Sakal Media News
Sakalchya Batmya / Daily Sakal News
रोजच्या धकाधकीच्या आयुष्यात आता सगळं माहित असणं गरजेचं झालं आहे. रोजचं तापमान काय त्याबरोबर, कांदा आणखी किती रडवणार, भाजी आणखी किती महागणार, पेट्रोल खिसा रिकामा करणार का, याच्या जोडीला जगात काय चाललंय याचा आढावा गरजेचा झाला आहे. या सगळ्याची माहिती तुम्हाला मिळणार आहे सकाळच्या 'पॉडकास्ट' वर. त्यात तुम्ही ऐकणार आहात महत्वाच्या ३ बातम्या. याशिवाय हेल्थ, लाईफ स्टाईल, एंटरटेंनमेंट, बँकिंग, ट्रॅव्हल सारख्या क्षेत्रातील अपडेट्सही मिळणार आहेत. चला तर मग आता ऐकायला सुरुवात करुया... सकाळ पॉडकास्ट. In the hustle of our daily lives, it is also important to keep a tab on whats happening around us. News suc...
Where to listen?
Podcasts in the app Replaio Radio Coming soonPodcasts are coming to the app soon. Install now and be the first to see a whole new take on podcasts
Episodes
अमेरिकेत नोकरीचं स्वप्नं पूर्ण होणार का? ते राम मंदिर उभारणीस विलंब होण्याची शक्यता 10.11.2024 8:56
1) अमेरिकेत नोकरी करण्याचे भारतीयांचे स्वप्नं होणार का पूर्ण? 2) पुणे विमानतळाच्या नवीन टर्मिनलवर दिव्यांग, गर्भवती, ज्येष्ठ नागरिकांना कॅब पिकअप करणार 3) ट्रॅन्झॅक्शन्स फेल अन् कापले पैसे? बँकेला द्यावे लागणार दिवसाला 100 रुपये 4) पाकिस्तानात मुलतानसह अनेक शहरांत टाळेबंदी 5) राम मंदिर उभारणीस विलंब होण्याची शक्यता 6) नीरज चोप्राचे प्रशिक्षक बदलले! आता कोण देणार त्याला भालाफेकचे धडे? (ऑडिओ) 7) उ...
अमेरिकेत नोकरीचं स्वप्नं पूर्ण होणार का? ते राम मंदिर उभारणीस विलंब होण्याची शक्यता 10.11.2024 8:56
1) अमेरिकेत नोकरी करण्याचे भारतीयांचे स्वप्नं होणार का पूर्ण? 2) पुणे विमानतळाच्या नवीन टर्मिनलवर दिव्यांग, गर्भवती, ज्येष्ठ नागरिकांना कॅब पिकअप करणार 3) ट्रॅन्झॅक्शन्स फेल अन् कापले पैसे? बँकेला द्यावे लागणार दिवसाला 100 रुपये 4) पाकिस्तानात मुलतानसह अनेक शहरांत टाळेबंदी 5) राम मंदिर उभारणीस विलंब होण्याची शक्यता 6) नीरज चोप्राचे प्रशिक्षक बदलले! आता कोण देणार त्याला भालाफेकचे धडे? (ऑडिओ) 7) उ...
‘TET’ परीक्षेवर राहणार ‘AI’ची नजर ते रश्दींच्या ‘द सॅटनिक व्हर्सेस’ पुस्तकावरील बंदी उठवली 09.11.2024 9:53
१) आता ‘टीईटी’ परीक्षेवर राहणार ‘एआय’ची नजर...!! परीक्षार्थींची फ्रिस्किंग, बायोमेट्रिक हजेरी होणार २) जागतिक महासत्ता असलेल्या देशांच्या यादीत समावेशासाठी भारत पूर्णपणे पात्र - ब्लादिमिर पुतीन ३) महिलांचा अवमान करणाऱ्यांवर कठोर कारवाई करा! मुख्य निवडणूक आयुक्तांचे अधिकाऱ्यांना निर्देश ४) सलमान रश्दींच्या ‘द सॅटनिक व्हर्सेस’ या वादग्रस्त पुस्तकावरील बंदी कोर्टानं उठवली ५) शिवरायांचा पुतळा वाऱ्यान...
