Sakal Media News
Sakalchya Batmya / Daily Sakal News
रोजच्या धकाधकीच्या आयुष्यात आता सगळं माहित असणं गरजेचं झालं आहे. रोजचं तापमान काय त्याबरोबर, कांदा आणखी किती रडवणार, भाजी आणखी किती महागणार, पेट्रोल खिसा रिकामा करणार का, याच्या जोडीला जगात काय चाललंय याचा आढावा गरजेचा झाला आहे. या सगळ्याची माहिती तुम्हाला मिळणार आहे सकाळच्या 'पॉडकास्ट' वर. त्यात तुम्ही ऐकणार आहात महत्वाच्या ३ बातम्या. याशिवाय हेल्थ, लाईफ स्टाईल, एंटरटेंनमेंट, बँकिंग, ट्रॅव्हल सारख्या क्षेत्रातील अपडेट्सही मिळणार आहेत. चला तर मग आता ऐकायला सुरुवात करुया... सकाळ पॉडकास्ट. In the hustle of our daily lives, it is also important to keep a tab on whats happening around us. News suc...
Where to listen?
Podcasts in the app Replaio Radio Coming soonPodcasts are coming to the app soon. Install now and be the first to see a whole new take on podcasts
Episodes
निवडणूकीत पराभूत उमेदवाराला ३१ लाखांची भेट ते परळमध्ये उभारणार भारतातील सर्वात उंच टॉवर 26.12.2022 10:16
1.परळमध्ये बांधण्यात येणार भारतातील सर्वात उंच 110 मजली टॉवर2.RBI चे माजी गव्हर्नर सी रंगराजन यांचे विकासाबाबत सूचक वक्तव्य3.कोरोनानंतर बर्ड फ्लूचा कहर4. निवडणूकीत पराभूत उमेदवाराला ३१ लाखांची भेट5.जुन्नरला नागरी वस्तीतील चौथा बिबट्या पिंजऱ्यात जेरबंद6.तुनिषा शर्माची आत्महत्या7.अश्विनने कसोटी क्रिकेटमधला मोडला 34 वर्षे जुना विक्रम८.माझ्यावर आरोप करणाऱ्या महिलेला शिवसेनेसह राष्ट्रवादीची फूस,राहुल...
उरीतील कारवाई ते भारत जोडो या बातम्या ऐकूया सकाळ पॉडकास्टमध्ये 25.12.2022 11:08
१.उरी येथून स्फोटके जप्त२. भाजप आमदार जयकुमार गोरे यांच्या गाडीला अपघात३.राज्यपालांचा निषेध४.वेरुळची लेणी उजळणार५.चंदा कोचर यांना तीन दिवसांची पोलीस कोठडी६.'मनात थोडीशी भीती..पण मै अटल हूं..',पंकज त्रिपाठीच्या पोस्टनं वेधलं लक्ष७.टीम इंडियातून कारकीर्द संपलेल्या 'या' खेळाडूला रिकी पाँटिंगने घेतले संघात८.भारत जोडो यात्रेच्या व्यासपीठावरुन राहुल गांधींचा सरकारवर हल्ला
नवी करोना नियमावली आणि इतर आंतरराष्ट्रीय घडामोडी ऐकूया, सकाळ पॉडकास्टमध्ये 24.12.2022 8:59
१.कोरोनाचं आव्हान पेलण्यास भारत सरकार सज्ज२. लष्कराच्या वाहनाला अपघात३.हिवाळी अधिवेशनात विरोधक आक्रमक४.आयपीएल मिनी लिलाव५. ऑस्करमध्ये भारतीय संगीत६.पाकीस्तानमध्ये आत्मघातकी हल्ला७. भारत जोडो थांबवणार नाही, काँग्रेसचा निर्धार८. नाताळ, सुट्या आणि सवलती
दिवसेंदिवस बिकट होत चाललेली कोरोनास्थिती आणि हिवाळी अधिवेशनातील घडामोडी या सगळ्या बातम्या ऐकूया सकाळ पॉडकास्टमध्ये 23.12.2022 13:07
