Sakal Media News

Sakalchya Batmya / Daily Sakal News

News MR ↓ 2018 episodes

रोजच्या धकाधकीच्या आयुष्यात आता सगळं माहित असणं गरजेचं झालं आहे. रोजचं तापमान काय त्याबरोबर, कांदा आणखी किती रडवणार, भाजी आणखी किती महागणार, पेट्रोल खिसा रिकामा करणार का, याच्या जोडीला जगात काय चाललंय याचा आढावा गरजेचा झाला आहे. या सगळ्याची माहिती तुम्हाला मिळणार आहे सकाळच्या 'पॉडकास्ट' वर. त्यात तुम्ही ऐकणार आहात महत्वाच्या ३ बातम्या. याशिवाय हेल्थ, लाईफ स्टाईल, एंटरटेंनमेंट, बँकिंग, ट्रॅव्हल सारख्या क्षेत्रातील अपडेट्सही मिळणार आहेत. चला तर मग आता ऐकायला सुरुवात करुया... सकाळ पॉडकास्ट. In the hustle of our daily lives, it is also important to keep a tab on whats happening around us. News suc...

Author

Sakal Media News

Category

News

Podcast website

esakal.com

Latest episode

Jul 11, 2026

Where to listen?

Podcasts in the app Replaio Radio Coming soon

Podcasts are coming to the app soon. Install now and be the first to see a whole new take on podcasts

Get it on Google Play Install for free Android almost 10M downloads · 4.8 rating iOS soon

Episodes

नौदलाच्या नवीन ध्वजावर छत्रपती शिवरायांची मोहोर ते अशोक चव्हाणांनी घेतली फडणवीसांची भेट; राज्यात पुन्हा राजकीय भूकंप? 02.09.2022

बातम्या सविस्तर ऐकण्यासाठी क्लिक करा.....सकाळच्या पॉडकास्टला...-----------------------------------------------------------------------------------------------1. चीनकडून मानवतेविरोधात मोठा गुन्हा, जगभर होतेय चर्चा2. INSVikrant: नौदलाच्या नवीन ध्वजावर छत्रपती शिवरायांची मोहोर! काय आहे कनेक्शन?3. पुण्यातील वाहतुकीसाठी काय आहे गडकरींचा मेगा प्लॅन?4. केरळातील अनुसूचित जमातीतील पहिली एअर होस्टेस; 12 वर्...

PM मोदी, अदानींविरोधात खटला दाखल ते किती दिवस ब्लॅकमेल कराल? रामदास कदमांची टीका 01.09.2022

बातम्या सविस्तर जाणून घेण्यासाठी क्लिक करा.....सकाळच्या पॉडकास्टला.....1. इस्त्राईल इराणमध्ये युद्धाचे ढग; सिरियामध्ये विमानावर मिसाईल हल्ला2. Cervical cancer प्रतिबंधक लस कधी मिळणार? किती असेल किंमत? जाणून घ्या3. September Rule Change : आजपासून होणार 'हे' 5 मोठे बदल, जाणून घ्या कोणते4. PM मोदी, अदानींविरोधात खटला दाखल, कोर्टाने जारी केलं समन्स5.  लिव्ह-इन रिलेशनशीपवर केरळ उच्च न्यायालयाचं महत्त्व...

जगातील पहिली व्हर्च्युअल शाळा दिल्लीत सुरु ते गणेशोत्सवावर महागाईचं संकट, एकनाथ खडसे यांची सरकारवर बोचरी टीका 31.08.2022

बातम्या सविस्तर ऐकण्यासाठी क्लिक करा.....सकाळच्या पॉडकास्टला..... अमेरिकनं आर्मीकडून चिनूक हेलिकॉप्टर्सचा ताफा ग्राऊंड; भारताची चिंता वाढली! 2. DMVS: दिल्लीत सुरू झाली जगातील पहिली व्हर्च्युअल शाळा; जाणून घ्या वैशिष्ट्ये 3. Congress President Election : पुन्हा एकदा घडणार 25 वर्षे जुना इतिहास; जाणून घ्या कसा 4. Taj Mahal : ताजमहाल की तेजो महालय? नाव बदलण्याच्या प्रस्तावावर आग्रा महापालिकेत चर्चा 5....

