Sakal Media
Shet Market
नमस्कार! सादर आहे "शेतमार्केट" अॅग्रोवन डिजिटलचा हा पॉडकास्ट. शेती, माती, गाव-शिवार आणि शेतीसंबंधी सर्व बाजारभाव आणि इतर माहिती देखील तुम्हाला या पॉडकास्टच्या माध्यमातून ऐकायला मिळणार आहे. चला तर मग आता ऐकायला सुरुवात करुया.. ॲग्रोवन डिजिटलचा 'शेतमार्केट' पॉडकास्ट.
Where to listen?
Podcasts in the app Replaio Radio Coming soonPodcasts are coming to the app soon. Install now and be the first to see a whole new take on podcasts
Episodes
Cotton Sowing: देशात यंदा विक्रमी Cotton Sowing ची शक्यता | Cotton Market | ॲग्रोवन 02.08.2022 6:25
मागील हंगामात कापसाला विक्रमी दर मिळाला. त्यामुळं देशात यंदा कापूस लागवड वाढेल, असा अंदाज व्यक्त होत होता. आता देशातील कापूस लागवड अंतीम टप्प्यात आहे. मग देशात आत्तापर्यंत नेमकी किती लागवड झाली? कोणत्या राज्यातील लागवड वाढली? कापूस उत्पादनाची स्थिती काय राहू शकते? याची माहिती आजच्या मार्केट बुलेटीनमधून मिळेल. Watch today’s #Shetmarketpodcast to know details about cotton sowing in the country. T...
निर्यातदारांनी Urad Market Rate वाढवले |Urad Market|ॲग्रोवन 01.08.2022 6:10
देशात यंदा उडदाची लागवड काहीशी वाढली. मात्र महत्वाच्या उडीद उत्पादक राज्यांत पावसाचं प्रमाण कमी जास्त आहे. त्याचा फटका पिकाला बसत आहे. देशातील परिस्थिती पाहून भारताला उडीद निर्यात करणाऱ्या देशांनीही दर वाढवले. मग याचा देशातील बाजारावर काय परिणाम होतोय? सध्या उडदाचे काय दर आहेत? याची माहिती आजच्या पॉडकास्टमधून मिळेल. Listen today’s #marketbulletin to know details about Urad Market. Urad sowing i...
खरिपातील Tur Sowing अद्यापही घटलेलीच |Market|ॲग्रोवन 30.07.2022 6:25
देशातील तूर लागवड अद्यापही १३ टक्क्यांनी कमी आहे. महाराष्ट्र आणि कर्नाटकातील लागवडही कमीच आहे. त्यातच पावसाचा पिकाला फटक बसत आहे. तर मग या परिस्थितीत देशातील तूर उत्पादनाची स्थिती काय राहू शकते? वेगवेगळ्या राज्यांत तूर लागवडीची स्थिती काय आहे? याची माहिती आजच्या पॉडकास्टमधून मिळेल. Watch today’s #Shetmarketpodcast to know details about Tur sowing trends in the country. Tur sowing was lagging by 1...
देशात Kharif Soybean Sowing चा वेग कमी झाला |Soybean Market|ॲग्रोवन 29.07.2022 6:39
मागील हंगामात सोयाबीनला चांगला दर मिळाला होता. त्यामुळं यंदा सोयाबीन लागवड वाढण्याची शक्यता व्यक्त होत होती. मागील आठवड्यापर्यंत देशातील सोयाबीनचा पेरा १० टक्क्यांनी अधिक होता. मात्र सध्या सोयाबीन लागवडीचा वेग कमी झाला आहे. पण नेमकं किती क्षेत्रावर सोयाबीनचा पेरा झाला? सोयाबीन पेरणी का कमी झाली? याची माहिती आजच्या मार्केट बुलेटीनमधून मिळेल. Listen today’s #Shetmarketpodcast to know details abou...
देशात Tur Sowing मध्ये मोठी घट|Tur Market|ॲग्रोवन 27.07.2022 6:18
मागील हंगामात तुरीचे उत्पादन घटले होते. उत्पादन कमी राहूनही सरकारच्या आयातीमुळे शेतकऱ्यांना हमीभावापेक्षा कमी दर मिळाले. त्यामुळं चालू खरिपात आत्तापर्यंत तुरीची लागवड कमी झाली. पण कोणत्या राज्यात लागवड घटली? त्याचा उत्पादनावर काय परिणाम होऊ शकतो? याची माहिती आजच्या पॉडकास्टमधून मिळेल.