१. कोरोनाची कहर२. गोवरचे रुग्ण वाढले३. साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर४. भारतीय महिला हॉकी संघाचे यश५. आता विद्यार्थ्यांना भगवदगीतेचे धडे६. चिकन टिक्काचे जन्मदाते कालवश७. चार्ल्स शोभराज याच्या सुटकेचे संकेत८. हिवाळी अधिवेशनात जयंत पाटील यांचे निलंबन रिसर्च अँड स्क्रिप्ट - स्वाती केतकर-पंडित
करोनाचा वाढता कहर, भिडे वाडा राष्ट्रीय स्मारकाचा मार्ग मोकळा अशा बातम्या ऐकूया सकाळच्या पॉडकास्टमध्ये 22.12.2022 13:14
१.करोनाचा कहर पुन्हा वाढला.२.तालिबान्यांचा नवा फतवा३.हिवाळी अधिवेशनात खडाजंगी४.वाढत्या रूग्णसंख्येत अदर पुनावालांचं भारतीयांसाठी मोठं विधान;म्हणाले...५.फडणवीसांना धक्का! रश्मी शुक्ला यांचा क्लोजर रिपोर्ट न्यायालयाने फेटाळला६.चक्क गोविंदा अवतारचा हिरो होणार होता,का नाकारली जेम्स कॅमेरूनची ऑफर ?७.वाचाळवीर रमीझ राजाची हकालपट्टी! कोणाला मिळाली PCB चेअरमनपदाची खुर्ची ?८. 'भिडे वाड्या'च्या राष्ट्रीय स्म...
चीनमध्ये पुन्हा करोनाचा कहर ते महाराष्ट्रातल्या ग्रामपंचायत निवडणुकींचा धुरळा... ऐकूया अशा बातम्यांचा आढावा, सकाळ पॉडकास्टमध्ये 21.12.2022 12:46
१. ‘लव्ह जिहाद’बाबत महाराष्ट्रातही कायदा होणार का?२.हिवाळी अधिवेशनात, ती येते आणिक जाते३.चीनमध्ये पुन्हा करोनाचा कहर4. गुगल वाचेल आता डॉक्टरांचं हस्ताक्षर5. मनी लाँडरिंग प्रकरणात सुकेश चंद्रशेखर आणि आपचं कनेक्शन6. फिफाचा फिव्हर बरकरार7. ग्रामपंचायत निवडणुकीची धामधूम रिसर्च अँड स्क्रिप्ट - स्वाती केतकर-पंडित, नीलम पवार
इलॉन मस्कचा नवा चक्रमपणा ते महाराष्ट्र विधानसभा हिवाळी अधिवेशन व्हाया फिफाचा फिव्हर..... अशा बातम्या ऐकणार आहोत, आज सकाळ पॉडकास्टमध्ये. 20.12.2022 10:35
१. इलॉन मस्क राजीनामा देणार का२. तब्बल २१ वर्षांनी भारताकडे मिसेस वर्ल्ड किताब३. वंदे मेट्रो ट्रेन४. हिवाळी अधिवेशनात चिमुकली पावले५.धूम्रपानावर लागणार चाप६.फिफामध्ये दीपिकाचा निराळा ढंग७.अतिरेकी चाहत्यांमुळे मारामारी८.हिवाळी अधिवेशनात अजितदादांची फटकेबाजी रिसर्च अँड स्क्रिप्ट - स्वाती केतकर-पंडित, नीलम पवार
फडणवीस आता राज्याचे मुख्यमंत्री व्हावेत, चंद्रशेखर बावनकुळेंचे विधान ते 'बाप जन्मात बायोपिक करणार नाही' सुबोधनं हात जोडले 19.12.2022 11:53
बातम्या सविस्तर ऐकण्यासाठी क्लिक करा.....सकाळच्या पॉडकास्टला....1. दरवर्षी घरदार सोडून लाखो लोकांना का करावं लागतं स्थलांतर?2. विप्रोच्या बॉसची एनझायटीपासून वाचण्याची अजब ट्रिक3. Tax Collection : सरकार मालामाल! प्रत्यक्ष कर संकलनात झाली वाढ; वाचा काय आहे आकडेवारी4. भारताच्या उद्धारासाठी देवानेच आम आदमी पक्षाला निवडलं, आता...; केजरीवालांचा अजब दावा5. हिंदू दांपत्याला न्यायालयाच्या परवानगीशिवाय घटस्...
