabrew Studios

Category

Sports

Podcast website

bingepods.com

Latest episode

Sep 8, 2025

Where to listen?

Podcasts in the app Replaio Radio Coming soon

Podcasts are coming to the app soon. Install now and be the first to see a whole new take on podcasts

Get it on Google Play Install for free Android 5M+ downloads · 4.8 rating iOS soon

Episodes

IPL Uwaach with Ruturaj Gaikwad 07.11.2020

Meet Pune's Ruturaj Gaikwad in the concluding part of the opening season of IPL Uwaach.

Virat Kohli birthday special with Vijay Lokapally 05.11.2020

On the occasion of Virat Kohli's birthday, veteran sports journalist Vijay Lokapally narrates Kohli's journey from western Delhi to a great batsman.

Saaptahik Wishamrut: The curious case of Rohit Sharma, IPL champion prediction and the most unfortunate team in IPL 2020 04.11.2020

An unfit Rohit Sharma marks a return to IPL. We try and decipher the mystery surrounding the mismanagement of his injury.

IPL Uwaach with Devika Vaidya 30.10.2020

To get a glimpse into the world of women's cricket, let's meet Devika Vaidya, the promising allrounder from Pune.

Rohit, Team India selection, IPL contenders and more 28.10.2020

साप्ताहिक विषामृत: रोहित, संघनिवड, IPL चे दावेदार आणि बरंच काही

IPL Uwaach with Ankeet Bawane 23.10.2020

Meet Aurangabad's ace, Ankeet Bawane who sparkled in his IPL season.

Saaptahik Wishamrut: IPL and India's tour Down Under 20.10.2020

We answer listener queries ranging from India's tour to Australia and whether MS Dhoni will play IPL 2021...

IPL Uwaach with Dinesh Salunkhe 17.10.2020

Dinesh Salunkhe, an allrounder from Mumbai maidans who was an integral part of the Rajasthan Royals, relives the memorable journey.

Saaptahik IPL: Madhyantarateel Wishamrut 14.10.2020

It’s halfway through the IPL and the tables have turned. Is CSK out of it?

IPL Uwaach with Yogesh Takawale 09.10.2020

तो सनथ जयसूर्याचा सलामीचा जोडीदार होता, आणि क्रिस गेलचा सुद्धा. सचिन तेंडुलकर त्याच्या संघाचा कर्णधार होता, आणि विराट कोहली सुद्धा. भेटूया फलंदाज-यष्टिरक्षक योगेश ताकवलेला 'IPL उवाच' च्या नव्या भागात. He has opened batting with Sanath Jayasuriya;...

Saaptahik IPL: Part 3 06.10.2020

भुवनेश्वर कुमारची अनुपस्थिती सनरायझर्सला किती महागात पडेल? चेन्नई सुपर किंग्जची घोडदौड खरंच सुरु झाली आहे? कोण रोखू शकेल मुंबई इंडियन्सला? आणि कसे हाताळतात नाईट रायडर्स त्यांच्या होतकरू भारतीय खेळाडूंना? ऐकूया 'साप्ताहिक IPL' भाग ३ मध्ये. -----...

My Memorable Ranji Trophy Season: Amol Muzumdar - Part 2 05.10.2020

माझा अविस्मरणीय रणजी हंगाम' ह्या विशेष मालिकेच्या पहिल्या भागात माजी मुंबई कर्णधार अमोल मुझुमदारने १९९६-९७ च्या आठवणी सांगायला सुरुवात केली होती. रणजी ट्रॉफी इतिहासात हा सीझन मैलाचा दगड आहे, कारण मुंबई विरुद्ध दिल्ली हा अंतिम सामना प्रकाशझोतात खेळला...

IPL Uwaach with Shrikant Wagh 02.10.2020

पुणे वॉरियर्सच्या पहिल्यावहिल्या IPL सामन्याचा सामनावीर. युवराज सिंगच्या संस्मरणीय २०११ वर्ल्ड कपनंतर लगेच त्याचा सहकारी. उमेश यादवचा खास मित्र. आणि CCBK वर आलेला पहिला विदर्भाचा मोहरा. भेटूया श्रीकांत वाघला ज्याने २०११ च्या IPL हंगामावर स्वतःची छाप...

My Memorable Ranji Trophy Season: Amol Muzumdar - Part 1 30.09.2020

अमोल मुझुमदार भले भारतासाठी खेळू न शकलेल्या कमनशिबी क्रिकेटर्सच्या यादीत सर्वोच्च स्थानी असेल परंतु रणजी ट्रॉफी खेळताना ह्या माजी कर्णधाराने सर्वस्व पणाला लावले. माझा अविस्मरणीय रणजी ट्रॉफी हंगाम" मालिकेत अमोल, जो आता राजस्थान रॉयल्सचा बॅटिंग कोच आहे...

Talking Points of IPL - Part 2 29.09.2020

चेन्नई सुपर किंग्जची वाताहत. डेथ ओव्हर्स बोलिंगवरील प्रश्नचिन्ह. पुस्तकी फलंदाजीचं महत्त्व. आणि पॉवर-हिटिंगवरील वाढता भर. ऐकूया IPL च्या पहिल्या नऊ सामन्यांमधील चर्चेचे विषय. Chennai Super Kings' disintegration. Question mark over death bowling. T...