युरोपियन युनियनमध्ये Extreme Heat मुळे पिकांना फटका | Soybean Market | ॲग्रोवन 27.07.2022 6:37
युरोपियन युनियनधील देशांना सध्या अति उष्णतेचा फटका बसत आहे. त्यामुळे येथील सोयाबीन, मका, गहू, मोहरी आणि सुर्यफुल उत्पादनावर परिणाम होण्याची शक्यता आहे. असे झाल्यास आंतरराष्ट्रीय बाजारात मका आणि सोयाबीनचा कमी पुरवठा होऊ शकतो. पण मका आणि सोयाबीन उत्पादन नेमकं किती कमी होईल? याचा दरावर काय परिणाम होऊ शकतो? याची माहिती आजच्या पॉडकास्टमधून मिळेल. Listen today’s #ShetmarketPodcast to know details abo...
देशातून Turmeric Export मध्ये तीन वर्षांपासून वाढ |Turmeric Market | ॲग्रोवन 26.07.2022 6:29
जागतिक पातळीवर हळद उत्पादनात भारत, चीन आणि म्यानमार हे महत्वाचे देश आहेत. मात्र मागील तीन वर्षांपासून भारताच्या हळदीला मागणी वाढली आहे. चालू वर्षात भारतातून विक्रमी हळद निर्यातीची शक्यता आहे. भारतीय हळदीला मागणी का वाढली? देशातून किती हळद निर्यात होत आहे? त्याचा बाजारावर काय परिणाम होऊ शकतो? Listen today’s #ShetmarketPodcast to know details about turmeric export from the country. India is a...
देशात Banana Production मध्ये मोठी घट |Banana Market|ॲग्रोवन 25.07.2022 6:48
देशात केळी पिकावर अनेक नैसर्गिक संकटांचा परिणाम होतो आहे. त्यातच दराचाही प्रश्न सातत निर्माण होतो. त्यामुळे केळी उत्पादक अडचणीत येतात. परंतु सध्या केळीला उच्चांकी दर मिळत आहे. मग केळीचे दर नेमके कशामुळे वाढले? उत्तर भारतात केळीला काय दर मिळतो आहे? याची माहिती आजच्या पॉडकास्टमधून मिळेल.
भारतात Soybean Meal उत्पादन आणि वापर वाढण्याचा अंदाज | Soybean Market |ॲग्रोवन 23.07.2022 5:58
जगात यंदा सोयापेंड उत्पादन आणि वापर ४ टक्क्यांनी वाढेल, असा अंदाज युएसडीएने व्यक्त केला. तर भारतातही सोयापेंड उत्पादन वाढण्याची शक्यता आहे. पण भारतात सोयापेंड उत्पादन किती वाढेल? सोयापेंड वापराची स्थिती काय राहील? सोयापेंडचे दर आणि सोयाबीनच्या दराचा काय संबंध असतो? याची माहिती आजच्या पॉडकास्टमधून मिळेल. Listen today’s #Shetmarketpodcast to know details about the world soymeal production estimate...
अमेरिकेतील Soybean Crop ला उष्णतेचा फटका |Soybean Market|ॲग्रोवन 22.07.2022 6:25
अमेरिकेत यंदा सोयाबीन उत्पादन वाढेल, असा अंदाज युएसडीएने व्यक्त केला. मात्र अमेरिकेतील अनेक भागांत उष्णता वाढली. बऱ्याच भागात दुष्काळी स्थिती आहे. मग या परिस्थितीत सोयाबीन उत्पादन काय राहू शकते? याची माहीती आजच्या पॉडकास्टमधून मिळेल. Listen today’s #ShetMarketPodcast to know details about soybean production in America. The USDA has predicted high production from the last year. But a drought con...
देशातून Mustard Meal Export ८४ टक्क्यांनी वाढला |Soybean Market|ॲग्रोवन 21.07.2022 6:46
देशातून एप्रिल ते जून या तिमाहीत तेलबिया पेंड निर्यात ३९ टक्क्यांनी वाढली. यात मोहरीपेंडचा वाटा सर्वाधिक आहे. मात्र सोयापेंड निर्यात ३६ टक्क्यांनी कमी झाली. सोयापेंड निर्यात कमी होण्यामागे काय कारणे आहेत? त्याचा बाजारावर काय परिणाम झाला? पाहुयात आजच्या मार्केट पॉडकास्टमधून.. Listen today’s #Shetmarketpodcast to know the oil seeds export status from India. In April to June India's oil seeds export...
