Sakal Media News
Sakalchya Batmya / Daily Sakal News
रोजच्या धकाधकीच्या आयुष्यात आता सगळं माहित असणं गरजेचं झालं आहे. रोजचं तापमान काय त्याबरोबर, कांदा आणखी किती रडवणार, भाजी आणखी किती महागणार, पेट्रोल खिसा रिकामा करणार का, याच्या जोडीला जगात काय चाललंय याचा आढावा गरजेचा झाला आहे. या सगळ्याची माहिती तुम्हाला मिळणार आहे सकाळच्या 'पॉडकास्ट' वर. त्यात तुम्ही ऐकणार आहात महत्वाच्या ३ बातम्या. याशिवाय हेल्थ, लाईफ स्टाईल, एंटरटेंनमेंट, बँकिंग, ट्रॅव्हल सारख्या क्षेत्रातील अपडेट्सही मिळणार आहेत. चला तर मग आता ऐकायला सुरुवात करुया... सकाळ पॉडकास्ट. In the hustle of our daily lives, it is also important to keep a tab on whats happening around us. News suc...
Where to listen?
Podcasts in the app Replaio Radio Coming soonPodcasts are coming to the app soon. Install now and be the first to see a whole new take on podcasts
Episodes
केजरीवालांच्या अटकेविरोधात 'इंडिया' मैदानात ते वर्ल्डकपसाठी मोहम्मद आमिरची निवृत्तीतून माघार 25.03.2024 9:36
१) मनोज जरांगेंचं ठरलं! प्रत्येक मतदारसंघात उमेदवार देणार २) केजरीवालांच्या अटकेविरोधात इंडिया आघाडीची 31 तारखेला महारॅली ३) IPL 2024 : पंजाब किंग्ज विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू ४) आता जिमला जायची गरजच नाही? वैज्ञानिकांनी तयार केली 'व्यायामाची गोळी' ५) चांद्रयान-3 लँडिंग साइटचं नाव 'शिवशक्ती' ६) मोहम्मद आमिर निवृत्ती घेतली मागे, वर्ल्डकप खेळणार? ७) "त्यानं माझ्या छातीला..."; प्रिया बापटनं सांगि...
‘वंचित’ला सोबत घेण्याचे ‘मविआ’चे कोडे सुटेना ते अनुराग कश्यपची 'ती' पोस्ट चर्चेत 24.03.2024 9:47
१) ‘वंचित’ला सोबत घेण्याचे ‘मविआ’चे कोडे सुटेना २) बनावट सीबीएसई शाळांचं रॅकेट! ठाणे, पुण्यातील शाळांची मान्यता रद्द ३) IPL 2024 : आज राजस्थान विरूद्ध लखनौ आणि गुजरात गुजरात विरूद्ध मुंबई इंडियन्स (ऑडिओ) ४) कांदा निर्यातबंदीला अनिश्चितकाळासाठी मुदतवाढ ५) मध्य आणि हार्बर मार्गावर उद्या ब्लॉक; जाणून घ्या संपुर्ण माहिती ६) जोडीदाराच्या मोबाईलमध्ये घुसण्यात भारतीय पुढे; हेरगिरीच्या माध्यमातून वाढतो...
पोलिसांना बघताच ड्रग्ज पेडलरचा हार्ट अटॅकने मृत्यू ते सलग तीन दिवस बँकांना सुट्टी 23.03.2024 8:34
१) मराठा आरक्षणानंतरही ‘एसईबीसी’ प्रमाणपत्राची प्रतीक्षाच २) सलग तीन दिवस बँकांना सुट्टी असल्याने ग्राहकांची होणार गैरसोय ३) IPL च्या पहिल्या डबल हेडरमध्ये दिल्ली- पंजाब आणि कोलकता- हैदराबाद भिडणार ४) पोलिसांना बघताच ड्रग्ज पेडलरचा हृदयविकाराने मृत्यू ५) इस्रोच्या 'पुष्पक' विमानाने रचला इतिहास! ६) IPL मध्ये खेळाडूंवर पडतो पैशांचा पाऊस; पण खर्च करण्यासाठी पैसा येतो कुठून? ७) लोकसभेसाठी उत्तर...
