Sakal Media News

Sakalchya Batmya / Daily Sakal News

News MR ↓ 2018 episodes

रोजच्या धकाधकीच्या आयुष्यात आता सगळं माहित असणं गरजेचं झालं आहे. रोजचं तापमान काय त्याबरोबर, कांदा आणखी किती रडवणार, भाजी आणखी किती महागणार, पेट्रोल खिसा रिकामा करणार का, याच्या जोडीला जगात काय चाललंय याचा आढावा गरजेचा झाला आहे. या सगळ्याची माहिती तुम्हाला मिळणार आहे सकाळच्या 'पॉडकास्ट' वर. त्यात तुम्ही ऐकणार आहात महत्वाच्या ३ बातम्या. याशिवाय हेल्थ, लाईफ स्टाईल, एंटरटेंनमेंट, बँकिंग, ट्रॅव्हल सारख्या क्षेत्रातील अपडेट्सही मिळणार आहेत. चला तर मग आता ऐकायला सुरुवात करुया... सकाळ पॉडकास्ट. In the hustle of our daily lives, it is also important to keep a tab on whats happening around us. News suc...

Author

Sakal Media News

Category

News

Podcast website

esakal.com

Latest episode

Jul 11, 2026

Where to listen?

Podcasts in the app Replaio Radio Coming soon

Podcasts are coming to the app soon. Install now and be the first to see a whole new take on podcasts

Get it on Google Play Install for free Android almost 10M downloads · 4.8 rating iOS soon

Episodes

Vari Unplugged Episode 5 - जाती अंताची लढाई अजाची नाही, या संतांनी त्यावेळी दिला होता जात व्यवस्थेला धक्का... 02.07.2022

आषाढाची चाहूल लागली की ओढ लागते ती पंढरीच्या वारीची.. पांडुरंग म्हणजे अवघ्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत. हजारो वर्षांची पंढरीची वारी आजवर आपण पाहत आलोय. पण वारी म्हणजे काय? त्याचं महत्व काय? उद्दिष्ट काय? याविषयी क्वचितच माहिती असते. म्हणूनच वारी unplugged हे सकाळ ऑनलाईनची ही विशेष मालिका. या विशेष पॉडकास्ट मालिकेत पंढरीच्या वारी विषयी आजवर कधीही न ऐकलेली माहिती, वारीचा इतिहास आपण उलगडणार आहोत. यास...

Sakal Unplugged with Kartiki Gaikwad मोबाईलमधील विठ्ठलाच्या फोटोसोबत आहे खास कनेक्शन 02.07.2022

कार्तिकी गायकवाड हे नाव लिटील चॅम्प- सारेगमप च्या पहिल्या पर्वात घराघरात पोहोचलं. कार्तिकी त्या पर्वाची विजेती ठरली अन् मग पुढे तिचा यश्स्वी प्रवास गायन क्षेत्रातला सुरू झाला. वारकरी सांप्रदायाची परंपरा लाभलेल्या,आळंदीत जन्मायचं पुण्य लाभलेल्या अन् वारीशी जन्मापासून कनेक्शन असलेल्या कार्तिकी गायकवाडनं आषाढी एकादशी निमित्तानं सकाळ Unplugged कार्यक्रमात भरभरुन आपले सुखानुभव शेअर केले आहेत.

हा शिवसेनेचा मुख्यमंत्री नाहीच; उद्धव ठाकरेंनी स्पष्ट सांगितलं ते चर्चेची बातमी फडणवीसांना राज ठाकरेंचे पत्र 01.07.2022

1 हा शिवसेनेचा मुख्यमंत्री नाहीच; उद्धव ठाकरेंनी स्पष्ट सांगितलं2 उदयपूरच्या घटनेला सर्वस्वी नुपूर शर्मा जबाबदार; सुप्रीम कोर्टाने फटकारलं!3 नाटोच्या भूमिकेवर रशिया, चीन नाराज4 वरंधा घाट वाहतुकीसाठी तीन महिने बद असणार  5 संत तुकोबांच्या पालखीत आज दुसरं गोल रिंगण पार पडणार6 क्लीनचिट दिल्यानंतर पुन्हा आर्यन खानची कोर्टात धाव7 जसप्रीत बुमराहची 'कॅप्टन्स इनिंग' सुरू8 चर्चेतील बातमी- देवेंद्र फडणवीसांन...

