Sakal Media News

Sakalchya Batmya / Daily Sakal News

News MR ↓ 2018 episodes

रोजच्या धकाधकीच्या आयुष्यात आता सगळं माहित असणं गरजेचं झालं आहे. रोजचं तापमान काय त्याबरोबर, कांदा आणखी किती रडवणार, भाजी आणखी किती महागणार, पेट्रोल खिसा रिकामा करणार का, याच्या जोडीला जगात काय चाललंय याचा आढावा गरजेचा झाला आहे. या सगळ्याची माहिती तुम्हाला मिळणार आहे सकाळच्या 'पॉडकास्ट' वर. त्यात तुम्ही ऐकणार आहात महत्वाच्या ३ बातम्या. याशिवाय हेल्थ, लाईफ स्टाईल, एंटरटेंनमेंट, बँकिंग, ट्रॅव्हल सारख्या क्षेत्रातील अपडेट्सही मिळणार आहेत. चला तर मग आता ऐकायला सुरुवात करुया... सकाळ पॉडकास्ट. In the hustle of our daily lives, it is also important to keep a tab on whats happening around us. News suc...

Author

Sakal Media News

Category

News

Podcast website

esakal.com

Latest episode

Jul 11, 2026

Where to listen?

Podcasts in the app Replaio Radio Coming soon

Podcasts are coming to the app soon. Install now and be the first to see a whole new take on podcasts

Get it on Google Play Install for free Android almost 10M downloads · 4.8 rating iOS soon

Episodes

मृत्यूला हरवून UPSC उत्तीर्ण ते का रद्द झाली आरोग्य विभागाची परीक्षा? 25.09.2021

1.  आरोग्य विभागाची परीक्षा रद्द का झाली? जबाबदार कोण?2. UN मध्ये पाकला सडेतोड उत्तर देणाऱ्या स्नेहा दुबे कोण आहेत?3. मृत्यूला हरवून UPSC उत्तीर्ण, सेल्फ स्टडी करून साकारलं अधिकारी होण्याचं स्वप्न4. कन्हैया कुमार, जिग्नेश मेवाणी यांचा 'या' दिवशी काँग्रेस प्रवेश निश्चित5. स्त्रीवादी लेखिका कमला भसीन यांचे निधन6. राज्यातील चित्रपटगृहे, नाट्यगृहे सुरु करण्याचा मुहूर्त ठरला7. IPL 2021 : कोहलीच्या RCB...

चार ऑक्टोबर पासून शाळा सुरु ते महिला पोलिसांची ड्युटी ८ तासांची 24.09.2021

1. नैसर्गिक, आरोग्य आपत्तीमुळे मुले पोषण आहारापासून वंचित2. ४ ऑक्टोबर पासून शाळा सुरु होणार....शिक्षणमंत्र्यांनी सांगितली नियमावली....3.  लहान मुलांना प्लास्टिकची खेळणी देताय..... आहे धोकादायक...4. महिला पोलिसांची ड्युटी ८ तासांची;  राज्याचा महत्वाचा निर्णय5. दिल्लीत न्यायालयात गोळीबार, गँगस्टरसह तिघांची हत्या6. सेटवरच मद्यपान करुन हजर अभिनेता कपिल शर्माच्या विरोधात गुन्हा दाखल7. मुंबई संघावर तब्ब...

'संपूर्ण भारतच प्रदूषित! ते उद्या तीन आमदारांचा एक प्रभाग करणार का?' 23.09.2021

1. कोण म्हणतो, रोजगार गेला! रोजगारात पुणे दुसऱ्या क्रमांकावर मॉन्स्टरचा अहवाल2. भारत विमा क्षेत्रातील चिनी गुंतवणूक रोखणार?3. संपूर्ण भारतच प्रदूषित! वायू प्रदूषणाबाबत WHO ची नवीन गुणवत्ता पातळी4. पेगासस प्रकरणाच्या चौकशीसाठी समिती स्थापन करणार : SC5. रेल्वेची बायोमेट्रिक टोकन सेवा सुरू; प्रवाशांचे श्रम होणार कमी6. 'फॅमिली मॅन'मुळे समंथा-नाग चैतन्यच्या आयुष्यात घटस्फोटाचं वादळ7. मराठमोळ्या केदारवर...