आजपासून आयपीएलच्या 17व्या सिझनला सुरूवात ते काँग्रेसची महाराष्ट्रातील पहिली यादी जाहीर 22.03.2024 8:28
१) निवडणूक आयोगाकडून इलेक्टोरल बॉण्डच्या नंबर्ससह सर्व माहिती जाहीर २) आजपासून आयपीएलच्या 17व्या सिझनला सुरूवात; CSK अन् RCB भिडणार (ऑडिओ) ३) दोन तासांच्या चौकशीनंतर अरविंद केजरीवाल यांना अटक; नेमकं प्रकरण काय? ४) काँग्रेसची महाराष्ट्रातील लोकसभेच्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर ५) MPSCच्या एप्रिल-मेमध्ये होणाऱ्या परीक्षा पुढे ढकलल्या ६) धोनी फिट होता तरी CSKनं का बदलला कॅप्टन? जाणून घ्या तीन का...
राज्यावर पाणी टंचाईचे भीषण सावट! ते आनंदी देशांच्या यादीत भारत १२६ व्या क्रमांकावर 21.03.2024 8:54
१) आनंदी देशांच्या निर्देशांकात भारत १२६ व्या क्रमांकावर २) पाणी टंचाईचे भीषण सावट! महाराष्ट्रात अकरा टक्के कमी पाणीसाठा ३) ही महत्त्वाची आर्थिक कामे 31 मार्चपूर्वीच करा पूर्ण; अन्यथा होईल मोठं नुकसान ४) ‘एचआयव्ही’वर उपचार शोधण्याच्या प्रयत्नांत संशोधकांनी मोठे यश ५) मोबाईल वापरुन बोटं दुखतायत? गंभीर आजाराचं असू शकतं लक्षण.. वेळीच घ्या खबरदारी ६) भारताच्या पंकज अडवाणीची जागतिक स्तरावर दखल, हॉल ऑफ...
भारत जगातील तिसरा सर्वाधिक प्रदूषित देश ते लोकसभा निवडणुकांत ७१ हजारांहून अधिक उमेदवारांचं 'डिपॉझिट जप्त' 20.03.2024 8:09
१) सीएए अंमलबजावणीस स्थगिती देण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार २) सर्वोच्च न्यायालयाचा राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाला दिलासा ३) भारत जगातील तिसरा सर्वाधिक प्रदूषित देश ४) लोकसभा निवडणुकांत ७१ हजारहून अधिक उमेदवारांचे डिपॉझिट जप्त ५) निवडणुकी आधी गुगलवर वाढल्या राजकीय जाहिराती ६) आयपीएलमध्ये नव्या रिव्ह्यू प्रणालीचे तंत्रज्ञान ७) राखी सावंतच्या विरोधात समीर वानखेडे कोर्टात स्क्रीप्ट अँड रिसर्च - रो...
‘एसबीआय’वर न्यायालयाचे पुन्हा ताशेरे ते रोहित अन् पांड्यामध्ये बोलणं नाहीच 19.03.2024 8:19
१) निवडक माहितीच उघड करून नका; ‘एसबीआय’वर न्यायालयाचे पुन्हा ताशेरे २) महायुतीतला चौथा पक्ष मनसे? दक्षिण मुंबईची जागा देणार ३) मद्यप्रेमींना मिळणार दर्जेदार मद्य; राज्य उत्पादन शुल्क विभाग परदेशातून मागवणार यंत्र ४) नारायण मूर्तींची नातवाला १५ लाख शेअर्स भेट ५) खते अडकली आचारसंहितेमध्ये; गोणीवरील पंतप्रधानांच्या फोटोने विक्रेत्यांची गोची ६) रोहित अन् पांड्यामध्ये ६३ दिवसांपासून संभाषणच नाही... ७)...
