Shrikant Borkar
रामकुटी (Ramkuti)
राम कुटी पॉडकॉस्ट विविध प्रकारचे स्तोत्र साठी आहे ही स्तोत्रे राम रक्षा व्हाट्सअप ग्रुप मधील साधकांच्या आवाजात आहे. Join Telegram group https://t.me/+2B4YTIfT--BiMWZl
Be sure to visit the podcast's website and support the creator: www.spreaker.com
Author
Shrikant Borkar
Category
Podcast website
Latest episode
Oct 2, 2026
Where to listen?
Podcasts in the app Replaio Radio Coming soonPodcasts are coming to the app soon. Install now and be the first to see a whole new take on podcasts
Episodes
मनोबोध निरूपण पार्ट 2 (मनाचे श्र्लोक २६ ते ४५) 02.02.2023 3:39:11
भाग दुसरा *श्री. रवींद्र पाठक* यांनी श्री समर्थ रामदास स्वामींच्या मनाच्या श्लोकांवर सुंदर प्रवचन केले आहे....मनाच्या श्लोकांचे हे निरूपण अतिशय उत्तम रीतीने *संग्राहक विजय दत्तात्रय सुवर्णकार* यांनी लेखी श्लोक आणि त्याच्या निरुपणाचे रेकॉर्डिंग अशा स्वरूपात उपलब्ध करून दिले आहे... या दोन्ही गुरुजनांचे ऋण मानून एक संकल्प केला आहे🙏 साधकांना पर्यंत पोचवण्याचा मानस आहे. संपूर्ण ऐकण्याची इच्छा असेल त्य...
श्री देवी सप्तशती सप्तम अध्याय 30.01.2023 10:56
सौ मेघा ताई प्रशांत बांभोरिकर
मनोबोध निरूपण भाग १ (मनाचे श्र्लोक १ ते २५) 29.01.2023 2:54:29
*श्री. रवींद्र पाठक* यांनी श्री समर्थ रामदास स्वामींच्या मनाच्या श्लोकांवर सुंदर प्रवचन केले आहे....मनाच्या श्लोकांचे हे निरूपण अतिशय उत्तम रीतीने *संग्राहक विजय दत्तात्रय सुवर्णकार* यांनी लेखी श्लोक आणि त्याच्या निरुपणाचे रेकॉर्डिंग अशा स्वरूपात उपलब्ध करून दिले आहे... या दोन्ही गुरुजनांचे ऋण मानून एक संकल्प केला आहे🙏 साधकांना पर्यंत पोचवण्याचा मानस आहे. संपूर्ण ऐकण्याची इच्छा असेल त्यांनी आपल्य...
श्री देवी सप्तशती षष्टम अघ्याय संपुर्ण 28.01.2023 9:17
सौ मेघाताई प्रशांत बांभोरीकर
पावन भिक्षा (समर्थ रामदास चौपदी) कोमळ वाचा दे रे राम 21.01.2023 4:36
डॉ. सौ संगिता ताई फुलसुंदर Ramraksha group Member
येरे येरे माझ्या रामराया 12.01.2023 3:29
सौ मनीषा ताई शिर्के
कल्याण करी रामराया 09.01.2023 4:44
रामरक्षा सामुहिक पठण ग्रुप तर्फे सौ मनिषा श. घाडगे || कल्याण करी रामराया || कल्याण करी रामरायाकल्याण करी रामरायाजनहित विवरी || धृ || तळमळ तळमळ होतची आहेहे जन हाति धरी || १ || अपराधी जन चुकतची गेलेतुझा तूचि सावरी || २ || कठीण त्यावरी कठीण जालेआतां न दिसे उरी || ३ || कोठे जावे काय करावेआरंभिली बोहली || ४ || दास म्हणे आम्ही केले पावलोदयेसी नाहीं सरी || ५ ||
श्री देवी सप्तशती संस्कृत पाठ अध्याय पंचम संपुर्ण 08.01.2023 36:42
सौ मेघाताई प्रशांत बांभोरीकर
श्री देवी दुर्गा सप्तशती संस्कृत पाठ अध्याय चतुर्थ संपूर्ण 07.01.2023 24:15
सौ मेघा ताई प्रशांत बांभोरीकर
रामरक्षा 06.01.2023 9:53
सामूहिक रामरक्षा स्तोत्र पठण ग्रुप मधील साधकांनी म्हटलेलं श्री. श्रीकांत दादा पिक्चर चिमणाराम मंदिर रावेर
गजेंद्रमोक्ष संपूर्ण 05.01.2023 27:55
गुरूताई सौ मेघाताई प्रशांत बांभोरीकर संथा दिनांक 4JAN 2023
