Shilpa Inamdar Yadnyopavit

Selfless Parenting by Shilpa - An Exclusive Marathi Podcast

Kids MR ↓ 83 episodes

Selfless Parenting🎙️ An Exclusive & Only dedicated MARATHI PODCAST where you can LISTEN & LEARN important things about PARENTHOOD that really MATTERS !!!  Tune in to the melody of experience and expertise where Parenting meets Passion !!! In each episode, we dive deep into the essence of a "Real" parenting and explore the beautiful complexities of parenting with a fresh perspective every time. Every conversation is different, insightful and tailored to help you the best version of yourself as a PARENT. Whether you're a new parent or just looking to refine your parenting style; Selfless Parenti...

Author

Shilpa Inamdar Yadnyopavit

Category

Kids

Podcast website

anchor.fm

Latest episode

Feb 26, 2026

Where to listen?

Podcasts in the app Replaio Radio Coming soon

Podcasts are coming to the app soon. Install now and be the first to see a whole new take on podcasts

Get it on Google Play Install for free Android 5M+ downloads · 4.8 rating iOS soon

Episodes

Encouraging Endorsement Series !! - Dr. Kalpana Sangle 07.04.2023

#WorldHealthDay #pediatrician feedbackfriday Kalpana Sanap Sangle Thanks a lot for such a wonderful and encouraging words on my work !!! Do listen our episode with Dr. Kalpana on, https://tinyurl.com/57w69j58 Spotify. Also available on all other leading platforms!! Do you also like my podcast ?!! Then kindly write to me/ share your valuable #audio #feedbacks on shini3015@gmail.com Looking forward...

Cultivating ‘Grand’ parenting with care !!! 19.03.2023

Let's explore about the concept of 'social parenting' and contribution of TAPAS ELDER CARE in that field from the founder Prajakta Wadhvakar !!! The journey of working with and taking care of senior citizens with active aging and some crucial diseases pertaining to old age. पालकत्वाचा आयाम खूप मोठा आहे ... आपण करत असलेलं आपल्या मुलांचं पेरेंटिंग या पुरतंच ते मर्यादीत नसून ते वेगवेगळ्या टप्प्यांवर...

Marathi Bhasha Gaurav Din - Special episode !!! 27.02.2023

मराठी भाषा गौरव दिनाच्या निमित्ताने, मातृभाषेतून अर्थात आपल्या मराठी भाषेतून शिक्षण या विषयावर आधारीत एक खास भाग !!! खरंतर मराठी भाषेला ज्ञानभाषा म्हटलं जातं म्हणजे त्या भाषेतून तुम्ही सगळ्या विषयांचा अभ्यास करू शकता ...मग असं असताना, पालकांचा कल मुलांना इंग्रजी माध्यमातून शिकवण्याकडे किंवा त्याच माध्यमाच्या शाळांमध्ये घालण्याकडे का असतो ? मुलांना शाळेत घालताना खरंच पालक काय विचार करतात ?.. खरंच इ...

Are you Cyber Literate ?? 16.02.2023

We have already talked about screen time and its addiction but beyond that there is a very important topic which is 'cyber space', the crimes that happen in it and what you must know about is cyber security.. Today we are going to learn about this cyber world from 'Mukta Chaitanya' to increase awareness about it !!! Let's discuss and become 'cyber literate' to make it a safe & secured space like y...

Encouraging Endorsements Series !!- Mrunmayee Agnihotri 21.01.2023

'Selfless' Parenting या माझ्या पॉडकास्टविषयी अगदी मनापासून दिलेल्या #feedback साठी खूप धन्यवाद मृण्मयी !! मृण्मयी सोबत केलेला; व्यसनाधीनता पालकांची ... परवड मुलांची… हा एपिसोड ऐकण्यासाठीची लिंक सुधा सोबत जोडते आहे, नक्की ऐका !!! Links, https://tinyurl.com/2p88zfwz Spotify https://tinyurl.com/58pbkb5x YouTube  Do listen share and subscribe to my podcast !!! And don't forget to give 5 rating on your...