Sakal Unplugged With Pushkar Jog 'परिस्थितीपुढे हात टेकले..', पुष्करने सांगितलं मराठी सिनेमांचं भीषण वास्तव 18.12.2022 20:05
१६ डिसेंबरला मराठीतील बहुचर्चित हॉरर-थ्रिलर जॉनर असलेला 'व्हिक्टोरिया' बडा सिनेमा रिलीज होणार होता. पण त्याचवेळेला नेमका हॉलीवूडचा अवतार २ रिलीज झाल्यानं व्हिक्टोरियाच्या निर्मात्यांनी आपल्या सिनेमाचं प्रदर्शन पुढे ढकललं. या सिनेमात पुष्कर जोग,सोनाली कुलकर्णी,आशय कुलकर्णाी मुख्य भूमिकेत आहेत. आता सिनेमाचं प्रदर्शन पुढे ढकललल्यानं पुन्हा एकदा आपल्याच राज्यात मराठीची गळचेपी झाल्याचं स्पष्ट झालं आहे...
नमामी गंगेची दखल आता संयुक्त राष्ट्रांत, रविवार सार्थकी लावणारा फिफाचा विश्वचषक ते पुष्कर श्रोत्रीची पठाण वादात उडी. 18.12.2022 14:53
१. आता गंगा संयुक्त राष्ट्रांत२.सुप्रीम कोर्टातही बिल्किस बानो यांच्या पदरी निराशाच! पुनर्विचार याचिका फेटाळली!३.मोदींवरील टीका ही पाकिस्तानची नवी नीचतम पातळी४.घाटकोपरमधील पारेख रुग्णालयात आग५.जगातील सर्वात मोठे दंडगोलाकार मत्स्यालय फुटले६.रंगाचा आणि धर्माचा काय संबंध.. पुष्कर श्रोत्री कडून राम कदमांचा समाचार..७.फीफा वर्ल्डकपचा अंतिम सामना स्क्रिप्ट अँड रिसर्च - स्वाती केतकर-पंडित, निलम पवार
कोरोनानंतर माणसांमध्ये पसरतोय 'कॅमल फ्लू', WHOने दिला इशारा ते पंजाब सरकार आणतय आरोग्यवर्धक दारू 17.12.2022 10:39
बातम्या सविस्तर ऐकण्यासाठी क्लिक करा.....सकाळच्या पॉडकास्टला.... १. Elon Musk : माझ्यावर टीका करा पण...; पत्रकारांची अकाऊंट बंद करत मस्कने दाखवले रंग२. PNB Fraud Case : नीरव मोदीचं होणार प्रत्यार्पण! दोषी ठरल्यास किती वर्षांची होईल शिक्षा?३. Camel Flu: कोरोनानंतर माणसांमध्ये पसरतोय 'कॅमल फ्लू', WHOने दिला इशारा; जाणून घ्या४. पंजाब सरकार आणतय आरोग्यवर्धक दारू;सर्वोच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्रही दाख...
तुम्हाला माहितेय का कोण आहे, डायपर डॉन? ते उद्धव ठाकरे यांचा मुख्यमंत्र्यांवर पुन्हा हल्लाबोल 16.12.2022 10:12
बातम्या सविस्तर ऐकण्यासाठी क्लिक करा.....सकाळच्या पॉडकास्टला....1. रशियाचा पुन्हा युक्रेनवर हल्ला2. तुम्हाला माहितेय का कोण आहे, डायपर डॉन?3. लग्नापूर्वी पोलीस पडताळणी आवश्यक? गृहमंत्र्यांचे मोठे वक्तव्य4. शेतकऱ्यांना मिळणाऱ्या नुकसानभरपाईत वाढ5. वीजबिल वाढीचा उद्योजकांना झटका6. पठाण सिनेमासंबंधी प्रकरणाला नवा रंग7. क्रीडा क्षेत्रातील महत्वाची बातमी - फ्रान्स का अर्जेंटिना; 165 कोटींची ट्रॉफी को...