राज्यात मान्सून सक्रिय मुंबईसह -कोकणात मुसळधार पावसाचा इशारा ते चर्चेतील बातमी- एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करणं हे शिवसेना संपवण्याचं षडयंत्र 30.06.2022

1 एकनाथ शिंदे महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री2 राज्यात मान्सून सक्रिय मुंबईसह -कोकणात मुसळधार पावसाचा इशारा3 भूस्खलनात लष्कराचा तळ उध्वस्त; 13 जवानांचा मृत्यू4  संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी तरडगाव मुक्काम संपवून फलटणकडे निघाली...5  भारतीय वंशाच्या खासदार  कृष्णमूर्ती यांनी अमेरिकेतील  इलिनॉय राज्यातून मिळविला मोठा विजय 6  'या' मालिकेतून उलगडणार संत कान्होपात्राचे चरित्र.. 7 भारताची स्टार बॅडमिंटन...

Vari Unplugged Episode 4 - या कारणामुळे हजारो वर्षे उलटूनही वारकरी संप्रदायाला कुणी धक्का लावू शकलेलं नाही... 30.06.2022

आषाढाची चाहूल लागली की ओढ लागते ती पंढरीच्या वारीची.. पांडुरंग म्हणजे अवघ्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत. हजारो वर्षांची पंढरीची वारी आजवर आपण पाहत आलोय. पण वारी म्हणजे काय? त्याचं महत्व काय? उद्दिष्ट काय? याविषयी क्वचितच माहिती असते. म्हणूनच वारी unplugged हे सकाळ ऑनलाईनची ही विशेष मालिका. या विशेष पॉडकास्ट मालिकेत पंढरीच्या वारी विषयी आजवर कधीही न ऐकलेली माहिती, वारीचा इतिहास आपण उलगडणार आहोत. यास...

उपराष्ट्रपती पदाची निवडणुक ६ ऑगस्टला ते आज महाविकास आघाडीचं भवितव्य ठरणार .... 29.06.2022

1  ‘पत्रकारांना ट्विट केले व आपले मत मांडले म्हणून तुरूंगात टाकता येणार नाही, संयुक्त राष्ट्र संघ2 उद्यपूर येथील कन्हैय्या लाल च्या हत्येचा तपास केंद्रीय तपास यंत्रणांकडे3  उपराष्ट्रपती पदाची निवडणुक ६ ऑगस्टला4 राष्ट्रवादीचे नेते नवाब  मलिक, देशमुख यांची बहुमत चाचणीसाठी  परवानगी संदर्भात सर्वोच्च न्यायालयात धाव5 कंपनीच्या एका चुकीने बनला करोडपती; 1.42 कोटी घेऊन ठोकली धूम6 ''बॉलीवूड काही ड्रग्जचा व...

आधार कार्ड आणि पॅन कार्ड लिंक न केल्यास हजार रूपये दंड भरावा लागणार ..ते चर्चेतील बातमी- संजय राउतांना इडीचा दुसरा समन्स ...महाविकास आघाडी सरकार धोक्यात 28.06.2022

1 भारतात पाकीस्तानी दुतावासासह ४ देशांच्या ट्विटर अकाउंटवर कारवाई2  आधार कार्ड आणि पॅन कार्ड लिंक न केल्यास हजार रूपये दंड भरावा लागणार3 अजूनही वेळ गेली नाहीये; उद्धव ठाकरेंचं बंडखोर आमदारांना  शेवटचं भावनिक  आवाहन4 माऊलींची पालखी लोणंद मुक्कामी तर तुकोबांच्या पालखीचं सणसरला आज मुक्काम5  G-7 परिषदेत भारताची रशिया -युक्रेन युद्धस्थिती बरोबरच हवामानावर चर्चा6  आलीयाच्या प्रेग्नंसीच्या बातमीनंतर, आली...

