Sakal Media News

Sakalchya Batmya / Daily Sakal News

News MR ↓ 2018 episodes

रोजच्या धकाधकीच्या आयुष्यात आता सगळं माहित असणं गरजेचं झालं आहे. रोजचं तापमान काय त्याबरोबर, कांदा आणखी किती रडवणार, भाजी आणखी किती महागणार, पेट्रोल खिसा रिकामा करणार का, याच्या जोडीला जगात काय चाललंय याचा आढावा गरजेचा झाला आहे. या सगळ्याची माहिती तुम्हाला मिळणार आहे सकाळच्या 'पॉडकास्ट' वर. त्यात तुम्ही ऐकणार आहात महत्वाच्या ३ बातम्या. याशिवाय हेल्थ, लाईफ स्टाईल, एंटरटेंनमेंट, बँकिंग, ट्रॅव्हल सारख्या क्षेत्रातील अपडेट्सही मिळणार आहेत. चला तर मग आता ऐकायला सुरुवात करुया... सकाळ पॉडकास्ट. In the hustle of our daily lives, it is also important to keep a tab on whats happening around us. News suc...

Author

Sakal Media News

Category

News

Podcast website

esakal.com

Latest episode

Jul 11, 2026

Where to listen?

Podcasts in the app Replaio Radio Coming soon

Podcasts are coming to the app soon. Install now and be the first to see a whole new take on podcasts

Get it on Google Play Install for free Android almost 10M downloads · 4.8 rating iOS soon

Episodes

युक्रेनमध्ये अडकलेल्या मराठी विद्यार्थ्यांचा जीव टांगणीला! ते नवाब मलिकांची प्रकृती बिघडली, कोठडीत पोटदुखीचा त्रास 25.02.2022

1. पुतीन यांचा प्रवास; गुप्तचर अधिकारी कसा झाला शक्तिशाली राष्ट्राध्यक्ष2. FM WhatsApp नेमकं काय आहे? भारतात यावर बंदी का घातलीय, जाणून घ्या3.   Ration Card: रेशन दुकानांतून धान्य घेण्याच्या नियमांत बदल! नवीन तरतुदी जाणून घ्या4.  युक्रेन ते भारत विमान भाड्यावरील टीकेनंतर महत्त्वाचा निर्णय5. नवाब मलिकांची प्रकृती बिघडली, ईडी कोठडीत पोटदुखी सुरू6. 'युद्धापेक्षा विकृत काहीच नाही';बॉलीवूड झालं व्यक्त7...

युक्रेननं पाडली रशियाची क्षेपणास्त्रे; शहरात मिसाईलचा खच ते आक्षेपार्ह पोस्टला व्हॉट्सअ‍ॅप अ‍ॅडमिन नसेल जबाबदार 24.02.2022

1.  'ते थेट नरकात जातात', युक्रेन-रशिया UN च्या बैठकीतही एकमेकांना भिडले2. हायकोर्टाचा मोठा निर्णय; आक्षेपार्ह पोस्टला व्हॉट्सअ‍ॅप अ‍ॅडमिन नसणार जबाबदार3.  युक्रेननं पाडली रशियाची क्षेपणास्त्रे; शहरात मिसाईलचा खच4. "वर्गात पगडी नको"; बंगळुरुतील कॉलेजची शीख विद्यार्थ्यीनीला सूचना5. जगातील ‘टॉप थर्टी’ पर्यटनात सिंधुदुर्ग6. 'भिकू म्हात्रे'च्या 'लक्झरी लाईफ'चे का वाजलेयत तीनतेरा?7. माझ्या निवृत्तीनंतर...

नवाब मलिक यांना अटक, ईडीची कारवाई ते पेपर फुटीचं प्रशिक्षण बिहारमध्ये, पुणे सायबर टीमचा तपास 23.02.2022

1. ब्रिटनचा रशियाला दणका, ५ बँकांवर निर्बंध; ३ अब्जाधीशांची संपत्ती जप्त2.  सावधान! चायनीज खाताय? होऊ शकतात हे गंभीर आजार3. अजित पवारांच्या मध्यस्थीला यश, राज्यातील १८ लाख कर्मचारी संप मागे घेणार4. पेपर फुटीचं प्रशिक्षण बिहारमध्ये; पुणे सायबर पथकाकडून तपास सुरु5. मराठी समृद्ध भाषा! मराठी पाट्यांना आव्हान देणारी याचिका हायकोर्टानं फेटाळली6. आलिया-रणबीर 'यंदा कर्तव्य नाही!';अभिनेत्रीनेच सांगितलं कार...

