Sakal Media News

Sakalchya Batmya / Daily Sakal News

News MR ↓ 2018 episodes

रोजच्या धकाधकीच्या आयुष्यात आता सगळं माहित असणं गरजेचं झालं आहे. रोजचं तापमान काय त्याबरोबर, कांदा आणखी किती रडवणार, भाजी आणखी किती महागणार, पेट्रोल खिसा रिकामा करणार का, याच्या जोडीला जगात काय चाललंय याचा आढावा गरजेचा झाला आहे. या सगळ्याची माहिती तुम्हाला मिळणार आहे सकाळच्या 'पॉडकास्ट' वर. त्यात तुम्ही ऐकणार आहात महत्वाच्या ३ बातम्या. याशिवाय हेल्थ, लाईफ स्टाईल, एंटरटेंनमेंट, बँकिंग, ट्रॅव्हल सारख्या क्षेत्रातील अपडेट्सही मिळणार आहेत. चला तर मग आता ऐकायला सुरुवात करुया... सकाळ पॉडकास्ट. In the hustle of our daily lives, it is also important to keep a tab on whats happening around us. News suc...

Author

Sakal Media News

Category

News

Podcast website

esakal.com

Latest episode

Jul 11, 2026

Where to listen?

Podcasts in the app Replaio Radio Coming soon

Podcasts are coming to the app soon. Install now and be the first to see a whole new take on podcasts

Get it on Google Play Install for free Android 5M+ downloads · 4.8 rating iOS soon

Episodes

Sakal Chya Batmya | बालपणी विकलेले मालमत्ता व्यवहार मुले रद्द करू शकतात, न्यायालयाचा निर्णय ते कितीही शिव्या दिल्या तरी भाजप शिवाय पर्याय नाही, शरद पोंक्षेंचं वक्तव्य 25.10.2025

१) विरार ते मरीन ड्राइव्ह प्रवास जलद २) स्तन कर्करोगावर टाटा रुग्णालयाचे नवीन संशोधन ३) सरकारची कमिशन-मुक्त टॅक्सी सेवा सुरू होणार ४) बालपणी विकलेले मालमत्ता व्यवहार मुले रद्द करू शकतात, न्यायालयाचा निर्णय ५) यूके सरकारने मुस्लिम समुदायाच्या सुरक्षेसाठी निधी वाढवला ६) सर्फराझ रणजीतूनही जागा निर्माण करेल - शार्दुल ठाकूर ७) कितीही शिव्या दिल्या तरी भाजप शिवाय पर्याय नाही, शरद पोंक्षेंचं वक्तव्य स्क्...

Sakal Chya Batmya | १ नोव्हेंबरपासून बँकेचे हे नियम बदलणार ते विराट कोहलीचे निवृत्तीचे संकेत 24.10.2025

१) तिसऱ्या मुंबईच्या उभारणीसाठी एमएमआरडीए सिडको, एमआयडीसीचे धोरण अवलंबणार २) १ नोव्हेंबरपासून बँकेचे हे नियम बदलणार ३) सरन्यायाधीश नियुक्तीची प्रक्रिया सुरू ४) पाक-अफगाणमध्ये पुन्हा व्‍यापार सुरू ५) शोध निबंधांच्या निकषांत प्राध्यापक भरती अडकली ६) विराट कोहलीचे निवृत्तीचे संकेत ७) प्लॅस्टिक सर्जरीबाबत जान्हवीची कबुली स्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर

Sakal Chya Batmya | मुंबईत आणखी एक मेट्रो कॉरिडॉर सुरू होणार ते बँकिंग कायदे बदलणार 23.10.2025

१) मुंबईत आणखी एक मेट्रो कॉरिडॉर सुरू होणार २) बँकिंग कायदे बदलणार ३) पुतिन यांच्या महिला गुप्तहेर अ‍ॅना चॅपमनला नवीन मोहीम मिळाली ४) नोएडा विमानतळावर एअरोपोलिस सिटी बांधणार ५) भारतात आणल्यावर मेहुल चोक्सीला या तुरूंगात ठेवणार ६) पाकिस्तान संघाला शिक्षा भोगावी लागणार ७) अन्नू कपूर यांनी सांगितली अंतिम इच्छा स्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर

Sakal Chya Batmya | राज्यातील खासगी आयटीआयची होणार तपासणी ते अनेक फटाक्यांत घातक पदार्थ, आवाज फाउंडेशनचा अहवाल 22.10.2025

१) राज्यातील खासगी आयटीआयची होणार तपासणी २) पोलंडने पुतिन यांना अटक करण्याची धमकी दिली ३) अनेक फटाक्यांत घातक पदार्थ, आवाज फाउंडेशनचा अहवाल ४) पिझ्झा हट ६८ रेस्टॉरंट्स बंद करणार ५) मुंबई पालिकेच्या मुदत ठेवी १२ हजार कोटींनी घटल्या ६) आशिया करंडक देण्यास नक्वींचा नकार कायम ७) सलमान खानच्या वक्तव्यावर नेटकऱ्यांचा संताप स्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर

Sakal Chya Batmya | रेल्वे तिकीट काउंटरवरील लांबच लांब रांगा टळणार ते ज्येष्ठ अभिनेते असरानींचे निधन 21.10.2025

१) रेल्वे तिकीट काउंटरवरील रांगा टळणार २) बोनसवंचित कंत्राटी आरोग्य कर्मचारी आंदोलनाचे शस्त्र उगारणार ३) सिडकोच्या योजनेविरोधात उच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल! ४) मुंबईच्या सागरी प्रवासात मोठा बदल होणार ५) झारखंड मुक्ती मोर्चाची बिहार विधानसभा निवडणुकीतून माघार ६) मिचेल स्टार्कने खरंच सर्वांत वेगात बॉल टाकला? ७) ज्येष्ठ अभिनेते असरानींचे निधन स्क्रीप्ट अँड रिसर्च – मयूर रत्नपारखे

Sakal Chya Batmya | 'त्या' लॉटरी विजेत्यांची पुन्हा लॉटरी निघणार ते आई-वडिलांकडे दुर्लक्ष केले तर सरकार तुमचा पगार कापणार 20.10.2025

१) 'त्या' लॉटरी विजेत्यांची पुन्हा लॉटरी निघणार २) आई-वडिलांकडे दुर्लक्ष केले तर सरकार तुमचा पगार कापणार ३) अमेरिकेत राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या विरोधात "नो किंग्ज" निदर्शने ४) दिवाळीत विमान प्रवास महागला ५) या देशात दिवसाचे १३ तास ​​काम करावे लागणार ६) सामना गमावल्यानंतर शुभमन गिलचे स्पष्टीकरण ७) मानुषी छिल्लरचे टीकाकारांना प्रत्युत्तर स्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर

Sakal Chya Batmya | पीएम किसान योजनेचा पुढील हप्ता कधी येईल? ते सोशल मीडियावरील चुकीच्या माहितीविरुद्ध रेल्वे कठोर कारवाई करणार 19.10.2025

१) सोशल मीडियावरील चुकीच्या माहितीविरुद्ध रेल्वे कठोर कारवाई करणार २) पीएम किसान योजनेचा पुढील हप्ता कधी येईल? ३) मुंबईत महापालिकेचे जलतरणतलाव खाजगी संस्थांकडे जाणार ४) बेस्टचे कंत्राटी कामगार बोनसपासून वंचित ५) तालिबानने 'या' मुस्लिम देशाशी मैत्री वाढवली ६) महाराष्ट्र ऑलिंपिक संघटनेच्या अध्यक्षपदासाठी अजित पवार आणि मुरलीधर मोहोळ यांच्यात लढत ७) पुन्हा शिवाजीराजे भोसले चित्रपट कॉपीराइटस वादात अडकल...

