Sakal Media News
Sakalchya Batmya / Daily Sakal News
रोजच्या धकाधकीच्या आयुष्यात आता सगळं माहित असणं गरजेचं झालं आहे. रोजचं तापमान काय त्याबरोबर, कांदा आणखी किती रडवणार, भाजी आणखी किती महागणार, पेट्रोल खिसा रिकामा करणार का, याच्या जोडीला जगात काय चाललंय याचा आढावा गरजेचा झाला आहे. या सगळ्याची माहिती तुम्हाला मिळणार आहे सकाळच्या 'पॉडकास्ट' वर. त्यात तुम्ही ऐकणार आहात महत्वाच्या ३ बातम्या. याशिवाय हेल्थ, लाईफ स्टाईल, एंटरटेंनमेंट, बँकिंग, ट्रॅव्हल सारख्या क्षेत्रातील अपडेट्सही मिळणार आहेत. चला तर मग आता ऐकायला सुरुवात करुया... सकाळ पॉडकास्ट. In the hustle of our daily lives, it is also important to keep a tab on whats happening around us. News suc...
Where to listen?
Podcasts in the app Replaio Radio Coming soonPodcasts are coming to the app soon. Install now and be the first to see a whole new take on podcasts
Episodes
जीवघेण्या थंडीत लेहमधील नागरिक का आले रस्त्यावर ते यशस्वी अन् गिलनं केली 60 वर्षापूर्वीच्या इतिहासाची पुनरावृत्ती 05.02.2024 6:34
बातम्या सविस्तर ऐकण्यासाठी क्लिक करा, सकाळच्या पॉडकास्टला....1. पुढील काही दिवस लसणाच्या दरात राहणार तेजी2. चुकीला माफी नाही! यापुढे सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान केल्यास जामीन...; विधी आयोगाची मोठी शिफारस3. जीवघेण्या थंडीत लेहमधील नागरिक का उतरले रस्त्यावर, नेमकं काय आहे कारण?4. एकट्या गेमिंग क्षेत्राकडून देशाला मिळाला १४ हजार कोटींचा ‘जीएसटी’; 5. चिपळूण-पनवेल,पनवेल-रत्नागिरी अनारक्षित मेमू स्पेश...
प्रोटॉन बीम थेरपी ते ओबीसी समाजाचं आरक्षण धोक्यात Marathi News Podcast 04.02.2024 6:36
१. पूनम पांडेंने केला स्वत:च्याच मृत्यूचा स्टंट२. गणपतराव गायकवाड गोळीबार प्रकरणात १४ दिवसांची पोलिस कोठ़डी३. प्रोटॉन बीम थेरपी म्हणजे काय, भारतात ही सुविधा कुठे उपलब्ध आहे?४. ओबीसी समाजाचं आरक्षण धोक्यात-छगन भुजबळ५. पुणे-मुंबईत असणार मेगाब्लॉक६. महिलांना पर्यटन व्यवसायासाठी कर्ज योजना७. तब्बल ६ वर्षानंतर डाळींबाची अमेरिकेला निर्यातस्क्रीप्ट अँड रिसर्च - निलम पवार
Sakal Unplugged With Kashmira Kulkarni : 'WhatsApp वरील स्टेटस आणि अभिनेत्रीची मालिकेत एंट्री' 03.02.2024 39:53
मूळची सांगलीची कश्मिरा कुलकर्णी ही काव्यांजली मालिकेमुळे पुन्हा एकदा घराघरात पोहोचली आहे. अभिनयासह ज्योतिषशास्त्र, व्यवसाय या क्षेत्रांमध्येही ठसा उमटवणाऱ्या कश्मिराने तिचा प्रवास या पॉडकास्टमध्ये उलगडला आहे.
