Sakal Media News

Sakalchya Batmya / Daily Sakal News

News MR ↓ 2018 episodes

रोजच्या धकाधकीच्या आयुष्यात आता सगळं माहित असणं गरजेचं झालं आहे. रोजचं तापमान काय त्याबरोबर, कांदा आणखी किती रडवणार, भाजी आणखी किती महागणार, पेट्रोल खिसा रिकामा करणार का, याच्या जोडीला जगात काय चाललंय याचा आढावा गरजेचा झाला आहे. या सगळ्याची माहिती तुम्हाला मिळणार आहे सकाळच्या 'पॉडकास्ट' वर. त्यात तुम्ही ऐकणार आहात महत्वाच्या ३ बातम्या. याशिवाय हेल्थ, लाईफ स्टाईल, एंटरटेंनमेंट, बँकिंग, ट्रॅव्हल सारख्या क्षेत्रातील अपडेट्सही मिळणार आहेत. चला तर मग आता ऐकायला सुरुवात करुया... सकाळ पॉडकास्ट. In the hustle of our daily lives, it is also important to keep a tab on whats happening around us. News suc...

Author

Sakal Media News

Category

News

Podcast website

esakal.com

Latest episode

Jul 11, 2026

Where to listen?

Podcasts in the app Replaio Radio Coming soon

Podcasts are coming to the app soon. Install now and be the first to see a whole new take on podcasts

Get it on Google Play Install for free Android almost 10M downloads · 4.8 rating iOS soon

Episodes

मल्लिकअर्जुन खर्गे कॉग्रेसचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष ते भाजपनं रितेश-जेनेलियाला घेरलं, कंपनीला 116 कोटींचे कर्ज मंजूर झाले कसे? 19.10.2022

बातम्या सविस्तर ऐकण्यासाठी क्लिक करा....सकाळच्या पॉडकास्टला.....   पाकिस्तानच्या शाहिद मेहमूदला जागतिक दहशतवादी घोषित करण्याच्या प्रस्तावाला चीनची स्थगिती कधीकाळी इंदिरा गांधी विरोधात बंड करणारे खर्गे कॉंग्रेस अध्यक्ष कसे बनले? मुख्यमंत्री शिंदेंचं पंतप्रधान मोदींना पत्र; 'पत्रास कारण की... बिल्किस बानो प्रकरणातील दोषीविरोधात पुन्हा विनयभंगाचा गुन्हा कविता प्रेमींसाठी शिंदे सरकारचं गिफ्ट; उभारणार...

सुट्टी घेऊन मतदान न करणाऱ्या नोकरदारांना निवडणूक आयोगाचा दणका ते नाच्या, सुपारीबाज.... चित्रा वाघ यांचा भास्कर जाधव यांच्यावर संताप 18.10.2022

बातम्या सविस्तर ऐकण्यासाठी क्लिक करा....सकाळच्या पॉडकास्टला.....   सुट्टी घेऊन मतदान न करणाऱ्या नोकरदारांना निवडणूक आयोग देणार दणका 'हिंदी'च्या विरोधात तामिळनाडूत प्रस्ताव मंजूर; भाजपने मात्र... 'पीएफआय'ला अयोध्येत बाबरी मशीद.. न्यायालयात खळबळजनक खुलासा Lottery : अबब ! ४३३ जणांना ३३ कोटींची लागली लॉटरी... असं कसं झालं ? दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मोठी भेट! केंद्राकडून 6 पिकांच्या MSP मध्ये वाढ खराता...

१०७९ ग्रामपंचायतींचे निकाल जाहीर ते शाहरुखच्या अबरामनं पटकावलं गोल्ड मेडलं 17.10.2022

१) ग्रामपंचायत निकाल; भाजप आघाडीवर, बाळासाहेबांची शिवसेना-भाजपनं मारली बाजी  २) नेपाळ-मॉरिशियसमधील दिवाळी भलतीच निराळी ३) डॉलर-रुपयावर टिप्पणी करणाऱ्या सीतारामण यांना अमेरिकनं वृत्तपत्रांनी काय म्हटलंय? ४) राज ठाकरेंचं पत्र ही भाजपची स्क्रीप्ट; संजय राऊतांच्या प्रतिक्रियेनं खळबळ ५) काँग्रेस अध्यक्षपदाची निवडणूक संपली; सोनिया म्हणाल्या, बऱ्याच काळापासून होती उत्सुकता   ६) अबरामनं पटकावलं गोल्ड मेडल...

