Sakal Media News

Sakalchya Batmya / Daily Sakal News

News MR ↓ 2018 episodes

रोजच्या धकाधकीच्या आयुष्यात आता सगळं माहित असणं गरजेचं झालं आहे. रोजचं तापमान काय त्याबरोबर, कांदा आणखी किती रडवणार, भाजी आणखी किती महागणार, पेट्रोल खिसा रिकामा करणार का, याच्या जोडीला जगात काय चाललंय याचा आढावा गरजेचा झाला आहे. या सगळ्याची माहिती तुम्हाला मिळणार आहे सकाळच्या 'पॉडकास्ट' वर. त्यात तुम्ही ऐकणार आहात महत्वाच्या ३ बातम्या. याशिवाय हेल्थ, लाईफ स्टाईल, एंटरटेंनमेंट, बँकिंग, ट्रॅव्हल सारख्या क्षेत्रातील अपडेट्सही मिळणार आहेत. चला तर मग आता ऐकायला सुरुवात करुया... सकाळ पॉडकास्ट. In the hustle of our daily lives, it is also important to keep a tab on whats happening around us. News suc...

Author

Sakal Media News

Category

News

Podcast website

esakal.com

Latest episode

Jul 11, 2026

Where to listen?

Podcasts in the app Replaio Radio Coming soon

Podcasts are coming to the app soon. Install now and be the first to see a whole new take on podcasts

Get it on Google Play Install for free Android 5M+ downloads · 4.8 rating iOS soon

Episodes

जीबीएस रुग्णांमध्ये वाढ, पुणेकरांना काळजी घेण्याचं आवाहन ते बॉलिवूडने ब्लॅकलिस्ट केल्याचा अभिनेत्रीचा दावा 24.01.2025

१ पुण्यात जीबीएसने वाढवली चिंता, महापालिकेकडून खबरदारीचं आवाहन २ कॅनडाने स्टडी परमिट अर्जांवर आणली मर्यादा, इतक्याच विद्यार्थ्यांना संधी ३ लैंगिक संबंधाचे खासगी व्हिडीओ शूट केल्या प्रकरणी कोर्टानं महत्त्वाचा निकाल दिलाए... ४ आयफोन, अँड्रॉडवर वेगवेगळे दर; ओला, उबरला केंद्र सरकारची नोटीस ५ ईपीएफओच्या सदस्यांना प्रोफाइल अपडेट सहज करता येणार ६ केकेआरचे २४ कोटी पाण्यात, महागडा क्रिकेटर आयपीएलमध्ये खेळण...

जळगाव रेल्वे दुर्घटनेत एका अफवेनं ११ जणांचा बळी ते भारतीय संघ जर्सीवर लिहिणार पाकिस्तानचं नाव 23.01.2025

१ जळगाव रेल्वे दुर्घटना.... एका अफवेनं ११ जणांचा बळी गेलाए... २ लाडकी बहीणच्या अपात्रतेबाबत सरकारचं घुमजाव, मंत्र्यांनी दिले मोठे अपडेट  ३ ट्रम्प पुन्हा आल्याने काय बदल होणार? कोणत्या क्षेत्रात फटका? ४ इस्रोने गगनयान मोहिमेसाठी अंतराळात क्रू मॉडेलचं केलं यशस्वी प्रक्षेपण ५ नेटफ्लिक्सने सबस्क्रिप्शन प्लॅनचे दर वाढवले ६ चॅम्पियन ट्रॉफीसाठी भारतीय संघ पाकिस्तानचं नाव लिहिणार जर्सीवर ७ सैफ अली खानने र...

पुण्यात जीबीएस आजाराने खळबळ ते दावोसमध्ये पहिला करार गडचिरोलीसाठी 22.01.2025

१ पुण्यात जीबीएस आजाराचे रुग्ण वाढल्याने खळबळ उडालीए २ दावोसमध्ये महाराष्ट्राचा पहिला करार गडचिरोलीसाठी ३ अमेरिकन होणं अवघड बनणार, ट्रम्प यांनी नियम बदललाए... ४ बँकांकडून केल्या जाणाऱ्या कॉलबाबत RBIने मोठा निर्णय घेतलाए... ५ पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रयागराज इथं महाकुंभमध्ये सहभागी होणार... ६ दिव्यांग चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत इंग्लंडला नमवून भारताने विजेतेपद पटकावलंए... ७ सैफची १५ हजार कोटींची मा...

