Sakal Media News

Sakalchya Batmya / Daily Sakal News

News MR ↓ 2018 episodes

रोजच्या धकाधकीच्या आयुष्यात आता सगळं माहित असणं गरजेचं झालं आहे. रोजचं तापमान काय त्याबरोबर, कांदा आणखी किती रडवणार, भाजी आणखी किती महागणार, पेट्रोल खिसा रिकामा करणार का, याच्या जोडीला जगात काय चाललंय याचा आढावा गरजेचा झाला आहे. या सगळ्याची माहिती तुम्हाला मिळणार आहे सकाळच्या 'पॉडकास्ट' वर. त्यात तुम्ही ऐकणार आहात महत्वाच्या ३ बातम्या. याशिवाय हेल्थ, लाईफ स्टाईल, एंटरटेंनमेंट, बँकिंग, ट्रॅव्हल सारख्या क्षेत्रातील अपडेट्सही मिळणार आहेत. चला तर मग आता ऐकायला सुरुवात करुया... सकाळ पॉडकास्ट. In the hustle of our daily lives, it is also important to keep a tab on whats happening around us. News suc...

Author

Sakal Media News

Category

News

Podcast website

esakal.com

Latest episode

Jul 11, 2026

Where to listen?

Podcasts in the app Replaio Radio Coming soon

Podcasts are coming to the app soon. Install now and be the first to see a whole new take on podcasts

Get it on Google Play Install for free Android 5M+ downloads · 4.8 rating iOS soon

Episodes

Sakal Chya Batmya | विमान तिकीट रद्द करण्याचे नियम बदलले ते महाराष्ट्रातील तरुणांसाठी २०२६ हे "भरतीचे वर्ष" असेल 27.02.2026

१) पोलिसांचे इलेक्ट्रॉनिक ओळखपत्र फसवणुकीला चाप लावणार २) विमान तिकीट रद्द करण्याचे नियम बदलले ३) ‘एनसीईआरटी’च्या पुस्तकावर बंदी ४) रशियन सैन्यात चिनी लोकांचाही समावेश होणार ५) महाराष्ट्रातील तरुणांसाठी २०२६ हे "भरतीचे वर्ष" असेल ६) श्रीलंका कर्णधार दासून शनाकाने खंत व्यक्त केली ७) ‘केरळ स्टोरी-२’च्या प्रदर्शनाला स्थगिती स्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर

Sakal Chya Batmya | सरकारने महागाई भत्त्यामध्ये तीन टक्क्यांची वाढ केली ते घरे रिकामी करणाऱ्या राहिवाशांना शिप्टींन चार्जेस मिळणार 26.02.2026

१) बीएमसीची झिरो प्रिस्क्रिप्शन योजना बारगळली २) बिल गेट्स यांनी माफी मागितली ३) घरे रिकामी करणाऱ्या राहिवाशांना शिप्टींन चार्जेस मिळणार ४) दिल्लीचे नाव बदलण्याची मागणी ५) सरकारने महागाई भत्त्यामध्ये तीन टक्क्यांची वाढ केली ६) संघरचनेत बदल करण्याचा माजी प्रशिक्षक रवि शास्त्रींनी सल्ला दिला ७) निवृत्तीनंतरही ऐकू येणार अरिजीत सिंगचा आवाज! स्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर

Sakal Chya Batmya | शिक्षकांवरील अशैक्षणिक कामांचा भार कमी होणार ते संजय दत्त युपीतून निवडणूक लढवणार असल्याच्या चर्चा 25.02.2026

१) शिक्षकांवरील अशैक्षणिक कामांचा भार कमी होणार २) शक्तीपीठप्रश्नी विजय वडेट्टीवार यांची विधानसभेत टीका ३) मुख्यमंत्र्यांनी मांडल्या १२ हजार कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या ४) न्यायालयाच्या अंतिम निर्णयानंतरच 'कॅस'चा निर्णय ५) रशियाकडून ४० 'सुखोई-५७' विमानांची तयारी ६) सुनील गावसकर यांनी भारतीय फलंदाजांचे कान टोचले ७) संजय दत्त युपीतून निवडणूक लढवणार असल्याच्या चर्चा स्क्रीप्ट अँड रिसर्च – मयूर रत्...