ओबीसींचा महाएल्गार मेळावा ते मुंबईत उपचार महागणार | Marathi News Podcast 03.02.2024 8:07
१. भारत- अमेरिकेत करार; 31 अत्याधुनिक ड्रोन ताफ्यात येणार२. गर्भाशयाचा कॅन्सर कसा होतो आणि काय आहेत लक्षणे ?३. ओबीसींचा महाएल्गार मेळावा४. मुंबईत लोकल आणि मेल एक्स्प्रेस गाड्यांच्या वाहतुकीत बदल५. मुंबईत उपचार महागणार6. बीडच्या सचिन धसने Under 19 वर्ल्डकपमध्ये ठोकलं शतक7. कंगनाची याचिका कोर्टाने फेटाळलीस्क्रीप्ट अँड रिसर्च - निलम पवार
बजेट Explained ते कोर्टाच्या आवारातच पत्नीला दिला तलाक Marathi News Podcast 02.02.2024 8:09
1. अंतरिम बजेटमधून मिळालं काय?2. झारखंडमधील आघाडी सरकारचं अस्तित्व संकटात3. गाण्यांचा मेंदूवर सकारात्मक परिणाम4. डॉक्टरांनी दिला ७ फेब्रुवारीपासून संपावर जाण्याचा इशारा5. कोर्टाच्या आवारातच पत्नीला दिला तलाक6. हवामानबदलाचा जम्मू-काश्मिरवर परिणाम7. तेलुगु चित्रपटांच्या रुपात चाहत्यांना मिळणार मनोरंजनाची मेजवाणीस्क्रीप्ट अँड रिसर्च - निलम पवार, प्रियंका चाबूकस्वार
आज बजेटमधून सर्वसामान्यांना काय मिळणार? ते मंदिर हा पिकनिक स्पॉट नाही, उच्च न्यायालयानं दिले मोठे आदेश 01.02.2024 7:48
1. ज्ञानवापी प्रकरणात कोर्टाचा मोठा निर्णय; मशिदीच्या तळघरात पूजा करण्याची मिळाली परवानगी2. आज बजेटमधून सर्वसामान्यांना काय मिळणार?3. नाशिकमधून हुसैफ शेखला एटीएसनं केली अटक4. मंदिर पिकनिक स्पॉट नव्हे, कर्नाटक उच्च न्यायालयाचे आदेश5. फास्टॅगचं केवायसी अपडेट न करणाऱ्यांसाठी मोठी बातमी6. गिल आणि श्रेयस बाबत थोडासा संयम ठेवा- विक्रम राठोर7. जात बघून मैत्री करणारा तू...", मेघा घाडगेंचा पुष्करवर संता...
मानवी मेंदूत चिप ते अशोक सराफ यांना महाराष्ट्रभूषण Marathi News Podcast 31.01.2024 9:23
1. मनोज जरांगेंचा पुन्हा अमरण उपोषण सरकारला इशारा2. आजपासून अर्थसंकल्पीय अधिवेशन3. 'न्यूरालिंक'ने पहिल्यांदाच रुग्णाच्या डोक्यात बसवली चिप!4. इंडिया आघाडीची पहिल्याच दिवशी परिक्षा5. ट्रान्स्परन्सी इंटरनॅशनल या संस्थेचा भ्रष्टाचार निर्देशांक २०२३ प्रसिद्ध6. प्रेक्षकांचे खेळाकडे नाही तर माझ्या कपड्यांकडे लक्ष...' बुद्धिबळपटू दिव्या देशमुखची पोस्ट चर्चेत7. अशोक सराफ यांना महाराष्ट्रभूषणस्क्रीप्ट...
येत्या ७ दिवसांत देशात CAA कायदा लागू होणार ते पक्षातून काढलं तरी ओबीसींसाठी लढणार"; भुजबळांचं मोठं विधान 30.01.2024 8:35
1. गर्भाशयाच्या कर्करोगासंबंधीची लस बाजारात दाखल2. परीक्षा पे चर्चा' कार्यक्रमात मोदींनी सांगितलं, परीक्षेची तयारी कशी करावी?3. "सरकार किंवा पक्षातून काढलं तरी ओबीसींसाठी लढत राहणार"; भुजबळांचं मोठं विधान4. सुप्रीम कोर्टाने जात आणि धर्माबाबत नोंदवलयं महत्त्वाचं निरीक्षण5. येत्या ७ दिवसांत देशात सीएए कायदा लागू होणार, केंद्रीय मंत्र्यांचा दावा6. अखेर कष्टाचं चीज झालं! सरफराज खानला टीम इंडियात मिळ...