लाडकी बहीण योजनेच्या नावे फसवणुकीचे कॉल ते महाकुंभमध्ये आखाडा वॉक अन् नागा साधूंना पाहण्याची संधी 21.01.2025

१ लाडकी बहीणच्या नावावर येताएत फसवणुकीचे कॉल, काळजी घ्या २ आरजी कर प्रकरणातील आरोपीला जन्मठेपेची शिक्षा ३ डोनाल्ड ट्रम्प यांच्या पत्नीने लाँच केलीए क्रिप्टोकरन्सी ४ केंद्राची साखर निर्यातीला परवानगी, तांदळाचे दर केले कमी ५ महाकुंभमध्ये आखाडा वॉक अन् नागा साधूंना पाहण्याची संधी ६ एलएसजीचा कॅप्टन होताच पंतचं गंभीरला झोंबणारं विधान ७ बिग बींनी ३१ कोटींचं अपार्टमेंट ८३ कोटींना विकलं स्क्रीप्ट अँड रिसर...

मोफत वीज देणारी 'पीएम सूर्य घर योजना' ते बीडच्या प्रियंकाच्या नेतृत्वात भारतीय महिला खो-खो संघ ठरला जगज्जेता 20.01.2025

१) वीज बिलात होईल मोठी बचत, काय आहे 'पीएम सूर्य घर योजना? २) राहुल गांधींच्या अडचणीत वाढ, ‘त्या’ वक्तव्याप्रकरणी गुन्हा दाखल ३) अवकाश संशोधनासाठी अर्थसंकल्पात भरीव तरतूद हवी, भारतीय कंपन्यांची मागणी ४) अमेरिकेत ‘टिकटॉक’ बंद, नव्या कायद्याची होणार अंमलबजावणी? ५) काश्मीरमध्ये किमान तापमानात वाढ, थंडीपासून दिलासा  ६) बीडच्या प्रियंकाच्या नेतृत्वात भारतीय महिला संघ ठरला जगज्जेता ७) भारतीय सिनेमांची भु...

बीडच्या पालकमंत्रीपदी अजित पवार ते आज ठरणार बिग बॉसचा विजेता 19.01.2025

१) धनजंय मुंडेंचा पत्ता कट! अजित पवार असणार बीडचे पालकमंत्री २) रविवारी मुंबईत तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक, प्रवाशांचे होणार हाल ३) गडकिल्ले अतिक्रमण मुक्त करण्यासाठी सरकारकडून जिल्हास्तरीय समिती  ४) थोडाही उशीर जिवावर बेतला असता, शेख हसीनांनी सांगितली आपबिती ५) ८व्या वेतन आयोगात असे असतील महत्त्वाच बदल  ६) चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी भारतीय संघाची घोषणा, बुमराहचं काय होणार? (ऑडिओ) ७) आज ठरणार बिग बॉस १८...

दहावी-बारावीचा निकाल १५ मेपर्यंत जाहीर होणार ते व्हॉट्‌सॲप हॅकींगबाबत तज्ज्ञांचा इशारा 18.01.2025

१) दहावी-बारावीचा निकाल १५ मेपर्यंत होणार जाहीर २) व्हॉट्‌सॲप हॅकींगबाबत ब्रिटन पोलिसांसह तज्ज्ञांचा इशारा  ३) ग्रीन स्किलमध्ये भारताचा दबदबा, 'क्यूएस फ्युचर स्कील' निर्देशांकात डंका ४) चीनला आता कमी होणाऱ्या लोकसंख्येची चिंता, सलग तिसऱ्या वर्षी घट ५) ग्लोबल वार्मिंगबाबत खासगी क्षेत्र उदासीन, जागतिक हवामान संघटनेने टोचले कान ६) विराट कोहली आणि ऋषभ पंतची रणजी ट्रॉफीसाठी दिल्ली संघात निवड ७) भारत-पा...