रशिया - युक्रेनच्या युद्धाचा भारतावर काय होणार परिणाम ते दिशा सालियान मृत्यूप्रकरण अन् सचिन वाझेचं कनेक्शन? 22.02.2022

1. रशिया-युक्रेन युद्ध झाल्यास भारतावर काय परिणाम होणार? जाणून घ्या2.  सरकारचा अहवाल वाचलेला नाहीये, विलीनीकरणावर अद्याप निर्णय नाही: परब3.  स्विस बँकेतील माहिती उघड, नेतेमंडळींसह जगभरातील श्रीमंतांमध्ये खळबळ4. 22022022- आजची तारीख पाहिलीत का? किती वर्षांनी आलाय योग!5. पतीच्या इशाऱ्यानंतरही परपुरुषाला अपरात्री फोन करणं म्हणजे वैवाहिक क्रूरपणा: हायकोर्ट6. नवाझुद्दिनच्या बंगल्यातील 'बाथरुम' ची का ह...

लालू प्रसाद यादवांना दणका! पाच वर्षांचा कारावास ते इम्पीरिकल डेटा कधी गोळा होणार? 21.02.2022

1. आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिन: डिजिटल युगात मातृभाषा टिकणार की नाही?2. इम्पीरिकल डेटा कधी गोळा होणार? आयोगाच्या सदस्यांनी दिली महत्वाची माहिती3. Whether Forecast : यंदा मॉन्सून सामान्य राहणार; स्कायमेटचा अंदाज4. लालू प्रसाद यादवांना दणका! पाच वर्षांचा कारावास, 60 लाखांचा दंड5.  कोरेगाव-भीमा प्रकरण : शरद पवारांनी नोंदवली साक्ष6. शाहरुख खान अडचणीत,आर्यन खान नाही आता वेगळंच कारण समोर7. साहा धमकी प्रक...

MPSC च्या अभ्यासक्रमात मोठा बदल ते 'उद्धव ठाकरेंनी हजारवेळा तुरुंगात टाकलं तरी...,' 20.02.2022

1. भारतीय वैमानिकांची कमाल, ब्रिटनमधील वादळातून काढली वाट; VIDEO व्हायरल2.  निर्बंध मार्चमध्ये कमी होणार; राजेश टोपेंनी दिली माहिती3. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे घुमजाव ;अभ्यासक्रमात मोठा बदल4. शिवरायांच्या पुतळ्याच्या स्थापनेवरून धुळ्यात वाद; शिवप्रेमी आक्रमक5. वानखेडेंविरोधात गुन्हा दाखल; मद्य विक्री परवाना प्रकरण भोवणार?6. 'अकाली दलाकडून...', निवडणूक आयोगानं गाडी जप्त केल्यानंतर सोनू सूदची प्रति...

चार हजार अलिशान कारसह मालवाहू जहाज जळून खाक ते ड्रायव्हरच्या डुलकीवर लगाम लागणार! 19.02.2022

१) पोर्शे, ऑडीसह ४,००० अलिशान कार नेणानं मालवाहू जहाज जळून खाक२) भारतातील कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर; पाच वर्षातील सर्वाधिक पगारवाढ३) ड्रायव्हरच्या डुलकीवर लगाम लागणार! नागपूरच्या तरुणाचा क्रांतीकारी शोध  ४) दाऊद इब्राहिम भारतावर करणार हल्ला? राजकीय नेते, उद्योगपती निशाण्यावर५) राज्यात शिवजयंतीचा उत्साह; विविध कार्यक्रमांचं आयोजन६) योगी सरकारला पुन्हा निवडून द्या; कंगनाचं मतदारांना आवाहन७) कसोटी कॅप्ट...