श्वास कोंडून महंत नरेंद्र गिरींचा मृत्यू ते महिलांनो NDA ची परीक्षा यावर्षीच... 22.09.2021

1. अजबच! जोडप्याला रेस्टॉरंटमधून काढलं बाहेर, कारण....2. मेट्रो सिटींमध्ये सायबर क्राईम वाढला एनसीबीची आकडेवारी 3.  म्हणून मागासवर्ग आयोगाच्या सदस्यत्वाचा दिला राजीनामा - तायवडे4. श्वास कोंडून झाला महंत नरेंद्र गिरींचा मृत्यू - शवविच्छेदन अहवाल5. महिलांनो सज्ज व्हा! NDA ची परीक्षा यावर्षीच होणार - SC6. ATS च्या अटकेत असलेले मौलाना सना खानच्या निकाहमुळे   चर्चेत7. IPL 2021: राजस्थान जिंकलं तरीही गा...

Amazon चा मोठा निर्णय ते रिक्षा चालक झाला 12 कोटींचा मालक... 21.09.2021

1. म्हणून Amazon नं घेतला  मोठा निर्णय, ६०० चिनी ब्रॅन्ड्सवर बंदी2. पुणे देशातील टॉपचं शहर? PMRDA चा विकास आराखडा तयार3. रिक्षा चालक एका रात्रीत झाला कोटींचा मालक...4. CIA अधिकारी 'हॅवाना सिंड्रोम'ग्रस्त, भारतात5.  एटीएम कार्ड पेमेंटची पद्धत बदलणार, आता CVVची गरज नाही6. 'हा सर्वांत मोठा घोटाळा'; विजय आनंद यांचा कोरोनाप्रतिबंधक लस घेण्यास नकार7. इंग्लंडनं पाकिस्तानचा दौरा केला रद्द, IPL संघांना झाल...

पर्म विद्यापीठावर दहशतवादी हल्ला ते आता लहान कारमध्ये देखील एअरबॅग्स 20.09.2021

2020 साली लॉकडाऊन तरीही अपघातात 1.20 लाख मृत्युमुखी 2. आता लहान कारमध्ये देखील एअरबॅग्स; नितीन गडकरींचं सुतोवाच 3. तोतया लष्करी अधिकारी ' पाकिस्तानला पुरवत होता माहिती'  4. पर्म विद्यापीठावर दहशतवादी हल्ला, 8 जणांचा मृत्यू 5. गर्भवती महिलांच्या लसीकरणाबाबत सुप्रीम कोर्टाची केंद्राला नोटीस 6. कन्यादान नव्हे कन्यामान! आलियाच्या जाहिरातीवरुन वाद का? 7. IPL 2021: हार्दिक पांड्या संघात का नव्हता? कोचने...

काबूलवर ड्रोन हल्ला, माफीही मागितली ते मुलाबाळांसह स्टेडियममध्ये नो एन्ट्री! 19.09.2021

1. काबूलवर ड्रोन हल्ला केला, माफीही मागितली, झालं काय?   2. देशातील कोरोना रुग्णाच्या संख्येत घट; पॉझिटिव्हीटी रेटही कमी3. राजकारण ते खेळाच्या मैदानात राजीनाम्यानं भूकंप; आठवड्यात तिघांनी सोडलं नेतृत्व 4. स्पेस एक्सची अंतराळ सफर यशस्वी; फ्लोरिडाच्या किनाऱ्यावर लँडिंग5. Maharashtra : बांबू उत्पादनात महाराष्ट्र आघाडीवर6. मंगलमूर्ती मोरया... पुढच्या वर्षी लवकर या!7. IPL 2021 : मुलाबाळांसह स्टेडियममध्...