Sakal Chya Batmya | सणांच्या काळात विमान भाडेवाढीबद्दल सर्वोच्च न्यायालयाने चिंता व्यक्त केली ते रुग्णालयांत अत्यावश्यक औषधांचा तात्पुरता तुटवडा 24.02.2026

१) रुग्णालयांत अत्यावश्यक औषधांचा तात्पुरता तुटवडा २) तालिबानशी युद्ध टाळण्यासाठी पाकिस्तानची १० अब्ज डॉलर्सचा करार करण्याची तयारी ३) सणांच्या काळात विमान भाडेवाढीबद्दल सर्वोच्च न्यायालयाने चिंता व्यक्त केली ४) माथेरानमधील ई-रिक्षा चालकांचा बेमुदत बंद सुरू ५) बनावट एचआरए दावे महागात पडतील ६) मोठ्या भागीदारी करण्यात अपयश - सूर्यकुमार ७) सई ताम्हणकरचा पुरस्कार सोहळ्यांवर सवाल स्क्रीप्ट अँड रिसर्च –...

Sakal Chya Batmya | म्हाडाच्या पुणे मंडळातर्फे मार्चमध्ये तीन हजार घरांची लॉटरी ते विद्यापीठांच्या अनिर्बंध अधिकारांना वेसण बसणार 23.02.2026

१) महाराष्ट्र विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात पे अॅंड पार्क सुविधा रद्द २) अमेरिकन राजदूतांच्या वक्तव्यामुळे वाद ३) म्हाडाच्या पुणे मंडळातर्फे मार्चमध्ये तीन हजार घरांची लॉटरी ४) शिक्षण, आरोग्य आणि रोजगारासाठी आदिवासी बांधवांची पायपीट थांबणार ५) विद्यापीठांच्या अनिर्बंध अधिकारांना वेसण बसणार ६) झिम्बाब्वे संघाला कमी लेखण्याची चूक करणार नाही - डॅरेन सॅमी ७) अनुराग कश्यप यांची ‘द केरला स्टोरी’व...

Sakal Chya Batmya | मुंबई ते विजयदुर्ग रो-पॅक्स फेरी सेवा सुरू होणार ते भूमि अभिलेख कर्मचारी बेमुदत संप पुकारणार 22.02.2026

१) मुंबई ते विजयदुर्ग रो-पॅक्स फेरी सेवा सुरू होणार २) भूमि अभिलेख कर्मचारी बेमुदत संप पुकारणार ३) कापूस खरेदीला ३१ मार्चपर्यंत मुदतवाढ देण्याची मागणी ४) गुवाहाटी आणि ढाका दरम्यान 'मैत्री बस सेवा' सुरू होणार ५) चेहरा ओळखण्याच्या तंत्रज्ञानामुळे विमानतळावर प्रवेश सुलभ होईल ६) हार्दिक पंड्याच्या फटक्याने भारतीय खेळाडू जखमी ७) प्रियांका चोप्राने बॉलीवूड सोडण्यामागचं कारण उलगडले स्क्रीप्ट अँड रिसर्च –...

Sakal Chya Batmya | मुंबईच्या वाहतूक व्यवस्थेत आमूलाग्र बदल होणार ते ट्रम्प प्रशासनाचा नवा आदेश जारी 21.02.2026

१) मुंबईच्या वाहतूक व्यवस्थेत आमूलाग्र बदल होणार २) ट्रम्प प्रशासनाचा नवा आदेश जारी ३) भारत डेटा सेंटर्समध्ये एआय प्रतिभावंतांचा देश बनेल ४) मुस्लिम आरक्षणाबाबत महाराष्ट्र सरकारच्या निर्णयाला उच्च न्यायालयात आव्हान ५) शिक्षा मित्रांना १८ हजार रुपये मिळणार ६) ट्रॉट यांचा अफगाणिस्तानला निरोप ७) सौरभ गोखले मराठी चित्रपटसृष्टीतील गटबाजीबद्दल स्पष्टच बोलला... स्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर

Sakal Chya Batmya | एसटी कर्मचाऱ्यांच्या वाढीव वेतनाची फाईल अर्थ मंत्रालयात धूळखात पडून ते आता या सोशल मीडिया अॅपवरून घरकामांसाठी मदतनीस बोलवता येणार 20.02.2026