Exploring child's natural learning process - Prakriya !!! 22.12.2022

Why is it important to learn and grow up with the children? Why is it necessary to let them grow naturally? working on concepts rather than their marks; Enriching their reading by guiding them in the right direction..creating curiosity about maths, languages, science and helping parents to do it all.. can it all happen in one place? ...Yes, it happens!! Prakriya Co-learning Space is an organizatio...

Encouraging Endorsements Series !! - RJ Teju 30.11.2022

आज चा #Feedback खूप special आहे !! RJ Teju ला भेटले कामानिमित्ताने पण खूपच छान कनेक्ट झालो आम्ही !! Interview च्या आधी आणि नंतर झालेल्या दिलखुलास गप्पांपासून सुरु झालेला हा मैत्रीचा प्रवास आजतागायत टिकून आहे . एकमेकींच्या कामांवर वेळोवेळी प्रतिक्रिया देणं , त्याविषयी मनापासून कौतुक करणं; प्रोत्साहन देणं आणि कायम संपर्कात असणं हे खूप matter करतं !! दोघींचंही काम आवाजाच्या दुनियेतलं असल्यामुळे त्यात...

Parenting journey of a passionate TEACHER !!! 26.11.2022

गोष्ट शाळेतल्या पालकाची !!! सामाजिक पालकत्वाला जागणारा शिक्षक !!! आजपर्यंत या पॉडकास्टवर अनेक दिग्गज मंडळी येऊन गेली .. आणि Selfless Parenting च्या प्रत्येक एपिसोड मधून एका वेगळ्या विषयाला आपण स्पर्श करतो आणि त्याची उकल करतो.. आजचा ही एपिसोड एका अर्थाने वेगळा आहे ..आज आपण एका शिक्षकाच्या पालकत्वाचा ; वैयक्तिकच नाही तर सामाजिक पालकत्वाचा अभूतपूर्व प्रवास उलगडणार आहोत !!! एक शिक्षक कसा असावा? आणि त्...

Encouraging Endorsements Series Dr. Saurabh Gadgil 18.11.2022

#FeedbackFriday Selfless Parenting या माझ्या पॉडकास्टविषयी अगदी मनापासून केलेल्या कौतुकासाठी खूप थँक्स सौरभ !! सौरभ गाडगीळ सोबत केलेला; 'Gem' of a Parent - Dr. Saurabh Gadgil [MD & Chairman - PNG Jewellers] हा एपिसोड ऐकण्यासाठीची लिंक सुधा सोबत जोडते आहे, नक्की ऐका !!! Link to Listen & Share https://tinyurl.com/4zje6ye5 Spotify  Learn more about your ad choices. Visit megaphone.fm/adchoices

'Talk' it easy !!! with Ashwini Godse [Early Childhood Expert] 04.11.2022

अनेकदा असं बघितलं जातं की फक्त प्रसंग घडायचा अवकाश, पालक ठराविक वाक्यांची सरबत्ती चालू करतात...त्या वाक्यांच्या परिणामांचा विचार न करता आपण सर्रास फेकत असतो अशी वाक्य आणि आपल्याला त्याचं गांभीर्य लक्षात येतं तोवर बरेचदा उशीर झालेला असतो.. मुलं दुरावल्यावर पश्चाताप करुन काहीच उपयोग नसतो.. याच विधानांच्या मागची कारणमीमांसा जाणून घेण्यासाठी एक वेगळा प्रयोग करायचं ठरवलं !! [It is often seen that  pare...

पालकपणाची जाणीव विस्तारणारं… पालकनीती !!! - with Dr. Sanjeevani Kulkarni [Founder- Palakneeti] 27.09.2022

एकाच विषयावर वेगवेगळ्या माध्यमातून पण समांतर काम करत असलेल्या.. so called 'like minded' असणाऱ्या व्यक्ती जेव्हा भेटतात तेव्हा ज्या गप्पा खुलतात आणि रंगतात त्या खूपच वेगळ्या आणि समृध्द करणाऱ्या असतात. ज्या हेतूने मी काम सुरु केलं तशाच किंबहूना त्याहीपेक्षा व्यापक हेतूने जवळपास ३५ वर्षांपूर्वी काम सुरु केलेल्या संजूताई अर्थात डॉ. संजीवनी कुलकर्णीना प्रत्यक्ष भेटल्यावर जे गवसलं ते कदाचित शब्दांत मांड...