गर्भपाताचा अधिकार मिळाल्यानंतरच शाररिक संबंध ठेवणार ते शिंदे-फडणवीसांच्या बैठकीत ठरलं; 'राऊत को टाईट करो' 27.06.2022

1.महिला म्हणताहेत, गर्भपाताचा अधिकार मिळाल्यानंतरच संबंध ठेवणार2. Mukesh Ambani : अंबानींच्या सुरक्षेबाबत केंद्र पोहोचलं सर्वोच्च न्यायालयात3. मुलांमध्ये कोविडचा प्रभाव दीर्घकाळ राहू शकतो ! कारण...4. राष्ट्रपतीपदाच्या उमेदवार मुर्मू यांच्या गावात वीजच नाही; चिदंबरम यांचा केंद्रावर निशाणा5. शिंदे-फडणवीसांच्या बैठकीत ठरलं; 'राऊत को टाईट करो'6. केतकीला अंतरिम दिलासा; कारवाई न करण्याचे उच्च न्यायालयाच...

सरकारी कर्मचाऱ्यांसाठी गुड न्युज ते बाळासाहेब ठाकरेंचे भक्त पाठीत खंजीर खुपसत नाहीत, राऊतांचा टोला 26.06.2022

1. शिवसेना फोडलेल्या भुजबळांचा जीव वाचला तो फक्त पद्मसिंह पाटलांमुळे: Shivsena Rebel2.  सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी ! खात्यात जमा होणार एवढी रक्कम3. What's appने तुमच्या खात्यावर निर्बंध लादले असतील तर काय कराल ?4. आदित्य ठाकरेंचा गौप्यस्फोट; शिंदेंना मुख्यमंत्रीपदाची ऑफर दिली होती5. Airforce Agniveer : हवाई दलात 'अग्निवीर' होण्यासाठी द्यावी लागणार परीक्षा6. 'सोयीनं कसं जातीवर घेता तुम्ही...

Vari Unplugged Episode 3 - वारी ही धार्मिक नाही तर सामाजिक ऐक्याचं प्रतीक आणि वारीची शिस्त जणू लष्करच.. 26.06.2022

आषाढाची चाहूल लागली की ओढ लागते ती पंढरीच्या वारीची.. पांडुरंग म्हणजे अवघ्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत. हजारो वर्षांची पंढरीची वारी आजवर आपण पाहत आलोय. पण वारी म्हणजे काय? त्याचं महत्व काय? उद्दिष्ट काय? याविषयी क्वचितच माहिती असते. म्हणूनच वारी unplugged हे सकाळ ऑनलाईनची ही विशेष मालिका. या विशेष पॉडकास्ट मालिकेत पंढरीच्या वारी विषयी आजवर कधीही न ऐकलेली माहिती, वारीचा इतिहास आपण उलगडणार आहोत. यास...

Sakal Unplugged with Aroh Welankar - "शिवसेनेने एकनाथ शिंदेंना मोठं केलं, पण शिंदेंनीही सेना मोठी केली .." 26.06.2022

'लाडाची मी लेक गं ', 'बिग बॉस' यांसारख्या दर्जेदार मालिकांमधून घराघरात पोहोचलेला आणि 'रेगे', 'फनरल' सारख्या चित्रपटातून आपल्या अभिनयाची जादू दाखवणारा अभिनेता आरोह वेलणकर सध्या भलताच चर्चेत आहे.  आरोह सोशल मीडियावरही  बराच सक्रिय असतो. त्याच्या राजकीय भूमिका या अत्यंत सडेतोड असतात, बऱ्याचदा त्यावरून ट्रोलिंगचाही सामना त्याला करावा लागला आहे. सध्या राजकीय गदारोळातही आरोह आले विचार निर्भीडपणे  मांडतो...

पुरुषांसाठीही आता गर्भनिरोधक गोळ्या! ते सेना भवनात उद्धव ठाकरेंनी थेट बापच काढला... 25.06.2022

1. पुरुषांसाठीही गर्भनिरोधक गोळ्या! टाळेल जोडीदाराची गर्भधारणा2. एकनाथ शिंदे शरद पवारांच्या वाटेवर जात आहेत का?3. परदेशी खरेदीदार वळले भारतातील चहाच्या बाजाराकडे; ‘त्या’ देशाचाही समावेश4. RBI नं 'या' सरकारी बँकेला ठोठावला 57 लाखांचा दंड; आता ठेवींचं काय होणार?5. भारत मलेरियामुक्तीच्या वाटेवर; मृत्यू ७९ टक्क्यांनी घटले6. रश्मिकाची निर्मात्याकडे अजब मागणी; म्हणाली होती,'माझ्या कुत्र्याला...'7. मांजर...