१) एसटी कर्मचाऱ्यांच्या वाढीव वेतनाची फाईल अर्थ मंत्रालयात धूळखात पडून २) जैशनंतर लष्कर महिला दहशतवाद्यांना प्रशिक्षण देणार ३) पालिकेच्या वसाहतींचा पुर्नविकास होणार ४) आता या सोशल मीडिया अॅपवरून घरकामांसाठी मदतनीस बोलवता येणार ५) तांत्रिक शिक्षकांच्या पदोन्नतीसाठी पीएचडीची अट रद्द ६) भारतीय संघातील उणिवांची कबुली ७) “शाहरुख-अमिताभसोबत काम करण्याची इच्छा नाही” : सुदीप शर्मा स्क्रीप्ट अँड रिसर्च – व...

Sakal Chya Batmya | महाराष्ट्रातील आऊटसोर्सिंग संस्थांना कडक इशारा दिलाय ते फॉर्म १६ आणि २६एएसचे क्रमांक बदलले 19.02.2026

१) महाराष्ट्रातील आऊटसोर्सिंग संस्थांना कडक इशारा दिलाय २) चीनने भारतीय सीमेपासून काही अंतरावर अणुचाचण्या केल्या ३) फॉर्म १६ आणि २६एएसचे क्रमांक बदलले ४) अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे मानधन थकले ५) राज्यसभेच्या ३७ जागांसाठी १६ मार्च रोजी निवडणूक होणार ६) ऑस्ट्रेलियाच्या कामगिरीवर रिकी पाँटिंग यांची नाराजी ७) पर्यावरण रक्षणासाठी जॅकी श्रॉफ पुढे! स्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर

Sakal Chya Batmya | अजित पवारांच्या विमान अपघाताच्या तपासाबाबत महत्त्वाचे अपडेट ते ज्येष्ठ लेखक सलीम खान रूग्णालयात दाखल 18.02.2026

१) अजित पवारांच्या विमान अपघाताच्या तपासाचे महत्त्वपूर्ण अपडेट २) महायुतीतील पेच सोडवण्यासाठी रविंद्र चव्हाण अन् सुनील तटकरेंची चर्चा ३) निरोपाच्या भाषणात मोहम्मद युनूस यांचे वादग्रस्त ४) विमान अपघाताच्या सीबीआय चौकशीची राष्ट्रवादीची मागणी ५) मुक्त विद्यापीठ अभ्यासक्रम प्रवेशास मुदतवाढ ६) इम्रान खानसाठी दिग्गज क्रिकेटर्सचं पाकिस्तानी सरकारला पत्र ७) ज्येष्ठ लेखक सलीम खान रूग्णालयात दाखल स्क्रीप्ट...

Sakal Chya Batmya | ग्रामपंचायतींमध्ये प्रशासकांच्या नियुक्तीच्या निषेधार्थ टाळेबंदीची घोषणा ते परदेशी पाहुणे UPI द्वारे पेमेंट करू शकतील 17.02.2026

१) ग्रामपंचायतींमध्ये प्रशासकांच्या नियुक्तीच्या निषेधार्थ टाळेबंदीची घोषणा २) रिक्षा टॅक्सी डिजिटलायझेशन करणार ३) डोनाल्ड ट्रम्प यांनी कैद्यांसाठी माफी प्रणाली बदलली ४) झारखंडमध्ये प्रथमच ट्रान्स कॅफे उघडणार ५) परदेशी पाहुणे UPI द्वारे पेमेंट करू शकतील ६) मोहसिन नक्वी यांनी स्टेडिमधून पळ काढला ७) सिद्धांत चतुर्वेदीने सांगितले संघर्षाचे वास्तव स्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर

Sakal Chya Batmya | गणवेश आणि पुस्तकांनंतर सरकार आता मोफत बॅग्ज देखील देणार ते सोने आणि चांदीच्या ईटीएफ नियंत्रित करणाऱ्या नियमांमध्ये सेबी बदल करणार 16.02.2026

१) गणवेश आणि पुस्तकांनंतर सरकार आता मोफत बॅग्ज देखील देणार २) पुण्यात आयसीयू बेड आणि व्हेंटिलेटरची तीव्र कमतरता ३) सोने आणि चांदीच्या ईटीएफ नियंत्रित करणाऱ्या नियमांमध्ये सेबी बदल करणार ४) कॅनेडियन आणि ब्रिटिश नागरिकांना व्हिसा-मुक्त प्रवेश मिळणार ५) श्री केदारनाथ धामचे दरवाजे भाविकांसाठी उघडणार ६) हरभजन सिंग कोणत्या पाकिस्तानीला सॅल्यूट करताना दिसला? ७) अभिषेकच्या घराची विक्री चर्चेत स्क्रीप्ट अँ...

