Sakal Media News

Sakalchya Batmya / Daily Sakal News

News MR ↓ 2018 episodes

रोजच्या धकाधकीच्या आयुष्यात आता सगळं माहित असणं गरजेचं झालं आहे. रोजचं तापमान काय त्याबरोबर, कांदा आणखी किती रडवणार, भाजी आणखी किती महागणार, पेट्रोल खिसा रिकामा करणार का, याच्या जोडीला जगात काय चाललंय याचा आढावा गरजेचा झाला आहे. या सगळ्याची माहिती तुम्हाला मिळणार आहे सकाळच्या 'पॉडकास्ट' वर. त्यात तुम्ही ऐकणार आहात महत्वाच्या ३ बातम्या. याशिवाय हेल्थ, लाईफ स्टाईल, एंटरटेंनमेंट, बँकिंग, ट्रॅव्हल सारख्या क्षेत्रातील अपडेट्सही मिळणार आहेत. चला तर मग आता ऐकायला सुरुवात करुया... सकाळ पॉडकास्ट. In the hustle of our daily lives, it is also important to keep a tab on whats happening around us. News suc...

Author

Sakal Media News

Category

News

Podcast website

esakal.com

Latest episode

Jul 11, 2026

Where to listen?

Podcasts in the app Replaio Radio Coming soon

Podcasts are coming to the app soon. Install now and be the first to see a whole new take on podcasts

Get it on Google Play Install for free Android almost 10M downloads · 4.8 rating iOS soon

Episodes

अवकाळी पावसाची चिंता ते राहुल गांधींची रा.स्व.संघावर टीका 08.03.2023

बातम्या सविस्तर ऐकण्यासाठी क्लिक करा....सकाळच्या पॉडकास्टला... १.'सोन्याच्या चहा'वरुन अजित पवारांनी मुख्यमंत्र्यांना सुनावलं २. अवकाळी पावसामुळे शेतकरी चिंतेत ३.H3N2 विषाणूचा धोका, सर्दी-खोकला, तापाकडे दुर्लक्ष करू नकाच ४. PM मोदींच्या गृहराज्यातील ५६० मच्छीमार पाकच्या तुरुंगात बंद; सरकारनेच दिली माहिती ५. "रंग बरसे " नातवासंगे CM शिंदें रंगले रंगात ! फडणवीसांकडून देखील धुळवड साजरी ! ६.इथेही फ्लॉप...

पंतप्रधान पदासाठी उद्धव ठाकरे ते कांद्याचा वांदा 07.03.2023

बातम्या सविस्तर ऐकण्यासाठी क्लिक करा....सकाळच्या पॉडकास्टला...१. उद्धव ठाकरे २०२४मध्ये पंतप्रधान पदाचा चेहरा असणार का?२. महाराष्ट्रात ईडीची मोठी कारवाई३.वि.वि. करमरकर यांचे निधन४. उद्धव ठाकरे गटाचा आणखी एक नेता अडचणीत! ACB च्या रडारवर५. खुल्या सागरातील जीवसृष्टी वाचविण्यासाठी करार६. हैद्राबाद मध्ये शूटिंगदरम्यान अमिताभ बच्चन  यांना गंभीर दुखापत७. हार्दिक पांड्याची इन्स्टाभरारी रिसर्च अँड स्क्रिप्ट...

वाहन चालकांना मोठा धक्का, टोलच्या दरात वाढ ते परीक्षेपूर्वीच विद्यार्थ्यांच्या मोबाईलवर प्रश्नपत्रिका 06.03.2023

बातम्या सविस्तर ऐकण्यासाठी क्लिक करा....सकाळच्या पॉडकास्टला...१. Toll Tax Rate : वाहन चालकांना मोठा धक्का! महामार्गावरील टोल टॅक्सच्या दरात वाढ, जाणून घ्या नवे दर२. LPG Cylinder : गेल्या 4 वर्षात 56% ने महागला LPG सिलिंडर, सबसिडीतही मोठी घट, पाहा आकडेवारी३. HSC Exam 2023 : कॉपीमुक्त परीक्षेचा बोजवारा! परीक्षेपूर्वीच विद्यार्थ्यांच्या मोबाईलवर प्रश्नपत्रिका; आरोपी...४. अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्र्य...