जागतिक Chana Production घटण्याची शक्यता |Chana Market|ॲग्रोवन 20.07.2022 7:24
जगातील प्रमुख हरभरा उत्पादक देशांमध्ये यंदा उत्पादन घटण्याची शक्यता आहे. दुष्काळ, पूरस्थिती, मालवाहतुकीतील अडचणी, वाहतुक भाडेवाढ अशी विविध कारणं आहेत. त्यामुळे जागतिक हरभरा उत्पादन आणि पुरवठ्यावर परिणाम होतोय. आंतरराष्ट्रीय बाजारात हरभऱ्याच्या दरावर या सगळ्यांचा काय परिणाम होईल, ते जाणून घेऊया.. Listen today’s #ShetmarketPodcast to know the global chana production estimates. Experts predicted tha...
केंद्राकडून Tur Import चे पाच वर्षांसाठी करार |Tur Market|ॲग्रोवन 19.07.2022 6:47
मागील वर्षात सरकारने विक्रमी तूर आयात केली होती. परिणामी देशात उत्पादन घटूनही दर दबावात राहीले. सरकारने आताही तूर आयातीसाठी पाच वर्षांचे करार केले. तर हे कारार कोणत्या देशांशी केले? किती तूर आयात होणार आहे? पाहुयात आजच्या मार्केट बुलेटीनमधून.
Title: जगात Edible Oil Market Rate घसरले|Edible Oil Market|ॲग्रोवन 18.07.2022 7:26
आंतरराष्ट्रीय बाजारात खाद्यतेलाचे दर कमी झाले. तर मागील पंधरा दिवसांतील दरातील घट मोठी आहे. मात्र तरीही आयातीवर अवलंबून असलेल्या भारताची मागणी वाढली नाही. हे का घडल? देशातील खाद्यतेल बाजाराची स्थिती काय आहे? पाहुयात आजच्या शेतमार्केट पॉडकास्टमधून. Listen today’s #Shetmarketpodcast to know the world edible oil market status. The rate in the international market has collapsed in the last 15 days. B...
जगात Oil Seeds Production वाढण्याचा अंदाज |Soybean Market|ॲग्रोवन 16.07.2022 7:38
देशात २०२१-२२ मध्ये खाद्यतेल उत्पादनात घट झाल्यानं दरात तेजी आली होती. मात्र पुढील हंगामात जागतिक तेलबिया उत्पादन वाढेल, तसेच खाद्यतेल उत्पादनही वाढेल, असा अंदाज युएसडीएने व्यक्त केला. पण सोयाबीन उत्पादनाची काय स्थिती राहील? खाद्यतेलाचे दर काय राहतील? पाहुयात आजच्या शेतमार्केट पॉडकास्टमधून. Listen today’s #ShetmarketPodcast to know the world oil seeds production estimates of USDA. Global oil seed...
देशात Kharif Soybean Sowing १० टक्क्यांनी वाढली |Soybean Market|ॲग्रोवन 15.07.2022 7:18
देशात जून महिन्यात पाऊस कमी होता. त्यामुळे मागील आठवड्यापर्यंत सोयाबनची पेरणी गेल्यावर्षीपेक्षा कमी होती. मात्र मागील आठवड्यात झालेल्या जोरदार पावसाने सोयाबीन पेरणीने मुसंडी मारली. मग देशात सोयाबीन पेरणी किती झाली? सोयाबीनचा पेरा किती टक्क्याने वाढला? पाहुयात आजच्या मार्केट बुलेटीनमधून.
देशात Palm Oil Import १६ टक्क्यांनी घटली |Edible Oil Import|ॲग्रोवन 14.07.2022 6:18
मागील वर्षभरात पामतेलाचे दर तेजीत होते. त्यामुळं देशात सोयातेल आणि सूर्यफुल तेल आयात वाढली. तसेच देशात सोयाबीन दरही तेजीत होते. मात्र सध्या पामतेल स्वस्त झालं आणि सोयाबीनमधील तेजी कमी झाली. मग पामतेल आणि सोयाबीनचा संबंध काय? देशात सोयाबीनचे दर काय आहेत? पाहुयात आजच्या मार्केट बुलेटीनमधून.
देशात Maize Market Rate तेजीत असल्याने निर्यात घटल|Maize Bajarbhav|ॲग्रोवन 13.07.2022 6:10
देशात विक्रमी मका उत्पादन झाले होते. मात्र सोयापेंडमधील तेजीमुळे मक्याचे दर वाढले. परिणामी इतर देशांच्या तुलनेत दर जास्त असल्याने निर्यात घटली. या परिस्थितीत मक्याचा बाजार कसा राहू शकतो? दरात आणखी वाढ होईल का? सध्याचा बाजारभाव काय आहे? पाहुयात आजच्या मार्केट बुलेटीनमधून. Listen today’s #marketbulletin to know the maize market status in the country. Maize rates are higher than other countries in...