बाबरी विध्वंस अन् गुजरात दंगलीबाबत SC चा मोठा निर्णय ते गौतम अदानी जगातील तिसरे श्रीमंत व्यक्ती 30.08.2022

बातम्या सविस्तर ऐकण्यासाठी क्लिक करा.....सकाळच्या पॉडकास्टला.... 1. Ukraine and Russia crisis : झॅपोरिझ्झिया प्रकल्पाची अखेर तपासणी होणार 2. UGCचा महत्वाचा निर्णय! विद्यार्थ्यांच्या तक्रारींसाठी आणणार नवं पोर्टल 3. Supreme Court : बाबरी विध्वंस अन् गुजरात दंगलीबाबत SC चा मोठा निर्णय 4. Gautam Adani: गौतम अदानी जगातील तिसरे श्रीमंत व्यक्ती बनणारे पहिले आशियाई बनले 5. West Bengal: टीएमसी नेत्याला सो...

दिवाळीत '5G' चा धमाका मुकेश अंबानींची घोषणा ते भेट झालीच नाही! राज ठाकरे अन् फडणवीसांकडून स्पष्टीकरण 29.08.2022

बातम्या सविस्तर जाणून घेण्यासाठी क्लिक करा.....सकाळच्या पॉडकास्टला..... 1. Elon Musk : मुलाला भेटायला गेल्यानंतर...; मस्कच्या आईचा धक्कादायक खुलासा2. VI च्या २ कोटीहून अधिक ग्राहकांचा डेटा उघड्यावर? तुमचं सिम कोणतं?3. "भुमरे हा तर गावठी मंत्री, मी त्याला सांभाळलं पण त्याला काहीच कळत नाही" - चंद्रकांत खैरे4. Supreme Court: "समलैंगिक संबंध, लिव्ह इन रिलेशनशीप हेही कौटुंबिक संबंधच"5.  मुकेश अंबानींची...

कोर्टाच्या निर्णयानंतर शिंदे-भाजप सरकार पडणारच! जयंत पाटलांचं भाकित ते पुण्याच्या चांदणी चौकातील पूल होणार जमीनदोस्त 28.08.2022

बातम्या सविस्तर ऐकण्यासाठी क्लिक करा.....सकाळच्या पॉडकास्टला.....1. अमेरिकेकडून युक्रेनला समुद्रमार्गे शस्त्रं पाठवण्यास सुरुवात; मीडियाचा दावा2. जोपर्यंत माणूस मैदान सोडत नाही तोपर्यंत संपत नाही : नितीन गडकरी3. ‘गबरू जवान’! रोहित पवारांचे नाव न घेता मोहित कंबोज यांचे धक्कादायक आरोप4. अध्यक्षपदाच्या निवडणुकीची तारीख ठरली; ‘या’ दिवशी मिळणार काँग्रेसला नवा अध्यक्ष5. पुण्यात चांदणी चौकातील पूल होणार...

Sakal Unplugged with Subodh Bhave - 'मराठीत बायोपिक सुबोध भावेकडेच का येतात?' 28.08.2022

मराठीतला बायोपिक स्टार अशी ओळख जर सुबोध भावेची करुन दिली तर नक्कीच चुकीचं ठरणार नाही. 'बालगंधर्व','लोकमान्य','डॉ.काशिनाथ घाणेकर' असे एकापेक्षा एक दर्जेदार सिनेमे करुन सुबोधनं महाराष्ट्राच्या लाडक्या व्यक्तिमत्त्वांना अक्षरशः जिवंत करुन पाहणाऱ्या प्रत्येक प्रेक्षकाला धन्य केलं. मालिका,सिनेमा,नाटक,आणि आता ओटीटी प्लॅटफॉरमवरही रुळलेला सुबोध सध्या चर्चेत आहे ते 'बस बाई बस' कार्यक्रमाचं निवेदन करत असल्य...

NASA पुन्हा चंद्रावर पाठवणार माणूस ते मराठा क्रांती मोर्चाला मान्य नाही संभाजीराजेंचं नेतृत्व 27.08.2022

१) NASA पुन्हा चंद्रावर पाठवणार माणूस; 29 ऑगस्टला होणार उड्डाण २) पोळ्याच्या दिवशी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचा स्वित्झर्लंडच्या कोर्टात मोठा विजय ३) PUBG ने बनाई जोडी! फायटिंग करताना अशी सुरू झाली Love Story ४) पुण्यातले तरुण म्हणतात प्रेम करण्यांना रोखू नका ५) अनिल परबांचा रिसॉर्ट तोडण्याचे CM शिंदेंचे आदेश; किरीट सोमय्यांचा दावा ६) माइलस्टोन 'शोले' बॉयकॉट गॅंगच्या निशाण्यावर, काय आहे प्रकरण? ७) स...