Sakal Chya Batmya | म्हाडा ५ हजार घरांसाठी लॉटरी काढणार ते राज्य सरकारकडे प्रोफेशन टॅक्स रद्द करण्याची मागणी केली 15.02.2026

१) म्हाडा ५ हजार घरांसाठी लॉटरी काढणार २) रस्ते अपघातात जखमी झालेल्यांना रुग्णालयात ठेव भरावी लागणार नाही ३) राज्य सरकारकडे प्रोफेशन टॅक्स रद्द करण्याची मागणी केली ४) पॉवर ग्रीड कार्पोरेशन उच्चदाब वीज वाहिनी प्रकल्प उभारणार ५) माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या उजव्या डोळ्यातील ८५% दृष्टी गेली ६) मोहसिन नक्वी आज जय शहा यांना भेटणार? ७) शाहिद कपूर मराठीत काम करणार का? स्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल कर...

Sakal Chya Batmya | मुंबईत म्हाडाचे घर घेणाऱ्यांना दिलासा मिळाला ते कर्ज वसुलीत धमक्या रोखण्यासाठी रिझर्व्ह बँकेने नवे नियम लागू केले 14.02.2026

१) मुंबईत म्हाडाचे घर घेणाऱ्यांना दिलासा मिळाला २) बांगलादेश नॅशनल पार्टीचा विजय ३) कर्ज वसुलीत धमक्या रोखण्यासाठी रिझर्व्ह बँकेने नवे नियम लागू केले ४) राज्य सरकारने एनए प्रक्रिया सोपी केली ५) केरळने नागरी धोरण आखले ६) पाकिस्तानविरुद्धच्या सामन्याबाबत वरुण चक्रवर्तीचं भाष्य चर्चेत ७) ललित प्रभाकरचा लग्नाला स्पष्ट नकार! स्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर

Sakal Chya Batmya | भारत तब्बल ११४ राफेल खरेदी करणार ते नीरज पांडे यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले 13.02.2026

१) भारत तब्बल ११४ राफेल खरेदी करणार २) रोल्स रॉइसचा भारतात विस्तार ३) रेराबाबत सर्वोच्च न्यायालयातील सुनावणी ४) किम जोंग यांची वारसदार जू एई होणार ५) शेती कचऱ्यापासून आता पॅकेजिंग बॉक्स निर्मिती ६) मराठमोळा अष्टपैलू जपानच्या क्रिकेट विश्‍वात चमकतोय ७) नीरज पांडे यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले स्क्रीप्ट अँड रिसर्च – मयूर रत्नपारखे

Sakal Chya Batmya | अजित पवारांचा मृत्यू घातपात असल्याचा रोहित पवारांना संशय ते रणवीर सिंहला जीवे मारण्याची धमकी 12.02.2026

१) अजित पवारांचा मृत्यू घातपात असल्याचा रोहित पवारांना संशय २) अवजड वाहनांवर धडक तपासणी मोहीम राबवण्याचे प्रताप सरनाईकांचे आदेश ३) राज्यात ‘माझं गाव, आरोग्य संपन्न गाव’अभियान राबविले जाणार ४) सुनेत्रा पवार यांनी स्वीकारला उपमुख्यमंत्रीपदाचा कार्यभार ५) लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला विरुद्ध विरोधी पक्षांचा अविश्वास प्रस्ताव ६) भारतीय फलंदाजांवर बॅट टॅम्परिंगचा गंभीर आरोप ७) रणवीर सिंहला जीवे मारण्याची ध...