रुपया कमजोर नसून डॉलर मजबूत होतोय अर्थमंत्री सीतारामन यांचं अजब वक्तव्य ते राज ठाकरेंनी निवडणूक न लढवताच जिंकली मनं 16.10.2022

बातम्या सविस्तर ऐकण्यासाठी क्लिक करा सकाळच्या पॉडकास्टला.....-------------------------------------------------------------------------------------1. पाकिस्तान धोकादायक; ज्यो बायडेन यांचे वक्तव्य2. आठ वर्षात दीड हजार कालबाह्य कायदे रद्द; पंतप्रधान नरेंद्र मोदी3. खोट्या गुन्ह्यात मला अटक करण्याचं षडयंत्र सुरू; खडसे यांचा गौप्यस्फोट4. Nirmala Sitharaman: रुपया कमजोर होत नसून डॉलर मजबूत होतोय; सीताराम...

ग्लोबल हंगर इंडेक्समध्ये भारताची स्थिती गंभीर ते भारतानं सातव्यांदा जिंकला आशिया कप 15.10.2022

१) ग्लोबल हंगर इंडेक्स जाहीर; पाकिस्तान, श्रीलंकेपेक्षाही भारताची स्थिती गंभीर  २) Moonlighting: असं काय घडलं? की इन्फोसिसनं कर्मचाऱ्यांना कामावरून काढलं! ३) पर्यावरण बदलामुळं नुकसान झालेल्या गरीब देशांना मिळणार भरपाई? UNकडे मागणी ४) नक्षलसंबंधी प्रकरणात हायकोर्टानं निर्देष मुक्तता केलेल्या साईबाबाची सुटका नाहीच!  ५) शिंदे गटाची निशाणी देखील वादाच्या भोवऱ्यात; शीख समाजानं घेतला आक्षेप ६) डिप्रेशनच...

Sakal Unplugged with Purva Pawar '३६ गुण सिनेमात बोल्ड सीन आहेत कारण...' 15.10.2022

समित कक्कड दिग्दर्शित '३६ गुण' सिनेमाच्या ट्रेलरची सध्या सगळीकडेच चर्चा सुरु आहे. या सिनेमात अनेक वर्षांनी मोठ्या पडद्यावर पदार्पण करतेय पूर्वा पवार. नाटक, मालिका, सिनेमा, मॉडेलिंग अशा विविध प्लॅटफॉर्मवर वावरलेली पूर्वा अनेक दिवसांनी मोठ्या पडद्यावर '३६ गुण' सिनेमाच्या माध्यमातून दिसणार आहे. अभिनेते प्रमोद पवार यांची मुलगी असूनही तिनं आपली स्वतंत्र ओळख इंडस्ट्रीत केली आहे. सिनेमातील तिचं बिनधास्त...

तिसरे जागतिक महायुद्ध होणार, रशियाचा इशारा ते दिवाळीत गावी जाणे महागले! 'एसटी'कडून भाडेवाढ जाहीर! 14.10.2022

बातम्या सविस्तर ऐकण्यासाठी क्लिक करा.....सकाळच्या पॉडकास्टला.....--------------------------------------------------------------------------------------1. तिसरे जागतिक महायुद्ध होईल; रशियाने दिला इशारा2. Varanasi: ज्ञानवापी मशिदीच्या कार्बन डेटिंगची याचिका वाराणसी न्यायालयाने फेटाळली3. ST Bus Fare Hike: दिवाळीत गावी जाणे महागले! 'एसटी'कडून भाडेवाढ जाहीर!4. 5G तंत्रज्ञान भारत इतर देशांनाही पुरवणार;...