या घटनेनंतर सुरू झाली "पालखी" परंपरा आणि "ग्यानबा तुकाराम" नामाचा गजर... 25.06.2022

आषाढाची चाहूल लागली की ओढ लागते ती पंढरीच्या वारीची.. पांडुरंग म्हणजे अवघ्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत. हजारो वर्षांची पंढरीची वारी आजवर आपण पाहत आलोय. पण वारी म्हणजे काय? त्याचं महत्व काय? उद्दिष्ट काय? याविषयी क्वचितच माहिती असते. म्हणूनच वारी unplugged हे सकाळ ऑनलाईनची ही विशेष मालिका. या विशेष पॉडकास्ट मालिकेत पंढरीच्या वारी विषयी आजवर कधीही न ऐकलेली माहिती, वारीचा इतिहास आपण उलगडणार आहोत. यास...

भाजपनं टाकला पहिला डाव ते पाया पडतोय, बुटाला हात लावतोय तरी अजितदादा ऐकेनात! 24.06.2022

1. दररोज 25 हजार लोकांचा भूकेमुळं मृत्यू; UN अहवालातून धक्कादायक खुलासा2. ... तरच SC/ST कायदा लागू होईल, कर्नाटक उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय3. Shivsena Rebel: भुजबळांनी पक्ष सोडू नये म्हणून बाळासाहेबांनी कोणते प्रयत्न केले होते?4. रेल्वे स्टेशनवरील विक्रेत्यांच्या मनमानीवर IRCTC कडून लगाम, दिले कडक कारवाईचे निर्देश5.  भाजपने पहिला डाव टाकला... राज्यपालांना पत्र पाठवलं6. तारक मेहता का उल्टा चष्मा:...

Vari unplugged with Dr. sadanand more - पंढरीची वारी ही प्रथा नाही तर हजारो वर्षांची उपसना आहे.. ती कधी आणि कशी सुरु झाली यावर संवाद साधला आहे डॉ. सदानंद मोरे यांनी.. 24.06.2022

आषाढाची चाहूल लागली की ओढ लागते ती पंढरीच्या वारीची.. पांडुरंग म्हणजे अवघ्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत. हजारो वर्षांची पंढरीची वारी आजवर आपण पाहत आलोय. पण वारी म्हणजे काय? त्याचं महत्व काय? उद्दिष्ट काय? याविषयी क्वचितच माहिती असते. म्हणूनच वारी unplugged हे सकाळ ऑनलाईनची ही विशेष मालिका. या विशेष पॉडकास्ट मालिकेत पंढरीच्या वारी विषयी आजवर कधीही न ऐकलेली माहिती, वारीचा इतिहास आपण उलगडणार आहोत. यास...

इंधनखरेदीबाबत श्रीलंकेकडे पैसे नाहीत ते चर्चेतील बातमी- एकनाथ शिंदे गट ४१ आमदार आणि ६ अपक्षांच्या सह्याचं पत्र राज्यपालांना देणार...बंडखोर आमदारांच्या गटनेतपदी एकनाथ शिदेंची निवड 23.06.2022

1 इंधनखरेदीबाबत श्रीलंकेचे पंतप्रधान म्हणाले, खरेदीसाठी देशाकडे पैसेच नाहीत2 आमदारांना आसामऐवजी बंगालला पाठवा; ममता बॅनर्जींची राज्याच्या गोंधळात उडी3  आसाममध्ये पूरस्थिती गंभीर, ५० लाख लोकांना फटका 4  मागच्या दरवाजातून निवडून आलेल्यांना .......संजय राउतांच्या ट्विटला चित्रा वाघ यांचं उत्तर5  800 पदांची भरती जाहीर, MPSC ची घोषणा6  घरी रामदास आठवलेच आणतात भाजी, कारण.. 'किचन कल्लाकार' मधील धमाल किस्...

माझ्याच लोकांना मी मुख्यमंत्री नको असेल तर... ते उद्धव ठाकरेंचा स्वभाव, कार्यपद्धतीमुळे मुख्यमंत्रीपदावर गदा? 22.06.2022

1. उद्धव ठाकरेंचा स्वभाव, कार्यपद्धतीमुळे मुख्यमंत्रीपदावर गदा?2.  अग्निपथ : केंद्र सरकारकडून सर्वोच्च न्यायालयात कॅव्हेट दाखल3. माझ्याच लोकांना मी मुख्यमंत्री नको असेल तर.... मुख्यमंत्री उद्धव ठाकरे4. राष्ट्रपती पदाच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांनी झाडू घेत केली मंदिरात स्वच्छता;  5. सर्व राजकीय गुन्हे मागे घेणार; ठाकरे सरकारचा मोठा निर्णय6. 'महाविकास आघाडीची वेळ संपत आलीय', आरोह वेलणकरणचा पुन्हा...