भारत 6 G लाँच करण्याच्या तयारीत पंतप्रधान मोदींची घोषणा ते संभाजी ब्रिगेड आणि शिवसेना एकत्र, उद्धव ठाकरेंचा एल्गार 26.08.2022

बातम्या सविस्तर ऐकण्यासाठी क्लिक करा.....सकाळच्या पॉडकास्टला.. Hybrid immunity काय असते ? याने बूस्टर डोजची आवश्यकता भासणार नाही! वाचा डॉक्टरांचा सल्ला  Earthquake : महाराष्ट्रापासून जम्मू-काश्मीरपर्यंत भूकंपाचे धक्के; जाणून घ्या, किती होती तीव्रता  6G in India : भारत 6G लाँच करण्याच्या तयारीत; PM मोदींची मोठी घोषणा  Congress: गुलाम नबी आझादनंतर काँग्रेसच्या आणखी पाच बड्या नेत्यांचा राजीनामा  सर्व...

कोण आहेत ‘Sir Gangaram’? भारतासह पाकिस्तानमध्येही त्यांच्या नावानं रुग्णालय ते वर्षभरात ७५ हजार रिक्त शासकीय पदांची भरती 25.08.2022

बातम्या सविस्तर ऐकण्यासाठी क्लिक करा....सकाळच्या पॉडकास्टला.....1. कोण आहेत ‘Sir Gangaram’? ज्यांच्या नावाने भारतासह पाकिस्तानमध्येही काढण्यात आलंय रूग्णालय2. औरंगाबाद, उस्मानाबाद अन् नवी मुंबई विमानतळ नामांतराचा ठरावाला हिरवा कंदील 3. Supreme Court : देशातील तीन महत्त्वाच्या खटल्यांवर सुनावणीत काय झालं?4. भाजप नेत्या सोनाली फोगट मृत्यूप्रकरणी दोघांविरोधात खुनाचा गुन्हा5. मोठी बातमी! येत्या वर्षभर...

विधीमंडळात सत्ताधारी-विरोधकांत धक्काबुक्की ते इरफान पठाणची चित्रपट विश्वात दमदार एन्ट्री! 24.08.2022

१) विधीमंडळात सत्ताधारी-विरोधकांत धक्काबुक्की; काँग्रेसचा अलिप्त पवित्रा २) 24 आठवड्याच्या अविवाहित प्रेग्नंट महिलेला गर्भपातास SCची परवानगी  ३) Inspiration : अकराव्या वर्षी डोळे गमावले; आता मिळवलं ५१ लाखांचं पॅकेज ४) युद्धग्रस्त युक्रेनचा स्वातंत्र्यदिन भीतीच्या छायेत साजरा!  ५) पुणे : 'अफजल खानाचा वध' देखाव्याला अखेर पोलिसांकडून परवानगी ६) 'गोल्डन बॉय' नीरज चोप्रा सुवर्ण कामगिरीसाठी सज्ज ७) क्रि...

हायड्रोजन अन् हवेवर चालणारी Made In India बस सुरू ते बाळासाहेबांचा वारसा मी पुढे नेणार; शिंदे - ठाकरे वादात राज ठाकरेंची उडी? 23.08.2022

1. Student : चीनकडून भारतीय विद्यार्थांसाठी दिलासादायक घोषणा; अडथळे दूर2. डिझेलचा त्रास संपला! हायड्रोजन अन् हवेवर चालणारी Made In India बस सुरू3. Bilkis Bano Case: बिल्किस बानो प्रकरणात मंजूर केलेल्या माफीला सुप्रीम कोर्टात आव्हान4. पैगंबरांबाबत आक्षेपार्ह वक्तव्य; आमदार टी. राजा सिंह यांना भाजपनं केलं निलंबित5. CNG Price Hike: ऑटो कंपन्या हादरल्या, सीएनजी वाहनांची विक्री खालावली6. Alia Bhatt: 'त...