राज्यपाल कोश्यारींना दणका! सर्वोच्च न्यायालायचा आदेश ते जैसा बाप वैसा बेटा! अर्जुननेही सचिनप्रमाणे इतिहास रचला 15.12.2022 11:58
बातम्या सविस्तर ऐकण्यासाठी क्लिक करा....सकाळच्या पॉडकास्टला.....1. Ban Cigarettes : न्यूझीलंडचे पाऊल सिगारेट हद्दपारीकडे2. Inflation In India : गगनाला भिडलेल्या महागाईवर लवकर दिलासा; अर्थमंत्र्यांचे महत्त्वपूर्ण संकेत3. Crude Oil : इराक, सौदी अरेबिया ना अमेरिका, भारत घेतोय "या" देशाकडून सर्वात जास्त क्रूड ऑइल4. राज्यपाल कोश्यारींना दणका! आमदार नियुक्तीवर सर्वोच्च न्यायालायचे महत्त्वपूर्ण निर्देश5...
Amazon, Twitter नंतर आणखी एका टेक कंपनीचा ४ हजार जणांना नारळ ते उदयनराजे राजीनामा देणार? सुषमा अंधारे यांचे मोठे वक्तव्य 14.12.2022 10:54
बातम्या सविस्तर ऐकण्यासाठी क्लिक करा.....सकाळच्या पॉडकास्टला....1. Tech layoffs 2022: नक्की चाललय काय? Amazon, Twitter नंतर आणखी एका टेक कंपनीने दिला ४ हजार जणांना नारळ2. Tejashwi Yadav : नितीश कुमारांची मोठी घोषणा! 2025ची निवडणूक तेजस्वींच्या नेतृत्वात लढवणार3. UNSC मध्ये भारताला स्थान का नाही? शहांनी नेहरु-चीन कनेक्शन सांगत केला गंभीर आरोप4. ट्विटर अकाउंट होणार रंगीबेरंगी! गोल्ड, ब्लू की ग्रे? प...
आई नाही मशीन जन्माला घालणार मुलं! काय आहे नवीन तंत्रज्ञान ते पुन्हा नोटबंदीचे संकेत? 13.12.2022 11:06
बातम्या सविस्तर ऐकण्यासाठी क्लिक करा....सकाळच्या पॉडकास्टला....1. Artificial Womb Video : आई नाही मशीन जन्माला घालणार मुलं! काय आहे नवीन तंत्रज्ञान2. Demonetisation: पुन्हा नोटबंदीचे संकेत! मोदींच्या मागणीनं अनेकांच्या उंचावल्या भुवया3. Twitter Blue: प्रत्येकाला मिळणार ब्लू टिक, ट्विटरने पुन्हा लाँच केली पेड सर्व्हिस; मोजावे लागतील 'एवढे' पैसे4. जामीन मिळूनही अनिल देशमुख कोठडीतच;सीबीआयने १० दिवस थ...
अनिल अंबानी कर्जबाजारी, आणखी एक कंपनी दिवाळखोरीत ते चंद्रकांत पाटील शाईफेक प्रकरणात 11 पोलिस कर्मचाऱ्यांचे निलंबन 12.12.2022 12:12
बातम्या सविस्तरपणे ऐकण्यासाठी क्लिक करा....सकाळच्या पॉडकास्टला.....१. Anil Ambani : अनिल अंबानींची आणखीन एक कंपनी दिवाळखोरीत; कारण...२. Eknath Shinde: महिलांपेक्षा शिंदे गटातील आमदारांची सुरक्षा महत्त्वाची? निर्भया फंडातून खरेदी केलेल्या SUV चक्क...३. भारतात अल्पवयीन मुलांचे काय आहेत अधिकार? जाणून घ्या४. समृद्धी महामार्गाचे मोदींच्या हस्ते लोकार्पण५. जैवविविधता संरक्षणात आशिया पिछाडीवर६. भारताविर...