सहा महिन्यांत Chana Market Arrival जास्त झाली |Chana Bajarbhav|ॲग्रोवन 12.07.2022 6:13
चालू हंगामात शेतकऱ्यांनी माल रोखल्याने सोयाबीन आणि कापसाचे दर सुधारले होते. मात्र हरभरा दर सुरुवातीपासूनच हमीभावापेक्षा कमी होते. त्यामुळे शेतकऱ्यांनी नाफेडला हरभरा विक्री करण्याचे ठरविले. परंतु तरीही खुल्या बाजारात हरभरा आवक वाढली होती. बाजारात आवक वाढण्यामागे कोणती कारणे आहेत? शेतकऱ्यांनी हरभरा का रोखला नाही? पाहुयात आजच्या मार्केट बुलेटीनमधून. Listen today’s #ShetmarketPodcast to know the Cha...
देशात Tur Market Rate मध्ये मोठी सुधारणा |Tur Bajarbhav|ॲग्रोवन 11.07.2022 6:16
मागील खरिपात तूर उत्पादनात मोठी घट झाली. मात्र विक्रमी आयातीमुळे दर दबावात होते. शेतकऱ्यांना खुल्या बाजारात हमीभावही मिळाला नाही. परंतु तुरीच्या दरात आता वाढ झाली. पण या दरवाढीची कारणे काय आहेत? तुरीला सध्या काय दर मिळत आहे? पाहुयात आजच्या मार्केट बुलेटीनमधून. Watch today’s market bulletin to know the status of Tur market. In the last kharif tur production decreased by huge quantities. But the ra...
Kharif Soybean Sowing २२ टक्क्यांनी घटली|Soybean Bajarbhav|ॲग्रोवन 09.07.2022 6:12
देशात ८ जुलैपर्यंत सोयाबीनचा पेरा गेल्यावर्षीपेक्षा २२ टक्क्यांनी घटला. सोयाबीन उत्पादनाचा अंदाज लगेच बांधता येत नाही. मात्र सोयाबीन दर टिकून राहू शकतात, असा अंदाज जाणकारांनी व्यक्त केला. तर काय आहे जाणकारांचा अंदाज? सोयाबीन दर कसे राहू शकतात? पाहुयात आजच्या मार्केट बुलेटीनमधून.
देशात Soybean Sowing ने वेग घेतल्याचा SOPA चा दावा |Soybean Bajarbhav|ॲग्रोवन 08.07.2022 6:09
देशात सध्या सोयाबीन लागवडीने वेग घेतला आहे. आत्तापर्यंत ७० लाख हेक्टरवर सोयाबीनची पेरणी झाली. यंदाही गेल्यावर्षीऐवढी लागवड होईल, असा दावा सोपाने केला. मग देशात सोयाबीन लागवड किती हेक्टरवर होऊ शकते? सोयाबीन बाजारातील स्थिती काय आहे? पाहुयात आजच्या मार्केट बुलेटीनमधून.
देशात Tur Market Rate मध्ये काहीशी सुधारणा |Tur Bajarbhav|ॲग्रोवन 07.07.2022 5:49
देशातील बहुतेक शेतकऱ्यांनी तूर कमी भावात विकली. परंतु आता बाजारातील कमी आवक आणि वाढलेली मागणी तसेच कमी पावसामुळे लागवड कमी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे बाजारात तुरीच्या दरात काहीशी सुधारणा झाली. परंतु या दरवाढीचा लाभ कुणाला मिळत आहे? तुरीचा दर कितीवर पोचला? ऐकूयात आजच्या मार्केट बुलेटीनमधून.
Indian Broken Rice ची China Import का वाढवतोय? |Rice Export|ॲग्रोवन 06.07.2022 6:17
आंतरराष्ट्रीय बाजारात सध्या तांदळाचीही टंचाई जाणवत आहे. गव्हाचा पुरवठा कमी झाल्यानंतर मागणी तांदळाकडे वाढली. मात्र महत्वाच्या तांदूळ उत्पादक देशांतच उत्पादनाला फटका बसला. त्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात तांदळाचेही दर तेजीत आहेत. यात भारताला काय फायदा मिळत आहे? भारतीय तांदळाची मागणी कशी आहे? ऐकूयात आजच्या मार्केट बुलेटीनमधून.
जागतिक बाजारात पामतेलाची मागणी का घटली? 05.07.2022 6:21
जागतिक बाजारात पामतेलाची घसरगुंडी सुरू आहे. वायदेबाजारातही विक्रमी घसरण आहे. आर्थिक मंदीच्या भीतीने मागणी घटलीय. पामतेलाच्या दरातील चढ-उताराचा परिणाम सोयातेलावर होऊ शकतो.
Similar podcasts
Replaio is not a podcast publisher; show names, artwork and audio belong to their authors and are distributed through public RSS feeds.