जेट एअरवेज होणार इतिहासात जमा ते ऑस्ट्रेलियात सोशल मीडियावर बंदी 08.11.2024 11:05
१) जेट एअरवेज होणार इतिहासात जमा; सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय २) सरन्यायाधीशांच्या प्रश्नावर AI वकिलानं दिलं अचूक उत्तर; सर्वजण आवाक् ३) सलग दुसऱ्या वर्षी पृथ्वीवरील वातावरण सर्वाधिक उष्ण राहणार; युरोपियन हवामान संस्थेचा अंदाज ४) ऑस्ट्रेलियात सोशल मीडियावर बंदी; ‘हे’ ठरलं कारण ५) लॅन्सेटच्या अहवालाला सरकारचा विरोध; भारतातील शहरांबाबत धक्कादायक भाष्य ६) युवराज सिंग, मोहम्मद कैफसह, अर्जुन तेंडुलकर...
आता एका क्लिकवर १०८ रुग्णवाहिका पोहोचणार ते निवडणुकीत ‘धोतराची’ परंपरा खंडित 07.11.2024 8:19
१) कारचे ड्रायव्हिंग लायसन्स असणाऱ्यांसाठी सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय २) अमेरिकेत पुन्हा डोनाल्ड ट्रम्प सरकार ३) आता एका क्लिकवर १०८ रुग्णवाहिका पोहोचणार ४) २४ तासात भारतीय रेल्वेचा विक्रम ५) निवडणुकीत ‘धोतराची’ परंपरा खंडित ६) नैत्रावलकर आयपीएल लिलावात ७) हार्टअटॅकनंतर अक्षयकुमारने श्रेयसला अशी केली मदत स्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर
अमेरिकेत ट्रम्प येणार की हॅरिस? ते अर्जुन तेंडुलकर CSK च्या जर्सीत दिसणार? 06.11.2024 8:32
१) विकीपीडियाला केंद्राची नोटीस; नेटिझन्सनं केल्या होत्या तक्रारी २) अमेरिकेत ट्रम्प येणार की हॅरिस? दोघांचं भवितव्य मतपेटीत कैद ३) संसदेच्या हिवाळी अधिवेशनाला २५ नोव्हेंबरपासून प्रारंभ; ‘हे’ मुद्दे गाजणार ४) पाकिस्तानात शिक्षकांच्या पगारासाठी पैसे नाहीत, का झालीए दुरावस्था? ५) प्रत्येक खाजगी संपत्तीचं अधिग्रहण करण्याचा अधिकार सरकारला नाही – सुप्रीम कोर्ट ६) अर्जुन तेंडुलकर CSK च्या जर्सीत दिसणा...
विधानसभेसाठी ‘इतके’ उमेदवार फायनल ते ‘हिंदू IAS ऑफिसर’ नावाच्या व्हॉट्सअॅप ग्रुपवरून वाद 05.11.2024 8:46
१) विधानसभेसाठी १० हजार अर्ज! हजारोंचे फेटाळले, तितक्यांची माघार; एकूण किती उमेदवार रिंगणात? २) नीट परीक्षेसंदर्भातील निकालावर फेरविचार करण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार ३) पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांच्या तडकाफडकी बदलीचे आदेश ४) हिंदू आयएएस ऑफिसर नावाच्या व्हॉट्सअॅप ग्रुपवरून नव्या वादाची ठिणगी ५) इंडोनेशियात अचानक झालेल्या ज्वालामुखीच्या उद्रेकामुळं सहा जणांचा मृत्यू ६) ऑस्ट्रेलिया दौऱ्यानंतर रो...
