Shrikant Borkar
रामकुटी (Ramkuti)
राम कुटी पॉडकॉस्ट विविध प्रकारचे स्तोत्र साठी आहे ही स्तोत्रे राम रक्षा व्हाट्सअप ग्रुप मधील साधकांच्या आवाजात आहे. फॉलो करा रामकुटी https://whatsapp.com/channel/0029Va4zngu6WaKiIdZ8kH0b
Where to listen?
Podcasts in the app Replaio Radio Coming soonPodcasts are coming to the app soon. Install now and be the first to see a whole new take on podcasts
Episodes
आज माझ्या भजनात पांडुरंग आले स्वर : सौ कल्पना ताई देशपांडे 02.11.2023 3:55
आज माझ्या भजनात पांडुरंग आले स्वर: सौ कल्पना ताई देशपांडे
माहेरची वाट माझी जाते पंढरीशी स्मिता आराध्ये 02.11.2023 4:54
माहेरची वाट माझी जाते पंढरीशी स्मिता आराध्ये
का रे मना हरिनाम न स्मरिसी पद श्री माणिक प्रभु महाराज स्वर श्रुति सडोलीकर 19.10.2023 8:38
का रे मना हरिनाम न स्मरिसी पद श्री माणिक प्रभु महाराज स्वर श्रुति सडोलीकर संपर्क श्री माणिक प्रभू संस्थान फोन +919448469913 Website manikprabhu(.)org
मुखी वदावे भावे तुम्ही राम राम राम | स्वर छाया भालके 15.10.2023 4:00
मुखी वदावे भावे तुम्ही राम राम राम | स्वर छाया भालके
ये ये श्रीरामा तव राज मंदिरी ये स्वर निलिमा वि. देव 13.10.2023 4:35
गायिका -निलिमा वि. देव रचना -ह. भ. प. निवृत्त शिक्षिका -नीता कुलकर्णी पुल्लीवार, पुणे सौ निलिमा ताई यांना फोन करून अभिनंदन केलं.आणि हे राम गीत रामकुटी असावे असे सांगितल्यावर. त्यांनी परवानगी दिली आणि आमचा व्हॉट्स उप ग्रुप पण जॉईन केला धन्यवाद ताई
श्रीरामाष्टकम् -2 स्वर : सौ . वीणा शेट्ये 12.10.2023 7:07
श्रीरामाष्टकम् ॐ श्रीरामचन्द्राय नमः । अथ रामाष्टकम् । श्रीराम राम रघुनन्दन राम राम श्रीराम राम भरताग्रज राम राम । श्रीराम राम रणकर्कश राम राम श्रीराम राम शरणं भव राम राम ॥ १॥ श्रीराम राम दिविजेश्वर राम राम श्रीराम राम मनुजेश्वर राम राम । श्रीराम राम जगदीश्वर राम राम श्रीराम राम शरणं भव राम राम ॥ २॥ श्रीराम राम विबुधाश्रय राम राम श्रीराम राम जगदाश्रय राम राम । श्रीराम राम कमलाश्रय राम...
श्री रामवरदायिनी स्तोत्र स्वर: आरती सदरजोशी 11.10.2023 2:22
श्री रामवरदायिनी स्तोत्र स्वर: आरती सदरजोशी
श्रीरामद्वादशनामानि स्तोत्र स्वर सौ. शिल्पा की. मराठे 10.10.2023 3:16
|| श्रीरामद्वादशनामस्तोत्रम् || प्रथमं श्रीधरं विद्याद्द्वितीयं रघुनायकम् । तृतीयं रामचन्द्रं च चतुर्थं रावणान्तकम् ॥ १॥ पञ्चमं लोकपूज्यं च षष्ठमं जानकीपतिम् । सप्तमं वासुदेवं च श्रीरामं चाष्टमं तथा ॥ २॥ नवमं जलदश्यामं दशमं लक्ष्मणाग्रजम् । एकादशं च गोविन्दं द्वादशं सेतुबन्धनम् ॥ ३॥ द्वादशैतानि नामानि यः पठेच्छ्रद्धयान्वितः । अर्धरात्रे तु द्वादश्यां कुष्ठदारिद्र्यनाशनम् ॥ ४॥ अरण्ये चैव सङ्ग्रामे...