स्विगी-झोमॅटोवर होणार GSTचा परिणाम ते पंजाबच्या मुख्यमंत्र्यांचा राजीनामा 18.09.2021

१) फूड डिलिव्हरी अ‌ॅप्स आणि रेस्टॉरंटवर GSTचा कसा होणार परिणाम?२) कौटुंबिक हिंसाचार हा गर्भपात करण्याचा सबळ कारण - हायकोर्ट३) World Bamboo Day : ५० रुपयांच्या गुंतवणुकीतून सातासमुद्रापार झेप!४) रेकॉर्डब्रेक लसीकरणाने एका पक्षाला ताप; PM मोदींचा काँग्रेसला टोला५) पंजाबमध्ये राजकीय भूकंप; मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांचा राजीनामा६) सोनू सूदने २० कोटींपेक्षा चुकवला अधिक कर - प्राप्तिकर विभाग७) न्यूझीलं...

आजी, माजी एकत्र आले तर भावी सहकारी ते माजी गृहमंत्र्यांच्या कॉलेजवर छापा 17.09.2021

1. पंतप्रधान मोदी वापरत असलेला फोन, सीमकार्ड अन् फिटनेस फंडा, जाणून घ्या खास गोष्टी2. आजी, माजी आणि एकत्र आले तर भावी सहकारी! तर्क-वितर्क व चर्चा (फडणवीस यांची प्रतिक्रिया) 3. तालिबान सरकारमधील अंतर्गत वाद तीव्र4. सिंहगडावर आता प्लॅस्टिक बंदी; अजित पवारांचा महत्त्वाचा निर्णय5. अनिल देशमुखांचे निवासस्थान, कॉलेजवर इन्कम टॅक्सचा छापा6. वयात आलेल्या मुलांना आपला जोडीदार निवडण्याचा पूर्ण अधिकार - हायको...

आठवड्यातून तीन दिवस सुट्टी? ते 'शेतकरी नवरा नको' ला शेतकरीपुत्राचं उत्तर! 16.09.2021

1. मुलाची आईला स्पेशल भेट; हेलिकॉप्टरमध्ये बसण्याची इच्छा केली पूर्ण2.  २४ तास उलटूनही OBC अध्यादेश नाही, महाविकास आघाडीत मतभेद?3. काय सांगता ? आठवड्यातून तीन दिवस मिळणार सुट्टी, नियम काय आहेत?4. राष्ट्रवादीतच प्रवेश का? सुरेखा पुणेकर यांनी सांगितलं 'कारण'5. परमबीर सिंह यांना चौकशीपासून दिलासा नाहीच, 'HC'ने फेटाळली याचिका6. दुसऱ्या दिवशीही सोनु सूदच्या घरी आयकरचा छापा7. फलंदाजीत इतकी सुधारणा कशी क...

केंद्रीय कर्मचाऱ्यांना लॉटरी ते जान मोहम्मदचे 'दाऊद'शी जुने संबंध 15.09.2021

1. SpaceX: चौघांसह अंतराळात उड्डाण; जाणून घ्या मोहिमेविषयी सर्वकाही2.  केंद्रीय कर्मचाऱ्यांना लॉटरी;  कारण ....3. शहरी भागात महिलांवरील अत्याचाराच्या प्रमाणात 21 टक्क्यांनी घट4. दाभोलकर हत्या प्रकरण : दोषारोप निश्चितीची प्रक्रिया पूर्ण5. राज्य सरकारला मोठा धक्का, डॉ. तायवाडे देणार आयोगाचा राजीनामा6. समंथा-नाग चैतन्यमधील दुरावा; चाहत्यांकडून नाराजी व्यक्त7. "CSKने विकत घेतलं असलं तरी लगेच संघात जाग...

'बर्फाच्या तळाशी जगाचं रहस्य? ते महिलांचा अपमान करणाऱ्यांचे गाल रंगवू' 14.09.2021

1.  कोरोना पुन्हा आला? चीनच्या फुजियान प्रांतातील शहर लॉकडाऊन;  2.  पेंग्विन' परग्रहावरुन आलेत?; जाणून घ्या का सुरु आहे चर्चा?3.   बर्फाच्या तळाशी उलगडणार जगाचं रहस्य?4.  दिवाळीपूर्वीच कर्मचाऱ्यांच्या खात्यावर जमा होणार PFचे व्याज?5. अनिल देशमुखांना दिलासा नाहीच, याचिका निकाली काढण्यास HC चा नकार6.  वर्धा नदीत नाव उलटून ११ जण बुडाले, तिघांचे मृतदेह सापडले7. 'नाझी जर्मनीत हेच व्हायचं'; प्रचारी चित्...

