Sakal Media

Shet Market

Business MR ↓ 793 episodes

नमस्कार! सादर आहे "शेतमार्केट" अॅग्रोवन डिजिटलचा हा पॉडकास्ट. शेती, माती, गाव-शिवार आणि शेतीसंबंधी सर्व बाजारभाव आणि इतर माहिती देखील तुम्हाला या पॉडकास्टच्या माध्यमातून ऐकायला मिळणार आहे. चला तर मग आता ऐकायला सुरुवात करुया.. ॲग्रोवन डिजिटलचा 'शेतमार्केट' पॉडकास्ट.

Author

Sakal Media

Category

Business

Podcast website

bingepods.com

Latest episode

Nov 15, 2024

Where to listen?

Podcasts in the app Replaio Radio Coming soon

Podcasts are coming to the app soon. Install now and be the first to see a whole new take on podcasts

Get it on Google Play Install for free Android 5M+ downloads · 4.8 rating iOS soon

Episodes

Cotton, Soybean Market_ कपस बजरभव, सयबन भव, हरभर बजर, कद दर Agrowon ॲगरवन 04.05.2024

नमस्कार शेतकरी मित्रांनो, अॅग्रोवनमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. शेतीमाल बाजारातील चढ उतार कायम आहे. शेतीमाल बाजारातील घडामोडींची माहिती शेतकऱ्यांना व्हावी यासाठी आज आपण शेतमार्केट बुलेटीनमधून शेतीमाल बाजारातील महत्वाच्या पाच घडामोडींची माहिती घेणार आहोत. Hello fellow farmers, welcome to Agrovan. The ups and downs in the agricultural commodity market continue. Today we are going to take information...

Cotton, Soybean Market: कापूस बाजारभाव, सोयाबीन भाव, गहू बाजार, टोमॅटो दर | Agrowon| ॲग्रोवन 03.05.2024

नमस्कार शेतकरी मित्रांनो, अॅग्रोवनमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. शेतीमाल बाजारातील चढ उतार कायम आहे. शेतीमाल बाजारातील घडामोडींची माहिती शेतकऱ्यांना व्हावी यासाठी आज आपण शेतमार्केट बुलेटीनमधून शेतीमाल बाजारातील महत्वाच्या पाच घडामोडींची माहिती घेणार आहोत. Hello fellow farmers, welcome to Agrovan. The ups and downs in the agricultural commodity market continue. Today we are going to take information...

Cotton, Soybean Market_ कपस बजरभव, सयबन भव, आल भव, तर बजरभव ॲगरवन Agrowon 02.05.2024

नमस्कार शेतकरी मित्रांनो, अॅग्रोवनमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. शेतीमाल बाजारातील चढ उतार कायम आहे. शेतीमाल बाजारातील घडामोडींची माहिती शेतकऱ्यांना व्हावी यासाठी आज आपण शेतमार्केट बुलेटीनमधून शेतीमाल बाजारातील महत्वाच्या पाच घडामोडींची माहिती घेणार आहोत. Hello fellow farmers, welcome to Agrovan. The ups and downs in the agricultural commodity market continue. Today we are going to take information...

Cotton, Soybean Market: कापूस बाजारभाव, सोयाबीन भाव, गहू बाजार, लिंबू दर | Agrowon| ॲग्रोवन 30.04.2024

नमस्कार शेतकरी मित्रांनो, अॅग्रोवनमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. शेतीमाल बाजारातील चढ उतार कायम आहे. शेतीमाल बाजारातील घडामोडींची माहिती शेतकऱ्यांना व्हावी यासाठी आज आपण शेतमार्केट बुलेटीनमधून शेतीमाल बाजारातील महत्वाच्या पाच घडामोडींची माहिती घेणार आहोत. Hello fellow farmers, welcome to Agrovan. The ups and downs in the agricultural commodity market continue. Today we are going to take information...