नगराध्यक्षांची निवड जनतेतून, विधानसभेत विधेयक मंजूर ते 17 वर्षाच्या प्रज्ञानंदाने तिसऱ्यांदा जगज्जेत्या कार्लसनला नमवलं 22.08.2022

बातम्या सविस्तर ऐकण्यासाठी क्लिक करा....सकाळच्या पॉडकास्टला.....1. India-China : चीनकडूनच झाला सीमा कराराचा भंग; एस. जयशंकर2. नगराध्यक्षांची निवड ही जनतेतून होणार; विधानसभेत विधेयक मंजूर3. NASA Artemis I mission : अंतराळात पाठवणार ‘यीस्ट’4. भारतीय नागरिकत्व मिळेना; 1500 पाकिस्तानी हिंदू पाकिस्तानात परतले5. संजय राऊत जेलमध्ये बसून लिहितायत पुस्तक; जाता जाता माध्यमांशी बोलले!6. लाल सिंग चड्ढा फ्लॉप...

गुगल क्रोम वापरणाऱ्यांना भारत सरकारचा इशारा ते ठाकरे बंधू एकत्र येणार? शर्मिला ठाकरेंचं सूचक विधान 21.08.2022

1. पुतिन यांचे जवळचे सहकारी अलेक्झांडर डुगिन यांच्या मुलीची हत्या2. तुम्ही गुगल क्रोम वापरत असाल तर सावधान! सरकारने दिला गंभीर इशारा3. शिवसंवादनंतर ठाकरेंची महाप्रबोधन यात्रा; CM शिंदेंच्या होमग्राऊंडवरूनच सुरूवात4. मासे-खेकड्यांनाही Covid19? RTPCR टेस्टचा Video व्हायरल5. मोदीजी कुठं यायचं तेवढं सांगा! CBI ची लूक आऊट नोटिस, सिसोदियांचे प्रत्युत्तर6. बॉलीवूडचं डार्क सीक्रेट काय? पोलखोल करत अग्निहोत...

दोन्ही पायलट झोपले लँडिंग करायचंच विसरले! ते मुंबईला बॉम्बने उडवण्याची धमकी; पाकिस्तानमधून फोन.... 20.08.2022

बातम्या सविस्तर ऐकण्यासाठी क्लिक करा...सकाळच्या पॉडकास्टला......1. Plane Landing : दोन्ही पायलट झोपले लँडिंग करायचंच विसरले!2. सावधान! रुग्णालयात कॅश व्यवहार करताय; Income Tax ची असणार करडी नजर3. तैवानच्या हद्दीत चीनची घुसखोरी; 21 लढाऊ विमानं अन् युद्धनौका घेऊन 'ड्रॅगन'चा प्रवेश4.  तेजस्वी यादव यांनी आखली लक्ष्मण रेषा, RJD नेत्यांना चरणस्पर्श करण्यास बंदी5. दहशतवाद्याला शिर्डीतून अटक, महाराष्ट्र-प...

Sakal Unplugged With Santosh Juvekar 'एकेकाळी स्मशानातही झोपायचो..' 20.08.2022

आलिया भट्ट आणि शेफाली शहाच्या 'डार्लिंग्ज' सिनेमाची सध्या चर्चा आहे. या सिनेमात सध्या एक मराठमोळा अभिनेता देखील त्याच्या अभिनयानं वाहवा मिळवताना दिसतोय,तो आहे संतोष जुवेकर. आतापर्यंत अनेक मराठी मालिका,सिनेमातून प्रेक्षकांचा फेव्हरेट बनलेला संतोष जुवेकर आता हिंदी सिनेमा-वेबसिरीजच्या दुनियेत नाव कमावताना दिसत आहे. यानिमित्तानं सतोष जुवेकरनं Sakal Unplugged कार्यक्रमात दिलखुलास संवाद साधला आहे.