Sakal Chya Batmya | अजित पवारांचा मृत्यू घातपात असल्याचा रोहित पवारांना संशय ते रणवीर सिंहला जीवे मारण्याची धमकी 11.02.2026

१) अजित पवारांचा मृत्यू घातपात असल्याचा रोहित पवारांना संशय २) अवजड वाहनांवर धडक तपासणी मोहीम राबवण्याचे प्रताप सरनाईकांचे आदेश ३) राज्यात ‘माझं गाव, आरोग्य संपन्न गाव’अभियान राबविले जाणार ४) सुनेत्रा पवार यांनी स्वीकारला उपमुख्यमंत्रीपदाचा कार्यभार ५) लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला विरुद्ध विरोधी पक्षांचा अविश्वास प्रस्ताव ६) भारतीय फलंदाजांवर बॅट टॅम्परिंगचा गंभीर आरोप ७) रणवीर सिंहला जीवे मारण्याची ध...

Sakal Chya Batmya | राज्यात ७० हजार पदांची लवकरच नोकरभरती ते राज्यात पहिलीपासून त्रिभाषा धोरण राबवणार का? 10.02.2026

१) राज्यात ७० हजार पदांची लवकरच नोकरभरती २) महाराष्ट्रातील जिल्हा परिषद आणि पंचायत समितीवर भाजपचा झेंडा ३) राज्यात पहिलीपासून त्रिभाषा धोरण राबवणार का ४) सरकार केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांना आणि पेन्शनधारकांना आनंदाची बातमी देणार ५) महावितरण पाच वर्षात ३८ हजार मेगावॉट हरित ऊर्जा खरेदी करणार ६) अमेरिका यंदाही धक्का देणार? ७) अरिजीतनंतर विशाल ददलानी पार्श्वगायनातून घेणार निवृत्ती? स्क्रीप्ट अँड रिसर्...

Sakal Chya Batmya | म्हाडा अडगळीतील भूखंडाच्या विक्रीतून निधी उभारणार ते भाड्याने राहणाऱ्या लोकांना दिलासा मिळाला 09.02.2026

१) म्हाडा अडगळीतील भूखंडाच्या विक्रीतून निधी उभारणार २) सरकारी रुग्णालयांमधील आरोग्यसेवेबाबत सरकारने यु-टर्न घेतला ३) भाड्याने राहणाऱ्या लोकांना दिलासा मिळाला ४) अदानी समूहाने युनूस सरकारला अल्टिमेटम दिला ५) डीटीसी कर्मचाऱ्यांच्या पगार आणि पेन्शनसाठी १२०० कोटी मंजूर ६) भारत-पाकिस्तान सामन्याचा प्रश्न सोडवण्यासाठी बांगलादेशला एन्ट्री मिळाली ७) ट्रोलिंगबाबत सचिन पिळगावकरांचं परखड मत स्क्रीप्ट अँड रि...

Sakal Chya Batmya | राज्यात शिक्षक कर्मचाऱ्यांच्या मान्यतेसाठी नवीन नियम लागू ते एसटी बस भाडे वाढवण्याचा प्रस्ताव फेटाळला 08.02.2026

१) राज्यात शिक्षक कर्मचाऱ्यांच्या मान्यतेसाठी नवीन नियम लागू २) जेफ्री एपस्टाईन हा इस्रायली गुप्तहेर होता ३) एसटी बस भाडे वाढवण्याचा प्रस्ताव फेटाळला ४) रितू तावडे महापौर होणार ५) आठव्या वेतन आयोगाची वेबसाइट सुरू झाली ६) आयसीसीने पाक मंडळाच्या नाड्या आवळल्या ७) भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वात मोठ्या चित्रपटात राघव जुयालची एन्ट्री स्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर

Sakal Chya Batmya | आरबीआयने रेपो रेट ५.२५ टक्क्यांवर स्थिर ठेवला ते प्रौढांना त्यांचे जीवनसाथी निवडण्याचे पूर्णपणे स्वातंत्र्य असल्याचा उच्च न्यायालयाचा निर्णय 07.02.2026

१) आरबीआयने रेपो रेट ५.२५ टक्क्यांवर स्थिर ठेवला २) पाकिस्तानात शिया मुस्लिमांच्या मशिदींमध्ये उघडपणे बॉम्बस्फोट होतात? ३) १४ गिरणी कामगार संघटना विधानभवनावर धडकणार ४) प्रौढांना त्यांचे जीवनसाथी निवडण्याचे पूर्णपणे स्वातंत्र्य असल्याचा उच्च न्यायालयाचा निर्णय ५) पुनर्विकास प्रकल्पाबाबत म्हाडा करारनामा करणार ६) भारतीय संघाला मोठा धक्का बसला ७) गायकांच्या मानधनावर अभिजित सावंतचे भाष्य स्क्रीप्ट अँड...