Wednesday -4-OCT-2023- Concert विठ्ठल कृष्ण 04.10.2023 32:01
रामकुटी तील साधक
उमामहेश्वर स्तोत्र स्वर सौ कल्पना ताई देशपांडे 02.10.2023 4:51
उमामहेश्वर स्तोत्र स्वर सौ कल्पना ताई देशपांडे
जय जय राम कृष्ण हरी स्वर कल्पना ताई देशपांडे 01.10.2023 5:43
जय जय राम कृष्ण हरी स्वर कल्पना ताई देशपांडे
राम सर्वांगी सावळा ! स्वर सौ कल्पना ताई देशपांडे 01.10.2023 4:14
राम सर्वांगी सावळा स्वर सौ कल्पना ताई देशपांडे
अविरत ओठी यावे नाम स्वर जोत्सनाताई जोशी 30.09.2023 5:12
अविरत ओठी यावे नाम स्वर जोत्सनाताई जोशी
पितृअष्टक सौ सुविद्या ताई बिरेवार 29.09.2023 3:38
पितृअष्टक जयांच्या कृपेने या कुळी जन्म झाला पुढे वारसा हा सदा वाढविला अश्या नम्र स्मरतो त्या पितरांना नमस्कार साष्टांग त्या पूर्वजांना ॥ १ ॥ इथे मान सन्मान सारा मिळाला पुढे मार्ग तो सदा दाखविला कृपा हिच सारी केली तयांना नमस्कार साष्टांग त्या पूर्वजांना ॥ २॥ मिळो सद् गती मज पितरांना विनंती हिच माझी त्रिदेवतांना कृती कर्म माझ्या मिळो मोक्ष त्यांना नमस्कार साष्टांग त्या पूर्वजांना ॥ ३॥ ....
Wednesday विठ्ठल - रामकुटी concert 28.09.2023 24:00
भीमरूपी महरुद्र - लीलावतीताई विठुचा गजर हरिनामाचा झेंडा रोविला - सौ कल्पना ताई देशपांडे रखुमाई रुसली कोपऱ्यात बसली - लीलावती ताई रामकृपा कर विठ्ठल - कु आऱ्या वडाळकर मला विठठलचे पदी - कोमल ताई सपकाळ सुंदर ते ध्यान !- सौ कोमल ताई सपकाळ डोळे मोडीत राधा चाले ! सौ कल्पना देशपांडे देव घरा आला सौ कोमल ताई सपकाळ
राम आरती स्वर आणि रचना आरती सदरजोशी 23.09.2023 2:31
*रामनवमी निमित्त स्वरचित कविता- आरती सदरजोशी* राम तो तारक। जोडी सोयरीक। आवरी घातक। सुख ते ऐहीक।१। रामनाम गाता। रामरूप झाले। तुझसी सर्वथा । एकरूप झाले।२। तुझिया नामाचा। लागलासे छंद। तुझिया भक्तीचा। अविट आनंद।३। नाही खेद मोद। होता निंदा स्तुति। राहीली अभेद। माझी आत्मस्थिती।४। राघव श्रीराम। भक्तांचा कैवारी। जन्मजन्मांतरी। बैसला अंतरी।५। तुझिया स्वाधिन। झाले मी संपूर्ण। काया वाचा मन। तुझसी अर्पण।६।
दत्त माझा अवधूत बम्हचारी स्वर आरती ताई सदर जोशी. 22.09.2023 2:23
दत्त माझा अवधूत बम्हचारी स्वर आरती ताई सदर जोशी.
महाविष्णुस्तोत्रम् गरुडगमण स्वर सौ सूविद्या बिरेवार 12.09.2023 6:22
महाविष्णुस्तोत्रम् गरुडगमण स्वर सौ सुविद्या बिरेवार
अंबा मंगलं जय जगदंबा मंगलं |सौ कल्पनाताई देशपांडे 08.09.2023 6:14
अंबा मंगलं जय जगदंबा मंगलं |सौ कल्पनाताई देशपांडे
योगी पावन मनाचा सौ कोमलताई सपकाळ 06.09.2023 3:42
योगी पावन मनाचा सौ कोमलताई सपकाळ
गोपीगीत डॉ.संगीताताई फुलसुंदर 06.09.2023 12:01
गोपीगीत डॉ.संगीताताई फुलसुंदर
रामनाम ज्याचे मुखी ! स्वर सौ रेखाताई देशपांडे 27.08.2023 5:36
रामनाम ज्याचे मुखी ! स्वर सौ रेखाताई देशपांडे
मला तो आवडला श्रीराम | स्वर - आरती सदरजोशी | रचना - आरती सदरजोशी 27.08.2023 2:53
मला तो आवडला श्रीराम | स्वर - आरती सदरजोशी रचना - आरती सदरजोशी
दिन हाक ऐकोनी प्रेम दाटले मनी स्वर आरती सदरजोशी 26.08.2023 3:40
दिन हाक एकोणी प्रेम दाटले मनी स्वर आरती सदरजोशी
दास रामाचा हनुमान नाचे स्वर सौ . रेखा देशपांडे 26.08.2023 3:51
दास रामाचा हनुमान नाचे स्वर सौ . रेखा देशपांडे
Replaio is not a podcast publisher; show names, artwork and audio belong to their authors and are distributed through public RSS feeds.