ज्ञानवापी संकुलात सापडली 55 हिंदू देवतांची शिल्पं ते टॉम हार्टलीची 'सत्ता' इंग्लंडनं केला भारताचा दारुण पऱाभव 29.01.2024 7:44
1. ज्ञानवापी संकुलात सापडली 55 हिंदू देवतांची शिल्पे; ASI सर्वेक्षण अहवालातून माहिती आली समोर2. टॉम हार्टलीची 'सत्ता' इंग्लंडनं केला भारताचा दारुण पऱाभव3. Pollution Impact: प्रदूषणाने कोमेजतेय मुलांचे मानसिक आरोग्य!4. पुणे आयटी मर्डर....5. अखेर नितेश कुमारांनी शपथ घेतलीच, नवव्यांदा झाले बिहारचे मुख्यमंत्री6. युद्धाची झळ सोसली असतानाही युक्रेनमध्ये बोकाळलाय, भ्रष्टाचार7. नोएडामधील फिल्म सिटीसाठी बो...
सगे-सोयरे विषयाचा फायदा कोणाला होईल? ते बिगबॉस 17 च्या फायनलमध्ये कोण बाजी मारणार? 28.01.2024 7:18
१) मराठा आरक्षणासंबंधी सगे-सोयरे विषयाचा फायदा कोणाला होईल? २) बाटलीबंद पाण्यात मायक्रोप्लास्टिक्स अन् नॅनोप्लास्टिक्सचे कण; रिसर्चनं खळबळ ३) टीसीएस ऑनलाइन परीक्षेतल्या गोंधळांनंतर ऑक्सफोर्डकडून करार रद्द, शेअर्सवरही होणार परिणाम ४) मुंबईत आज कुठे असेल मेगाब्लॉक? कशी असेल स्थिती? ५) रोहन बोपन्नाने इतिहास रचला; 43व्या वर्षी जिंकलं पहिलं वहिलं ग्रँड स्लॅम ६) अमेरिकेत दोषीला नायट्रोजनद्वारे मृत्युद...
बिहारमध्ये होणार मोठा राजकीय भुकंप ते जरांगेंच्या भूमिकेवर सरकार काय निर्णय घेणार? 27.01.2024 7:31
१. जरांगेंच्या भूमिकेवर सरकारची काय निर्णय घेणार भूमिका?२. पंकजा मुंडे अन् छगन भुजबळ यांची प्रतिक्रियाही चर्चेत३. बिहारमध्ये होणार मोठा राजकीय भुकंप?४. सक्तीच्या सुट्टीमुळे कर्मचारी वैतागतात का, काय सांगतो रिसर्च?५. रोहित शर्माचा मोठा विक्रम, गांगुलीलाही टाकलं मागे!६. १ फेब्रुवारीपासून नॅशनल पेन्शन स्कीमबाबत मोठा बदल७. जयंत सोमळकर दिग्दर्शित ‘स्थळ’ ठरला संत तुकाराम उत्कृष्ट आंतरराष्ट्रीय मराठी चित...
सुप्रीम कोर्टात रचला गेला इतिहास ते बोपण्णा पहिल्या ग्रँड स्लॅमपासून एक पाऊल दूर 26.01.2024 7:58
1. जरांगे पाटील मराठा आरक्षण - मोर्चा - मुंबई आझाद मैदान सभा, नवा वाद2. लालुंच्या मुलीच्या तीन पोस्ट अन् देशभर चर्चा! बिहारमध्ये पुन्हा होणार राजकीय भूकंप?3. मविआच्या निमंत्रणावर प्रकाश आंबेडकरांची खरमरीत टीका4. सुप्रीम कोर्टात रचला गेला इतिहास! पहिल्यांदाच तीन दलित न्यायाधीश, कोण आहेत न्यायमूर्ती वराळे?5. कोहलीच किंग! चौथ्यांदा जिंकला ODI Cricketer Of The Year चा पुरस्कार6. बोपण्णाची Australian O...