Sakal Chya Batmya | पोस्ट ऑफिस नवीन जलद वितरण सेवा सुरू करणार ते ही अभिनेत्री ठरलं तर मग मधील पूर्णा आजीची भूमिका साकारणार 18.10.2025

१) सफाई कामगारांच्या घरांचा प्रश्न मार्गी लागणार २) पोस्ट ऑफिस नवीन जलद वितरण सेवा सुरू करणार ३) हुक्का विक्रीला मिळालेली परवानगी योग्यच, उच्च न्यायालयाचा पुनरूच्चार ४) नेपाळने चीन आणि अमेरिकेला जोरदार झटका दिला ५) दिव्यांग क्षेत्रात कार्यरत संस्थांसाठी नवीन मानक कार्यप्रणाली जाहीर ६) रोहित, विराटसाठी प्रत्येक सामना परीक्षेसारखा नाही, अजित आगरकर यांचे स्पष्टीकरण ७) ही अभिनेत्री ठरलं तर मग मधील पूर...

Sakal Chya Batmya | ऐन दिवाळीत वीज गायब होण्याची शक्यता ते श्वानांना मारल्याबद्दल पाकिस्तान उच्च न्यायालय सरकारविरुद्ध खटला दाखल करणार 17.10.2025

१) ऐन दिवाळीत वीज गायब होण्याची शक्यता २) सर्व महापालिकेतील मॅनहोल सुरक्षित आहेत का? - न्यायालयाची विचारणा  ३) फटाक्यांवर क्यूआर आणि बार कोड नसल्याचे दिसून आलंय ४) भारताकडे जगातील तिसरे सर्वात शक्तिशाली हवाई दल ५) श्वानांना मारल्याबद्दल पाकिस्तान उच्च न्यायालय सरकारविरुद्ध खटला दाखल करणार ६) आयपीएल मूल्यात यंदाही घट ७) दीपिकाच्या वक्तव्यावर स्मृती इराणींचा टोला स्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर

Sakal Chya Batmya | बेस्ट आणि अदानी कंपनीतील कामगारांचा बोनससाठी संपाचा इशारा ते पीएफची रक्कम पेन्शन खात्यात हस्तांतरित करता येणार 16.10.2025

१) बेस्ट आणि अदानी कंपनीतील कामगारांचा बोनससाठी संपाचा इशारा २) पीएफची रक्कम पेन्शन खात्यात हस्तांतरित करता येणार ३) आता ग्रामपंचायत हायटेक होणार ४) पाकिस्तान-अफगाणिस्तानमध्ये ४८ तासांसाठी युद्धबंदी ५) मेट्रो-३ साठी एमएमआरसी आणि सिटीफ्लोकडून प्रवाशांसाठी फीडर बस सेवा ६) राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा आयोजनासाठी भारताचा पुढाकार ७) राजेश मापुसकर दिग्दर्शित करणार एआय आधारित चित्रपट स्क्रीप्ट अँड रिसर्च –...

Sakal Chya Batmya | मतदार यादी दुरुस्तीनंतरच निवडणुका घेण्याची विरोधकांची मागणी ते मनाचे श्लोक चित्रपटाचं नाव बदललं 15.10.2025

१) मतदार यादी दुरुस्तीनंतरच निवडणुका घेण्याची विरोधकांची मागणी २) खोकल्याची तीन औषधं जागतिक आरोग्य संघटनेने ठरवली निकृष्ट ३) शेतकऱ्यांच्या अभ्यास दौऱ्यासाठी ' दुप्पट' अनुदान ४) गुगल भारतात पहिलं एआय हब उभारणार ५) पश्‍चिम आशियातील युद्धाचे ढग दूर ६) अवघ्या सव्वापाच लाख लोकसंख्येचा देश खेळणार फिफा वर्ल्ड कप ७) मनाचे श्लोक चित्रपटाचं नाव बदललं स्क्रीप्ट अँड रिसर्च – मयूर रत्नपारखे

Sakal Chya Batmya | एसटी कर्मचाऱ्यांना वेतनवाढीच्या फरकाचा हप्ता आता वेतनासोबत देणार ते महिलांमध्ये गर्भाशयमुखाच्या कर्करोगाचा धोका आधीच ओळखता येणार 14.10.2025

१) एसटी कर्मचाऱ्यांना वेतनवाढीच्या फरकाचा हप्ता आता वेतनासोबत देणार २) प्लॅटफॉर्म तिकीट विक्री बंद ३) महिलांमध्ये गर्भाशयमुखाच्या कर्करोगाचा धोका आधीच ओळखता येणार ४) ट्रम्प यांच्या भाषणादरम्यान इस्रायली संसदेत गोंधळ ५) या क्षेत्रात १४,००० नोकऱ्या निर्माण होणार ६) पाकिस्तान-अफगाणिस्तान क्रिकेट मालिका होणार नाही का? ७) सलमानचा ए. आर. मुरुगदास यांच्यावर अप्रत्यक्ष टोला स्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल कर...