आठव्या वेतन आयोगाला मंजुरी ते सैफअली खानच्या हल्ल्याबाबत पोलिसांचा मोठा खुलासा 17.01.2025

१) लाडकी बहीण योजनेचा जानेवारीचा हप्ता २६ जानेवारीपूर्वी मिळणार २) सरकारी कर्मचाऱ्यांना मोदी सरकारची मोठी भेट; आठवा वेतन आयोग मंजूर ३) 82 टक्के कर्मचारी नोकरी बदलण्याच्या तयारीत; लिंक्डइन अहवालात धक्कादायक आकडेवारी ४) अवकाश प्रक्षेपणाच्या स्पर्धेत ‘ब्ल्यू ओरिजिन’; प्रक्षेपकाची पहिली चाचणी यशस्वी ५) दिल्ली निवडणुकीत 'डीपफेक'ची निवडणूक आयोगाला चिंता; मार्गदर्शक सूचना जारी ६) भारतीय खेळाडू बेशिस्त! ग...

भारतातल्या कुंभमेळ्याची पाकिस्तानातही चर्चा ते भारतीय महिला क्रिकेट संघाचा विक्रमी विजय 16.01.2025

१) देशांतर्गत हिंसक संघर्षाचा धोका बळावला 'डब्लूईएफ'चा धक्कादायक अहवाल २) संतोष देशमुख आणि सोमानाथ सूर्यवंशी प्रकरणाची होणार न्यायालयीन चौकशी  ३) भारतातल्या सात विमानतळावर इमिग्रेशनची प्रक्रिया होणार जलद  ४) भारतातल्या कुंभमेळ्याची पाकिस्तानातही चर्चा, गुगल सर्चमध्ये अव्वल  ५) केजरीवालांच्या अडचणीत वाढ, दारुघोटाळ्याप्रकरणी खटला चालणार ६) भारतीय महिला संघाचा आयर्लंडविरूद्ध विक्रमी विजय; ३०४ धावांनी...

पुणे शहर रात्रीतून होणार चकाचक ते टीम इंडियाच्या कुटुंबियांसाठी 'कठोर' नियम 15.01.2025

१) पुणे शहर रात्रीतून होणार चकाचक २) ओला, उबेर सारख्या खासगी वाहतूक पुरवठादारांसाठी नवे नियम येणार  ३) लोकसभा निवडणुकीचा अपप्रचार, मेटावर आरोप, संसदीय समिती बजावणार समन्स  ४) युद्धविरामाचा मसुदा हमासला मान्य, इस्राईल-हमास युद्ध थांबणार?  ५) सर्वसामान्यांना मोठा धक्का! घाऊक महागाईत वाढ ६) भारतीय क्रिकेटपटूंच्या कुटुंबियांसाठी 'कठोर' नियम ७) अभिनेता राम कपूरकडून राखी सावंतचं कौतुक  स्क्रीप्ट अँड रिस...

वाहतूक कोंडीत पुणे जगात चौथ्या क्रमांकावर ते आझादवर सोशल मीडियाच्या निगेटिव्ह परिणामाची किरण रावला भीती 14.01.2025

१) वाहतूक कोंडीत पुणे जगात चौथ्या क्रमांकावर  २) भारतात सर्जिकल साईट इन्फेक्शन्सचं प्रमाण सर्वाधिक ३) ‘कॅग’चा संदर्भ देत न्यायालयाकडून आप सरकारची खरडपट्टी ४) लॉस एंजेलिसच्या वणव्यात ४० हजार एकर क्षेत्र भस्मसात ५) कुंभमेळ्यासाठी हेलिकॉप्टर सफरीचे दर झाले कमी  ६) कॅरमच्या विश्वविजेत्यावर आली मुंबई सोडण्याची वेळ; जगण्याचा संघर्ष सुरु ७) मुलगा आझादवर सोशल मीडियाचा निगेटिव्ह परिणाम होण्याची किरण रावला...