Cotton, Soybean Market: कापूस बाजारभाव, सोयाबीन भाव, हरभरा बाजार, गहू दर | Agrowon| ॲग्रोवन 29.04.2024

नमस्कार शेतकरी मित्रांनो, अॅग्रोवनमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. शेतीमाल बाजारातील अस्थिरता कायम आहे. शेतीमाल बाजारातील घडामोडींची माहिती शेतकऱ्यांना व्हावी यासाठी आज आपण शेतमार्केट बुलेटीनमधून शेतीमाल बाजारातील महत्वाच्या पाच घडामोडींची माहिती घेणार आहोत.

Cotton, Soybean Market: कापूस बाजारभाव, सोयाबीन भाव, तूर बाजार, आले दर | Agrowon| ॲग्रोवन 27.04.2024

 नमस्कार शेतकरी मित्रांनो, अॅग्रोवनमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. आठवड्याच्या शेवटच्या दिवशी शेतीमाल बाजारात मोठे चढ उतार दिसत असतात. शेतीमाल बाजारातील घडामोडींची माहिती शेतकऱ्यांना व्हावी यासाठी आज आपण शेतमार्केट बुलेटीनमधून शेतीमाल बाजारातील महत्वाच्या पाच घडामोडींची माहिती घेणार आहोत. Hello fellow farmers, welcome to Agrowon. On the weekend, the agricultural commodity market sees major ups and d...

Cotton, Soybean Market: कापूस बाजारभाव, सोयाबीन भाव, पपई दर, वांगी भाव| ॲग्रोवन 26.04.2024

नमस्कार शेतकरी मित्रांनो, अॅग्रोवनमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. सध्या काही शेतीमालाच्या भावात चढ उतार सुरु आहेत. शेतीमाल बाजारातील घडामोडींची माहिती शेतकऱ्यांना व्हावी यासाठी आज आपण शेतमार्केट बुलेटीनमधून शेतीमाल बाजारातील महत्वाच्या पाच घडामोडींची माहिती घेणार आहोत. Hello fellow farmers, welcome to Agrowon. Currently, the prices of some agricultural commodities are fluctuating. Today we are going...

Cotton, Soybean Market: कापूस बाजारभाव, सोयाबीन भाव, मका बाजार, लसूण दर | Agrowon| ॲग्रोवन 25.04.2024

नमस्कार शेतकरी मित्रांनो, अॅग्रोवनमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. सध्या काही शेतीमालाच्या भावात चढ उतार सुरु आहेत. शेतीमाल बाजारातील घडामोडींची माहिती शेतकऱ्यांना व्हावी यासाठी आज आपण शेतमार्केट बुलेटीनमधून शेतीमाल बाजारातील महत्वाच्या पाच घडामोडींची माहिती घेणार आहोत. Hello fellow farmers, welcome to Agrovan. Currently, the prices of some agricultural commodities are fluctuating. Today we are going...

Cotton, Soybean Market: कापूस बाजारभाव, सोयाबीन भाव, मका बाजार, लसूण दर | Agrowon| ॲग्रोवन 24.04.2024

नमस्कार शेतकरी मित्रांनो, अॅग्रोवनमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. सध्या काही शेतीमालाच्या भावात चढ उतार सुरु आहेत. शेतीमाल बाजारातील घडामोडींची माहिती शेतकऱ्यांना व्हावी यासाठी आज आपण शेतमार्केट बुलेटीनमधून शेतीमाल बाजारातील महत्वाच्या पाच घडामोडींची माहिती घेणार आहोत. Hello fellow farmers, welcome to Agrowon. Currently, the prices of some agricultural commodities are fluctuating. Today we are going...

Cotton, Soybean Market: कापूस बाजारभाव, सोयाबीन भाव, मका बाजार, लसूण दर | Agrowon | ॲग्रोवन 23.04.2024

नमस्कार शेतकरी मित्रांनो, अॅग्रोवनमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. सध्या काही शेतीमालाच्या भावात चढ उतार सुरु आहेत. शेतीमाल बाजारातील घडामोडींची माहिती शेतकऱ्यांना व्हावी यासाठी आज आपण शेतमार्केट बुलेटीनमधून शेतीमाल बाजारातील महत्वाच्या पाच घडामोडींची माहिती घेणार आहोत. Hello fellow farmers, welcome to Agrowon. Currently, the prices of some agricultural commodities are fluctuating. Today we are going...