Sakal Chya Batmya | राज्यातील वीज वितरणाचे जाळे मजबूत होणार ते केअर टेकर ठेवताय तर रुग्णालय प्रशासनाची परवानगी अनिवार्य 13.10.2025

१) राज्यातील वीज वितरणाचे जाळे मजबूत होणार २) केअर टेकर ठेवताय तर रुग्णालय प्रशासनाची परवानगी अनिवार्य ३) फराळाच्या निर्यातीला टॅरिफचा फटका ४) 'या' बँकेत महिलांसाठी भरती निघणार ५) एल्फिन्स्टन पूलबधितांना लवकरच मिळणार घरे ६) आयपीएल लिलाव कधी होणार? ७) सोनाक्षी सिन्हाचे ट्रोलिंग करणाऱ्यांना प्रत्युत्तर स्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर

Sakal Chya Batmya | रेल्वेचे आरक्षण प्रणाली ६ तास बंद राहणार ते दिवाळीत प्रवाशांना मोठा दिलासा 12.10.2025

१) वंदे भारत एक्स्प्रेसमध्ये दिव्यांग प्रवाशांसाठी नवी आधुनिक सुविधा २) ९०% लोकसंख्या मुस्लिम असलेल्या देशात बुरख्यावर बंदी का? ३) रेल्वेचे आरक्षण प्रणाली ६ तास बंद राहणार ४) दिल्लीतही कोल्ड्रिफ सिरपवर बंदी ५) दिवाळीत प्रवाशांना मोठा दिलासा ६) २०२७ मधील वर्ल्डकपमध्ये खेळायचंय - जडेजा ७) ‘लपंडाव’ मालिकेत नवा ट्विस्ट स्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर

Sakal Chya Batmya | आता पालकही मुलांच्या सुरक्षिततेवर लक्ष ठेऊ शकणार ते ॲप कंपन्यांच्या भाढेवाढीला लगाम लागणार 11.10.2025

१) आता पालकही मुलांच्या सुरक्षिततेवर लक्ष ठेऊ शकणार २) टीसीएस कंपनी ५००० जणांना नोकरी देणार ३) ॲप कंपन्यांच्या भाढेवाढीला लगाम लागणार ४) मारिया कोरिना मचाडो यांना २०२५ चा नोबेल शांतता पुरस्कार जाहीर ५) मल्टीस्पेशालिटी पशुवैद्यकीय रुग्णालयाच्या पुनर्बांधणीस मान्यता ६) महिला खेळाडूंसाठी राज्य सरकारचा ऐतिहासिक निर्णय ७) सलमानने रजतला दाखवला बाहेरचा रस्ता! स्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर

Sakal Chya Batmya | भारतात राहून परदेशात शिक्षण घेण्याचे स्वप्न पूर्ण होणार ते म्हाडाच्या कोकण मंडळाच्या ५३५४ सदनिकाची लॉटरी 10.10.2025

१) ई-बस प्रवाशांसाठी एसटीकडून मासिक व त्रैमासिक पास योजना सुरु २) भारतात राहून परदेशात शिक्षण घेण्याचे स्वप्न पूर्ण होणार ३) इतर शाळांमध्ये मराठी भाषा राज्यगीत गायन अनिवार्य ४) आता कार आणि स्मार्टवॉचवरूनही यूपीआय पेमेंट करता येणार ५) म्हाडाच्या कोकण मंडळाच्या ५३५४ सदनिकाची लॉटरी ६) रिंकू सिंगला अंडरवर्ल्डकडून तीन धमक्या ७) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून पंकज त्रिपाठींचे कौतुक स्क्रीप्ट अँ...