Encouraging Endorsements series - Kiran Yadnyopavit 09.09.2022

FeedbackFriday Selfless Parenting या माझ्या पॉडकास्टविषयी अगदी मनापासून केलेल्या कौतुकासाठी खूप थँक्स दादा !! किरण दादासोबत केलेला; “भूमिका : पडद्यामागच्या पालकाची” हा अफलातून एपिसोड ऐकण्यासाठीची लिंक सुधा सोबत जोडते आहे, नक्की ऐका !!! Link to Listen & Share https://tinyurl.com/2p839rwz  Spotify Learn more about your ad choices. Visit megaphone.fm/adchoices

पुस्तक परिचय "बालनीती " - डॉ. कल्पना सांगळे [Book review with Dr.Kalpana Sangle] 30.08.2022

आज पुन्हा एकदा आपल्या पुस्तक परिचय या सदारांतर्गत घेऊन आले आहे; मुलांच्या खूप आवडत्या, हसतखेळत पालकांनाही बरोब्बर डोस पाजणाऱ्या आणि ज्यांच्याकडे जायला मुलं अज्जिबात घाबरत नाहीत अशा डॉक्टर कल्पना सांगळे यांना !! एक निष्णात बालरोगतज्ञ म्हणून गेली २२ वर्ष अनुभव असणाऱ्या डॉ. कल्पना याना आणखीही काही महत्वाचे प्रश्न आज आपण विचारणार आहोत आणि त्यांची उत्तरं जाणून घेणार आहोत. चला तर मग ऐकूया पुस्तक परिचय आ...

EveryBodyCanDo [EBCD] Math !!! - Geeta Mahashabde [Director- Navnirmeeti Learning Foundation] 21.08.2022

तुम्हाला किंवा तुमच्या मुलांना गणिताची भिती वाटते का?!! गणिताच्या पेपरला पोटात गोळा येतो का?!! विज्ञानाचे प्रयोग किंवा प्रोजेक्ट्स करताना तुमच्या डोक्याची मंडई होते का ?!! मुलांनी या दोन्ही विषयाचे प्रश्न न विचारलेलेच बरे असं वाटतं का?!!! मनातल्या मनात 'हो' म्हणाला असाल तर एपिसोड तुमच्यासाठीच आहे. प्रत्येक मूल गणित शिकू शकते; नव्हे गणितज्ञ बनू शकते या विश्वासाने , सर्व मुलांना गुणवत्तापूर्ण शिक्षण...

Encouraging Endorsements series - Prasad Shirgaonkar 05.08.2022

FeedbackFriday या माझ्या पॉडकास्टविषयी अगदी मनापासून केलेल्या कौतुकासाठी खूप थँक्स प्रसाद दादा !!! Appreciation always appreciated 🥰 प्रसाद दादासोबत केलेला 'Techno' logical Awareness हा अफलातून एपिसोड ऐकण्यासाठीची लिंक सुधा सोबत जोडते आहे, नक्की ऐका !!! Links to Listen & Share 🎧  👉 Spotify 'Techno'logical Awareness with Prasad Shirgaonkar Learn more about your ad choices. Visit megaphone.fm/adc...

Home Schooling : Bringing Education Home !!! with Neelima Deshpande. 22.07.2022

येत्या रविवारी असणाऱ्या #NationalParentsDay च्या निमित्ताने; पालकांमध्ये खूप उत्कंठा आणि उत्सुकता असणाऱ्या आणि बरेचदा ज्याची खूप धास्तीदेखील मनात असते अशा "होमस्कूलिंग" या संकल्पनेवर आधारीत असणाऱ्या आजच्या या भागात आपल्याबरोबर असणारे ; स्वतःच्या मुलीचं पहिली ते दहावी होमस्कूलिंग केलेली एक हरहुन्नरी पालक, निलीमा देशपांडे !!! मुळात होमस्कूलिंग म्हणजे नेमकं काय ? या अगदी बेसिक प्रश्नापासून ते; तो स्व...