दोन्ही न्यायाधीशांचे मतभेद, सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय ते ऋतुजा लटकेंचा निवडणूक लढवण्याचा मार्ग मोकळा 13.10.2022

बातम्या सविस्तर ऐकण्यासाठी क्लिक करा.....सकाळच्या पॉडकास्टला.....----------------------------------------------------------------------------------------1. Mark Zuckerberg : फेसबुकवर रणकंदन, फॉलोअर्स घटविले2. Andheri ByElection: ऋतुजा लटकेंचा निवडणूक लढवण्याचा मार्ग मोकळा; हायकोर्टाचा मोठा दिलासा3.  ST: राज्य सरकारची ST महामंडळाला 300 कोटी रुपयांची तातडीची मदत; कर्मचाऱ्यांची दिवाळी होणार गोड?4.  H...

मोदी सरकारच्या नोटबंदीच्या निर्णयाची होणार चौकशी ते कुणावरही दबाव नाही; लटके यांच्या राजीनाम्यावर फडणवीसांचं स्पष्टीकरण 12.10.2022

बातम्या सविस्तर ऐकण्यासाठी क्लिक करा.....सकाळच्या पॉडकास्टला.....----------------------------------------------------------------------------------1. म्यानमारच्या लोकशाहीवादी नेत्या स्यू की यांना पुन्हा तुरुंगवास; एकूण २६ वर्षांची शिक्षा2. सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय; मोदी सरकारच्या नोटबंदीच्या निर्णयाची होणार चौकशी3. UIDAI : आधार कार्ड धारकांसाठी महत्त्वाची बातमी; UIDAI ने जारी केली नोटीस  4. अम...

ऐन दिवाळीत एसटी कर्मचारी पुन्हा संपावर? ते शिंदे गटाला मिळाली 'ढाल-तलवार' 11.10.2022

.बातम्या सविस्तर ऐकण्यासाठी क्लिक करा सकाळच्यी पॉडकास्टला.................................................................1.  युद्ध सुरूच! रशियाने युक्रेनवर डागली 75 क्षेपणास्त्रं; 11 जणांचा मृत्यू2.पेट्रोल-डिझेलला करा बाय-बाय; इथेनॉलवर चालणारी पहिली कार भारतात लाँच3. सुप्रीम कोर्टात पुन्हा मराठी झेंडा ? सरन्यायाधीश पदासाठी लळित यांनी पुढे केले हे नाव4.  ऐन दिवाळीत एसटी कर्मचारी पुन्हा संपावर?5..C...

वेगानं कमवलं झटक्यात गमवलं, अंबानी - अदानींना कोट्यवधीचा फटका ते शरद पवार, अशिष शेलारांमध्ये युती 10.10.2022

बातम्या सविस्तर ऐकण्यासाठी क्लिक करा.....सकाळच्या पॉडकास्टला.....--------------------------------------------------------------------------------------------1. Alians On Earth: अबब! डिसेंबरमध्ये पृथ्वीवर खरंच अवतरणार का एलियन? या दाव्यानं केलं साऱ्यांनाच हैराण2. Gautam Adani Mukesh Ambani : जोरात कमवलं, झटक्यात गमवलं; अंबानी - अदानींना कोट्यवधीचा फटका3. Nitin Gadkari: 2024 पर्यंत अमेरिकेपेक्षाही य...

पत्नी व्यभिचारी असेल तर पोटगीवर हक्क नाही ते दिघे असते तर त्यांनी शिंदेंना उलटं टांगलं असतं'; खैरेंचं वादग्रस्त विधान 09.10.2022

बातम्या सविस्तर ऐकण्यासाठी क्लिक करा....सकाळच्या पॉडकास्टला---------------------------------------------------------------------------------------------1.  High Court News: पत्नी व्यभिचारी असेल तर पोटगीवर हक्क नसेल; उच्च न्यायालयाचं स्पष्टीकरण2. Shivsena: फडणवीसजी तुम्ही जिंकलात, तुमचं अभिनंदन; सुषमा अंधारे यांचं सूचक ट्विट3. Air Force Day : हवाई दलाला आता नवा ‘लढाऊ’ गणवेश4. Child marriage : बालवि...