कोयता गँगच्या म्होरक्याचा कोयत्यानेच अंत ते वर्ल्डकप पराभवाला रोहित-राहुल जबाबदार 18.03.2024 7:17
१) रोखे प्राप्त करण्यात भाजप आघाडीवर तर तृणमूल दुसऱ्या क्रमांकावर २) १८ पाकिस्तानी निर्वासित झाले भारतीय नागरिक ३) निर्यातबंदीने कांद्याचे ३ हजार १६१ कोटींचे नुकसान ४) कोयता गँगच्या म्होरक्याचा कोयत्यानेच केला अंत ५) तुमच्या उमेदवाराची गुन्हेगारी पार्श्वभूमी जाणून घ्या एका क्लिकवर.. ६) वर्ल्डकप पराभवाला रोहित-राहुल जबाबदार - मोहम्मद कैफ ७) 'स्वातंत्र्य वीर सावरकर' सिनेमाला प्रपोगंडा म्हण...
लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर ते WPLच्या फायनलमध्ये भिडणार दिल्ली अन् RCB 17.03.2024 9:11
१) लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर (ऑडिओ) २) रविवारी मध्य रेल्वेवर मेगाब्लॉक; प्रवाशांचे होणार हाल ३) विदर्भात आज पावसाचा इशारा ४) मध्य रेल्वेवर आणखी १२ होळी विशेष ट्रेन ५) खिशात मोबाईल नसेल तर तुम्हीही दचकता? होऊ शकते 'नोमोफोबिया'ची लागण.... ६) WPL च्या फायनलमध्ये आज भिडणार स्मृती अन् लेनिंग ७) मनोज बाजपेयी स्टारर ‘जोरम’चे दिग्दर्शक घर भाडंही भरण्यास असमर्थ स्क्रीप्ट अँड रिसर्च - रोहित कणसे
लोकसभेचा बिगुल आज वाजणार ते 'ही' ठरली चोरांची फेवरेट गाडी 16.03.2024 6:57
१) लोकसभेचा बिगुल आज वाजणार २) सरकारच्या नव्या ‘ईव्ही’ धोरणाला मंजुरी ३) राज्यातील सर्व शिक्षकांना ड्रेसकोडची सक्ती ४) ‘जलसंधारण’च्या परीक्षेवर अखेर पाणी! भरती पुन्हा वादात ५) चोरांची फेव्हरेट आहे 'ही' गाडी.... यावर्षी सर्वाधिक झाली चोरी ६) वेळेचे बंधन आता कायमस्वरूपी ७) ‘मधुबाला’ हा बायोपिक लवकरच येणार प्रेक्षकांच्या भेटीला स्क्रीप्ट अँड रिसर्च - रोहित कणसे
पेट्रोल-डिझेलच्या दरात कपात ते राम मंदिरात व्हीआयपी दर्शन नाही 15.03.2024 8:35
१) निवडणूक आयोगानं इलेक्टोरल बॉन्ड संबंधीचा तपशील वेबसाईटवर केला प्रसिद्ध २) देशभरात पेट्रोल-डिझेलच्या दरात दोन रुपयांनी कपात ३) 'वन नेशन, वन इलेक्शन'ला 15 राष्ट्रीय पक्षांचा विरोध तर 2 पक्षांचं समर्थन ४) अयोध्येतील राम मंदिरात व्हीआयपी दर्शनाची सोय नाही; ट्रस्टनं केलं स्पष्ट ५) चीनमध्ये कामगारांऐवजी रोबोला पसंती; जगाच्या साडेबारा पट अधिक वापर ६) रणजी जिंकणाऱ्या मुंबईवर कोट्यवधींचा वर्षाव; विदर्भल...
लोकसभेसाठी भाजपची दुसरी यादी जाहीर ते तरुणाई कर्जाच्या विळख्यात 14.03.2024 8:42
१) भाजपची दुसरी यादी जाहीर; पंकजा मुंडे, मुरलीधर मोहोळ यांना संधी २) महाराष्ट्रातील निवडणुकीवर दुष्काळाचे गडद सावट ३) झटपट कर्ज ‘अमाप’, पालकांच्या डोक्याला ‘ताप’! तरुणाई कर्जाच्या विळख्यात ४) ‘नासा’चा हिंदीतून संदेश, गुरु ग्रहाच्या चंद्रावर मोहीम ५) अहमदनगर आता पुण्यश्लोक अहिल्यादेवी नगर म्हणून ओळखलं जाणार ६) 'माझ्या शस्त्रक्रियेला 15 दिवस झाले अन् मी...' मोहम्मद शमीने दिली मोठी अपडेट ७) 'इंडस्ट्र...