देशात राजकीय बदलाचे वारे ते वूमन्स प्रीमियर लीगची दणक्यात सुरुवात 05.03.2023

१. देशात राजकीय बदलाचे वारे, शरद पवारांचं प्रतिपादन२. जो बायडेन यांना कर्करोगाची लागण३.आता भारतीय जवानही हवेत उडणार, जेटपॅक सूटची चाचणी४.कोविड लस विकसीत करणाऱ्या रशियन शास्त्रज्ञाची हत्या५. अखेर शिझान खानला जामीन६.गायक बेनी दयाल कॉन्सर्टदरम्यान जखमी७. वुमन्स प्रीमियर लीगला सुरूवात८. होळीला पाऊस येणार का?   रिसर्च अँड स्क्रिप्ट - स्वाती केतकर-पंडित

अर्थसंकल्पीय अधिवेशन ते केंब्रीजमध्ये पेगाससची चर्चा 04.03.2023

बातम्या सविस्तर ऐकण्यासाठी क्लिक करा....सकाळच्या पॉडकास्टला…१.अंगणवाडी सेविकांना २० टक्के पगारवाढ२.राहुल गांधी यांचा केंब्रीजमध्ये पेगाससविषयी आरोप३.संजय राऊतांची निवडणूक आयोगावर टीका४.चॅटजीपीटीची भीती नको, नारायण मूर्ती५.सोनिया गांधी यांची प्रकृती बिघडली६.बारावीची गणिताची प्रश्नपत्रिका फुटली  ७.कसोटी सामन्यात भारताचा पराभव८.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची फटकेबाजी रिसर्च अँड स्क्रिप्ट - स्वाती केतक...

कसबा-चिंचवड निकालांचा धुरळा ते भारत-ऑस्सी कसोटी .... 03.03.2023

बातम्या सविस्तर ऐकण्यासाठी क्लिक करा....सकाळच्या पॉडकास्टला... १. कसब्यात कमावलं पण चिंचवडमध्ये गमावलं२.ईशान्य भारतात कमळ फुलले३.शिंदे ठाकरे सत्तासंघर्षाच्या निकालाला पुन्हा एकदा पुढची तारीख४.अभिनेत्री सुश्मिता सेन हिला ह्दयविकाराचा झटका५.भारत-ऑस्ट्रेलिया कसोटी, भारताचा दुसरा डाव 163 धावात संपुष्टात;६.रशियाच्या हद्दीत युक्रेनकडून ड्रोन हल्ले७.IRCTC ने HDFC सोबत लाँच केलं नवं ‘ट्रॅव्हल क्रेडिट कार्...

CM शिंदेंवर हक्कभंग प्रस्ताव ते इलॉन मस्कला चीनने दिला दणका! 02.03.2023

१) ठाकरे गटानं एकनाथ शिंदेंना पकडलं कोंडीत; हक्कभंग प्रस्ताव दाखल २) कोरोना चीनच्या प्रयोगशाळेतच जन्मला; अमेरिकेच्या गुप्तचर यंत्रणांचा धक्कादायक दावा ३) दहावीच्या विद्यार्थ्यांमध्ये यंदा घट; बोर्डाच्या अध्यक्षांनी दिलं धक्कादायक कारण  ४) इलॉन मस्कला चीनने दिला दणका! ५) ग्रीसमध्येही खेळली जाते होळी, पण भारतासारखी नाही ६) स्वतःची काळजी घ्या...दिग्दर्शक प्रवीण तरडेची सूचक पोस्ट ७) ट्रिपल जंपर ऐश्वर्...

जगात सर्वाधिक फॉलोअर्सच्या यादीत पुन्हा मोदी ते शिंदे मुख्यमंत्री झाल्यावर भाजपमध्ये नाराजी 01.03.2023

बातम्या सविस्तर ऐकण्यासाठी क्लिक करा....सकाळच्या पॉडकास्टला...-------------------------------------------------------------------------------1. Imtiyaz Jaleel: "राज्यातील 'या' शहरांची नावही बदला"; जलील यांनी दिले 'हे' पर्याय2. PM Narendra Modi : लोकप्रियतेत पुन्हा मारली बाजी; जगात सर्वाधिक फॉलोवर्स असलेल्यांमध्ये मोदींचा समावेश3. Shinde Vs Thackeray: सत्ता संघर्षाच्या आजच्या सुनावणीत काय घडलं? जाण...