INDIA आघाडीत बिघाडी? ममताजींचा 'एकला चलो रे'चा नारा ते Amazon ला 290 कोटी रुपयांचा दंड काय आहे कारण? 25.01.2024 6:50
1. मनोज जरांगे- मराठा आरक्षण...2. पुण्यातल्या बड्या आयटी कंपन्याची कामगार विभागाकडे तक्रार!3. भारत विरुद्ध इंग्लंड पहिल्या कसोटी मालिकेला आजपासून सुरुवात4. उत्तरेकडील थंड वाऱ्यांनी महाराष्ट्रावर स्वारी राज्यातील तापमानात घट 5. Amazon कर्मचाऱ्यांवर लक्ष ठेवण्यासाठी ट्रॅकिंग स्कॅनर, केली मोठी कारवाई6. INDIA आघाडीत बिघाडी? ममता बॅनर्जींचा बंगालमध्ये 'एकला चलो रे'चा नारा7. हृतिक अन् दीपिकाचा फायट...
वंध्यत्वाचा सामना करणाऱ्यांसाठी राज्य सरकारचा निर्णय ते FTII मध्ये झळकले वादग्रस्त फलक 24.01.2024 6:33
1. मनोज जरांगेच्या पदयात्रेनिमित्त पुण्याच्या वाहतूकीत बदल, आरक्षणाच्या प्रक्रियेला वेग!2. इंडिया आघाडीतच 76 जागांवर थेट लढत?, पश्चिम बंगाल, केरळ व पंजाबमध्ये आघाडीची शक्यता धूसर3. सरकारी रुग्णालयामध्ये महात्मा फुले आरोग्य योजनेअंतर्गत घेता येणार आयव्हीएफ उपचार4. FTIIमध्ये झळकले बाबरी मशिदीचे वादग्रस्त बोर्ड, आक्रमक हिंदुत्ववादी संघटनांकडून जाळण्यात आले बॅनर5. सोन्या-चांदीवर सरकारने वाढवले आयात...
आता कालचक्र बदललं.. राम मंदिर उभारलं, पुढे काय? मोदींनी सांगितला प्लॅन ते सुप्रीम कोर्टाचा एकनाथ शिंदे गटाला मोठा दणका! 23.01.2024 13:48
1. ''आजपासून कालचक्र बदललं.. राम मंदिर उभारलं, आता पुढे काय?'' मोदींनी सांगितला पुढचा प्लॅन2. सुप्रीम कोर्टाचा एकनाथ शिंदे गटाला मोठा दणका! राहुल नार्वेकरांचा 'तो' निकाल ठरणार डोकेदुखी?3. राम मंदिरामुळे अयोध्येतील पर्यटनाला मिळणार चालना; सरकारची होणार इतक्या कोटींची कमाई4. अयोध्येपूर्वीच मेक्सिकोमध्ये झाली श्रीरामांची प्राणप्रतिष्ठा; देशातील पहिल्या राम मंदिराचं लोकार्पण5. 12 वर्षांनंतर एअरटेल कंप...
आता लक्ष्य काशी-मथुरा', काय आहे हे प्रकरण? ते व्हॉट्सअॅपवर व्हायरल होतेय प्राणप्रतिष्ठा सोहळ्याची खोटी लिंक; एक क्लिक पडेल महागात 22.01.2024 12:37
बातम्या सविस्तर ऐकण्यासाठी क्लिक करा, सकाळच्या पॉडकास्टला....1. बाबरीवर भगवा फडकवणारे कोठारी बंधू कोण होते? रस्त्यावर मारण्यात आली होती गोळी2. अफगाणिस्तानमध्ये क्रॅश झालेलं विमान भारतीय नाही; DGCA ने दिली दिलासादायक माहिती!3. काँग्रेसला लोकसभेच्या २२ जागा मिळण्याची शक्यता! 'या' मतदारसंघासाठी शिवसेनेचा आग्रह4. 22 जानेवारीच्या सुट्टीविरोधात कोर्टात गेलेल्या विद्यार्थ्यांना सर्वोच्च न्यायालयानं फट...
Sakal Unplugged wih Radha Khude : गौतमी जिच्या आवाजावर थिरकते ती गायिका कोण? तीन वर्ष होती शिक्षिका 21.01.2024 16:01
पाटलांचा बैलगाडा, कच कच कांदा ... या गाण्यांवर थिरकत गौतमी पाटीलने अवघ्या महाराष्ट्राला वेड लावले आहे. पण या गाण्यांमधला आवाज म्हणजे पुणेजवळील एका गावातील सर्वसामान्य कुटुंबातून आलेली राधा खुडे. तिचे बालपण, गायन आणि लव्ह स्टोरीचा प्रवास जाणून घ्या सकाळ पॉडकास्टमध्ये.