पहिल्याच आमदारकीत मुख्यमंत्री ते कोहलीच टीम इंडियाचा कॅप्टन 13.09.2021

1. कोझिकोड विमान अपघातामागची काय होती कारणं?2. मुश्रीफांचा पलटवार, सोमय्यांविरोधात दाखल करणार गुन्हा3. पेगासस प्रकरणी शपथपत्र दाखल करण्यास का होतोय विलंब ? जाणून घ्या कारण...4. पहिल्याच आमदारकीत मुख्यमंत्री; भूपेंद्र पटेलांनी घेतली शपथ5.  देशातील पहिले लक्झरियस क्रूझ मुंबई-गोवा मार्गावर6.  चर्चा, बॉलीवूडच्या एक हजार कोटींच्या डीलची....7. किंग कोहलीच टीम इंडियाचा कॅप्टन ; BCCI चा मास्टर स्ट्रोक8. स...

अन्यथा सक्तीची स्वेच्छानिवृत्ती ते ब्रिटनच्या 18 वर्षीय एम्मानं घडवला इतिहास 12.09.2021

1.  गणेशोत्सवाची 700 वर्षांची परंपरा जपणार 'कोकणातलं' गाव  2. काय आहे ‘टू प्लस टू’,  अफगाणिस्तान केंद्रस्थानी कसं?3.  राष्ट्रीय महिला आयोगाला राग का आला?  4. अन्यथा सक्तीची स्वेच्छानिवृत्ती, गडकरींचे अधिकाऱ्यांना खडेबोल5. कोल्हापूर - गुडाळवाडीजवळ दरड कोसळल्याने वाहतूक ठप्प6. काँग्रेस आमदार पीएन पाटलांविरोधात गुन्हा दाखल; सुनेने केली छळाची तक्रार7. US Open - ब्रिटनच्या 18 वर्षीय एम्मानं घडवला इतिहा...

वाहतूक पोलिसांशी हुज्जत घालाल तर....ते सोलापुरी चादरीचा फॅशनेबल शर्ट 11.09.2021

१) वाहतूक पोलिसांशी वाद घातल्यास होणार व्हिडिओ रेकॉर्डिंग  २) देशात प्रथमच होणार हत्तींची गणना३) CoWINचं नवीन फिचर! लसीकरण झालं की नाही समजणार४) अमेरिकेतील दहशतवादी हल्ल्याला 20 वर्षे पूर्ण५) सोलापुरी चादरीचा फॅशनेबल शर्ट; पॉपस्टार निक जोनासची फॅशन चर्चेत६) पुण्यात सहा मेट्रो मार्गांचं होणार सर्वेक्षण७) IPL 2021: रोहित, सूर्या, बुमराह फॅमिलीसह UAEत दाखल  ८) मुंबई : साकिनाका येथे बलात्कार पीडित महि...

ममता बॅनर्जींनी भरला निवडणूक अर्ज ते पटोलेंचा पवारांवर हल्लाबोल 10.09.2021

शत्रुच्या हवाई हल्ल्याआधीच मिळणार माहिती, DRDO IAF साठी बनवणार खास जेट 2. ऑगस्ट महिन्यात १९ लाख भारतीयांनी गमावल्या नोकऱ्या - CMIE 3. डेंग्युचा D2 स्ट्रेन प्राणघातक ठरु शकतो - ICMR संचालक 4. जम्मू-काश्मीरमध्ये जवानांवर दहशतवाद्यांचा ग्रेनेड हल्ला 5. निपाह व्हायरसला शोधणारं किट मंजूर; एका तासाच्या आत मिळणार निष्कर्ष 6. 'ED ची पिडा लागेल असं वर्तन करू नका हीच प्रार्थना' 7. ममता बॅनर्जींनी भरला निवडण...