Sakal Unplugged with Siddharth Jadhav 'झोपडपट्टीत राहिल्यानं खरं तर मी घडलो' 19.02.2022

मराठी इंडस्ट्रीतला अवलिया कलाकार म्हणजे सिद्धार्थ जाधव.  अभिनय क्षेत्रात एकांकिकांपासून सुरु झालेला त्याचा प्रवास थेट बॉलीवूडपर्यंत जाऊन पोहोचला आहे.  अनेक नाटक,मालिका,सिनेमा अशा माध्यमातून वावरताना त्यानं नेहमीच प्रेक्षकांची उत्स्फुर्त दाद मिळवली आहे. 'ईसकाळ'ला दिलेल्या पॉडकास्ट मुलाखतीत त्यानं विविध विषयांवर मनमोकळा संवाद साधला आहे.

देवदेवतांच्या नावावर होणार मंदिरांची जमीन ते 'रश्मी ठाकरेंचे बंगले गेले कुठे? 18.02.2022

1. युट्यूबरनं 7 मिनिटात कंपनी काढून कमावली मस्कपेक्षा दुप्पट संपत्ती2. देवदेवतांच्या नावावर होणार मंदिरांची जमीन; सरकारने सुरू केली प्रक्रिया3. दुकानदारकांनाही मिळणार पेन्शन; जाणून घ्या, कसा घ्याल लाभ4. मनमोहन सिंग यांच्या विधानावरून निर्मला सीतारामन संतापल्या5. इडीच्या कस्टडीचा काही त्रास, कोर्टाच्या प्रश्नावर इक्बाल कासकरचं उत्तर6. नोटा ओल्या झाल्यास बँक त्या बदलून देणार का?7. सचिन भारी की विराट...

पंजाबी सैनिकांसाठी इंडियन आर्मीचा मोठा निर्णय ते राज्यातील निर्बंध होणार शिथिल? 17.02.2022

1. एलन मस्क करापासून सुटकेसाठी बनले दानशूर; 45 हजार कोटींचे शेअर्स दान2. पंजाबी सैनिकांसाठी इंडियन आर्मीनं घेतला मोठा निर्णय....3. राज्यातील निर्बंध होणार शिथिल? अजित पवार म्हणाले..4. टपाटप! हिंदूस्थानी भाऊला अखेर सशर्त जामीन मंजूर5. कर्नाटकात हिजाब वाद चिघळला! हुबळी-धारवाडात कलम 144 लागू6. NSE च्या माजी एमडी चित्रा रामकृष्णन यांच्या घरावर 'इन्कम टॅक्स'चे छापे7. अखेर झुंजार अजिंक्यची बॅट बोललीच; श...

ओमिक्रॉन नंतर 'डेल्टाक्रॉन' वाढवणार चिंता? ते 'शिवराळ भाषा म्हणजे मदार्नगी नव्हे' 16.02.2022

1. ओमिक्रॉन नंतर 'डेल्टाक्रॉन' वाढवणार चिंता? वाचा काय म्हणाले शास्त्रज्ञ2. "केजरीवाल म्हणाले, मी स्वतंत्र खलिस्तानचा पहिला पंतप्रधान होईल"3.  शिवराळ भाषा म्हणजे मदार्नगी नव्हे - नारायण राणेंची संजय राऊतांवर टीका4. हिजाब घातलेल्या विद्यार्थींनींना पाठविले परत5. 19 बंगल्यांचा टॅक्स रश्मी ठाकरेंनी भरला, किरीट सोमय्यांनी दाखवल्या पावत्या6.  संगीत विश्वावर शोककळा! बप्पीदा यांचे निधन7. 'भारतात यायचंय प...

शिवसेनेकडून भाजप, तपास यंत्रणांवर हल्लाबोल ते आता कोणीही करू शकेल मेडिकल व्यवसाय 15.02.2022

१) बापरे...आता लासा फिवरचं संकट! किती गंभीर आहे जाणून घ्या? २) लायसन्सशिवाय बारावी पास व्यक्ती करू शकणार मेडिकल व्यवसाय ३) सोनं ५१ हजारांच्या उंबरठ्यावर; येत्या काळात ५६ हजारांपर्यंत मारणार मजल ४) युक्रेनमध्ये युद्धजन्य स्थिती; भारतीयांना मायदेशी परतण्याचं आवाहन ५) लालूप्रसाद यादव चारा घोटाळा प्रकरणी पुन्हा दोषी; तुरुंगात रवानगी ६) युट्यूब अकाऊंट बंद; संसद टीव्हीनं केला गंभीर आरोप ७) "कोणतीही किंम...