Cotton, Soybean Market: कापूस बाजारभाव, सोयाबीन भाव, मका बाजार, लसूण दर | Agrowon | ॲग्रोवन 22.04.2024

नमस्कार शेतकरी मित्रांनो, अॅग्रोवनमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. शेतीमाल बाजारात आठवड्याच्या सुरुवातीला चढ उतार दिसून येत आहेत. शेतीमाल बाजारातील घडामोडींची माहिती शेतकऱ्यांना व्हावी यासाठी आज आपण शेतमार्केट बुलेटीनमधून शेतीमाल बाजारातील महत्वाच्या पाच घडामोडींची माहिती घेणार आहोत. Hello fellow farmers, welcome to Agrovan. The ups and downs are seen in the agricultural commodity market at the begin...

Cotton, Soybean Market: कापूस बाजारभाव, सोयाबीन भाव, मका बाजार, लसूण दर | Agrowon | ॲग्रोवन 20.04.2024

नमस्कार शेतकरी मित्रांनो, अॅग्रोवनमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. शेतीमाल बाजारात सध्या काहीशी अनिश्चित परिस्थिती निर्माण झाली आहे. शेतीमाल बाजारातील घडामोडींची माहिती शेतकऱ्यांना व्हावी यासाठी आज आपण शेतमार्केट बुलेटीनमधून शेतीमाल बाजारातील महत्वाच्या पाच घडामोडींची माहिती घेणार आहोत. Hello fellow farmers, welcome to Agrowon. A somewhat uncertain situation has arisen in the agricultural commodity m...

Cotton, Soybean Market: कापूस बाजारभाव, सोयाबीन भाव, कांदा बाजार, टोमॅटो दर | Agrowon| ॲग्रोवन 18.04.2024

नमस्कार शेतकरी मित्रांनो, अॅग्रोवनमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. शेतीमाल बाजारात सध्या काहीशी अनिश्चित परिस्थिती निर्माण झाली आहे. शेतीमाल बाजारातील घडामोडींची माहिती शेतकऱ्यांना व्हावी यासाठी आज आपण शेतमार्केट बुलेटीनमधून शेतीमाल बाजारातील महत्वाच्या पाच घडामोडींची माहिती घेणार आहोत. Hello fellow farmers, welcome to Agrovan. A somewhat uncertain situation has arisen in the agricultural commodity m...

Cotton, Soybean Market: कापूस बाजारभाव, सोयाबीन भाव, टोमॅटो बाजार, कांदा दर | Agrowon| ॲग्रोवन 16.04.2024

शेतीमाल बाजारातील घडामोडींची माहिती शेतकऱ्यांना व्हावी यासाठी आज आपण शेतमार्केट बुलेटीनमधून शेतीमाल बाजारातील महत्वाच्या पाच घडामोडींची माहिती घेणार आहोत. Today we are going to take information about five important developments in the agricultural market from the agricultural market bulletin so that the farmers know about the happenings in the agricultural market.

Cotton, Soybean Market: कापूस बाजारभाव, सोयाबीन भाव, गहू बाजार, हरभरा दर | Agrowon| ॲग्रोवन 15.04.2024

आठवड्याच्या पहिल्याच दिवशी आज काही शेतीमालांच्या भावात सुधारणा दिसून आली. शेतीमाल बाजारातील घडामोडींची माहिती शेतकऱ्यांना व्हावी यासाठी आज आपण शेतमार्केट बुलेटीनमधून शेतीमाल बाजारातील महत्वाच्या पाच घडामोडींची माहिती घेणार आहोत. On the first day of the week, the prices of some agricultural commodities improved. Today we are going to take information about five important developments in the agricul...