स्मितालय'च्या विद्यार्थीनींनी नाकारली 22 जानेवारीची सुट्टी ते जपानच्या मून स्नायपरनं रचला इतिहास 21.01.2024 11:12
प्रकाश आंबेडकरांचा जरांगेंना दिलेला सल्ला राजकारणात स्फोटक ठरणार स्मितालय'च्या विद्यार्थीनींनी नाकारली 22 जानेवारीला सुट्टी लोक जमले म्हणून लोकप्रियता असं नसतं... PM मोदींना पवारांचा चिमटा थिएटरमध्ये पाहता येणार रामलल्लाचा प्राणप्रतिष्ठा सोहळा! जपानच्या मून स्नायपरनं रचला इतिहास रश्मिका मंदानाचा डीपफेक व्हिडिओ बनवणारा अखेर सापडलाच! पुढील 5 वर्ष टाटांकडेच राहणार IPLची टायटल स्पॉन्सरशीप मी असेन माह...
रामलल्लाचं झालं पहिलं मुखदर्शन ते अंडर 19 क्रिकेट वर्ल्डकपसाठी भारत सज्ज 20.01.2024 16:21
१) NASA नं चांद्रयान 3 च्या विक्रम लँडरची केली विचारपूस; उत्तर काय आलं? २) ऐतिहासिक! चीनमध्ये माकडाचं यशस्वी क्लोनिंग.. दोन वर्षांचा झाला 'रेट्रो' ३) गोड हास्य, भाळी टिळा...रामलल्लाचं झालं पहिलं मुखदर्शन! संपूर्ण छायाचित्र आलं समोर ४) बिल्किस बानो प्रकरणातील सर्व 11 दोषींचा विनंती अर्ज सुप्रीम कोर्टानं फेटाळला ५) PM मोदी देखील शंकराचार्यांप्रमाणेच...; भाजप खासदाराचं मोठं वक्तव्य ६) "२०२४ मध्ये पु...
केंद्रीय कर्मचाऱ्यांचा 22 जानेवारीला हाफ डे; कोणत्या राज्यांनी जाहीर केली सुट्टी? ते ACB चौकशीनंतर राजन साळवी यांच्याविरोधात गुन्हा दाखल 19.01.2024 12:54
1. पाकिस्तान-इराण दोन्ही मुस्लीम देश! तरी संघर्ष का निर्माण झालाय? जाणून घ्या कारण2. राम मंदिर सोहळ्याला 'कोका कोला अन् हाजमोला'! काय आहे हे प्रकरण? अदानी अंबानींचही खास कनेक्शन3. केंद्रीय कर्मचाऱ्यांचा 22 जानेवारीला हाफ डे; कोण-कोणत्या राज्यांनी जाहीर केलीये सुट्टी?4. सनातननंतर उदयनिधी यांचा राम मंदिराला विरोध; वक्तव्यामुळे वाद निर्माण होण्याची शक्यता5. गाडीतल्या व्हिडीओनंतर अजित पवारांचं स्पष्ट...
राम मंदिराचे कुलूप कोणामुळे उघडले? जस्टीस पांडे, राजीव गांधी की काळे माकड...? ते सुशील कुमार शिंदेंना भाजपच्या मोठ्या नेत्याकडून ऑफर 18.01.2024 16:33
1. कोविडसारख्या घातक विषाणूचा उंदरांवर सुरू आहे प्रयोग; चीनमुळे आणखी एका महामारीचा धोका?2. रिझर्व्ह बँक प्रभू रामाच्या चित्रासह 500 रुपयांच्या नवीन नोटा बाजारात आणणार? काय आहे सत्य3. राम मंदिराचे कुलूप कोणामुळे उघडले? जस्टीस पांडे, राजीव गांधी की काळे माकड...? अयोध्येचा रंजक अध्याय4. खर्गे, पवार, ममतांनंतर आता लालूंचाही नकार! राम मंदिर सोहळ्याला लावणार नाहीत हजेरी5. नार्वेकरांच्या निकालाविरोधातील...