भाजपची साडेतीन माणसं जेलमध्ये जाणार' ते इलेक्ट्रिशियनचा मुलगा IPL लिलावात कोट्याधीश! 14.02.2022

1. शांतताच हवी, पण संघर्षासाठीही सज्ज; बायडेन यांचा पुतीन यांना इशारा2. शिवजयंती उत्सव साजरा करताय? राज्य सरकारची नियमावली जाहीर3. Internet Issue: सोशल मीडियावर युजर्सचा सर्व्हे4. कर्नाटक सरकारला हायकोर्टाचा झटका; ऑनलाईन गेम्सवरील बंदी कायदा रद्द5. गोव्यात मतदारांमध्ये उत्साह, दिग्गजांनी बजावला मतदानाचा हक्क6. ''लता मंगेशकरांसारखं भाग्य माझं कुठे,माझ्या निधनानंतर जर...''7. इलेक्ट्रिशियनचा मुलगा IP...

नात्यात विवाह करण्यानं वाढली चिंता! ते 'हिजाब घालणारी मुलगी पंतप्रधान होईल' 13.02.2022

1. इंडोनेशियाने भारतापेक्षा कमी दरात खरेदी केली जास्त राफेल विमाने2. नात्यात विवाह करण्यानं वाढली चिंता! अनुवांशिक समस्यांत वाढ3. तुमच्या राज्यात जगायचं नाही, सरकारला... : अण्णा हजारे4. साहित्य संमेलनात उभारणार यंदा सात व्यासपीठे5.  लता मंगेशकरांच्या ‘जयप्रभा’साठी आजपासून साखळी उपोषण6. २१ लाख फसवणूक प्रकरण: शिल्पा शेट्टी आणि कुटुंबाला न्यायालयाचे समन्स7. IPL 2022 Auction : एका रॉयलमधून दुसऱ्या रॉय...

ड्रायव्हिंग करताना फोनवर बोलणं ठरणार कायदेशीर ते रिया चक्रवर्तीचं दोन वर्षांनंतर कमबॅक! 12.02.2022

१) ड्रायव्हिंग करताना फोनवर बोलणं ठरणार कायदेशीर : नितीन गडकरी२) हिजाब प्रकरण आंतरराष्ट्रीय पातळीवर; भारतानं केली भूमिका स्पष्ट३) कोणत्या वयोगटात कोविड पसरण्याची जास्त शक्यता?४) प्रसिद्ध उद्योजक राहुल बजाज यांचं निधन५) एसटी विलनीकरणाचा अहवाल न्यायालयाकडे सूपूर्द६) रिया चक्रवर्तीचं दोन वर्षांनंतर बॉलिवूडमध्ये कमबॅक!७) IPL ऑक्शनरच्या प्रकृती अचानक बिघाड; लिलाव प्रक्रियेत झाला बदल८) "मतदारसंघात येऊ न...

Sakal Unplugged with Bhargavi Chirmule 'आई मायेचं कवच' मालिकेला अकल्पनीय वळण 12.02.2022

गेली अनेक वर्ष आपल्या अभिनयाच्या,नृत्यकलेच्या माध्यमातून मराठी अभिनयसृष्टीत सक्रिय असलेली भार्गवी चिरमुले सध्या कलर्स मराठी वाहिनीवरील 'आई मायेचं कवच' या मालिकेतून आपल्या भेटीस आली आहे.  या मालिकेच्या निमित्तानं तिनं पालकत्व,आजची पिढी, त्याचसोबत  मालिकेतील काही अकल्पनीय वळणं या सर्व गोष्टींवर सकाळ पॉडकास्टला दिलेल्या मुलाखतीत मनमोकळा संवाद साधला आहे.