आम्हाला दहशतवादी म्हणू नका,अन्यथा' ते पुण्यात उद्यापासून कलम 144 लागू 09.09.2021

1. आम्हाला दशतवादी म्हणू नका, अन्यथा... काय म्हणणं आहे तालिबान्यांचं...2. महाराष्ट्र सदन घोटाळा नेमका काय होता?, छगन भुजबळांसह 6 जण दोषमुक्त  3.  जे बारा घोटाळे बाहेर काढले त्यावर ठाम...चर्चा किरीट सौमय्यांच्या पत्रकार परिषदेची 4. नासानं शोधला पृथ्वीजवळ आलेला हजारावा 'लघुग्रह'5. आता वार्षिक परीक्षेसाठी 9 वी, 11 वीची 'प्रश्नपत्रिका' बोर्ड तयार करणार!6. पुण्यात उद्यापासून कलम 144 लागू; उल्लंघन7. टीम...

अफगाणिस्तानचा पंतप्रधानच दहशतवादी ते क्रिकेटच्या गब्बरचा घटस्फोट 08.09.2021

1. व्हॉट्सअ‍ॅपवरील तुमचे खासगी मेसेज फेसबुक करतंय शेअर  2. अफगाणिस्तानचा पंतप्रधानच दहशतवादी, माहितीये?3. करनाल मधील आंदोलक शेतकऱी का चिडलेत?4. इंडोनेशिया - तुरुंगात भीषण आग; 41 कैद्यांचा मृत्यू, 39 जखमी5. भाजपा खासदाराच्या सुनेला मारहाण, NCP च्या रुपाली चाकणकर धावल्या मदतीला6.  देवेंद्र फडणवीसांवर नवी जबाबदारी7. अभिनेता अक्षय कुमारला मातृशोक, अरुणा भाटिया यांचं निधन8.  चर्चा शिखर धवनच्या घटस्फोटा...

--जगातल्या अभेद्य तुरुंगाला सुरुंग ते इंग्लंडमधील 'बायो-बल'चा बबल 07.09.2021

1. बंगालमधील राजकीय भुकंप आहे काय?  2. जगातल्या सर्वात अभेद्य तुरुंगातून त्या सहा पॅलेस्टिनींची सुटका झाली कशी?3. ईडीच्या कारवाया म्हणजे राज्याच्या अधिकारावर गदा - राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार4.  दुपारी 1.50 पर्यंत करा गणेशाची स्थापना : पंचांगकर्ते मोहन दाते5. देशात कोरोनाचे २४ तासात ३१ हजार २२२ नवे रुग्ण;6. अभिनेत्री आसावरी जोशींचा अपघात?7. ' IND vs ENG : शास्त्री-कोहली यांच्यासाठी 'बायो-बल'चा...

- फेसबुकनं का मागितली माफी ते NEET परीक्षा येत्या रविवारीच 06.09.2021

1. 5 एकर डाळिंबातून कमावले 65 लाख! शेतकरी तरुणाची कथा2. फेसबूकला का मागावी लागली माफी...3. हेटेरोच्या औषध वापराला DCGI चं म्हणणं काय?4. NEET परीक्षा येत्या रविवारीच होणार; सर्वोच्च न्यायालयानं फेटाळली याचिका5.  करुणा शर्मांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी; स्वत:च मांडली बाजू6.  'मद्रास कॅफे'च्या अभिनेत्रीला अटक, २०० कोटी खंडणी प्रकरणात केली बॉयफ्रेंडची मदत7. Flipkart च्या सहसंस्थापकांची 'HC'त धाव,...

केरळमध्ये पुन्हा निपाहचा शिरकाव ते पँडेमिकचा 'एंडेमिक' होऊ नये... 05.09.2021

1. लॉकडाऊनमुळे वाढली व्यसनाधीनता, काय सांगतय संशोधन2. का सोडलं पाच लाख शिखांनी अफगाणिस्तान?3. पँडेमिकचा एंडेमिक होऊ नये, काय म्हणाले मुख्यमंत्री?4. केरळमध्ये निपाह विषाणूचा पुन्हा शिरकाव, 12 वर्षीय मुलाचा मृत्यु5. पंजशीरमध्ये रक्तरंजित युद्ध! 700 तालिबान्यांचा खात्मा6. जातीवादावरुन राज ठाकरे यांनी राष्ट्रवादीला पुन्हा डिवचलं7. रोहितने मोडला द्रविडचा विक्रम; ब्रॅडमन यांच्या पंगतीत स्थान8. चर्चा Par...