बोरिवली - विरार पाचवी सहावी लाईन रखडणार ते म्हाडा कर्मचाऱ्यांसाठी येणार कुटुंब सुरक्षा योजना 04.11.2024 8:11
1) म्हाडा कर्मचाऱ्यांसाठी येणार कुटुंब सुरक्षा योजना 2) बोरिवली - विरार पाचवी सहावी लाईन रखडणार 3) चीन बनवतोय रहस्यमय विमानवाहू युद्धनौका 4) ऍपल मोठे प्लॅन करतय 5) मुलींच्या स्वच्छतागृहासाठी महाराष्ट्र अजूनही मागेच, केंद्र सरकारची माहिती 6) रिंकू सिंगने खरेदी केले आलिशान घर 7) मराठीत येणार हॉरर कॉमेडी सिनेमा स्क्रीप्ट अँड रिसर्च - वृषाल करमरकर
दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा दहा दिवस अगोदर ते 'या' मंदिरात वाटला जातोय नोटांचा प्रसाद 03.11.2024 8:04
1) यंदा इयत्ता दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा दहा दिवस अगोदर 2) भाऊबीजेच्या दिवशीच बेस्ट कर्मचाऱ्यांचा संप 3) वृद्धांसाठी विशेष डिजिटल हयातीचा दाखला मोहीम सुरू 4) मुकेश अंबानी आफ्रिका देशाच्या अर्थव्यवस्थेला कर्जाच्या तावडीतून काढणार बाहेर 5) महाराष्ट्रातील 'या' मंदिरात चक्क वाटला जातोय नोटांचा प्रसाद 6) बेन स्टोक्स आयपीएल खेळणार नाही 7) शाहरुख खानचा'जबरा फॅन',95 दिवसांपासून 'मन्नत'च...
ॲपल भारतात उघडणार आणखी चार फ्लॅगशिप स्टोअर ते त्रिपुरातील नवे स्टेडियम कोलकताचे नवे होम ग्राऊंड 02.11.2024 9:10
1) ॲपल भारतात उघडणार आणखी चार फ्लॅगशिप स्टोअर 2) नातेवाईकांच्या मृत्यूपूरताच पॅरोल मर्यादित नसावा, उच्च न्यायालयाचे निरीक्षण 3) फ्रान्समध्ये भरणारे अनोखे जीवाश्म प्रदर्शन जगासाठी बनलंय उत्सुकतेचा विषय 4) रशियाने गुगलला ठोठावला दंड 5) थकीत भाड्याच्या वसुलीसाठी म्हाडा विकासकांना देणार कामबंदची नोटीस 6) त्रिपुरातील नवे स्टेडियम कोलकताचे नवे होम ग्राऊंड 7) अमृता खानविलकरने खरेदी केलेल्या नव्या घराचं...
राज्यात हेलिकॉप्टर रुग्णवाहिका सेवा उपलब्ध होणार ते रिटेंशनमध्ये विराट कोहली सर्वात महागडा भारतीय खेळाडू 01.11.2024 9:33
1) राज्यात हेलिकॉप्टर रुग्णवाहिका सेवा उपलब्ध होणार 2) नेपाळी नोटेवरील नकाशात भारताचा भूभाग! 3) राज्यात शंभरी पार केलेले ४७ हजार मतदार, बाकी ११० मतदार १२० वर्षे वयाचे 4) भारतीय महिलांना 60 वर्षांपूर्वी मिळालेले हक्क आता चीनी महिलांनाही मिळणार 5) पोलिसांना निवडणुकीच्या कामासाठी मुंबईबाहेर जावेच लागेल, हायकोर्टानं फटकारलं 6) आयपीएल रिटेंशनमध्ये विराट कोहली सर्वात महागडा भारतीय खेळाडू ठरला 7) प्रवीण...
चेंगराचेंगरीनंतर आता पश्चिम रेल्वेचा मोठा निर्णय ते विराटला प्रपोज करणाऱ्या महिला खेळाडूची RCBत एन्ट्री 31.10.2024 9:47
1) धनत्रयोदशीला आरबीआयनं ब्रिटनमधून 102 टन सोनं आणलंय 2) थायलंडचा राजा ठरला जगातील सर्वात श्रीमंत राजा!काय आहे खासियत 3) चेंगराचेंगरीनंतर आता पश्चिम रेल्वेचा मोठा निर्णय 4) एआय तंत्रज्ञाने ऊसशेतीमध्ये होणार क्रांतीकारक बदल 5) इलॉन मस्कची 11 मुले 294 कोटी रुपयांच्या आलिशान घरात राहणार 6) विराटला लग्नासाठी प्रपोज करणाऱ्या इंग्लिश खेळाडूची आरसीबीमध्ये एन्ट्री 7) सध्या विनोदी कलाकारांना मिळताहेत खूप क...