सी.आर पाटलांनी कट शिजवला, सूत्र दिल्लीतून हालली ते शिवसेना ठरवेल तो मुख्यमंत्री मान्य, शरद पवारांनी मौन सोडलं 21.06.2022

1. सी.आर पाटलांनी कट शिजवला, सूत्र दिल्लीतून हालली आणि फडणवीसांनी चाल केली!2. इस्रायलमध्ये राजकीय भूकंप; नफ्ताली बेनेट यांचं आघाडी सरकार कोसळलं3. असं काय झालं की, एकनाथ शिंदेंनी उचललं बंडखोरीचं पाऊल4. धनंजय मुंडे यांच्यावर आरोप करणाऱ्या करुणा शर्मा ला अटक5. शिवसेना ठरवेल तो मुख्यमंत्री मान्य, अखेर शरद पवारांनी मौन सोडलं!6. Rocketry : आर माधवनच्या चित्रपटात काम करण्यासाठी शाहरुखनं मानधन नाकारलं7. ट...

अग्निवीर भरतीसाठी भारतीय लष्कराकडून मोठी घोषणा ते ऋषभ पंतचा टी-20 World Cup मधून पत्ता कट? 20.06.2022

1. आता विम्याचे हप्ते ठरणार नाही ओझे; मिळणार लोण2. अग्निवीर भरतीसाठी भारतीय लष्कराकडून अधिसूचना ; जुलैपासून नोंदणी3. टेलिग्रामची प्रीमियम सेवा लाँच, मिळणार हे फायदे4. Presidential Candidate : पवार, अब्दुल्ला यांच्यानंतर गांधी यांचाही नकार5. समान नागरी कायद्यानंतर धामी सरकारचा आणखी एक मोठा निर्णय6. लैंगिक छळप्रकरणी ऑस्कर विजेता Paul Haggis अटकेत; इटली पोलिसांची कारवाई7. खराब फॉर्मनंतर ऋषभ पंतचा टी-...

अमेरिकेमुळे भारत पाकिस्तानचे युद्ध, ते तेरा घमंड चार दिन का, हमारी बादशाही तो खानदानी है, संजय राऊतांची टीका 19.06.2022

1. अग्निवीरांसाठी काय आहे नियमावली? सविस्तर जाणून घ्या...  2. अमेरिकेमुळे भारत पाकिस्तानचे युद्ध, परराष्ट्र मंत्री जयशंकर यांचे मोठे वक्तव्य 3.  जगातील सर्वात मोठ्या ग्रंथालयाची गोष्ट, दुबईतील मोहम्मद बिन राशीद ग्रंथालय 4. तीन ही  दलात भरती प्रक्रियेच्या तारखा जाहीर, भारतीय लष्कराची माहिती 5.  एकनाथ खडसेंचे मोठे विधान; भाजपमध्ये माझे दोनच नव्हे तर अनेक समर्थक; मात्र... 6. इथून पुढे बोलण्याआधी.. का...

अग्निवीरांसाठी घोषणा, भरतीमध्ये १० टक्के आरक्षण ते विधान परिषदेत काय चमत्कार होणार कळेलच! अजित पवार आक्रमक 18.06.2022

1. भारतासोबतच्या संबंधांवर अमेरिकन राष्ट्राध्यक्षांचं मोठं विधान; बायडेन म्हणाले..2. नियमित लष्करी अन् अग्निवीर जवानांच्या पगारात नेमका फरक काय, जाणून घ्या आकडेवारी?3. कोरोनाचा कोणताही धोका नाही,  त्याची लाट नाही; अभ्यासकांचा दावा4. अग्निवीरांसाठी घोषणा; संरक्षण मंत्रालयांतर्गत भरतीमध्ये १० टक्के आरक्षण5. सरकारकडून नवी तरतूद, वर्षातून चार वेळा मतदार नोंदणी करता येणार6. पाकिस्तानचा निर्लज्जपणा! हॉट...

