Shrikant Borkar
रामकुटी (Ramkuti)
राम कुटी पॉडकॉस्ट विविध प्रकारचे स्तोत्र साठी आहे ही स्तोत्रे राम रक्षा व्हाट्सअप ग्रुप मधील साधकांच्या आवाजात आहे. फॉलो करा रामकुटी https://whatsapp.com/channel/0029Va4zngu6WaKiIdZ8kH0b
Where to listen?
Podcasts in the app Replaio Radio Coming soonPodcasts are coming to the app soon. Install now and be the first to see a whole new take on podcasts
Episodes
आदित्य हृदय स्तोत्र 21.02.2023 6:18
सौ मेघा ताई प्रशांत बांभोरीकर
जिस माला में राम नही ओ माला किस काम की? 12.02.2023 3:52
सौ .सुविद्याताई बिरेवार
शिवजीं ची आरती 10.02.2023 7:26
श्री मधुकर दादा परदेशी
गुरु बिन कौन बतावे बाट 06.02.2023 3:06
रामरक्षा सामुहिक पठण ग्रुप साधक छाया ताई भुजंगराव भालके माजी एच.एम. श्री मधुबन महाराज हायस्कूल धनेगाव नांदेड
पावन भिक्षा (समर्थ रामदास चौपदी) कोमळ वाचा दे रे राम 21.01.2023 4:35
डॉ. सौ संगिता ताई फुलसुंदर Ramraksha group Member
येरे येरे माझ्या रामराया 12.01.2023 3:28
सौ मनीषा ताई शिर्के
कल्याण करी रामराया 09.01.2023 4:43
रामरक्षा सामुहिक पठण ग्रुप तर्फे सौ मनिषा श. घाडगे || कल्याण करी रामराया || कल्याण करी रामराया कल्याण करी रामराया जनहित विवरी || धृ || तळमळ तळमळ होतची आहे हे जन हाति धरी || १ || अपराधी जन चुकतची गेले तुझा तूचि सावरी || २ || कठीण त्यावरी कठीण जाले आतां न दिसे उरी || ३ || कोठे जावे काय करावे आरंभिली बोहली || ४ || दास म्हणे आम्ही केले पावलो दयेसी नाहीं सरी || ५ ||
रामरक्षा 06.01.2023 9:52
सामूहिक रामरक्षा स्तोत्र पठण ग्रुप मधील साधकांनी म्हटलेलं श्री. श्रीकांत दादा पिक्चर चिमणाराम मंदिर रावेर
।। शरीरी वसे रामायण ।। सौ. मनीषाताई घाडगे 04.01.2023 3:40
।। शरीरी वसे रामायण ।। जाणतो ना कांही आपण शरीरी आपुल्या वसे रामायण || धृ || आत्मा म्हणजे रामच केवळ, मन म्हणजे हो सीता निर्मळ ! जागरुकता हा तर लक्ष्मण, शरीरी आपुल्या वसे रामायण ||१|| श्वास, प्राण हा मारुतराया, फिरतो जगवित आपुली काया | या आत्म्याचे करीतो रक्षण शरीरी आपुल्या वसे रामायण ||२|| नील जाम्बुवंत रक्त नसा या, फिरती शोधत जनक तनया ग
सौंदर्य लहरी 03.01.2023 49:40
संथा Asha R. kumar सौन्दर्य लहरी प्रथम भागः - आनन्द लहरि भुमौस्खलित पादानां भूमिरेवा वलम्बनम् । त्वयी जाता पराधानां त्वमेव शरणं शिवे ॥ शिवः शक्त्या युक्तो यदि भवति शक्तः प्रभवितुं न चेदेवं देवो न खलु कुशलः स्पन्दितुमपि । अतस्त्वामाराध्यां हरिहरविरिञ्चादिभिरपि प्रणन्तुं स्तोतुं वा कथमकृतपुण्यः प्रभवति ॥ 1 ॥ तनीयांसं पांसुं तव चरणपङ्केरुहभवं विरिञ्चिस्सञ्चिन्वन् विरचयति लोकानविकलम् । वहत्येनं शौरिः...