Encouraging Endorsements series - Aditya Oak 12.07.2022

Thanks for this appreciation Aditya !! Selfless Parenting या माझ्या पालकत्वावर केंद्रित असणाऱ्या मराठी पॉडकास्ट बद्दल आमंत्रित पाहुण्यांना, मित्र-मैत्रिणींना आणि अर्थात तुम्हा सगळ्या श्रोत्यांना काय वाटतं ? हे माझ्या दृष्टीने खूप महत्वाचं आहे. तुम्ही देखील तुम्हाला माझा हा प्रयत्न कसा वाटतो? याविषयी तुमच्या ध्वनिमुद्रित/लिखित प्रतिक्रिया पाठवू शकता. तुमच्या नावासहित रेकॉर्ड केलेला तुमचा ऑडिओ किंवा...

मुलांची "शाळा" घेताय ... ?!! with Rajiv Tambe [ Children's Writer & Editor ] 21.06.2022

२ वर्षांच्या मोठ्या गॅप नंतर मुलं पुन्हा शाळेत जाऊ लागली आहेत .. पण यावेळची परिस्थिती बरीच वेगळी आहे... एका मोठ्या महामारीला आपण सगळेच सामोरे गेलोय ; त्याचे परिणाम भोगलेत किंवा येणाऱ्या काळात कदाचित ते नव्यानेही जाणवतील.. विशेषतः मानसिक दृष्टीने .. कळते सवरते असून आपली अशी अवस्था तर मुलांचं काय? ती तर बिचारी अनेक गोष्टींपासून अनभिज्ञच आहेत .. याच नाजूक काळात त्यांना आणि स्वतःला कसं सांभाळायचं ? त्...

Dr. Sushma Kulkarni [Director- Rajarambapu Inst. of Technology] on Positive Parenting !!! 02.06.2022

#globalparentsday Special episode नक्की ऐका !!!  काल झालेल्या जागतिक पालक दिनाच्या निमित्ताने Selfless Parenting या आपल्या मराठी पॉडकास्टच्या वर्षपूर्ती नंतरची पहिली पोस्ट एका खूप महत्वाच्या व्यक्तीकडून मिळालेला प्रतिसाद आणि मार्गदर्शन आहे. Rajarambapu Institute of Technology  या अतिशय नावाजलेल्या शिक्षणसंस्थेबरोबर गेली अनेक वर्ष एक उत्तम प्रोफेसर ते प्रिन्सिपॉल ते डायरेक्टर असा प्रवास केलेली माझी...

Encouraging Endorsements series - Prasad Manerikar 20.05.2022

Thanks for this appreciation Prasad Dada !! Selfless Parenting या माझ्या पालकत्वावर केंद्रित असणाऱ्या मराठी पॉडकास्ट बद्दल आमंत्रित पाहुण्यांना, मित्र-मैत्रिणींना आणि अर्थात तुम्हा सगळ्या श्रोत्यांना काय वाटतं ? हे माझ्या दृष्टीने खूप महत्वाचं आहे. तुम्ही देखील तुम्हाला माझा हा प्रयत्न कसा वाटतो? याविषयी तुमच्या ध्वनिमुद्रित/लिखित प्रतिक्रिया पाठवू शकता. तुमच्या नावासहित रेकॉर्ड केलेला तुमचा ऑडिओ...

'Selfless' Parenting turned 1 🥳 - FIRST Milestone Achieved !!! 12.05.2022

कुठल्याही बाबतीत 'पहिल्या' गोष्टीला आपल्याकडे खूप महत्वाचं मानलं जातं !! तीच गोष्ट माझ्या पॉडकास्टच्याही बाबतीत घडतीये.. मला, पालकत्व या विषयावर आधारीत असणारा माझा 'सेल्फलेस पेरेंटिंग' हा मराठीतून असणारा पॉडकास्ट सुरु केल्याला १ वर्ष पूर्ण झालं !!! आणि त्यातही २५ भाग म्हणजे एपिसोडस ची silver jubilee सुध्दा झाली !!! खरं तर या मध्ये मला साथ , पाठींबा आणि प्रोत्साहन दिलेल्या सगळ्यांचीच खूप महत्वाची भ...