लोकसभा निवडणुकीपूर्वी राज्याचा मूड काय? ते AI मुळे येऊ शकतं मोठ वीज संकट 13.03.2024 8:59
१) Sakal Survey : लोकसभा निवडणुकीपूर्वी राज्याचा मूड काय? (ऑडिओ) २) पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मिणीचे पदस्पर्श दर्शन दीड महिने राहणार बंद ३) 15 मार्चनंतर पेटीएमच्या कोणत्या सेवा होणार बंद? पहा संपूर्ण यादी ४) मुंबईतील रेल्वे स्थानकांना मिळणार नवी ओळख ५) 'एआय'मुळे येऊ शकतं मोठं वीज संकट! ६) रिषभ पंतचे १४ महिन्यांनंतर पुनरागमन ७) एड शीरन मुंबईच्या शाळेत काय करतोय? मराठी पोरांसोबत घातला धुमाकूळ... स्...
देशभरात CAA लागू ते मुंबईने दाखवली ‘खडूस’ वृत्ती 12.03.2024 9:06
१) देशभरात CAA लागू; केंद्रानं काढली अधिसूचना (ऑडिओ) २) अमरावतीच्या पांढरी खानमपूर गावातील प्रवेशद्वाराचा वाद चिघळला! (ऑडिओ) ३) पुण्यात वनाज ते चांदणी चौक आणि रामवाडी ते वाघोली मेट्रो मार्गाला मंजुरी ४) पाकिस्तानातील महिलेला गोपनीय माहिती पुरवणाऱ्याला अटक ५) लष्कराच्या भात्यात आता ‘दिव्यास्त्र’ ६) मुंबईने दाखवली ‘खडूस’ वृत्ती; रणजी करंडकावर पकड ७) आयुष्यातलं पहिलं ऑस्कर, ओपनहायमरचा दिग्दर्शक नो...
'माझं आडनाव जर देशपांडे, जोशी असतं तर...; ज्येष्ठ अभिनेत्री बोलली ते 'सिक्सर किंग'ची राजकारणात एन्ट्री! 11.03.2024 7:48
१) तिसऱ्या मुंबईसाठी एक इंच जमीन देणार नाही!; शेतकऱ्यांचा निर्धार २) बिघडले काजूचे अर्थकारण, कोट्यवधीच्या उलाढालीवर परिणाम ३) पेंटर वडिलांना अर्धांगवायू...10 बाय 5 फुटाचं घरं..धारावीचा 'उमेश' बनला आर्मी ऑफिसर ४) प्रार्थनास्थळावर कारवाईची अफवा पसरविणाऱ्या ३४ जणांविरुद्ध गुन्हा ५) व्हॉट्सअॅप कॉलिंग सुरक्षित करण्यासाठी नवं फिचर ६) 'सिक्सर किंग'ची राजकारणात तुफानी एन्ट्री! ७) 'माझं आडनाव जर देशपा...
मराठवाड्याला पाणीटंचाईची झळ ते कसोटीत खेळा, मालामाल व्हा! 10.03.2024 8:31
१) मराठवाड्यातील साडेतीनशेवर गाववाड्यांना पाणीटंचाईची झळ २) पुण्यातील शेख सल्लाहुद्दीन दर्ग्याचा वाद काय? (ऑडिओ) ३) जगभरात सोन्याची मागणी का वाढत आहे? ४) ८० माजी प्रशासकिय अधिकाऱ्यांचं निवडणूक आयोगाला पत्र ५) सर्वसामान्यांमध्ये का वाढतेय प्लॅस्टिक सर्जरीची क्रेझ? मोबाईलशी आहे थेट कनेक्शन, वाचा रिपोर्ट ६) कसोटीत खेळा, मालामाल व्हा! मालिका जिंकल्यानंतर BCCIची मोठी घोषणा ७) मुलीसोबतचं नातं सुधा...