सरकारी कर्मचाऱ्यांना ४२ दिवसांची अतिरिक्त रजा मिळणार ते भारतात कमी पगारवाढ देणार 13.01.2025

१) सरकारी कर्मचाऱ्यांना ४२ दिवसांची अतिरिक्त रजा मिळणार  २) यंदाच्या शैक्षणिक वर्षांत सरकारी शाळांतील प्रवेशाचे मोठे आव्हान ३) परदेशी कंपन्या 2025 मध्ये भारतात कमी पगारवाढ देणार ४) मेट्रो-३ प्रकल्प बधितांसाठी निघणार घरांची लॉटरी ५) एका चुकीच्या संदेशामुळे लॉस एंजेलिसमध्ये दहशत पसरली ६) मुंबईच्या १४ वर्षीय इरा जाधवचा विक्रम ७) लॉस एंजलिसमधील अग्नितांडवात अडकलीये प्रीती झिंटा स्क्रीप्ट अँड रिसर्च –...

पोन्झी योजना काय आहे? ते सफाई कामगारांना मिळणार वारसा हक्काचा लाभ 12.01.2025

१) पोन्झी योजना काय आहे?  २) रविवारी तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक ३) रिअल इस्टेट फर्मला बँकेने दिला झटका ४) सफाई कामगारांना मिळणार वारसा हक्काचा लाभ ५) सात देशांनी केला पाकिस्तानचा अपमान ६) स्टीव्ह स्मिथचा विक्रम ७) करण-कंगनाच्या वादात नवा ट्विस्ट स्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर

अर्थसंकल्पात लाडकी बहीण योजनेसाठी मोठी तरतूद? ते ‘कौन बनेगा करोडपती’ला बंद करण्याचा धोका 11.01.2025

१) रुपी बँकेच्या एकरकमी कर्ज फेड योजनेस शासनाची मंजुरी २) अर्थसंकल्पात लाडकी बहीण योजनेसाठी मोठी तरतूद? ३) एचएमपीव्हीच्या प्रतिबंधासाठी टास्क फोर्सची स्थापना ४) बदलापूर-खोपोली लोकल आज बंद ५) भारतीय वंशाचा नेता कॅनडाचा पंतप्रधान होणार? ६) वेगवान गोलंदाज वरुण ॲरॉनची निवृत्ती ७) ‘कौन बनेगा करोडपती’ला बंद करण्याचा धोका स्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर

राज्यात पार्किंगधोरणसाठी जपानी पॅटर्न ते डीएसपी मोहम्मद सिराजला पोलीस खात्यातून किती पगार मिळतो? 10.01.2025

१) भारताचे कर्ज वाढल्याची चिंता, ‘यूएन’चा अहवाल  २) राज्यात पार्किंगधोरणसाठी जपानी पॅटर्न ३) राज्यात पार्किंगधोरणसाठी जपानी पॅटर्न ४) सीमेवरील कुंपणाला ‘टीयूएन’ चा विरोध ५) पालिकेच्या सीबएसई,आयसीएसई बोर्डासाठी प्रवेशप्रक्रिया सुरू ६) डीएसपी मोहम्मद सिराजला पोलीस खात्यातून किती पगार मिळतो?  ७) हिमेशवर डायलॉग चोरल्याचा आरोप स्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर

स्फोट घडविण्यासाठी ‘एआय’चा वापर ते 'चॅम्पियन्स ट्रॉफी' दुबईत खेळवली जाणार? 09.01.2025

१) अखेर सिडकोच्या लॉटरी मधीलघरांचे दर ठरले २) तक्रार आल्यावरच लाडक्या बहिणींच्या अर्ज पडताळणी  ३) मराठी अभिजात भाषेचा दर्जाची औपचारिक अधिसूचना निघाली ४) स्फोट घडविण्यासाठी ‘एआय’चा वापर ५) कटरा ते बनिहाल अत्यंत अवघड मार्गावरील उच्च वेग चाचणी यशस्वी ६) 'चॅम्पियन्स ट्रॉफी' दुबईत खेळवली जाणार? पाकिस्ताननं खाल्ली माती  ७) आता चित्रपटात झळकणार वंदे भारत ट्रेन; चित्रीकरणातून तब्बल २० लाख रुपयांची केली कम...