होळीनिमित्त मोदींची करोडो शेतकऱ्यांना भेट ते मुख्यमंत्र्यांनी कसब्यात पैसे वाटले, धंगेकराचा थेट आरोप 28.02.2023

बातम्या सविस्तर ऐकण्यासाठी क्लिक करा...सकाळच्या पॉडकास्टला...1. Corona Virus : कोरोनाबाबत अमेरिकेच्या ऊर्जा विभागाच्या मोठा दावा; जगाच्या नजरा पुन्हा चीनकडे2. PM Kisan : होळीनिमित्त मोदींची करोडो शेतकऱ्यांना भेट; जाहीर केला किसान योजनेचा 13वा हप्ता3. Renaming Places: प्राचीन ठिकाणांची नाव बदलण्यावरुन सुप्रीम कोर्ट भडकलं! फेटाळली जनहित याचिका4. NEET PG 2023 ची परीक्षा पुढे ढकलली जाणार नाही, सर्वोच्...

३५ वर्षांनी ड्रायव्हिंगचे नियम बदलले! ते मनसे आमदाराने पक्षासह इंजिन चिन्हावर दावा करावा का? अजित पवारांनी डिवचलं 27.02.2023

बातम्या सविस्तर ऐकण्यासाठी क्लिक करा....सकाळच्या पॉडकास्टला..1. Bengaluru: ‘ओ कंडक्टर एक रूपया द्या, नाहीतर कोर्टात या’; बंगळुरूच्या तरूणाला मिळाले तीन हजार रूपये!2. Driving Licence New Rules : ड्रायव्हिंग लायसन्सचे नियम बदलले, ३५ वर्षांनंतर सरकारचा मोठा निर्णय3. Devendra Fadnavis : शेतकऱ्यांला 512 किलोच्या कांद्याचे मिळाले 2 रुपये; फडणवीस म्हणाले, जीआर...4. Rahul Gandhi : काँग्रेसचं ठरलं! 'भारत ज...

आरआरआर ठरला जगातला सर्वोत्कृष्ट सिनेमा ते दक्षिण आफ्रिकेच्या संघासमोर 5 वेळा विजेत्या ऑस्ट्र्लियाचे संघाचे आव्हान 26.02.2023

बातम्या सविस्तर ऐकण्यासाठी क्लिक करा, सकाळच्या पॉडकास्टला....1.सोनिया गांधींनी दिले राजकारणातून निवृत्तीचे संकेत2. झेलेन्स्की यांचा निर्धार ;आगामी वर्ष युक्रेनच्या विजयाचे असेल3. श्रीमंतांच्या यादीतून अदाणींची घसरण, थेट तिसाव्या स्थानावर आदळले4. धीरज देशमुखांची थेट निवडणूक आयोगाकडे मागणी5. श्रीमंतांच्या यादीतून अदाणींची घसरण6. आरआरआर ठरला जगातला सर्वोत्कृष्ट सिनेमा7. दक्षिण आफ्रिकेच्या संघासमोर 5...

कोण आहे 'लवप्रीत'? ते पुण्यात दादांची दादागिरी मोडून काढणार, मुख्यमंत्र्यांचे आव्हान 25.02.2023

बातम्या सविस्तर ऐकण्यासाठी क्लिक करा.....सकाळच्या पॉडकास्टला....1. Russia Ukraine War : "रशिया-युक्रेन युद्धसमाप्ती होणे नाही"2.  Amritpal Singh: कोण आहे 'लवप्रीत'? ज्याच्यासाठी अमृतपाल सिंगने अजनालामध्ये 'तुफान' निर्माण केलं3. Kasba-Chinchwad ByEelction: प्रचाराच्या तोफा थंडावल्या, रविवारी मतदान; काय आहे जनतेचा मूड?4. हवामानबदलामुळे वाढले साथीचे आजार5. कोणकोणते देश देतात महिलांना मासिक पाळीची रजा...