413 कोटींचा गुलाबी हिरा ते जयदेव ठाकरेंचे चिरंजीव उद्धव ठाकरेंच्या पाठीशी! 08.10.2022

१) 413 कोटींचा गुलाबी हिरा! विक्रीनं मोडला वर्ल्ड रेकॉर्ड२) महात्मा गांधींना शांततेचा 'नोबेल' का नाही? 5 वेळा होतं नामांकन३) नाशिकमध्ये बसला भीषण आग; 12 प्रवाशांचा आगीत होरपळून मृत्यू ४) शिंदे गटात गेलेल्या जयदेव ठाकरेंचे चिरंजीव उद्धव ठाकरेंच्या पाठीशी! ५) पारंपारिक पोषाख परिधान केल्यानं १४ हिंदू महिलांवर हल्ला; अमेरिकेतील घटना  ६) ओम राऊत अक्षयच्या 'रामसेतू'वर स्पष्टच बोलला; म्हणाला,'यात जे दाखव...

Sakal Unplugged With Dr. Amol Kolhe 'अभिनय क्षेत्रातलं राजकारण अन् राजकारणातला अभिनयही पाहतो...मी लकी' 08.10.2022

अनेक ऐतहासिक भूमिका साकारणारे डॉ. अमोल कोल्हे पुन्हा एकदा 'शिवप्रताप गरुडझेप' या त्यांच्या सिनेमाच्या माध्यमातून आपल्या भेटीस येत आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांची आग्र्याहून सुटका होतानाचा थरार आपल्याला या सिनेमात अनुभवता येणार आहे. अमोल कोल्हे हे आता केवळ अभिनेता म्हणून आपल्याला माहीत नाहीत तर एक राजकीय नेता म्हणूनही महाराष्ट्राला त्यांची एक वेगळी ओळख आहे. 'शिवप्रताप गरुडझेप' या सिनेमाच्या निमित्त...

ऐन दिवाळीत पेट्रोल डिझेलचे दर वाढणार? ते नारायण राणेंचा संयम सुटला! 'उद्धव म्हणजे...' 07.10.2022

बातम्या सविस्तर ऐकण्यासाठी क्लिक करा.....सकाळच्या पॉडकास्टला.....------------------------------------------------------------------------------------------------1. लवकर जॉब सोडताहेत? Quiet Quitting चा ट्रेंड होतोय व्हायरल, वाचा प्रकरण2. RBI लॉन्च करणार ई-रुपया; जनजागृतीबाबत कन्सेप्ट पेपर जाहीर3. Petrol-Diesel : दिवाळीनंतर वाढणार पेट्रोल-डिझेलचे दर; निवडणुकांचाही होणार नाही परिणाम4.  उद्धव ठाकरेंच्...

भारतातील 4 कंपन्यांची औषधं धोकादायक; WHO कडून अलर्ट ते उद्धव ठाकरेंच्या बोचऱ्या टीकेनंतर श्रीकांत शिंदेंचं भावनिक पत्र 06.10.2022

बातम्या सविस्तर ऐकण्यासाठी क्लिक करा....सकाळच्या पॉडकास्टला.....1. Thailand Shooting: लहान मुलांच्या 'नर्सरी'त गोळीबार; 22 चिमुकल्यांसह 34 जणांचा मृत्यू2. भारतातील 'या' कंपनीची 4 औषधं धोकादायक; 66 मुलांच्या मृत्यूनंतर WHO कडून अलर्ट जारी3. उद्धव ठाकरेंच्या बोचऱ्या टीकेनंतर श्रीकांत शिंदेंचं भावनिक पत्र; म्हणाले, एका दीड वर्षाच्या...4.  काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अडकणार ED च्या कचाट्यात; डीकेंना 7 ऑक्ट...