रेल्वेच्या फुकट्या प्रवाशांवर आता श्रेणीनुसार दंड ते पांड्याला बोलू नये यासाठी अंबानींची खेळाडूंना ताकीद 08.01.2025

१) रेल्वेच्या फुकट्या प्रवाशांवर आता श्रेणीनुसार दंड आकारणार २) क्लाउड अन् AIच्या विस्तारासाठी मायक्रॉसॉफ्टची भारतात ३ अब्ज डॉलरची गुंतवणूक  ३) बोगस डॉक्टर ओळखणं आता होणार सोपं ४) पाकमध्ये वीस हजार नोकरदारांकडं दुहेरी नागरिकत्व ५) आता १ एप्रिलपासून सर्वच वाहनांना फास्टॅग अनिवार्य  ६) पांड्याला कोण काय बोललं तर...! अंबानींकडून MIच्या खेळाडूंना ताकीद ७) चक्क इरफान खानमुळं बदललं होतं महाराष्ट्रातल्या...

राज्यात शेतकरीहिताचे उपक्रम राबविणार ते इंग्लंडविरुद्धच्या मालिकेला बुमराह मुकणार? 07.01.2025

१) राज्यात शेतकरीहिताचे उपक्रम राबविणार २) चांगला पगार आणि उच्च पदाच्या नोकरीकडे महिलांची पाठ  ३) ॲमेझॉन आणि फ्लिपकार्टवर संकट ४) ट्रुडो राजीनामा देण्याची शक्यता ५) राज्यातील चार जिल्ह्यात होणार सोलर पार्क ६) इंग्लंडविरुद्धच्या मालिकेला बुमराह मुकणार? ७) टीआरपीची जादू झाली अन् लोकप्रिय मालिका पुन्हा सुरू केली स्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर

एसबीआयची लखपती करणारी योजना ते BGTमध्ये टीम इंडियाच्या कामगिरीवर गावस्कर संतापले 06.01.2025

एसबीआयची लखपती करणारी योजना ते BGTमध्ये टीम इंडियाच्या कामगिरीवर गावस्कर संतापले 1. एसबीआयची जबरदस्त स्कीम, महिन्याला ५९१ रुपये जमा करून बनू शकता लखपती 2. मुंबईत फटाका सायलेन्सर वाहनधारकांचा धिंगाणा 3. इस्रोने अंतराळात पाठवलेल्या बियांना फुटले अंकुर, 4. भारतातलं पहिलं जनरेशन बीटा बाळ 5. जबड्याची हालचाल झालेली बंद, महिलेवर यशस्वी शस्त्रक्रिया 6. बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीत गचाळ कामगिरी, गावस्करांनी सुना...

मुंबईत आज तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक ते ऋषभ पंतचं विक्रमी अर्धशतक 05.01.2025

1. मुंबई लोकल : तिन्ही मार्गावर रविवारी मेगा ब्लॉक 2. लाडक्या बहिणींचं टेन्शन वाढलं, अर्जांची पडताळणी होणार 3. चंद्राबाबू सर्वात श्रीमंत मुख्यमंत्री, ३१ पैकी २८ कोट्यधीश 4. वंदे भारत स्लीपर ट्रेनला १६ डबे, किती प्रवाशी प्रवास करणार? 5. चीनमध्ये एचएमपीव्ही व्हायरसनं वाढवली डोकेदुखी 6. ऋषभ पंतचं वादळी अर्धशतक, १३० वर्षे जुना विक्रम मोडला 7. गोविंदा कुटुंबापासून राहतो वेगळा, पत्नीचा खुलासा स्क्रीप्ट...

जिल बायडन यांना PM मोदींकडून सर्वात महागडं गिफ्ट ते रोहित शर्माची निवृत्ती लवकरच 04.01.2025

१) वर्षभरात ४.६ कोटी रोजगारांची निर्मिती; केंद्राची माहिती २) चीनची लडाखच्या हद्दीत पुन्हा घुसखोरी, नवा वाद उफाळला ३) अबब! 22 हजार शाळा 12 वर्षांपासून मान्यतेविनाच  ४) जिल बायडन यांना PM मोदींकडून सर्वात महागडं गिफ्ट  ५) गिरणी कामगारांसाठी १ लाख घर बांधण्यात येणार ६) रोहित शर्माची निवृत्ती लवकरच; रवी शास्त्रींनी स्पष्टच सांगितलं ७) गेल्या ७५ वर्षांत केवळ ५२ मराठी कलाकारांना पद्म पुरस्कार स्क्रीप्ट...