Sakal Chya Batmya | जुनी कर भरण्याची पद्धत बंद होणार आहे का? ते ९ फेब्रुवारी रोजी पुण्याला नवीन महापौर मिळणार 06.02.2026

१) राज्यातील 22 शहरांना ई-बसेस मिळणार २) जुनी कर भरण्याची पद्धत बंद होणार आहे का? ३) ९ फेब्रुवारी रोजी पुण्याला नवीन महापौर मिळणार ४) ओडिशा सरकार टेलिफोन बिल भरत नाही ५) सौदी अरेबियात आता उंटांनाही पासपोर्ट मिळणार ६) महिलांचा टेनिसमधील विश्‍वकरंडक भारतात रंगणार ७) धनुष-मृणालच्या नात्यावर सिद्धांतची मिश्कील टिप्पणी स्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर

Sakal Chya Batmya | महापौर, उपमहापौर पदाबाबत तोडगा काढणार ते केंद्र सरकारने सोने आणि चांदीवरील सीमाशुल्क कमी केले 05.02.2026

१) महापौर, उपमहापौर पदाबाबत तोडगा काढणार २) चीनच्या काही अणु क्षेपणास्त्रांमध्ये इंधनाऐवजी पाणी भरले ३) सार्वजनिक ठिकाणी घाण करणाऱ्यांवर ज्युनिअर सुपरवाईझरची नजर ४) जिल्हा रुग्णालयांत तृतीयपंथीयांसाठी विशेष उपचार व्यवस्था मिळणार ५) केंद्र सरकारने सोने आणि चांदीवरील सीमाशुल्क कमी केले ६) आयसीसी पाकिस्तानला दंड ठोठावणार ७) राधा पाटीलच्या वक्तव्यावर गौतमी पाटीलचे उत्तर स्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल कर...

Sakal Chya Batmya | लोकसभेत गोंधळ घालणारे काँग्रेसचे आठ खासदार निलंबित ते सागर कारंडेने इंडस्ट्रीबाबत केला खुलासा 04.02.2026

१) लोकसभेत गोंधळ घालणारे काँग्रेसचे आठ खासदार निलंबित २) केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा देणाऱ्या शिक्षकांना निवडणूक कर्तव्यातून सूट ३) सर्वोच्च न्यायालयाने मेटा कंपनीची काढली खरडपट्टी ४) इंडिगोकडून प्रवाशांना २२ कोटी रुपयांची भरपाई ५) ममता बॅनर्जींचा ‘एकला चलो रे’चा नारा ६) सर्वोच्च न्यायालयानेही एमसीए निवडणुकांवरील स्थगिती ठेवली कायम ७) सागर कारंडेने सांगितलं इंडस्ट्रीचं खरं रूप स्क्रीप्ट अँड रि...

Sakal Chya Batmya | म्हाडाच्या १२० सदनिकांची विक्री होणार ते नोकरदार महिलांसाठी वसतिगृह होणार 03.02.2026

१) म्हाडाच्या १२० सदनिकांची विक्री होणार २) खासगी विद्यापीठांना चाप लागणार ३) तीर्थाटन सहलीसाठी ४० प्रवाशांचा गटाला बस मिळणार ४) चीनने ३० दिवसांत १५ जणांना फाशी दिली ५) नोकरदार महिलांसाठी ताडदेवमध्ये वसतिगृह होणार ६) आशियाई अजिंक्यपद स्पर्धा नवी दिल्लीत रंगणार ७) ट्रोलिंगवर सारा अली खान स्पष्टच बोलली स्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर

Listen to the Sakalchya Batmya / Daily Sakal News podcast in Replaio

Radio and podcasts in one app - free, with no sign-up. Install today and do not miss the launch

Get it on Google Play

Replaio is not a podcast publisher; show names, artwork and audio belong to their authors and are distributed through public RSS feeds.