अमेरिकेत ट्रम्प सरकार येणार? ते या वीकेंडला OTT वर येतायत जबरदस्त चित्रपट 30.10.2024 12:08
1) सत्तर वर्षांवरील वृद्धांना मिळणार 'आयुष्यमान भारता'चा लाभ;पंतप्रधानांच्या हस्ते योजनेचं उद्घाटन 2) मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी विविध क्षेत्रातील मान्यवरांचा पुढाकार 3) अमेरिकेत ट्रम्प सरकार येणार? प्रसिद्ध अर्थतज्ज्ञाचं भाकीत 4) हिज्बुल्ला संघटनेचा नईम कासीम नवा म्होरक्या 5) अयोध्येतील दीपोत्सवात यंदा २८ लाख पणत्या; होणार विश्वविक्रम 6) ...म्हणून विराटने सोशल मीडियावर केलेलं ब्लॉक; ग्लेन मॅक्...
महाराष्ट्राची दिवाळी सर्वाधिक महागडी ठरणार ते शिल्पा शेट्टीच्या रेस्तराँतून ग्राहकाची बीएमडब्ल्यू चोरली 29.10.2024 8:12
१) नव्या वर्षात जनगणना होणार २) महाराष्ट्राची दिवाळी देशात सर्वाधिक महागडी ठरणार ३) जर्मनीत भारतीयांना जॉबची संधी ४) आलिशान वाहने वाढविणार उमेदवारांचा खर्च ५) भारतातील मोठा व्हिस्की ब्रँड विकला जाणार ६) टीम इंडियाचा भावी उगवता तारा ७) शिल्पा शेट्टीचे मुंबईतील रेस्टॉरंट रडारवर स्क्रीप्ट अँड रिसर्च - वृषाल करमरकर
दीपोत्सवाच्या मंगलपर्वाला आजपासून सुरवात ते अखेर प्लॅटफॉर्म तिकीट विक्री बंद 28.10.2024 8:29
१) दीपोत्सवाच्या मंगलपर्वाला आजपासून सुरवात २) शरद पवारांच्या पक्षाच्या उमेदवारांची तिसरी यादी जाहीर ३) अखेर प्लॅटफॉर्म तिकीट विक्री बंद ४) राजनाथ सिंह तवांगमध्ये साजरी करणार दिवाळी ५) महाराष्ट्राची दिवाळी देशात सर्वाधिक महागडी ६) राधा यादव लढली! पण टीम इंडिया हरली ७) अभिषेकबरोबरच्या अफेअरबाबत निम्रत कौरने सोडलं मौन स्क्रीप्ट अँड रिसर्च - रोहित कणसे
येवल्यात भुजबळांविरोधात जरांगे पॅटर्न! ते दिवाळीचा बोनस 'या' चार योजनांमध्ये गुंतवा 27.10.2024 8:52
१) दिवाळीच्या तोंडावर महागाईचा फटका २) दिवाळीला मिळालेले बोनसचे पैसे 'या' चार योजनांमध्ये गुंतवा ३) येवल्यात भुजबळांविरोधात जरांगे पॅटर्न! ४) दहा दिवसात ९० कोटी ७४ लाख रुपयांची मालमत्ता जप्त ५) लॉरेन्स बिष्णोईच्या मुलाखतीप्रकरणी कारवाई ६) भारताचे मायदेशातील साम्राज्य खालसा ७) लक्ष्याच्या ७० व्या जन्मदिनाबद्दल प्रिया बेर्डेंची पोस्ट स्क्रीप्ट अँड रिसर्च - रोहित कणसे
रेल्वेत तीन हजार जागांसाठी मेगाभरती ते तालिबानमध्ये टीव्हीवर दिसणार नाहीत जिवंत प्राणी 26.10.2024 8:52