।। शरीरी वसे रामायण ।। सौ. मनीषाताई घाडगे 04.01.2023 3:41
।। शरीरी वसे रामायण ।। जाणतो ना कांही आपण शरीरी आपुल्या वसे रामायण || धृ || आत्मा म्हणजे रामच केवळ, मन म्हणजे हो सीता निर्मळ ! जागरुकता हा तर लक्ष्मण, शरीरी आपुल्या वसे रामायण ||१|| श्वास, प्राण हा मारुतराया, फिरतो जगवित आपुली काया | या आत्म्याचे करीतो रक्षण शरीरी आपुल्या वसे रामायण ||२|| नील जाम्बुवंत रक्त नसा या, फिरती शोधत जनक तनया ग
सौंदर्य लहरी 03.01.2023 49:27
संथा Asha R. kumar
Soundarya Lahari सौन्दर्यलहरी 31.12.2022 53:29
Soundarya Lahari (सौन्दर्यलहरी) by Asha R Kumar
श्रीगुरुपादुकाष्टक 30.12.2022 2:53
श्री मोहन दादा
श्री सद् गुरू प्रार्थना 29.12.2022 3:35
डॉ. सौ. संगीता ताई https://youtu.be/bo0AjkKLXWI | सदगुरु नाथा हात जोडीतो प्रार्थना ||सदगुरु नाथा हात जोडीतो अंत नको पाहु।ऊकलुनी मनीचे हितगुज सारे वद कवणा दावू॥धृ०॥निशीदिनी श्रमसी मम हितार्थ तू किती तुज शीण देऊ।ह्रदयी वससी परी नच दिससी कैसे तुज पाहु॥१॥उत्तीर्ण नव्हे तुज उपकारा जरी तनु तुज वाहू।बोधुनि दाविसी इहपर नश्वर मनी उठला बाऊ॥२॥कोण कुठील मी कवण कार्य मम जनी कैसा राहू।करी मज ऐसा निर्भय निश्चल स...
तु माझा यजमान रामा आणि हि राम नाम नौका भवसागरी तराया (भैरवी) 29.12.2022 3:48
८९ वर्षांच्या आजी श्रीमती सुमन दत्तात्रय घाटे यांनी म्हटलेले सुंदर भजन आणि भैरवी
तू माझा यजमान रामा आणि हि राम नाम नौका भवसागरी तराया (भैरवी) 28.12.2022 3:48
89 वर्षाच्या (श्रीमती सुमन दत्तात्रय घाटे ) आजी यांनी म्हटलेले सुंदर भजन आणि भैरवी.तू माझा यजमान रामा,तू माझा यजमान ||धृ||जननी जठरी रक्षियले मज,पोसुनी पंचहि प्राण ||१||बाहेर निघता मातेचे स्तनी,पय केले निर्माण ||२||ऐसे असता या पोटाची,का करू चिंता जाण ||३||मध्व मुनीश्वर स्वामी रमापती,धरी माझा अभिमान ||४|| आणि ही रामनाम नौका | भवसागरी तराया ||मद, मोह लोभ सुसरी | किती डंखिती विषारी |ते दुःख शांतवाया |...
शिवमहीम्न स्तोत्र 27.12.2022 18:15
सौ मेघा ताई प्रशांत बांभोरीकर
प्रमाण 27.12.2022 7:51
कवी कृष्णाजी नारायण आठल्ले यांची कविता सौ रेखा ताई देशपांडे यांनी म्हटले आहे. अतिशय सुंदर रचना. *ही २० कडवी म्हणजे २० रत्ने आहेत.* *अतीकोपता कार्य जाते लयाला, *अती नम्रता पात्र होते भयाला । *अती काम ते कोणतेही नसावे, *प्रमाणामधे सर्व काही असावे ।। १ ।।* *अती लोभ आणी जना नित्य लाज, *अती त्याग तो रोकडा मृत्य आज । *सदा तृप्त नेमस्त सर्वां दिसावे, *प्रमाणामधे सर्व काही असावे ।।* २ ।। ...........
रामा रघुनंदना (सेजारती) 25.12.2022 3:06
सौ सुनीता ताई खानविलकर
श्री रामस्तुती (डॉ संगीता ताई) 20.12.2022 6:25
श्री रामस्तुती (डॉ संगीता ताई)
श्री राम स्तुति. Ramstuti 20.12.2022 6:01
सौ अनिता ताई मानवतकर
श्री देवी सप्तशती संस्कृत पाठ अध्याय तृतीय 18.12.2022 18:08
सौ मेघा ताई प्रशांत बांभोरीकर
पसायदान 13.12.2022 2:46
सौ कोमल ताई सपकाळ
Similar podcasts
Replaio is not a podcast publisher; show names, artwork and audio belong to their authors and are distributed through public RSS feeds.