Cotton, Soybean Market: कापूस बाजारभाव, सोयाबीन भाव, गहू बाजार, हरभरा दर | Agrowon| ॲग्रोवन 13.04.2024

नमस्कार शेतकरी मित्रांनो, आठवड्याच्या शेवटच्या दिवशी शेतीमाल बाजारातील चढ उतार जास्त होते. याची माहीती शेतकऱ्यांना होणे आवश्यक आहे. त्यामुळे आज आपण शेतमार्केट बुलेटीनमधून शेतीमाल बाजारातील महत्वाच्या पाच घडामोडींची माहिती घेणार आहोत. Hello fellow farmers, the ups and downs in the agricultural commodity market were high on the weekend. Farmers need to know about this. So today we are going to get i...

Cotton, Soybean Market: कापूस बाजारभाव, सोयाबीन भाव, तूर बाजार, टोमॅटो दर | Agrowon| ॲग्रोवन 12.04.2024

नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपल्या महत्वाच्या शेतीमालाच्या बाजारात नरमाई दिसून येत आहे. बाजारात नेमकं काय घडतं याची माहिती शेतकऱ्यांना मिळणे आवश्यक आहे. त्यामुळे आज आपण शेतमार्केट बुलेटीनमधून शेतीमाल बाजारातील महत्वाच्या पाच घडामोडींची माहिती घेणार आहोत. Hello fellow farmers, the market for our important agricultural commodities is showing softness. Farmers need to know what is happening in the mark...

Cotton, Soybean Market: कापूस बाजारभाव, सोयाबीन भाव, मका बाजार, लसूण दर | Agrowon | ॲग्रोवन 11.04.2024

नमस्कार शेतकरी मित्रांनो, वाढत्या उन्हाबरोबर शेतीमालाच्या भावातील चढ उतारही वाढत आहेत. बाजारातील प्रत्येक घडामोडीची माहीती शेतकऱ्यांना आवश्यक असते. त्यामुळे आज आपण शेतमार्केट बुलेटीनमधून शेतीमाल बाजारातील महत्वाच्या पाच घडामोडींची माहिती घेणार आहोत. Hello farmer friends, with increasing summer, the ups and downs in prices of agricultural commodities are also increasing. Farmers need information ab...

Cotton, Soybean Market: कापूस रेट, सोयाबीन भाव, टोमॅटो बाजार, तूर भाव | ॲग्रोवन 10.04.2024

नमस्कार शेतकरी मित्रांनो, आता आपण शेतीमाल बाजारातील महत्वाच्या घडामोडी पाहणार आहोत. काही मालाचे भाव कमी तर काही मालाचे भाव जास्त होत असल्याने याची माहिती शेतकऱ्यांना मिळणे आवश्यक आहे. त्यामुळे आज आपण शेतमार्केट बुलेटीनमधून शेतीमाल बाजारातील महत्वाच्या पाच घडामोडींची माहिती घेणार आहोत. Hello farmer friends, now we are going to look at the important developments in the agricultural market. As the pr...

Cotton, Soybean Market: कापूस रेट, सोयाबीन भाव, मिरची बाजार, कांदा भाव | Agrowon| ॲग्रोवन 09.04.2024

नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेतीमालाच्या किमतीतील चढ उतार कायम आहेत. त्यामुळे सध्या बाजारात काय घडते? याची माहिती शेतकऱ्यांना मिळणे आवश्यक आहे. त्यामुळे आज आपण शेतमार्केट बुलेटीनमधून शेतीमाल बाजारातील महत्वाच्या पाच घडामोडींची माहिती घेणार आहोत. Hello farmer friends, the ups and downs in the prices of agricultural commodities continue. So what happens in the market right now? Farmers need to get thi...