IPL Uwaach with Nikhil Naik 25.09.2020

"सावंतवाडीचा सेहवाग", "कोकणातला धोनी", आणि आता "छोटा रसेल". IPL उवाच मध्ये भेटूया अशी बिरुदावली मिरवणाऱ्या निखिल नाईकला जो ह्या वर्षी कोलकता नाईट रायडर्सचं प्रतिनिधित्व करत आहे. ----- "Sawantwadi's Sehwag", "Dhoni of Konkan" and now "Junior...

My Memorable Ranji Trophy with Surendra Bhave - Part 2 23.09.2020

रेल्वेविरुद्धचा निसटता विजय, मग बलाढ्य तमिळ नाडू ला भुसावळमध्ये धूळ चारणे आणि पंजाबविरुद्ध एका विलक्षण खेळपट्टीवर झालेली फायनल. महाराष्ट्राच्या १९९२-९३ च्या रणजी ट्रॉफी प्रवासात विविध अनुभव होते. सुरेंद्र भावे पुढे नेत आहेत त्या सीझनची कहाणी. ऐकूया...

First weekend, first controversy 22.09.2020

प्रदीर्घ विलंबानंतर ची थाटात सुरुवात तर झाली, परंतु पहिला वीकएंड कशासाठी लक्षात राहिल? पहिल्या सुपर ओव्हर साठी का पहिल्या विवादासाठी? ऐकुया तर... ----- The prolonged wait is finally over but what will the first weekend of the Indian Premier...

My Memorable Ranji Trophy with Surendra Bhave - Part 1 21.09.2020

मुंबई ही महाराष्ट्राच्या, अर्रर्र भारतीय, क्रिकेटची पंढरी आहेच, परंतु मुंबईशिवाय महाराष्ट्रामध्ये २ अजून रणजी ट्रॉफी संघ आहेत. चला तर मग, CCBK च्या "माझा अविस्मरणीय रणजी हंगाम" मालिकेत आज ऐकूया सुरेंद्र भावेंच्या १९९२-९३ च्या आठवणी, जेव्हा त्यांच्या...

"Cricket Drona" special with Jatin Paranjape 20.09.2020

वासू परांजपे हे नाव क्रिकेट समुदायामध्ये त्यांच्या हजारजबाबीपणासाठी आणि त्यांच्या प्रशिक्षणासाठी सुपरिचित आहे. त्यांच्यातील प्रशिक्षकाला मानाचा मुजरा करण्यासाठी त्यांचे सुपुत्र जतिन - ज्यांनी भारताचे प्रतिनिधित्व केल्यानंतर राष्ट्रीय निवड समिती सदस्य...

IPL Uwaach with Tushar Deshpande 18.09.2020

बलाढ्य क्रिकेटर्सना एकत्रित पाहण्याबरोबरच IPL हे डोमेस्टिक क्रिकेटमधील नवोदित खेळाडूंना प्रकाशझोतात येण्यासाठीचं व्यासपीठ असतं. भेटूया "कल्याण एक्सप्रेस" तुषार देशपांडेला जो ह्या वर्षी IPL मध्ये पदार्पणासाठी सज्ज आहे. ----- Besides witnessi...

Talking points of IPL 2020 15.09.2020

धोनीचा दावेदार, शुभमन गिलचा आविष्कार, मलिंगाची अनुपस्थिती आणि अर्थातच COVID-१९ चं सावट. इंडियन प्रीमियर लीगची सुरुवात काही तासांवर आली असताना एक नजर टाकूया काही महत्त्वाच्या मुद्द्यांवर जे पुढील दोन महिने चर्चेत राहतील. ----- Dhoni's succ...

IPL Uwaach with Paul Valthaty Part 2 14.09.2020

ना तेंडुलकर, ना रोहित, ना रहाणे परंतु एक मैदानावरचा दिग्गज आहे इंडियन प्रीमियर लीगमध्ये शंभर करणारा पहिला मुंबईकर. भेटूया पॉल वलथाटीला जो त्याचा IPL चा प्रवास आपल्याबरोबर उलगडत आहे, २०११ चा संस्मरणीय सीझनसकट. ----- Not Tendulkar, not Rohit,...

IPL Uwaach with Paul Valthaty 12.09.2020

ना तेंडुलकर, ना रोहित, ना रहाणे परंतु एक मैदानावरचा दिग्गज आहे इंडियन प्रीमियर लीगमध्ये शंभर करणारा पहिला मुंबईकर. भेटूया पॉल वलथाटीला जो त्याचा IPL चा प्रवास आपल्याबरोबर उलगडत आहे, २०११ चा संस्मरणीय सीझनसकट. ----- Not Tendulkar, not Rohit,...

IPL rookies to watch out for 08.09.2020

आम्ही निवडले आहेत सहा नवोदित - तीन भारतीय आणि तीन परदेशी - क्रिकेटर्स जे इंडियन प्रीमियर लीगमध्ये पदार्पण करू शकतील; किंबहुना IPL वर स्वतःच्या कामगिरीचा ठसा उमटवू शकतील ----- We pick three domestic and as many overseas cricketer who could n...

Listen to the Sports कट्टा podcast in Replaio

Radio and podcasts in one app - free, with no sign-up. Install today and do not miss the launch

Get it on Google Play

Replaio is not a podcast publisher; show names, artwork and audio belong to their authors and are distributed through public RSS feeds.