तरूणांनो जास्तीत जास्त दारू प्या; जपान सरकारचे अजब आवाहन ते जखमी गोविंदांना मिळणार मोफत उपचार, शासनाचा नवा जीआर 19.08.2022

1. Drinks : तरूणांनो जास्तीत जास्त दारू प्या; जपान सरकारचे अजब आवाहन2. NITI आयोगाची सेन्सॉरशीप! वर्तमानपत्रांमध्ये लेख छापण्यापूर्वी तपासणं बंधनकारक3. Dahi Handi: जखमी गोविंदांना मिळणार मोफत उपचार; शासकीय परिपत्रक जाहीर4. चक्क पंतप्रधान दारू पिऊन तर्र! फिनलंडच्या पंतप्रधानांचा पार्टीमधला Video व्हायरल5. Monkeypox: लस मंकीपॉक्सला रोखू शकत नाही; WHO चं महत्त्वाचं विधान6. दहीहंडी उत्सवात मराठी चित्रप...

'10 मुलं जन्माला घाला'; पुतीन यांची अजब ऑफर ते राज्यात हाय अलर्ट, रायगडमध्ये आढळल्या दोन संशयास्पद बोटी 18.08.2022

1. '10 मुलं जन्माला घाला'; पुतीन यांची अजब ऑफर2. AC Double Decker Bus: गडकरींच्या हस्ते देशातील पहिल्या इलेक्ट्रीक एसी डबलडेकर बसचे उद्घाटन3. 5G लाँचची तयारी करा; माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांचे कंपन्यांना निर्देश4. ट्रंप कुटुंबाच्या भारत दौऱ्यावेळी मोदी सरकारची उधळपट्टी, RTIचा धक्कादायक खुलासा5. Jammu Kashmir: तर परप्रांतीयांवर हल्ला करू, मतदानाच्या अधिकारावर दहशतवाद्यांची धमकी6. Ma...

'हर हर महादेव! अब तांडव होगा!' मोहीत कंबोज यांच ट्विट ते वाढती वाहतूक कोंडी, लहान मुलांच्या स्मरणशक्तीवर होतोय परिणाम 17.08.2022

1.  जगातील सर्वाधिक प्रदूषित शहारात भारतातील दोन शहरांचा समावेश2.  वाहतूक कोंडीचा मुलांच्या स्मरणशक्तीवर विपरीत परिणाम, रिसर्चमधून खुलासा3. Good News For Farmers : कर्जावरील व्याजात १.५ टक्के सूट; मोदी मंत्रिमंडळाची घोषणा4. एका ट्विटसाठी ३४ वर्षीय महिलेला ३४ वर्षांची शिक्षा5. गौतम अदानींची मोठी झेप, 835 कोटी रुपयांना विकत घेणार नवी कंपनी6.  राहत फतेह अली खान दिसले नशेत; पाकिस्तानी गायक पुन्हा चर्च...

Google ने सुद्धा सुरू केली बॉसगिरी ते सत्ता आली म्हणजे मस्ती आली का?; अजित पवार सत्ताधाऱ्यांवर कडाडले! 16.08.2022

बातम्या सविस्तर ऐकण्यासाठी क्लिक करा.....सकाळच्या पॉडकास्टला.......------------------------------------------------------------------------------------------1. Google ने सुद्धा सुरू केली बॉसगिरी, सुंदर पिचाई यांनी दिली कर्मचाऱ्यांना धोक्याची घंटा2. उडता गुजरात! पुन्हा एकदा १०२६ कोटींचं ७०४ किलो ड्रग्ज जप्त3. तलाक-ए-हसन सकृतदर्शनी इतका अनुचित वाटत नाही - सर्वोच्च न्यायालय4.   'हर घर तिरंगा' मोहिमेअ...

घराणेशाही संपवण्याच्या लढ्यात साथ द्या ते ऑस्करमध्ये Jr. NTR सर्वोत्कृष्ट अभिनेता ठरणार? 15.08.2022

१) घराणेशाही संपवण्याच्या लढ्यात मला साथ द्या; PM मोदींचं आवाहन२) नेताजींच्या अस्थी परत आणा; सुभाषचंद्र बोस यांच्या मुलीची विनंती३) रक्तदान चळवळीसाठी दिल्लीचा तरुण भारत भ्रमंतीवर४) देशातील पहिल्या कोरोना प्रतिबंधक नोझल लसीची चाचणी पूर्ण५) राज्यात पाऊस परतला, पुढील 48 तासांत मुसळधार पावसाचा IMDचा इशारा६) Oscar Predictions : ज्युनिअर एनटीआर सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार जिंकणार?७) संपूर्ण जगात 4...