Cotton, Soybean Market: कापूस रेट, सोयाबीन भाव, तूर बाजार, हरभरा तेजी | Agrowon| ॲग्रोवन 08.04.2024

नमस्कार शेतकरी मित्रांनो, आठवड्याच्या पहिल्याच दिवशी म्हणजेच सोमवारी काही शेतीमालाच्या भावात काहीशी सुधारणा दिसून आली. त्यामळे शेतीमाल बाजारात नेमक काय सुरु आहे? याची माहिती शेतकऱ्यांना मिळणे आवश्यक आहे. त्यामुळे आज आपण शेतमार्केट बुलेटीनमधून शेतीमाल बाजारातील महत्वाच्या पाच घडामोडींची माहिती घेणार आहोत. Hello farmer friends, on the first day of the week i.e. Monday, there was some improvement in...

Cotton, Soybean Market: कापूस रेट, सोयाबीन भाव, कांदा बाजार, हळद तेजी | Agrowon| ॲग्रोवन 06.04.2024

नमस्कार शेतकरी मित्रांनो, आठवड्याच्या शेवटी म्हणजेच शनिवारी शेतीमालाच्या बाजारात मोठ्या घडामोडी घडल्या. याची माहिती शेतकऱ्यांना मिळणे आवश्यक आहे. त्यामुळे आज आपण शेतमार्केट बुलेटीनमधून शेतीमाल बाजारातील महत्वाच्या पाच घडामोडींची माहिती घेणार आहोत. Hello Farmer Friends, Weekend i.e. Saturday saw major developments in the agricultural produce market. Farmers need to get this information. So today we...

Cotton, Soybean Market: कापूस रेट, सोयाबीन भाव, कांदा बाजार, हळद तेजी | Agrowon| ॲग्रोवन 05.04.2024

नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेतीमालाच्या बाजारात मागील काही आठवड्यांपासून चढ उतार जास्त दिसत आहेत. याची माहीती शेतकऱ्यांना मिळणे आवश्यक आहे. त्यामुळे आज आपण शेतमार्केट बुलेटीनमधून शेतीमाल बाजारातील महत्वाच्या पाच घडामोडींची माहिती घेणार आहोत. Hello fellow farmers, Agricultural commodity markets have seen more ups and downs in the past few weeks. Farmers need to get this information. So today we are...

Cotton, Soybean Market: कापूस रेट, सोयाबीन भाव, कांदा बाजार, हळद तेजी | Agrowon| ॲग्रोवन 04.04.2024

नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेतीमालाच्या बाजारातील अस्थिरता कायम आहे. बाजारातील चढ उताराची माहिती शेतकऱ्यांना असणे आवश्यक आहे. त्यामुळे आज आपण शेतमार्केट बुलेटीनमधून शेतीमाल बाजारातील महत्वाच्या पाच घडामोडींची माहिती घेणार आहोत. Hello fellow farmers, volatility in the market for agricultural commodities continues. Farmers must be aware of the ups and downs of the market. So today we are going to get...

Soybean Market Rate : सोयाबीन भावावर चीन, ब्राझील, अर्जेंटीनामधील घडामोडींचा परिणाम | Agrowon 03.04.2024

सोयाबीन बाजाराचं लक्ष यापुढे आता तीन देशांकडे. हे देश म्हणजे ब्राझील, अर्जेंटीना आणि चीन. या देशांमधील घडामोडींचा सोयाबीन बाजारावर लगेच परिणाम दिसून येत आहे. हा परिणाम आपल्या देशातील सोयाबीन बाजारावरही दिसून येत आहे. विशेष म्हणजे या देशांमध्ये सोयाबीन काढणी, विक्री आणि वापर याविषयी घडामोडी घडत आहेत. मग या तिन्ही देशांमध्ये सोयाबीन बाजारात नेमकं काय घडत आहे? याचाच आढावा आपण या व्हिडिओतून घेणार आहोत...

Listen to the Shet Market podcast in Replaio

Radio and podcasts in one app - free, with no sign-up. Install today and do not miss the launch

Get it on Google Play

Replaio is not a podcast publisher; show names, artwork and audio belong to their authors and are distributed through public RSS feeds.