Sakal Chya Batmya | त्रिभाषा धोरण समितीची प्रश्नावली जाहीर ते कफ सिरप प्रकरणी केंद्र सरकारचा राज्यांना कडक इशारा 09.10.2025

१) त्रिभाषा धोरण समितीची प्रश्नावली जाहीर २) भारताशी शस्त्रास्त्रांची तुलना होऊ शकत नाही - पाक सैन्यातील अधिकारी ३) ठाण्यात दंत चिकित्सालय उभारणार ४) कफ सिरप प्रकरणी केंद्र सरकारचा राज्यांना कडक इशारा ५) आता वापरकर्त्यांना UPI प्रणालीवर पूर्ण नियंत्रण असेल ६) पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी मुंबई क्रिकेट संघटनेकडून एक कोटींची मदत ७) राघव जुयालच्या वक्तव्याने समाजमाध्यमावर वाद स्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल...

Sakal Chya Batmya | अतिवृष्टीबाधितांना सरकारकडून मदत जाहीर ते १८ वर्षानंतर दामिनी मालिका पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला 08.10.2025

१) अतिवृष्टीबाधितांना ३१ हजार ६२८ कोटींचा निधी २) राज्यातील हजारो छोट्या भूखंडधारकांना मोठा दिलासा ३) मेट्रो-३ च्या वरळी-कफ परेड टप्प्याचे आज लोकार्पण ४) नवी मुंबई विमानतळाचे मोदींच्या हस्ते आज उद्‍घाटन ५) स्वदेशी शस्त्रखरेदी एक लाख वीस हजार कोटींची ६) आयसीसीच्या पुरस्कारासाठी अभिषेक शर्मा-कुलदीप यादवमध्ये स्पर्धा ७) १८ वर्षानंतर 'दामिनी' मालिका प्रेक्षकांच्या पुन्हा भेटीला, वेळ अन् मुहुर्त ठरला स...

Sakal Chya Batmya | वैद्यकीय प्रक्रियांसाठी दरांमध्ये सुधारणा ते सापाच्या विषाच्या मुद्द्यावरून सलमान खानची एल्विश यादववर टीका 07.10.2025

१) वैद्यकीय प्रक्रियांसाठी दरांमध्ये सुधारणा २) मुंबई महापालिकेच्या निवडणूक प्रक्रियेला वेग आला ३) उच्च न्यायासयाचे समीर वानखेडे यांना आदेश ४) हिरव्या फटाक्यांचा वापर करण्यास परवानगी देण्यासाठी सरकार न्यायालयात जाणार ५) २०२५ च्या नोबेल पुरस्कारांची घोषणा ६) करुण नायर पुन्हा कर्नाटकमधून खेळणार ७) सापाच्या विषाच्या मुद्द्यावरून सलमान खानची एल्विश यादववर टीका स्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर

Sakal Chya Batmya | कोल्ड्रिफ कफ सिरपच्या दूषित बॅचवर बंदी ते 'या' कर्मचाऱ्यांना दिवाळी बोनस मिळणार नाही 06.10.2025

१) कोल्ड्रिफ कफ सिरपच्या दूषित बॅचवर बंदी २) ट्रम्प प्रशासनाकडून अमेरिकन सैन्यात दाढी ठेवण्यावर बंदी ३) मेट्रो-३ चा वरळी-कफ परेड टप्पा गुरूवारपासून प्रवासी सेवेत ४) ऐन दिवाळीत वीज ग्राहकांना शॉक ५) या कर्मचाऱ्यांना दिवाळी बोनस मिळणार नाही ६) भारत-चीनमध्ये मैत्रीपूर्ण सामने रंगणार ७) अभिनेता शंतनू गांगणेचे धक्कादायक आरोप स्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर

Sakal Chya Batmya | फास्टॅग नसलेल्या वाहनचालकांना दिलासा ते चक्रीवादळ 'शक्ति'चा मुंबईला धोका नाही 05.10.2025