बंगळुरू बॉम्बस्फोटातील संशयित दहशतवादी पुण्यात? ते सुधा मूर्ती राज्यसभेवर 09.03.2024 7:45
१) सीबीआयकडून मानवी तस्करी नेटवर्क विरोधात कारवाई (ऑडिओ) २) बंगळूर बॉम्बस्फोटातील संशयित दहशतवादी पुण्यात? ३) कोण आहेत भारताचे बेस्ट इन्फ्लुएन्सर्स? PM मोदींच्या हस्ते गौरव! ४) चाकरमान्यांसाठी खुशखबर! होळीनिमित्त कोकण मार्गावर धावणार ६८ विशेष रेल्वे गाड्या ५) ग्रॅच्युइटीबाबत केंद्र सरकारकडून मोठा दिलासा ६) सुधा मूर्ती यांची राज्यसभेवर नियुक्ती ७) 'शोध महा वेगाचा’, महाराष्ट्रातील वेगवान गोलंदाजा...
आरक्षणासाठी सकल मराठा समाजाची केंद्रकडे धाव ते कुलदीपनं कमाल केली! 08.03.2024 7:04
१) राज्य सरकारचे आरक्षण करणार न टिकणारे २) मुंबईत वीज दरवाढीचे साईड इफेक्ट ३) मोहरीचे तेल कर्करोगविरोधी ४) कॅब चालक, स्विग्गी-झोमॅटोचे चार प्रतिनिधी लोकसभेसाठी सज्ज? ५) राज्य सरकारची मनोरंजन विश्वामध्ये एंट्री! ६) कुलदीपनं कमाल केली! 92 वर्षाच्या इतिहासात पहिल्यांदाच... ७) 'होय मी अंबानींच्या मुलाच्या लग्नात नाचलो कारण....' ; आमिर खाननं दिलं उत्तर! स्क्रीप्ट अँड रिसर्च - रोहित कणसे
शाळेत शिकवायला आली AI शिक्षिका ते 'या' खेळाडूंना मिळणार सरकारी नोकऱ्या 07.03.2024 8:23
१) बेरोजगारी वाढली की कमी झाली? निवडणुकीच्या तोंडावर सरकारनं जाहीर केली आकडेवारी २) आश्चर्य! शाळेत शिकवायला आली AI शिक्षिका; भारतात केरळमधील शाळेचा खास उपक्रम ३) टेक कंपन्यांमध्ये होणार मोठे बदल; युरोपियन युनियनचा डिजिटल मार्केट्स अॅक्टचा परिणाम ४) ‘युएई’तील भारतीयांना नवे विमा संरक्षण ५) भारतीय वंशाच्या निक्की हॅले अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या शर्यतीतून बाहेर ६) 'या' खेळाडूंना मिळणार सरकारी...
सागरी सेतूजवळ होणार तिसरी मुंबई ते सोशल मीडियामुळे पसरतोय 'पॉपकॉर्न ब्रेन' आजार 06.03.2024 7:28
१) सागरी सेतूजवळ होणार तिसरी मुंबई २) कात्रजच्या प्राणी संग्रहालयातून बिबट्या पळाला ३) पर्यावरण बदलाचा महिलांना फटका ४) सोशल मीडियामुळे पसरतोय 'पॉपकॉर्न ब्रेन' आजार ५) इलॉन मस्कने बुडवले 'एक्स'च्या माजी अधिकाऱ्यांचे 130 बिलियन डॉलर्स? ६) १०० कसोटी सामन्यांचा स्वप्नवत प्रवास - आर अश्विन ७) 'मी कधीही कुणाच्या लग्नात नाचले नाही....; कंगनाची पोस्ट नेमकी कुणासाठी? स्क्रीप्ट अँड रिसर्च - रोहित कणसे
‘गुगल’ने मागितली PM मोदींची माफी ते 'उल्लू ॲप' च्या 'कंटेट' मुळे मुलांवर वाईट परिणाम 05.03.2024 7:02
१) मतदानासाठी लाच घेणाऱ्या खासदार-आमदारांवर कारवाई होणार, २) खादी ग्रामोद्योगामुळे देशात साडेनऊ लाख नवीन नोकऱ्या ३) ‘गुगल’ने मागितली पंतप्रधान मोदींची माफी ४) कृषी अधिकाऱ्यांच्या नियुक्तीचे आदेश रद्द ५) इस्रो’चे अध्यक्ष एस. सोमनाथ यांना कर्करोग ६) मुंबई ४८व्यांदा रणजी अंतिम फेरीत ७) 'उल्लू ॲप' च्या 'कंटेट' मुळे मुलांवर विपरित परिणाम स्क्रीप्ट अँड रिसर्च - रोहित कणसे