१) रेल्वेत तीन हजार जागांसाठी मेगाभरती २) मोदी सरकारने दिवाळीत उद्योजकांना दिली मोठी भेट ३) भारतातल्या भिकाऱ्यांची नोकरदारापेक्षा जास्त कमाई ४) सत्या नडेला यांना दिवाळी आधी मायक्रोसॉफ्टने दिली बंपर पगारवाढ ५) तालिबानचा अजब आदेश, जिवंत प्राण्यांचे फोटो दाखवण्यावर बंदी ६) वॉशिंग्टन सुंदरचा आणखी एक पराक्रम ७) सीआयडीचा दुसरा सीझन येणार स्क्रीप्ट अँड रिसर्च - वृषाल करमरकर
पुण्या-मुंबईत ॲपल स्टोअर करणार मेगाभरती ते सलमान खानबाबत लॉरेन्सच्या चुलत भावाचा धक्कादायक दावा 25.10.2024 8:30
१) उन्हाच्या प्रकोपाने पालेभाज्या महागल्या २) पुण्या-मुंबईत ॲपल स्टोअर करणार मेगाभरती ३) एपीएमसीत इजिप्तच्या कांद्याची घुसखोरी ४) गाझा शाळेवर इस्रायलचा हवाई हल्ला ५) नेटकऱ्यांनो निवडणूक विभाग यंत्रणेचा वॉच ६) न्यूझीलंडविरूद्ध आश्विनचा दबदबा ७) बिश्नोई समाजासमोर सलमानने चेकबुक आणले, लॉरेन्सच्या चुलत भावाचा दावा स्क्रीप्ट अँड रिसर्च - वृषाल करमरकर
उद्धव ठाकरे आणि अजित पवारांचे शिलेदार मैदानात ते तुर्कस्तानवर मोठा दहशतवादी हल्ला 24.10.2024 7:41
१) उद्धव ठाकरे गट आणि अजित पवारांचे शिलेदार मैदानात उतरले २) अल्कोहोलचे उत्पादन, निर्मिती आणि पुरवठा यावर नियंत्रण ठेवण्याचा राज्यांना हक्क ३) झोमॅटोने वाढवली 60 टक्के प्लॅटफॉर्म फी ४) तुर्कस्तानमध्ये दहशतवादी हल्ल्यात 3 सैनिक ठार ५) मुकेश अंबानींची विमा क्षेत्रात एन्ट्री होणार ६) ऋषभ पंतची आयसीसीच्या ताज्या कसोटी फलंदाजांच्या क्रमवारीत मोठी झेप ७) आमिर खान साकारणार किशोर कुमार ? स्क्रीप्ट अँड रि...
महाराष्ट्रातील जनतेचा कौल कुणाला? ते हिज्बुल्ला संघटनेचा खजिना सापडला 23.10.2024 11:04
१) महाराष्ट्रातील जनतेचा कौल कुणाला? कोणतं सरकार चांगलं?- सकाळ-CSDC सर्व्हे २) युद्धावर तोडग्यासाठी सर्वोतपरी मदत करू; मोदींची रशियाला ग्वाही ३) ‘जेपीसी’ बैठकीत खळ्ळखट्याक; तृणमूलच्या कल्याण बॅनर्जींनी फोडली बाटली ४) हिज्बुल्ला संघटनेचा खजिना सापडला! खंदकात सोन्यासह तब्बल ५० कोटी डॉलरची रोकड ५) लाहोर जगातील सर्वाधिक प्रदूषित शहर ६) डेव्हिड वॉर्नर भारताविरुद्ध शड्डू ठोकण्यासाठी सज्ज!निवृत्ती मागे...
बॉम्बची धमकी देणाऱ्यांच्या विमान प्रवासावर येणार बंदी ते फारुख अब्दुल्ला यांचा पाकिस्तानला इशारा 22.10.2024 9:06
१) भारत-चीन तणाव निवळला, भविष्यात गलवानसारखा संघर्ष टळणार २) बॉम्बची धमकी देणाऱ्यांना सरकार 'नो फ्लाय लिस्ट'मध्ये टाकणार ३) राष्ट्रपती राजवटीचा दावा खोडसाळपणाचा ४) बंगालच्या उपसागरात बुधवारी चक्रीवादळ धडकणार ५) फारुख अब्दुल्ला यांचा पाकिस्तानला इशारा ६) तब्बल ९ वर्षांनंतर दिल्ली कॅपिटल्सचा महत्त्वाचा शिलेदार सोडणार संघाची साथ? ७) गौतमी पाटीलमुळं चित्रपटाला फायदा? अमेय वाघनं सांगितला गौतमीचा खास ग...