MPSC : एमपीएससीचा नवा अभ्यासक्रम २०२५ पासूनच ते 'मी काही...' ठाकरे गटाचे वकील कोर्टात भावूक, 24.02.2023

बातम्या सविस्तर ऐकण्यासाठी क्लिक करा, सकाळच्या पॉडकास्टला....१. Youtube : Youtube चं टेन्शन वाढलं, सूट देणारा 26 वर्षे जुना कायदा सुप्रीम कोर्ट रद्द करणार का?२. MPSC : मोठी बातमी! विद्यार्थ्यांच्या लढ्याला यश; अखेर आयोगाने घेतला मोठा निर्णय३. Narendra Modi : मोदींची होते 'परीक्षा पे चर्चा' पण सरकारचे खर्च होणार ९ कोटी! समोर आली आकडेवारी...४. .आता ट्रेनमधील सामान चोरीला नाही जाणार,ओटीपीशिवाय उघडणार...

ऑस्ट्रेलियाचा चौथा खेळाडू परतला मायदेशी ते शरद पवारांच्या भेटीनंतर आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये फूट 23.02.2023

बातम्या सविस्तर जाणून घेण्यासाठी क्लिक करा....सकाळच्या पॉडकास्टला...1. सुप्रीम कोर्टाने दिले जैसे थे परिस्थिती ठेवण्याचे आदेश2. मेघा इंजीनीयरींगचे संरक्षण उत्पादन क्षेत्रात ऐतिहासिक पाऊल3. टीका करणाऱ्यांना इलॉन मस्क यांचे मजेशीर उत्तर4. श्रीकांत शिंदेंनी मारण्याची सुपारी दिल्याचा  राऊतांच्या आरोपावर मुख्यमंत्र्याची प्रतिक्रिया  5. शरद पवारांच्या भेटीनंतर आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये फूट6. पै...

शिंदे गट नव्हे ही शिवसेना ते अशोक चव्हाणांना संपवण्याचा राजकीय डाव 22.02.2023

बातम्या सविस्तर जाणून घेण्यासाठी क्लिक करा....सकाळच्या पॉडकास्टला...१. शिंदे गट नव्हे शिवसेना म्हणायचं२.व्लादिमिर पुतिन यांची प्रकृती खालावली३.राज्यसभेत गोंधळ घालणं महागात; १२ खासदारांना हक्कभंगाची नोटीस४.प्रश्नपत्रिकेत प्रश्नाऐवजी छापली उत्तरे, बोर्डाचा सावळा गोंधळ५.रेल्वेतील जेवण झाले महाग६.अभिनेत्री अमिषा पटेलला आयकर विभागाची नोटीस७.कर्णधारानंतर डेव्हीड वॉर्नर मायदेशी परतणार८. अशोक चव्हाण यांना...

अजुन एक 'तालिबानी' निर्णय गर्भनिरोधक गोळ्यांवर बंदी! ते निवडणूक आयोग बरखास्त करा, उद्धव ठाकरे कडाडले 21.02.2023

बातम्या सविस्तर जाणून घेण्यासाठी क्लिक करा....सकाळच्या पॉडकास्टला...1. Taliban : तालिबान्यांचा अजून एक प्रताप, गर्भनिरोधक गोळ्यांवर घातली बंदी! कारण वाचून हैराण व्हाल2. Uddhav Thackeray : ‘धनुष्यबाणा’च्या लढाईत ठाकरेंसमोर आहेत 'हे' तीन पर्याय3. Morbi Bridge Collapse : 135 लोकांचा जीव घेणारा पूल का कोसळला? एसआयटीच्या रिपोर्टमधून खुलासा4.MPSC Updates : मुलाखतीच्या सुधारित तारखा जाहीर; आयोगाने प्रसिद...