शाळा नेमकी असते कशासाठी ? - with Rushikesh Dabholkar [Founder-Atakmatak.com, storyteller & freelance writer] 27.04.2022

घरात मूल जन्माला यायचा अवकाश पालकांना त्याच्या उज्वल भवितव्याविषयी निर्माण होणाऱ्या काळजीत "शाळा" हा फार महत्वाचा मुद्दा असतो !! त्यावरून घराघरांत काय घडतं? ते वेगळं सांगायला नको ..आणि ते पूर्णतः चुकीचं आहे असंही नाही पण तरीही आपण आपल्या मुलासाठी एखादी शाळा का निवडतो? त्यासाठी कुठले निकष पडताळतो ? अमुक शाळा माझ्या मुलासाठी बेस्ट असेल हे कुठल्या परिमाणांवर तपासतो ? असे अनेक प्रश्न बऱ्याच पालकांना प...

Encouraging Endorsements series - Sukirt Gumaste 15.04.2022

Thanks for this encouragement Sukirt Gumaste !! Selfless Parenting या माझ्या पालकत्वावर केंद्रित असणाऱ्या मराठी पॉडकास्ट बद्दल आमंत्रित पाहुण्यांना, मित्र-मैत्रिणींना आणि अर्थात तुम्हा सगळ्या श्रोत्यांना काय वाटतं ? हे माझ्या दृष्टीने खूप महत्वाचं आहे. तुम्ही देखील तुम्हाला माझा हा प्रयत्न कसा वाटतो? याविषयी तुमच्या ध्वनिमुद्रित/लिखित प्रतिक्रिया पाठवू शकता. तुमच्या नावासहित रेकॉर्ड केलेला तुमचा ऑ...

Raising & Rising Healthy [World Health Day special episode] - with Dr. Shilpa Chitnis-Joshi [Gynecologist & Obstetrician] 07.04.2022

आजच्या जागतिक आरोग्य दिनाचं औचित्य साधून पालकत्वाच्या अनेक कंगोऱ्यांमध्ये पालक आणि बालक दोघांनीही शारीरिकदृष्ट्या सुदृढ आणि सक्षम असणं का गरजेचं आहे? यावर आधारित असणाऱ्या, सेल्फलेस पेरेंटिंग या आपल्या मराठी पॉडकास्ट च्या आजच्या भागात मी तुमची होस्ट शिल्पा तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते !!! होणाऱ्या आणि झालेल्याही पालकांनी स्वतःच्या आणि मुलांच्या आरोग्य , समस्या आणि उपाय याविषयी जागरूक असणं क...

व्यसनाधीनता पालकांची...परवड मुलांची... ऐकूया दुसरी बाजू !!! - with Mrunmayee Agnihotri [Psychologist & Facilitator - IPH Thane] 29.03.2022

प्रत्येक एपिसोड मधून वेगवेगळ्या दृष्टिकोनातून पालकत्व उलगडण्याचा सतत प्रामाणिक प्रयत्न करणाऱ्या ; Selfless Parenting या आपल्या मराठी पॉडकास्ट च्या माध्यमातून मी तुमची होस्ट शिल्पा आज पुन्हा एकदा एक वेगळा आणि नवीन perspective घेऊन आलेय !!! घरात असलेल्या ADDICTION या गोष्टीचा मुलांवर कसा परिणाम होतो ? ते यामध्ये कसे भरडले जाऊ शकतात ? त्यांच्या मनात अशा वातावरणामुळे काय आंदोलनं निर्माण होतात ? त्याचे...

Listen to the Selfless Parenting by Shilpa - An Exclusive Marathi Podcast podcast in Replaio

Radio and podcasts in one app - free, with no sign-up. Install today and do not miss the launch

Get it on Google Play

Replaio is not a podcast publisher; show names, artwork and audio belong to their authors and are distributed through public RSS feeds.