विधानसभा निवडणुकीसाठी मनोज जरांगेंचं ठरलं ते दिवाळीसाठी मध्य रेल्वेकडून ५७० विशेष ट्रेन 21.10.2024 8:57
१) मनोज जरांगे पाटलांचं ठरलं! जाणून घ्या कुठे अन् कसे उभे करणार उमेदवार? २) विधानसभा निवडणुकीसाठी भाजपकडून 99 उमेदवारांची पहिली यादी जाहीर ३) दिवाळी व छट पूजेसाठी मध्य रेल्वेवर ५७० विशेष ट्रेन ४) दिल्लीत स्फोटानंतर अतिदक्षतेचा इशारा ५) कुनो राष्ट्रीय उद्यानातील चित्त्यांची मादी गर्भवती ६) पुढच्या दोन कसोटींसाठी वॉशिंग्टन सुंदरला स्थान ७) श्रद्धा कपूरचा ‘स्त्री २ बद्दल’ खुलासा स्क्रीप्ट अँड रिसर्च...
राज्यात आज कुठे-किती पाऊस? नेतान्याहू यांच्या घरावर ड्रोन हल्ला 20.10.2024 8:00
१) राज्यात आज कुठे-किती पाऊस? २) परतीच्या पावसामुळे झालेल्या नुकसानीची नुकसनभरपाई तत्काळ द्या - मुख्यमंत्री ३) दिवाळीसाठी लालपरी सज्ज! मुंबईतून गावी जाण्यासाठी २५० हुन अधिक गाड्या ४) महिला आयोगाची सूत्रे विजया रहाटकरांकडे ५) नेतान्याहू यांच्या घरावर ड्रोन हल्ला ६) IND vs NZ: सर्फराज खानच्या दीडशतकाने मैदान गाजवलं ७) निर्माती एकता कपूरच्या विरोधात गुन्हा दाखल स्क्रीप्ट अँड रिसर्च – रोहित कणसे
विधानसभेसाठी मतदार नोंदणीची मुदत ते विराट कोहलीचा भीमपराक्रम 19.10.2024 8:53
१) मतदार नोंदणीची मुदत आज मध्यरात्रीपर्यंतच २) निवडणूक आयोगाचा एकनाथ शिंदेंना दणका ३) इयत्ता पाचवी आणि आठवीची शिष्यवृत्ती परीक्षा ९ फेब्रुवारीला होणार ४) तेलंगणामध्ये केशर उत्पादन ५) मॅसी फर्ग्युसन ब्रँडची मालकी टॅफेकडे राहणार ६) विराट कोहलीचा भीमपराक्रम! ७)'राजा राणी'च्या सेटवर सुरज चव्हाणने वाचवला एकाचा जीव स्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर
रेल्वेसाठी आता फक्त दोन महिने आधी तिकीट बुक होणार ते विप्रोनं सलग चौदाव्या वेळी दिला बोनस शेअर 18.10.2024 9:00
१) रेल्वेसाठी आता चार ऐवजी फक्त दोन महिने आधी तिकीट बुक करता येणार २) पुढील सरन्यायाधीशपदासाठी न्या.संजीव खन्ना यांच्या नावाची शिफारस ३) पाकिस्तान समर्थकाला भारताचा जयघोष करण्याची शिक्षा! कोर्टाचे निर्देश ४) इम्तियाज जलील नांदेड लोकसभा पोटनिवडणूक लढवणार ५) विप्रोनं तोडले सर्व रेकॉर्ड;सलग चौदा वेळा दिला बोनस शेअर ६) दिल्ली कॅपिटल्सनं सौरव गांगुलीला हटवलं, नव्या कोच अन् संचालकाची केली घोषणा ७) कं...
Similar podcasts
Replaio is not a podcast publisher; show names, artwork and audio belong to their authors and are distributed through public RSS feeds.