२४ वर्षांपासून कोकोनट डायट ते राऊतांच्या आरोपांनंतर भाजपला आठवले टिळक 20.02.2023

बातम्या सविस्तर जाणून घेण्यासाठी क्लिक करा....सकाळच्या पॉडकास्टला.... १. पुरंदरे नसते तर शिवाजी महाराजांची ओळख मोठ्या प्रमाणात देशभर नसती- अमित शहा२. २४ वर्षांपासून केवळ नारळ पाण्यावर जिवंत  असलेल्या वृद्धाने शोधलंय ‘कोकोनट डायट’३. बागेश्वर धामच्या  धीरेंद्र कृष्ण शास्त्रींचे  हिंदू राष्ट्राबद्दल पून्हा वक्तव्य४. राज ठाकरेंचा कॉलेजवयीन मुला-मुलींना दिला मोलाचा सल्ला५. दाक्षिणात्य अभिनेते नंदामुरी...

शिंदे-ठाकरे गटांत मारामारी ते सहकार क्षेत्राबाबत अमित शहांचे मोठे विधान 19.02.2023

बातम्या सविस्तर ऐकण्यासाठी क्लिक करा....सकाळच्या पॉडकास्टला... १.शक्तिप्रदर्शनाची मशाल २. पाच वर्षांपासून रखडलेली GST ची संपूर्ण रक्कम राज्यांना दिली जाणार ३.कराची पोलीस मुख्यालयावर दहशतवादी हल्ला, पाकिस्तान सुपर लीगच्या भविष्यावर प्रश्नचिन्ह  ४.नामिबियानंतर दक्षिण आफ्रिकेतील 12 चित्ते भारतात दाखल होणार,Kuno Parkस्वागतासाठी सज्ज ५.‘बीबीसीच्या भारतातील व्यवसायाचे आणि उत्पन्नाचे प्रमाण जुळत नाही’; क...

Sakal Unplugged with Priyadarshini Indalkar, 'अरे रे' ला 'का रे' म्हणण्याचं धाडसं फुलराणीनं दिलं! 18.02.2023

महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम प्रियदर्शिनी इंदलकर ही आता फुलराणी चित्रपटाच्या निमित्तानं प्रेक्षकांसमोर येणार आहे. नव्या भूमिकेत काम करताना तिला कोणत्या आव्हानांचा सामना करावा लागला, भाषेवर किती काम करावं लागलं, फुलराणीनं विनोदी प्रियदर्शिनीला धाडसी कसं केलं. यासगळ्या प्रश्नांवर प्रियदर्शिनीनं दिलखुलासपणे उत्तरं दिली आहेत. ती आपण सकाळच्या अनप्लग पॉडकास्टमध्ये ऐकणार आहोत. 

महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाला इंटरेस्टिंग वळण ते साहित्य अकादमीवर एलकुंचवारांची टीका 18.02.2023

बातम्या सविस्तर ऐकण्यासाठी क्लिक करा....सकाळच्या पॉडकास्टला.... १सत्तासंघर्षाला इंटरेस्टिंग वळण २.जात प्रमाणपत्रामुळे नवनीत राणा पुन्हा अडचणीत ३.नोकरशहा चालवतात साहित्य अकादमी, ज्येष्ठ नाटककार एलकुंचवार यांनी मांडले परखड मत. ४. यू ट्युबचे नवे सीईओ भारतीय वंशाचे नील मोहन ५.बर्लिन फिल्म् फेस्टिव्हलमध्ये मराठमोळा 'घाट' ६.रविंद्र जडेजाचा विक्रम ७.महाराष्ट्रापेक्षा उत्तर प्रदेशातील साखर कारखाने सुधारले...

अशोक चव्हाणना भाजपची ऑफर ते ज्योर्तिलिंगाच्या निमित्ताने नव्या वादाला तोंड 17.02.2023

बातम्या सविस्तर ऐकण्यासाठी क्लिक करा....सकाळच्या पॉडकास्टला....१.अशोक चव्हाण यांना भाजपचा बुलावा२.क्रिकेटपटू पृथ्वी शॉ याच्या गाडीवर हल्ला३.राज्यपालांनी राजकीय आखाड्यात उतरू नये, कोर्टाचे ताशेरे४.बागेश्वर बाबांच्या अडचणी वाढल्या!५.साईभक्तांसाठी गुड न्यूज; अनेकांची काकड आरतीची इच्छा होणार पूर्ण६. संदीप पाठकची पॉलिटिकल कमेंट चर्चेत७.आयसीसी BCCI च्या ताटाखालचं मांजर-शाहीद अफ्रिदीचे वक्तव्य८. चर्चेतली...