रश्दीनंतर हॅरी पॉटरच्या लेखिकेलाही जीवे मारण्याची धमकी ते मेटेंच्या अपघातावरुन केंद्र आणि राज्य सरकारला संभाजीराजेंनी झापले 14.08.2022

बातम्या सविस्तर जाणून घेण्यासाठी ऐका सकाळचं पॉडकास्ट....1.  'ब्राम्हणांची पोरं खारिक-बदाम खातायत अन् बहुजनांची मुलं जांभया देतायत'2. स्टॉक मार्केटचे 'बिग बुल' राकेश झुनझुनवाला यांचं निधन3. राज्याच्या मंत्रीमंडळाचं खातेवाटप जाहीर; महत्त्वाची खाती फडणवीसांकडे4. विनायक मेटे यांचे अपघाती निधन5. जातीभेद संपणार कधी? माठातलं पाणी प्यायल्याने दलित विद्यार्थ्याला शिक्षकाची बेदम मारहाण6. महेश मांजरेकरच करणा...

'हर घर तिरंगा' अभियानाला सुरुवात ते शिंदे गटाला केंद्रातही मिळणार मंत्रिपद! 13.08.2022

१) 'हर घर तिरंगा' अभियानाला सुरुवात, १५ ऑगस्टपर्यंत घरोघरी फडकणार 'तिरंगा'२) स्टार्टअपमध्ये जगात भारताचा डंका; प्रतिदिन ८० स्टार्टअपची नोंदणी३) Johnson & Johnson पावडरची विक्री होणार बंद, जाणून घ्या प्रकरण४) शिंदे गटाला आता केंद्रातही मंत्रिपद मिळणार? हे नाव चर्चेत५) अडीच वर्षात पाच वर्षांची काम करायचीत - फडणवीस ६) स्वतःचा स्टुडिओ स्थापन करणारी उर्मिला निंबाळकर पहिली मराठी YouTuber७) वाढदिवशी शोएब...

राज्यातील ६०८ ग्रामपंचायतींच्या निवडणुका जाहीर ते विधानसभा डावललेल्या बावनकुळेंना भाजपमध्ये सर्वोच्च स्थान 12.08.2022

बातम्या सविस्तर ऐकण्यासाठी क्लिक करा.....सकाळच्या पॉडकास्टला....1. राज्यातील ६०८ ग्रामपंचायतींच्या निवडणुका जाहीर, सरपंचांची थेट जनतेतून होणार निवड2. दिल्लीत काडतुसे, कोलकात्यात अनधिकृत ड्रोन; केंद्रीय यंत्रणा 'हायअलर्ट'वर3. शिंदे-फडणवीस सरकारमध्ये ७५ टक्के मंत्र्यांवर गुन्हे, मुख्यमंत्री आघाडीवर4. Supreme Court : ईव्हीएमऐवजी बॅलेट पेपरवर मतदान घ्या; सुप्रीम कोर्टानं याचिका फेटाळली5.  भारताच्या पि...

राज्याचे पावसाळी अधिवेशन १७ ऑगस्टला ते माँटी पानेसर म्हणतो, लाल सिंग चढ्ढामध्ये भारतीय लष्कर, शिखांचा अपमान 11.08.2022

1. भारताचा टोला : शेजाऱ्यांनी दहशतवाद्यांना आश्रय दिला2. नितीश कुमारांच्या पलटीने 'मविआतही' जीव फुंकला, पवारही बनवत आहेत डाव?3. Vice President Oath:जगदीप धनखड बनले देशाचे १४ वे उपराष्ट्रपती, राष्ट्रपतींनी दिली शपथ4. कॉंग्रेस नेते शशी थरूर यांना फ्रांसचा सर्वोच्च नागरी सन्मान5.  पावसाळी अधिवेशनाला होणार १७ ऑगस्टपासून सुरुवात6. दुसऱ्या पक्षातले आमदार कधी फोडलेत का? यावर पंकजा मुंडेंचं फर्मास उत्तर.....

Listen to the Sakalchya Batmya / Daily Sakal News podcast in Replaio

Radio and podcasts in one app - free, with no sign-up. Install today and do not miss the launch

Get it on Google Play

Replaio is not a podcast publisher; show names, artwork and audio belong to their authors and are distributed through public RSS feeds.