अल्पसंख्याक विद्यार्थ्यांची 'ही' फेलोशीप बंद ते द्विशतकी खेळी करत इशान किशनं रचला इतिहास 11.12.2022 12:42
1) अल्पसंख्याक विद्यार्थ्यांची 'ही' स्कॉलरशीप बंद; मोदी सरकारचा आणखी एक निर्णय 2) ई-सिगारेट किती धोक्याची? WHO सह प्रमुख संघटनांनी सांगितलं कारण 3) आरोग्याचा जागर 'स्वास्थ्यम' मी विषयीची महत्वाची बातमी..... 4) 'बालवीर' चालला चंद्रावर; टीव्हीवरील कार्यक्रमात नाही, प्रत्यक्षात! 5) संशोधनातून समोर आली जगभरातील आळशी देशांची यादी; भारताचा क्रमांक कितवा? जाणून घ्या 6) 'सैराट'नं मराठी चित्रपटसृष्टी बरबाद...
Sakal Unplugged With Dr.Rohit Shinde 'तिला वेळ हवाय आणि...', रुचिराशी ब्रेकअपवर स्पष्टच बोलला रोहित 10.12.2022 17:08
'बिग बॉस मराठी 4' मध्ये डॉ.रोहित शिंदे आणि अभिनेत्री रुचिरा जाधव हे रिअल लाईफ कपल सामिल झालं होतं. पण घरात अशा काही गोष्टी घडल्या ज्यामुळे घरातून बाहेर पडताना रुचिरा रोहितवर रागावल्याचं चित्र समोर आलं होतं. त्यानंतर सोशल मीडियावरही रुचिरानं रोहितला अनफॉलो केलं अन् त्यांच्यात ब्रेकअप होणार अशा बातम्यांना ऊत आला. आता रोहितनं ईसकाळला दिलेल्या पॉडकास्ट मुलाखतीत नेमकं त्याच्यात आणि रुचिरात सध्या कसं न...
फुले-आंबेडकर, कर्मवीर यांनी शाळांसाठी भीक मागितली; चंद्रकांत पाटलांचे अजब विधान 10.12.2022 11:48
बातम्या सविस्तर ऐकण्यासाठी क्लिक करा....सकाळच्या पॉडकास्टला.....1. भारत केवळ मित्रच नाही तर महाशक्तीकडे झेपावलेलं राष्ट्र! 'व्हाईट हाऊस'कडून कौतुक2. Shraddha Murder Case : निर्भया-हाथरस बलात्कार पीडितेचा आवाज बनणारीच देणार श्रद्धालाही 'न्याय'3. आरोग्याचा जागर 'स्वास्थ्यम' मी विषयीची महत्वाची बातमी.....4..मंदौस चक्रीवादळामुळे शेतकरी भयभीत5. आता महाराष्ट्रातही येणार 'लव्ह जिहाद'विरोधी कायदा!6. 'ऋषभ...
हिमाचलमध्ये कॉग्रेसच्या 'जीवात जीव', गुजरातमध्ये भाजप 'राज'! आप 'काठावर' 09.12.2022 15:11
बातम्या सविस्तर ऐकण्यासाठी क्लिक करा.....सकाळच्या पॉडकास्टला....1. गुजरातमध्ये भाजपची सरशी, हिमाचल प्रदेशमध्ये कॉग्रेसची बाजी2. Global Peace Index : या देशांकडे स्वतःचे सैन्य नसूनही आहेत जगातलं सर्वात सुरक्षित देश3. आरोग्याचा जागर 'स्वास्थ्यम'ला आजपासून सुरुवात...4. Himachal Congress Victory: प्रियंका गांधींनी एक दिवस आधीच दिलं आईला बड्डे गिफ्ट, ठरल्या विजयाच्या शिल्पकार5. Gujarat Election Result...