शिंदे-ठाकरे वादातील निर्णयाची प्रतिक्षा ते आग्र्यात शिवजयंतीची घोषणा 16.02.2023

बातम्या सविस्तर ऐकण्यासाठी क्लिक करा....सकाळच्या पॉडकास्टला....१. आग्र्याच्या किल्ल्यात शिवजयंती साजरी होणार२. मोदी सरकारचं सहकार चळवळीला बळ३. टीम इंडियाचा 'महारेकॉर्ड'; तिन्ही फॉरमॅटमध्ये आपली टीम नंबर 1४. पत्रकार शशिकांत वारिशे हत्या प्रकरणी संशयित ताब्यात५.दहावी आणि बारावी विद्यार्थ्यांना मोठा दिलासा; वेळेत झाला मोठा बदल६. शाहीर साबळेंवरील सिनेमाचा टीझर प्रसिद्ध७.चेतन शर्मावर कारवाईचे संकेत८.चर...

एसटी कर्मचाऱ्यांचे रखडलेले वेतन ते शपथविधीचे सूत्रधार 15.02.2023

बातम्या सविस्तर ऐकण्यासाठी क्लिक करा....सकाळच्या पॉडकास्टला....1. पहाटेच्या शपथविधीबाबत देवेंद्र फडणवीस यांचा गौप्यस्फोट2. वेतनाअभावी एस.टी. कर्मचाऱ्यांची उपासमार3. बेस्टतर्फे मुंबईत चार्जिंग केंद्रे4.विधानसभा अध्यक्षांच्या निर्णयावर सुप्रीम कोर्टाचं मोठं वक्तव्य5.दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना सरावासाठी प्रश्नपेढी उपलब्ध6.'यापुढे कधीही माझ्याकडून...'श्रेयसनं का मागितली माफी?7. पुण्यातील नवल...

तुर्कीत भारताच्या रोमिओ अन् ज्युलीची चर्चा ते LTTE चा प्रमुख प्रभाकरन जिवंत असल्याचा दावा 14.02.2023

बातम्या सविस्तर जाणून घेण्यासाठी क्लिक करा....सकाळच्या पॉडकास्टला....1. उद्योगांनी संरक्षण क्षेत्रातील सहभाग वाढवावा, पंतप्रधानांचे १४व्या एअरो इंडियाच्या उद्घाटनप्रसंगी आवाहन2. धक्कादायक!!! LTTE चा प्रमुख प्रभाकरन जिवंत असल्याचा दावा3. Turkey Earthquake : तुर्कीत भारताच्या रोमिओ अन् ज्युलीची चर्चा; जाणून घ्या नेमकं कारण4. निम्म्या ऊर्जेचा वापर आशिया खंडातच5. लोकसभा सचिवालयाने राहुल गांधींना पाठवल...

रेल्वे प्रशासनही झालं 'पीके' ते राष्ट्रपतींनी राज्यपाल कोश्यारींचा राजीनामा स्विकारला 13.02.2023

बातम्या सविस्तर ऐकण्यासाठी क्लिक करा....सकाळच्या पॉडकास्टला..........................................................................................1. कोश्यारी गेले रमेश बैस आले!2. तुर्कीच्या भूकंपात मृतांचा आकडा वाढू शकतो -संयुक्त राष्ट्रांच्या प्रमुखाने व्यक्त केली भीती  3.  काश्मीरला रोजगार अन् प्रेम हवे आहे- राहुल गांधींचे वक्तव्य4. फोन टॅपिंग प्रकरणात वादग्रस्त ठरलेल्या रश्मी शुक्ला यांना बढ...

Listen to the Sakalchya Batmya / Daily Sakal News podcast in Replaio

Radio and podcasts in one app - free, with no sign-up. Install today and do not miss the launch

Get it on Google Play

Replaio is not a podcast publisher; show names, artwork and audio belong to their authors and are distributed through public RSS feeds.