अध्यक्ष झालो की इस्रायलचा प्रश्न चुटकीशीर सोडवेल, ट्रम्प यांची घोषणा ते ... मग कळेल शिवसेना कुणाची; उद्धव ठाकरेंचा इशारा 17.01.2024 12:38
1. पुन्हा अध्यक्षपदी निवड झाल्यास इस्रायलचा प्रश्न चुटकीशीर सोडवणार; ट्रम्प यांचं आश्वासन2. फक्त 5 वर्षांसाठी हाऊसिंग फायनान्स कंपन्यांमध्ये पैसे जमा करता येणार, RBIने नियम केले कडक3. ऐन जानेवारीमध्ये काश्मीर खोऱ्यातील बर्फ का झाला गायब? कारण आले समोर4. रनवेवर बसून प्रवाशांनी केलं जेवण; इंडिगो आणि मुंबई विमानतळाला मंत्रालयाची नोटीस, दिला गंभीर इशारा5. तर ठरलं...आता राष्ट्रवादी काँग्रेस प्रकरणात...
15 मार्चपर्यंत सैन्याला परत बोलवा मालदीवची भारताला डेडलाईन ते दुबईमध्ये अरब करतात तर आपण का नाही ?'' जमिन परिषदेत राज ठाकरे भडकले! 16.01.2024 14:40
बातम्या सविस्तर ऐकण्यासाठी क्लिक करा, सकाळच्या पॉडकास्टला...1. 15 मार्चपर्यंत सैन्य परत बोलावून घ्या; मालदीव सरकारची भारताला डेडलाईन2. सुरत हल्ला अन् इंग्रजांचे साम्राज्य वाढवणारा तो अधिकारी! राज ठाकरेंनी उल्लेख केलेला तो जॉर्ज ऑक्झेंडन आहे तरी कोण?3. अंतरवाली सराटी ते मुंबई... जाणून घ्या जरांगेच्या यात्रेचा संपूर्ण मार्ग अन् वेळापत्रक4. अजून खेळ संपलेला नाही! नार्वेकरांच्या निकालाविरोधात ठाकरे ग...
मालदीवच्या राष्ट्रपतींना मोठा झटका! महत्वाच्या निवडणुकीत दारुण पराभव ते शिवसेना प्रवेशानंतर मिलिंद देवरांनी केलं मन मोकळं 15.01.2024 13:33
बातम्या सविस्तर ऐकण्यासाठी क्लिक करा, सकाळच्या पॉडकास्टला....1. मालदीवच्या राष्ट्रपतींना मोठा झटका! राजधानीतील महत्वाच्या निवडणुकीत हरला पक्ष, भारत समर्थक उमेदवार विजयी2. चीनची डोकेदुखी वाढणार! कट्टर शत्रू झाला तैवानचा अध्यक्ष; दोन देशांमध्ये नेमका काय आहे वाद?3. चक्क अंबानी ज्याचा प्रचार करायचे असा भारतातील एकमेव राजकीय नेता, कोण आहेत मिलिंद देवरा?4. राम मंदिराचं उद्घाटन नाकारल्याचा प्रकोप सुरु.....
ट्रम्प यांना मोठा झटका! तीन पत्रकारांना द्यावे लागणार 4 लाख डॉलर ते शंकराचार्यांचं हिंदू धर्मासाठी योगदान काय?" नारायण राणें कडाडले 14.01.2024 13:47
1. ट्रम्प यांना मोठा झटका! न्यूयॉर्क टाइम्स आणि तीन पत्रकारांना द्यावे लागणार 400,000 डॉलर; काय आहे प्रकरण?2. हे कॉर्पोरेट गांधी आहेत, पण मी... सुधा मूर्तींनी केलं नारायण मूर्तींच्या 70 तासाच्या कामाचे समर्थन3. भारतासोबतचा वाद मालदीवला पडला महागात; दररोज 'इतक्या' कोटींचे नुकसान4. आरबीआयची मोठी कारवाई! 'या' बँकेचा परवाना केला रद्द, ग्राहकांच्या पैशांचे काय होणार?5. दिल्लीमध्ये थंडीची भीषण लाट; 3.6...
Similar podcasts
Replaio is not a podcast publisher; show names, artwork and audio belong to their authors and are distributed through public RSS feeds.