श्रीगुरुपादुकाष्टक 30.12.2022 2:52
श्री मोहन दादा
श्री सद् गुरू प्रार्थना 29.12.2022 3:34
डॉ. सौ. संगीता ताई https://youtu.be/bo0AjkKLXWI | सदगुरु नाथा हात जोडीतो प्रार्थना || सदगुरु नाथा हात जोडीतो अंत नको पाहु। ऊकलुनी मनीचे हितगुज सारे वद कवणा दावू॥धृ०॥ निशीदिनी श्रमसी मम हितार्थ तू किती तुज शीण देऊ। ह्रदयी वससी परी नच दिससी कैसे तुज पाहु॥१॥ उत्तीर्ण नव्हे तुज उपकारा जरी तनु तुज वाहू। बोधुनि दाविसी इहपर नश्वर मनी उठला बाऊ॥२॥ कोण कुठील मी कवण कार्य मम जनी कैसा राहू। करी मज ऐसा निर्भय...
तू माझा यजमान रामा आणि हि राम नाम नौका भवसागरी तराया (भैरवी) 28.12.2022 3:47
89 वर्षाच्या (श्रीमती सुमन दत्तात्रय घाटे ) आजी यांनी म्हटलेले सुंदर भजन आणि भैरवी. तू माझा यजमान रामा, तू माझा यजमान ||धृ|| जननी जठरी रक्षियले मज, पोसुनी पंचहि प्राण ||१|| बाहेर निघता मातेचे स्तनी, पय केले निर्माण ||२|| ऐसे असता या पोटाची, का करू चिंता जाण ||३|| मध्व मुनीश्वर स्वामी रमापती, धरी माझा अभिमान ||४|| आणि ही रामनाम नौका | भवसागरी तराया || मद, मोह लोभ सुसरी | किती डंखिती विषारी | ते दुः...
शिवमहीम्न स्तोत्र 27.12.2022 18:14
सौ मेघा ताई प्रशांत बांभोरीकर
प्रमाण 27.12.2022 7:50
कवी कृष्णाजी नारायण आठल्ले यांची कविता सौ रेखा ताई देशपांडे यांनी म्हटले आहे. अतिशय सुंदर रचना. *ही २० कडवी म्हणजे २० रत्ने आहेत.* *अतीकोपता कार्य जाते लयाला, *अती नम्रता पात्र होते भयाला । *अती काम ते कोणतेही नसावे, *प्रमाणामधे सर्व काही असावे ।। १ ।।* *अती लोभ आणी जना नित्य लाज, *अती त्याग तो रोकडा मृत्य आज । *सदा तृप्त नेमस्त सर्वां दिसावे, *प्रमाणामधे सर्व काही असावे ।।* २ ।। ...........
रामा रघुनंदना (सेजारती) 25.12.2022 3:05
सौ सुनीता ताई खानविलकर
श्री रामस्तुती (डॉ संगीता ताई) 20.12.2022 6:24
श्री रामस्तुती (डॉ संगीता ताई)
श्री राम स्तुति. Ramstuti 20.12.2022 6:00
सौ अनिता ताई मानवतकर
पसायदान 13.12.2022 2:45
सौ कोमल ताई सपकाळ
प्रारब्ध 12.12.2022 1:54
श्री मधुकर परदेशी दादा यांनी म्हटलेले
श्री गणपती अथर्वशीर्ष 11.12.2022 8:13
सौ मेघा ताई प्रशांत बांभोरीकर
अच्युताष्टकम् 09.12.2022 6:09
सौ गीताताई मेहता
कौसल्येचा राम Smt. Sunita kaulgud. 02.12.2022 2:58
sau Rekha Deshpande's mother sang this song. she is 85 years old. and her mother tongue is Kannada. but she sang this Marathi song.
श्री दत्तात्रेयशरणाष्टक 24.11.2022 4:25
गुरुताई सौ मेघाताई बांभोरीकर
करुणा त्रिपदी 24.11.2022 4:02
संथा गुरुताई मेघा ताईं प्रशांत बांभोरीकर
Replaio is not a podcast publisher; show names, artwork and audio belong to their authors and are distributed through public RSS feeds.