BSFला मिळाली पहिली महिला स्नायपर ते राज ठाकरे संतापून पुण्यातील बैठक सोडून का गेले? 04.03.2024 8:36
१) राज ठाकरे पुण्यात बैठक सोडून का निघून गेले? २) मुलांमध्ये लठ्ठपणा वाढू नये म्हणून पालकांनी काय करावं? ३) बीएसएफला मिळाली पहिली महिला स्नायपर ४) पॅरा अॅथलिट देवेंद्र झाझरियांना भाजपकडून खासदारकीची उमेदवारी ५) 'एआय' प्रॉडक्ट लाँच करण्यापूर्वी घ्यावी लागणार परवानगी ६) जागतिक क्रिकेटवर भारताचेच राज्य ७) पुढील दोन आठवड्यांत 'नेटफ्लिक्स' वर मनोरंजनाचा तडका! स्क्रीप्ट अँड रिसर्च - रोहित कणसे
नाशिकातून राहुल गांधीना बॉम्बने उडवण्याची धमकी ते लोकसभेसाठी BJPची पहिली यादी जाहीर 03.03.2024 6:35
१) नाशिकातून राहुल गांधीना बॉम्बने उडवण्याची धमकी २) लोकसभेसाठी भाजपची पहिली यादी जाहीर ३) बदललेल्या वातावरणामुळं मुंबईत 'स्वच्छ' हवा ४) ड्रग्ज प्रकरणात गुन्हेगारानंच पोलिसाला दिलं पकडून ५) 'मदीरा'चा इतिहास उलघडणार मुंबईच्या हेरीटेज गॅलरीत! ६) भारत-पाक मॅच पाहण्यासाठी मोजावे लागणार 'इतके' लाख ७) अखेर हस्यजत्रा फेम दत्तू मोरेचं घराचं स्वप्न पूर्ण स्क्रीप्ट अँड रिसर्च - रोहित कणसे
देशात ४८५ पैकी फक्त ४६ शहरांना पिण्यायोग्य पाणी ते आसारामला सुप्रीम कोर्टाचा दणका! 02.03.2024 7:38
१) बदलत्या हवामानात आरोग्याची काय काळजी घ्यावी? (ऑडिओ) २) ४८५ पैकी फक्त ४६ शहरे पिण्यायोग्य पाणी पुरवतात ३) भारताच्या 'बासमती'ला टक्कर देण्यासाठी पाकिस्तानने प्लान (ऑडिओ) ४) मुंबईकरांसाठी महत्वाची बातमी! कल्याण-कसारा मार्गावर आज मेगाब्लॉक ५) आसाराम बापूला सर्वोच्च न्यायालयाचा दणका! ६) रिलायन्स-डिस्ने विलीनीकरणातून आपल्याला काय मिळणार? ७) नवोदित कलाकारांना 'यशराज'चं कास्टिंग अॅप स्क्रीप्ट अँड रिसर...
एअर इंडियाला दणका! तब्बल ३० लाखांचा दंड ते नॉनव्हेज वरुन लग्नात राडा, वऱ्हाडी मंडळींची थेट FDA कडे तक्रार 01.03.2024 8:36
1. टेलिकॉम कंपन्यांनी सरकारला सांगितलं, या अॅप्समुळे तुमचं ८०० कोटींचं नुकसान झालं!२. 2 पेक्षा जास्त मुलं असलेल्यांना सरकारी नोकरी नकोच; सुप्रीम कोर्ट नेमकं काय म्हणाले?3. नॉनव्हेज वरुन लग्नात झाला राडा, वऱ्हाडी मंडळींची थेट एफडीएकडे तक्रार4. एअर इंडियाला दणका! वृद्ध व्यक्तीच्या मृत्यूप्रकरणी तब्बल ३० लाखांचा दंड5. डॉक्युमेंटरीत खटल्याविरोधात कोणतीही माहिती नाही! नेटफ्लिक्सवर इंद्राणी मुखर्जीचा...
Similar podcasts
Replaio is not a podcast publisher; show names, artwork and audio belong to their authors and are distributed through public RSS feeds.