शाकाहार कराल तर, १३ वर्ष जास्त जगाल ते बच्चू कडूंना कारावास.... 11.02.2022

1. शाकाहार कराल तर, १३ वर्ष जास्त जगाल! संशोधनात स्पष्ट2.  जगभरात चार हजारांहून अधिक भारतीयांचा मृत्यू3. सर्वोच्च काय? देश की धर्म?4. एन चंद्रशेकरनच राहणार पुढील पाच वर्षांसाठी कार्यकारी अध्यक्ष5. 'विरोधी पक्षात असताना...', राष्ट्रपतींसमोर राजभवनात मुख्यमंत्र्यांची फटकेबाजी6. HIV व्हायरसचा शोध लावणारे नोबेल विजेते संशोधक ल्यूक माँटग्नियर यांचे निधन7. वनडेतून वगळण्यावर रहाणेनं ठेवले बोट; तुम्ही घरा...

युक्रेन-रशियात युध्द अटळ? ते हिंगणघाट जळीतकांड प्रकरणातील आरोपीला जन्मठेप 10.02.2022

1. युक्रेन-रशियात युध्द अटळ? अमेरिकेनं मित्राला पाठवली 80 टन शस्त्रं2. हिजाब प्रकरणी याचिकेवर तातडीने यादी करण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार3. Health Ministry: आंतरराष्ट्रीय प्रवासासंबंधी नवी नियमावली जाहीर4.  Hinganghat Burning Case : आरोपी विकेशला जन्मठेपेची शिक्षा5. वाइनविक्री निर्णयाविरोधात अण्णा हजारे उपोषणावर ठाम6. 'हिजाबला विरोधच, पण...'; जावेद अख्तर यांनी सुनावलं7. WWE रेसलर The Great Khal...

कोरोना काळात 25 हजार भारतीयांच्या आत्महत्या ते नेमकं काय आहे हिजाब प्रकरण..... 09.02.2022

1. कोरोना बरा करणारा नेझल स्प्रे लाँच ! कसा करेल काम जाणून घ्या2. 'बाजारपेठ भारतात, नोकऱ्या मात्र चीनमध्ये', केंद्राने 'टेस्ला'ला फटकारलं3. कोरोना काळात 25 हजार भारतीयांच्या आत्महत्या, एनसीबीआरचा अहवाल4. शरद पवार भीमा कोरेगाव प्रकरणी आयोगासमोर देणार साक्ष5. Nitesh Rane Bail: मोठी बातमी! नितेश राणेंना जामीन मंजूर6. ऑस्करसाठी निवडलेल्या या माहीतीपटात नेमकं काय आहे?7. मी संघाच्या पाठिशी उभा; कमिन्सने...

काय आहे Hyundai अन् काश्मिरचा वाद? ते सावरकरांची कविता, हृदयनाथ मंगेशकरांची गेली नोकरी 08.02.2022

1. Hyundai अन् कश्मीर वाद काय? एका चुकीमुळं उठला कंपनीचा बाजार2. कैद्यांना कोर्ट आणि हॉस्पिटल्सची सुविधा मिळण्याच्या प्रमाणात अनुक्रमे ६५ टक्‍के आणि २४ टक्‍के घट3. Diabetes असताना रात्रीचा रक्तदाब वाढतोय? जीवाचा धोका आत्ताच ओळखा4. सुप्रिया सुळेंकडून मोदींच्या भाषणाचा पर्दाफाश, गोयल यांचं पत्रचं समोर आणलं5. प्रकाश आंबेडकरांचा समाजवादी पार्टीला पाठिंबा, UP निवडणुकांसाठी घोषणा6. ट्वीटरवर कंगना विरोधा...

देशाच्या किनारी भागात विनाशकारी पुराचा धोका ते लतादीदींच्या निरोपाला मराठी कलाकार का नव्हते? 07.02.2022

1. रशिया कधीही करू शकतो युक्रेनवर हल्ला; अमेरिकेचा इशारा2. ओवैसींवरील हल्ल्याबाबत अमित शहा संसदेत म्हणतात, 'त्यांना मी आधीच...'3. भारताच्या किनारी भागात विनाशकारी पुराचा धोका; शास्त्रज्ञांचा इशारा4. 'CoWin' वर नोंदणीसाठी आधार कार्ड अनिवार्य नाही; केंद्राची SC माहिती5. नितेश राणेंच्या छातीत दुखायला लागल्यानं रुग्णवाहिका थांबवून उपचार!6. लतादीदींच्या निरोपाला मराठी कलाकार का नव्हते? हेमांगीनं सांगित...