दुचाकी-चारचाकीवाल्या 'लाडक्या बहिणी' नाहीत ते भाकर, गुकेशसह दोघांना खेलरत्न पुरस्कार 03.01.2025

१) लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांची होणार पडताळणी  २) केवळ कर्करोग पेशींना टार्गेट करणारं हायड्रोजेल, आयआयटी गुवाहाटीचं संशोधन ३) जातीच्या आधारावर कैद्यांशी भेदभाव होणार नाही; गृह मंत्रालयाकडून तुरुंग नियमावलीत बदल ४) मुजिबूर रेहमान आता ‘राष्ट्रपिता’ नाहीत, बांगलादेशच्या अभ्यासक्रमात इतिहासबदल ५) भारतातील उष्णतेचा ११३ वर्षांतील विक्रम मोडला! २०२४ सर्वाधिक उष्ण वर्ष  ६) मनु भाकर, डी गुकेश, हरमनप्...

सोशल मीडियाद्वारे ऑनलाईन फसवणुकीच्या प्रकारात वाढ ते दिलजीत दोसांजला १५ लाखांचा दंड 02.01.2025

१) बनावट औषधांच्या पार्श्वभूमीवर आरोग्य मंत्री ॲक्शन मोडवर २) कृत्रीम बुद्धिमत्ता धोरण बनवणारं महाराष्ट्र ठरणार पहिलं राज्य  ३) सोशल मीडियाद्वारे ऑनलाईन फसवणुकीच्या प्रकारात वाढ  ४) अमेरिकेत नव्या वर्षाच्या पहिल्याच दिवशी दहशतवादी हल्ला  ५) न्यू इयरचं खास गिफ्ट, एलपीजी गॅसच्या किंमतीत घसरण ६) अहिल्यानगरमध्ये रंगणार 'महाराष्ट्र केसरी'चा थरार  ७) दिलजीत दोसांजला १५ लाखांचा दंड, कॉन्सर्टमध्ये काय घडल...

नव्या वर्षात बदलणार 'हे' नियम ते अनुराग कश्यप मुंबई सोडतोय 01.01.2025

) एलपीजी सिलेंडरपासून पेन्शनपर्यंत... नव्या वर्षात बदलणार 'हे' नियम  २) अखेर मणिपूरच्या मुख्यमंत्र्यांना झाली उपरती, मागितली जनतेची माफी!  ३) पर्यटन हंगाम सुसाट; लाखोंची उलाढाल, किनारपट्टीकडील रस्त्यांवर कोंडी ४) बुलेट ट्रेन ४५० किमी प्रति तास; चीनमध्ये चाचणी, सर्वांत वेगवान असल्याचा दावा ५) दिल्लीत मतदार नोंदणीसाठी पावणेपाच लाख अर्ज ६) 'चांगलं क्रिकेट खेळाल, तर PR ची गरजच नाही', धोनीचा रोख कोणाकड...

थर्टीफर्स्ट अन् नववर्षानिमित्त 'हे' नियम लक्षात ठेवा ते भारतीय महिलांजवळ जगातील ११ टक्के सोनं 31.12.2024

१) आज वर्षाचा शेवटचा दिवस, थर्टीफर्स्ट अन् नववर्षानिमित्त 'हे' नियम लक्षात ठेवा २) भारतीय महिलांजवळ जगातील एकूण सोन्यापैकी ११ टक्के सोनं ३) 'स्टेम सेल' तंत्रामुळं दोन महिलांना झाली यशस्वी गर्भधारणा  ४) धार्मिक नियमानुसार कपडे घालत नसल्यानं तालिबानी जागतिक एनजीओमधील महिलांना हटवणार ५) नव्या वर्षात आर्थिक विकासाची चाके वेगाने फिरणार - RBI Report ६) 'कॅप्टन आहे म्हणून संघात आहे, नाहीतर...; इरफान पठाण...

Listen to the Sakalchya Batmya / Daily Sakal News podcast in Replaio

Radio and podcasts in one app - free, with no sign-up. Install today and do not miss the launch

Get it on Google Play

Replaio is not a podcast publisher; show names, artwork and audio belong to their authors and are distributed through public RSS feeds.