जावेद अख्तर यांचं वादग्रस्त विधान ते पॅरालिंपिकमध्ये भारताला दोन सुवर्ण 04.09.2021

1) मुंबईत राहतात 88 भाषा बोलणारे लोक२) पॅन-आधार लिंक करण्याबाबत नवीन अपडेट, सेबीकडून विशेष सूचना३) मंदिरं बंद असताना देव कुठे आहे? तर तो... - उद्धव ठाकरे ४) पंजशीरवर तालाबिनाचा ताबा नाहीच - अमरुल्ला सालेह५) पुढील 4 दिवस मुसळधार पावसाचा अंदाज, 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा६) जावेद अख्तर यांनी RSS आणि विश्व हिंदू परिषदेची केली तालिबानशी तुलना७) पॅरालिंपिकमध्ये पदकी निशाणा साधणाऱ्या खेळाडूंना कोट्...

तुमचं कौतूक कोणत्या शब्दांत करावं' ते अवनीची ऐतिहासिक कामगिरी 03.09.2021

१. यंदाच्या आर्थिक वर्षात काय असणार पीएफमधील बदल....२. "तुमचं कोणत्या शब्दात कौतुक करावं.." CM ठाकरेंचा कल्पिता पिंपळेंना फोन३. ऐकावं ते नवलच! कुतुब मिनारची उंची होतेय कमी; जाणून घ्या कारण४. मुल्लाह बरादर असणार तालिबान सरकारचा प्रमुख५. ४१ वे मराठवाडा साहित्य संमेलन होणार औरंगाबादेत६. सायरा बानू आयसीयूमध्येच; एंजिओग्राफीस दिला नकार७. अवनी लेखराची ऐतिहासिक कामगिरी; सुवर्ण पदकानंतर कांस्य पदकाची कमाई...

आर्थिक संकट तरीही तालिबान श्रीमंत कसा? ते जगभरात इंस्टा डाऊन 02.09.2021

1. आर्थिक संकट, तरीही तालिबान गडगंज श्रीमंत, कुठून येतोय इतका पैसा?2.  तबलिगी प्रकरणाचं वार्तांकन करणाऱ्यांना न्यायालयानं झापले...3. शाळा सुरु करण्याबाबत अजित पवार काय म्हणाले? 4. अनिल देशमुखांना दिलासा नाहीच, सुनावणी घेण्यास 'HC'चा नकार5. भारतासह जगभरात इन्स्टाग्राम डाउन6. बॉलीवूड अभिनेता सिद्धार्थ शुक्लाचं निधन....7.रोहित शर्मा कर्णधार होऊ शकतो का?  रवी शास्त्री म्हणतात...8. चर्चा आरक्षणाची, काय...

भारतीयांचं सरासरी आयुर्मान होतंय कमी ते मायक्रोसॉफ्टची मोठी घोषणा 01.09.2021

1.   भारतीयांचं सरासरी आयुर्मान होतंय कमी...2. काय आहे कर्मचाऱ्यांसाठीची खास योजना3.  मायक्रोसॉफ्टची मोठी घोषणा! मिळणार 'या' दिवसापासून विंडोज 11 अपडेट4. सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाणांच्या घरावर दगडफेक5. धुवांधार पावसाने राजधानी तुंबली, रस्ते जलमय6. सायरा बानू यांना हृदयविकाराचा झटका; रुग्णालयात दाखल7.  सौरव गांगुलीच्या आई रुग्णालयात; कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह8.  चर्चा सप्टेंबरच्या पावसाची....

Listen to the Sakalchya Batmya / Daily Sakal News podcast in Replaio

Radio and podcasts in one app - free, with no sign-up. Install today and do not miss the launch

Get it on Google Play

Replaio is not a podcast publisher; show names, artwork and audio belong to their authors and are distributed through public RSS feeds.