भारताच्या गानकोकिळा लता मंगेशकर कालवश.... 06.02.2022

1. गानसम्राज्ञी लता मंगेशकर काळाच्या पडद्याआड2. अशी गानकोकिळा पुन्हा न होणे.....(वेगवेगळ्या मान्यवरांच्या प्रतिक्रिया)3.  अफगाणिस्तानातून इराण, पाकिस्तानात 10 लाखांहून अधिक नागरीक स्थलांतरीत4. स्टार प्रचारकांना पुरेशी सुरक्षा; निवडणूक आयोगाने राज्यांना दिल्या सूचना5. ट्विटरवर लिहिता येणार सविस्तर पोस्ट...6. OBC Political Reservation : राज्य मागासवर्ग आयोगाचा अंतरिम अहवाल पूर्ण7. भारतीय क्रिकेटपटू...

1983 वर्ल्ड कप हिरोंसाठीच्या लता दीदींच्या संगीत रजनीचा रंजक किस्सा 06.02.2022

83 चा विश्वकरंडक झाला होता. तो भारतानं जिंकला. त्यानंतर खेळाडूंच्या सत्काराचं आयोजन करण्यात आलं होतं. मात्र त्यासाठी पैसे नव्हते. अशावेळी लता दीदींच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. त्यानंतर जे घडलं त्याचा संपूर्ण देश  साक्षीदार आहे.  ज्येष्ठ क्रिडा पत्रकार मुकूंद पोतदार यांनी लता दीदींच्या त्या आठवणींना उजाळा दिला आहे. त्यांनी तो कार्यक्रम ज्या व्यक्तीनं याची देही याची डोळा अनुभवला होता, त्या व...

टेस्लाच्या भारतातील एन्ट्रीला झटका ते राष्ट्रवादीत परण्याच्या चर्चेवर उदयनराजेंचं भाष्य 05.02.2022

१) आता RTO मध्ये जाऊन Driving Test देण्याची गरज नाही२) तापमानवाढीचा भारतीय मॉन्सूनवर परिणाम; ‘IITM’चा निष्कर्ष३) टेस्लाच्या भारतातील एन्ट्रीला झटका; सरकारनं घेतला महत्वाचा निर्णय४) लोकप्रिय श्रेणीत राजपथावरील महाराष्ट्राचा चित्ररथ अव्वल५) पुण्यात सोमवारपासून पहिले ते आठवीचे पूर्णवेळ वर्ग६) अंडर 19 वर्ल्डकपमध्ये टीम इंडियाला नव्या विश्वविक्रमाची संधी७) अभिषेक बच्चननं सिनेमात येण्याआधी तुटपुंज्या कम...

सकाळ Unplugged With Sankarshan Karhade 'माझी तुझी रेशीम गाठ'मधील 'समीर' बदलणार?' 05.02.2022

अशा अनेक छोट्या पडद्यावरच्या प्रसिद्द कार्यक्रमांचं सूत्रसंचालन करून घराघरात आपला चाहतावर्ग निर्माण केला आहे. नाटक,मालिका,सिनेमा अशा तिन्ही माध्यमात एकाच वेळेला सक्रिय असणाऱ्या संकर्षणला कामात व्यस्त रहायला आवडतं. किचन कल्लाकार यापुढे श्रेया बुगडे करणार का? किंवा माझी तुझी रेशीमगाठ मालिका तो सोडतोय का? यावरनं पसरलेल्या अफवांवर तो भरभरुन बोलला आहे,ते ही त्याच्या विनोदी शैलीत. उत्तम लेखक,कवी म्हणूनह...

Listen to the Sakalchya Batmya / Daily Sakal News podcast in Replaio

Radio and podcasts in one app - free, with no sign-up. Install today and do not miss the launch

Get it on Google Play

Replaio is not a podcast publisher; show names, artwork and audio belong to their authors and are distributed through public RSS feeds.