कोंबडी अन् क्वार्टर'मध्ये लोकशाही 'ओके'च; TRS नेत्याचं ट्विट ते गंभीर चूक झाली! चोप्राचे BCCI वर मोठे आरोप 05.10.2022

बातम्या सविस्तर ऐकण्यासाठी क्लिक करा सकाळच्या पॉडकास्टला......----------------------------------------------------------------------1. हिंदू संस्कृतीच्या खाणाखुणा जपणारे व्हिएतनाम2. CBI Raid : सायबर गुन्हेगारांविरुद्ध CBI ची मोठी कारवाई; देशभरात 115 ठिकाणी छापेमारी3. हकीकत को तलाश..., जरुरत से जादा इमानदार...; शायरींमधून व्यक्त झाली पंकजांची खदखद4. अजानसाठी अमित शाहांनी थांबवलं भाषण; विचारलं, आता...

कोरियाच्या किम जोंग उननं टोकियोवर डागलं क्षेपणास्त्र ते अनिल देशमुखांना जामीन पण सुटका नाही? आता CBI कडूनही गुन्हा दाखल 04.10.2022

बातम्या सविस्तर ऐकण्यासाठी क्लिक करा.....सकाळच्या पॉडकास्टला......-----------------------------------------------------------------------------------1. North Korea : किम जोंग उनच्या देशानं टोकियोवर डागलं क्षेपणास्त्र; जपान नागरिकांत घबराट2. Sun : जर सूर्य झोपला तर काय होईल? भारतीय संशोधकांनी समोर आणल्या भन्नाट गोष्टी3. Maharashtra: दिवाळी पॅकेज, पोलिसांना गृहकर्ज, सिंचनासाठी निधी; वाचा मंत्रिमंडळा...

Jio, Airtel, Vi आणि BSNL: कोणती कंपनी कधी सुरू करणा 5G सेवा ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जीवे मारण्याची धमकी 02.10.2022

बातम्या सविस्तर ऐकण्यासाठी क्लिक करा.....सकाळच्या पॉडकास्टला------------------------------------------------------------------------------------1. Jio, Airtel, Vi आणि BSNL: कोणती कंपनी कधी सुरू करेल 5G सेवा, येथे घ्या जाणून2. Vande Mataram: फोनवर आता 'हॅलो' ऐवजी 'वंदे मातरम' बोला; सरकारनं काढला जीआर3. Chandani Chowk Bridge Demolished : इंजिनिअर्सचा अंदाज चुकला! PWDनं केलं होतं मजबूत काम4. Madhya P...

औषध खरे की बनावट? QR कोडवरून मिळणार माहिती ते रिल्स तयार करणं महिला कंडक्टरला महागात, केलं निलंबन 02.10.2022

बातम्या सविस्तर ऐकण्यासाठी क्लिक करा....सकाळच्या पॉडकास्टला..... इंडियन एअर फोर्सची ताकद वाढली; जाणून घ्या स्वदेशी LCH ची वैशिष्ट्ये2. औषध खरे की बनावट? ग्राहकांना QR कोड स्कॅन करून मिळणार माहिती3. Prosusनं रद्द केली BillDesk खरेदीची 'बिग डील'; ४.७ बिलियन डॉलरचा होता व्यवहार4. स्वंते पाबो यांना 2022चा वैद्यकशास्त्रातील नोबेल पुरस्कार जाहीर5. Shivsena : 'मन मोठं करून जसं शिवाजी पार्क दिलं तशी सत्ता...

Sakal Unplugged With Avdhoot Gupte 'महाराष्ट्रातील सध्याच्या राजकारणावर माझ्यातील दिग्दर्शकाची नजर...' 01.10.2022

'गर्जा महाराष्ट्र', 'तुझे देखके मेरी मधुबाला..' सारख्या रीमिक्स-कॉम्बो सॉंगनी आपली इंडस्ट्रीला ओळख करुन देत पुढे एकापेक्षा एक दर्जेदार गाणी गात म्युझिक इंडस्ट्रीत आपलं अढळ स्थान बनवणारा अवधूत गुप्ते आज महाराष्ट्राचा फेव्हरेट गायक-संगीतकार बनला आहे.  केवळ म्युझिक नाही तर दिग्दर्शक,निर्माता म्हणूनही त्याची स्वतंत्र अशी ओळख इंडस्ट्रीत आहे. त्याच्या 'झेंडा','मोरया' सिनेमांना लोकांनी पसंती दिलीच, तर नु...