Sakal Unplugged with Chinmay Udgirkar - "चिन्मय उदगीरकरचं पंढरपूरच्या वारीशी आहे विशेष नातं.." 18.06.2022

मालिका विश्वातून घराघरात पोहोचलेला अभिनेता चिन्मय उदगीकर आता निर्माता म्हणून आपल्या भेटीला आला आहे. कलर्स मराठी वरील 'योगयोगेश्वर जय शंकर' या मालिकेची निर्मिती त्याने केली आहे. चिन्मयने केवल मालिकाच नाही तर चित्रपट आणि वेबसिरिज मध्येही आपल्या अभिनयाची चुणूक दाखवली आहे. ही मालिका होण्यामागे शंकर महाराजांची कृपया आहे असे चिन्मय मानतो. केवळ शंकर महाराजच नाही तर पंढरीच्या वारीशीही चिन्मयचे एक खास नाते...

भारताची युपीआय पेमेंट सिस्टीम आता फ्रान्समध्येही देखील चालणार...ते चर्चेतील बातमी- राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक आणि अनिल देशमुख यांना विधानपरिशषद निवडणुकीत मतदानाला परवानगी नाहीच..... 18.06.2022

1 भारताची युपीआय पेमेंट सिस्टीम आता फ्रान्समध्येही देखील चालणार...2  खाद्यतेल झालं स्वस्त; दरात मोठी घसरण3 भाजपच्या निलंबित प्रवक्त्या नुपूर शर्मा नॉट रिचेबल4 केंद्राच्या अग्निपथ योजनेतील वयोमर्यादा वाढविली5 दहावीच्या निकालात मुलींनी मारली बाजी6 'गदर-एक प्रेम कथा  सिनेमाला एकविस वर्ष पूर्ण ......7 सध्याच्या खेळाडूंपेक्षा कुंबळे, द्रविड, गावस्कर यांनी कमी पैसे कमवले पण ...8 चर्चेतील बातमी- राष्ट्रव...

आज ऑनलाईन लागणार दहावीचा निकाल ते चर्चेतील बातमी- केंद्र सरकारकडुन घोषणा करण्य़ात आलेल्या अग्नीपथ योजनेला तरुणांचा विरोध होतोय..... 16.06.2022

1 आज  लागणार दहावीचा निकाल, दुपारी एक वाजता निकाल पाहता येणार  2 केतकी चितळेला ठाणे कोर्टाकडून जामीन, तरीही राहणारा जेलमध्ये3 भारतीय पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी....श्रीलंका आखतय योजना...4  नवाब मलिकांना आणि अनिल देशमुखांच्या विधानसभा निवडणुक मतदान परवानगीवर आज निकाल5 भाजपकडून लोकसभा निवडणुकीची तयारी सुरू; 'मिशन 48'ची घोषणा6 बॉलीवूडच्या कोणत्या अभिनेत्यावर शिल्पा शेट्टीचा 'क्रश'7 भारतासाठी मोठी ब...

भारतात 5G दाखल, मोदी सरकारचा मोठा निर्णय ते शरद पवारांनी नाकारली राष्ट्रपतीपदाची ऑफर 15.06.2022

1. कोव्हॅक्सिनचा बूस्टर डोस डेल्टा, ओमिक्रॉनविरूद्ध कार्यक्षम :  संशोधन अहवाल2. भारतात 5G दाखल, मोदी सरकारचा मोठा निर्णय3. मोमोज खातायं, काय काळजी घ्याल?  AIIMS च्या तज्ज्ञांनी दिला इशारा4. राहुल गांधींची तिसऱ्या दिवशीही ईडी चौकशी; काँग्रेसचं दिल्लीत हिंसक आंदोलन5.  President Election: शरद पवारांनी नाकारली राष्ट्रपतीपदाची ऑफर6. 'दिलीप कुमार यांना भारतरत्न मिळायला हवा'; सायरा बानो यांची मागणी7. Nee...

Listen to the Sakalchya Batmya / Daily Sakal News podcast in Replaio

Radio and podcasts in one app - free, with no sign-up. Install today and do not miss the launch

Get it on Google Play

Replaio is not a podcast publisher; show names, artwork and audio belong to their authors and are distributed through public RSS feeds.