१) नवी मुंबईच्या विमानतळाहून डिसेंबरपासून प्रवासी सेवा २) फास्टॅग नसलेल्या वाहनचालकांना दिलासा ३) चक्रीवादळ 'शक्ति'चा मुंबईला धोका नाही ४) 'या' तीन राज्यांची कोल्ड्रिफ कफ सिरप विक्रीवर बंदी ५) जपानला पहिली महिला पंतप्रधान मिळणार ६) रोहितला कर्णधारपदावरून दूर केल्याने धक्का बसला : हरभजन ७) हेमा मालिनी नेटकऱ्यांच्या निशाण्यावर स्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर

Sakal Chya Batmya | मुंबईच्या काही भागात पाणीकपात होणार ते पाकची माजी खेळाडू सना मीरकडून वादग्रस्त विधान 04.10.2025

१) महाराष्ट्रात कागदी बाँड्सची जागा ई-बॉन्ड्स घेणार २) मुंबईच्या काही भागात पाणीकपात होणार ३) चिमुकल्यांच्या मृत्यूनंतर सरकारकडून कफ सिरपबद्दल सल्ला जारी ४) इराण आपली राजधानी बदलणार ५) मुंबईच्या शहर आणि उपनगरातील वाहतूक कोंडी सुटणार ६) पाकची माजी खेळाडू सना मीरकडून वादग्रस्त विधान ७) सिमी गरेवाल वादाच्या भोवऱ्यात स्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर

Sakal Chya Batmya | आता पहिली ते बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांचे सर्वंकष मूल्यमापन ते पेमेंट फसवणूक रोखण्यासाठी सेबीचा उपक्रम 03.10.2025

१) आता पहिली ते बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांचे सर्वंकष मूल्यमापन २) अर्थव्यवस्था मंदावल्यास डिसेंबरमध्ये एमपीसीकडून व्याज दर कपात शक्य ३) तालिबान सरकारचे मंत्री पहिलाच भारत दौरा करणार ४) भारत आणि चीनमधील थेट विमानसेवा पुन्हा सुरू होणार ५) पेमेंट फसवणूक रोखण्यासाठी सेबीचा उपक्रम ६) फुटबॉलप्रेमी भारत देशामध्ये पुन्हा येण्याचा अभिमान ७) ‘तू जाड आहेस, बारीक व्हावं लागेल’ - अपूर्वा नेमळेकर स्क्रीप्ट...

Sakal Chya Batmya | केंद्र सरकारने महागाई भत्ता ३% वाढवला ते अफगाणिस्तानात इंटरनेट सेवा बंद होण्याचं तालिबाननं कारण सांगितलं 02.10.2025

१) सरकारी आणि पालिका रुग्णालयांमध्ये पुरवल्या जाणाऱ्या औषधांची होणार चाचणी २) केंद्र सरकारने महागाई भत्ता ३% वाढवला ३) म्हाडाच्या दुकानांची आता रेडिरेकनरच्या दराने विक्री ४) अफगाणिस्तानात इंटरनेट सेवा बंद होण्याचं तालिबाननं कारण सांगितलं ५) लडाखमध्ये १९,००० फूट उंचीवर सर्वात उंच मोटारेबल खिंड बांधली ६) अभिषेक शर्माची विक्रमी झेप ७) दीपिका पदुकोण पुन्हा चर्चेत स्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर

Sakal Chya Batmya | दिवाळीपुर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात मदत जमा होणार ते उर्वशी रौतेलाची ईडीकडून चौकशी 01.10.2025

१) दिवाळीपुर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात मदत जमा होणार २) सहकारच्या निवडणुकांना महिनाभर मुदतवाढ ३) एसटीची दिवाळीत १० टक्के हंगामी भाडेवाढ ४) यंदाचा ऊस गाळप हंगाम १ नोव्हेंबरपासून ५) बिहारमध्ये अंतिम मतदारयादी जाहीर ६) हार्दिक पांड्याच्या दुखापतीवर मोठे अपडेट्स ७) उर्वशी रौतेलाची ईडीकडून चौकशी.. स्क्रीप्ट अँड रिसर्च – मयूर रत्नपारखे

Listen to the Sakalchya Batmya / Daily Sakal News podcast in Replaio

Radio and podcasts in one app - free, with no sign-up. Install today and do not miss the launch

Get it on Google Play

Replaio is not a podcast publisher; show names, artwork and audio belong to their authors and are distributed through public RSS feeds.