रशियानं बदलला युक्रेनचा नकाशा ते रेपो दरात वाढ झाल्यानं EMI महागणार 29.09.2022

१) रशियानं बदलला युक्रेनचा नकाशा २) EMI महागणार : RBI कडून रेपो दरात 50 बेसिस पॉईंट्सची वाढ ३) काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीचं चित्र स्पष्ट? 'या' दोन दिग्गज नेत्यांमध्ये लढत ४) अफगाणिस्तानात शाळेवर मोठा दहशतवादी हल्ला; 24 विद्यार्थी ठार ५) चंद्रकांत पाटलांचे निवृत्तीचे संकेत! ६) उद्यापासून क्रिकेटचे नियम बदलणार; T20 वर्ल्डकपमध्येही होणार लागू ७) "ते तर पगारी अँकर"; मांजरेकरांच्या टीकेवर बिचुकले...

MTP कायद्यानुसार अविवाहित महिलांनाही गर्भपाताचा अधिकार ते आता वर्षाला केवळ 15 तर महिन्याला मिळणार 2 सिलेंडर 29.09.2022

बातम्या सविस्तर ऐकण्यासाठी क्लिक करा.....सकाळच्या पॉडकास्टला.....-------------------------------------------------------------------------------------1. Alert : भारतात मोठ्या दहशतवादी हल्ल्याची शक्यता; कॅनडानं 'या' राज्यांत न जाण्याचा दिला सल्ला2. MTP कायद्यानुसार अविवाहित महिलांनाही गर्भपाताचा अधिकार, SCचा मोठा निर्णय3. LPG Cylinders: आता वर्षाला केवळ 15 तर महिन्याला 2 सिलेंडर मिळणार4. Airbags: ठ...

आता तुमच्या फोनमध्ये येणार GPS ऐवजी स्वदेशी NAVIC ते महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर दिवाळीनंतर सुनावणी 28.09.2022

बातम्या सविस्तर ऐकण्यासाठी क्लिक करा.....सकाळच्या पॉडकास्टला......---------------------------------------------------------------------------------1. महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाचा निकाल लांबणीवर! दिवाळीनंतर होणार सुनावणी2.  देशाला इस्लामिक राष्ट्र बनवण्यासाठी प्रशिक्षण; PFIच्या छाप्यांनंतर धक्कादायक प्रकार उघडकीस3. Atmanirbhar Bharat : लवकरच तुमच्या फोनमध्ये येणार GPS ऐवजी स्वदेशी NAVIC4. Supreme...

धनुष्यबाण' कुणाचा? निर्णय निवडणूक आयोगाच्या 'कोर्टात' ते मोठा खुलासा! PFI चे सदस्य पाकिस्तानच्या संपर्कात 27.09.2022

बातम्या सविस्तर ऐकण्यासाठी क्लिक करा.....सकाळच्या पॉडकास्टला......1. EC केंद्राच्या अखत्यारित, त्यामुळे पुढे काय होणार हे स्पष्ट; शिवसेनेची प्रतिक्रिया2. मोठा खुलासा! PFI चे सदस्य पाकिस्तानच्या संपर्कात; फोनमध्ये सापडले 50 हून अधिक पाकिस्तानी नंबर3. देशभरात RSS ची पाच नवीन विद्यापीठे उघडणार; शिक्षणात बदल घडवण्याचा प्रयत्न4. वन कर्मचाऱ्यांना मिळणार पोलीसांप्रमाणं लाभ; राज्य शासनाचा मोठा निर्णय5. मर...

Listen to the Sakalchya Batmya / Daily Sakal News podcast in Replaio

Radio and podcasts in one app - free, with no sign-up. Install today and do not miss the launch

Get it on Google Play

Replaio is not a podcast publisher; show names, artwork and audio belong to their authors and are distributed through public RSS feeds.