नैतिकता किती खालावली? काँग्रेस आमदारांचा भाजप प्रवेश SC ने सुनावले ते गरज पडली तर...; राज ठाकरेंचा शिंदे सरकारवर संताप 08.12.2022 13:58
बातम्या सविस्तर ऐकण्यासाठी क्लिक करा.....सकाळच्या पॉडकास्टला....१. Government Scheme : 'नारी शक्ती योजने' अंतर्गत महिलांना 2.20 लाख? जाणून घ्या फॅक्ट२. Karnataka Border Dispute : गरज पडली तर...; अन् राज ठाकरे मोदी आणि शिंदे सरकारवर भडकले!३. 'स्वास्थ्यम ग्लोबल वेलनेस' उपक्रमात प्रसिद्ध कवी, विचारवंत कुमार विश्वास सांगताहेत फिटनेसचे महत्व...४. Supreme Court : नैतिकता किती खालावली ? काँग्रेस आमदारा...
सीमावाद चिघळला! 'कन्नड वेदिके' कडून महाराष्ट्राच्या वाहनांवर दगडफेक ते राज्यातील सत्तासंघर्षाच्या सुनावणीला पुढची ‘तारीख 07.12.2022 11:00
बातम्या सविस्तर जाणून घेण्यासाठी क्लिक करा....सकाळच्या पॉडकास्टला....1. हुकूमशहाच्या देशात 'तालिबानी शिक्षा'; दक्षिण कोरियाचा चित्रपट पाहणाऱ्या अल्पवयीन मुलांवर झाडल्या गोळ्या2. Breaking: सीमावाद चिघळला! 'कन्नड वेदिके' संघटनेकडून महाराष्ट्राच्या वाहनांवर दगडफेक3. 'स्वास्थ्यम ग्लोबल वेलनेस' उपक्रमात 'मनोव्यापारांचं माध्यम ओळखा' मानसोपचारतज्ञ डॉ.राजेंद्र बर्वे यांची मुलाखत 4.राज्यातील सत्तासंघर्षाच...
माणसाची जागा घेणारं 'चॅटबॉट' आहे तरी काय? ते ठाकरे-आंबेडकर यांच्यात पॉझिटिव्ह चर्चा 06.12.2022 11:40
बातम्या सविस्तर ऐकण्यासाठी क्लिक करा....सकाळच्या पॉडकास्टला....1. जगभरात भारताचा डंका;चीनलाही टाकले मागे-वर्ल्ड बँक2. ChatGPT AI: मनुष्याची जागा घेणार हे भन्नाट चॅटबॉट? सहज मिळेल तुमच्या प्रश्नाचे उत्तर, वाचा काय आहे खास3. 'स्वास्थ्यम ग्लोबल वेलनेस' उपक्रमात योगगुरु डॉ. हंसाजी योगेंद्र फिटनेस ट्रेनर मार्गदर्शन करणारेत4. . हुगळी नदीकाठी सापडल्या जुन्या तोफा5. राष्ट्रवादी कॉंग्रेसमधल्या पक्षप्रवेश...
'शिवाजी महाराजांचा जन्म कोकणात, बालपण रायगडावर'! भाजपचे प्रसाद लाड यांचे अजब वक्तव्य बातम्या सविस्तर ऐकण्यासाठी क्लिक करा....सकाळच्या पॉडकास्टला.... 05.12.2022 13:23
1. Oil Import : रशियातून तेल आयात सुरूच ठेवणार2. शिंदे सरकारचा मोठा निर्णय; दिव्यांगांसाठी आता...3. Apple चीनला देणार मोठा झटका, आयफोन फॅक्ट्री होणार बंद; भारताचा फायदा?4. तुकाराम मुंढेंच्या समर्थनार्थ 'या' पक्षाची पुण्यात बॅनरबाजी5. Gulabrao Patil: ''मंत्रिपद गेलं खड्ड्यात.. मग राज्यपाल असो की राष्ट्रपती'' गुलाबरावांनी दिला इशारा6. सिद्धू मुसेवालाच्या हत्येसाठी सरकारचं जबाबदार दिलजीतचा गंभीर आर...
Similar podcasts
Replaio is not a podcast publisher; show names, artwork and audio belong to their authors and are distributed through public RSS feeds.