Maharashtra Mandal Bengaluru
रेडियो सनविवि Radio Sanavivi
महाराष्ट्र मंडळ बेंगळूरुचा उपक्रम
Be sure to visit the podcast's website and support the creator: podcasters.spotify.com
Author
Maharashtra Mandal Bengaluru
Category
Podcast website
Latest episode
Sep 5, 2026
Where to listen?
Podcasts in the app Replaio Radio Coming soonPodcasts are coming to the app soon. Install now and be the first to see a whole new take on podcasts
Episodes
मुलाखत: आकाशवाणी मुंबईवर मंडळ अध्यक्षा माणिकताई पटवर्धन 01.09.2022 12:26
ह्या भागात तुम्हाला ऐकवत आहोत आकाशवाणी मुंबईच्या रेनबो वाहिनीवर १ सप्टेंबर २०२२ रोजी प्रसारित झालेली महाराष्ट्र मंडळ बेंगळूरुच्या अध्यक्षा माणिक पटवर्धन ह्यांची मुलाखत
ललित: कडुलिंबाच्या गोड आठवणी 14.08.2022 12:41
सनविविच्या साहित्योन्मेष स्पर्धेत फेब्रुवारी महिन्याच्या अंकात छापून आलेला लेख: कडुलिंबाच्या गोड आठवणी लेखिका: देवश्री अंभईकर-धरणगांवकर अभिवाचन: अजिता पणशीकर तर ऐकूया "कडुलिंबाच्या गोड आठवणी"
३५. ललित: सागराशी हितगुज 11.08.2022 8:35
सनविविच्या साहित्योन्मेष स्पर्धेत जून महिन्याच्या अंकात छापून आलेला लेख: सागराशी हितगुज लेखिका: वर्षा सबनीस अभिवाचन: रेवती कुलकर्णी तर ऐकूया "सागराशी हितगुज"
लेख: निस इज नाईस 24.07.2022 9:38
सनविविच्या साहित्योन्मेष स्पर्धेत मार्च महिन्याच्या अंकात छापून आलेला लेख: निस इज नाईस लेखिका: पूजा सोनवणे अभिवाचन: सुचेता विप्रदास तर ऐकूया "निस इज नाईस"
ललित: सुट्टीचे मनोगत 21.07.2022 9:48
सनविविच्या साहित्योन्मेष स्पर्धेत मे महिन्याच्या अंकात छापून आलेला लेख: सुट्टीचे मनोगत लेखिका: अजिता पणशीकर अभिवाचन: प्रज्ञा वझे-घारपुरे तर ऐकूया सुट्टीचे मनोगत
कथा: हिरकणी 30.06.2022 11:09
साहित्योन्मेष ह्या सनविवीच्या स्पर्धेत एप्रिल महिन्यात महिला दिनानिमित्त छापून आलेली कथा 'हिरकणी' लेखिका: अंजली संगवई अभिवाचन: पल्लवी यर्नाळकर
लेख: आठवणीतील उन्हाळ्याच्या सुट्टया आणि सुट्टीतील खादाडी 30.06.2022 9:46
साहित्योन्मेषमधील मे महिन्याच्या सुट्टीवरचा लेख लेखिका: ऋचिता बोधनकर-दवंडे अभिवाचन: गौरी नातू
३०. बालकथा: रात्रीचा जन्म 26.06.2022 6:40
सनाविवीच्या नोव्हेंबर, २०२१ ह्या अंकात चिल्ली पिल्ली कट्टा ह्या सदराखाली छापून आलेला लेख. आमच्या छोट्या दोस्तांसाठी रेडिओ सनविवीचा हा नवा पॉडकास्ट. लेखिका: रेवती कुलकर्णी अभिवाचन: राधिका मराठे
कथा: माणुसकी 20.06.2022 11:48
साहित्योन्मेष ह्या सनविवीच्या लेखन स्पर्धेत जानेवारी महिन्याच्या अंकात छापून आलेली कथा 'माणुसकी'. लेखिका : वैशाली चौधरी अभिवाचन : मंजिरी मसलेकर
कथा: आभास 15.06.2022 11:14
साहित्योन्मेष ह्या सनविवीच्या लेखन स्पर्धेत एप्रिल महिन्याच्या अंकात छापून आलेली कथा 'आभास'. लेखिका व अभिवाचन: शिल्पा धर्माधिकारी
चूल, मूल आणि So Cool 02.06.2022 10:47
सनविवीच्या मार्च २०१९च्या अंकात महिला दिनानिमित्त प्रकाशित झालेला लेख: चूल, मूल आणि So Cool लेखन आणि अभिवाचन: स्वाती काळे
लघुकथा: हे बंध रेशमाचे ! 25.05.2022 8:48
२०१९ च्या सनविवी गणेशोत्सव विशेषांकासाठी कथापूर्ती स्पर्धा घेण्यात आली होती. त्या स्पर्धेत दुसरं बक्षीस मिळालेली कथा : हे बंध रेशमाचे ! लेखिका : स्मिता बर्वे अभिवाचन : मधुरा परुळेकर
२५. कथा: स्लीपिंग ब्युटी 02.02.2022 11:58
सनविवि गणेशोत्सव विशेषांक २०१६, प्रथम पारितोषिक विजेती कथा 'स्लीपिंग ब्युटी' लेखन आणि वाचन - विद्या पळसुले
कविता: हायकू 14.01.2022 3:15
सादरकर्ते: मानसी तांबेकर आणि दीपक कुलकर्णी कवयित्री: १) देवश्री अंभईकर धरणगावकर: श्रावण सरी / मोरपिस आत खुले / सावळा हरी -------------- मनात मन / अलगद गुंतले / बंधन तुटले ---------------थोडे रुसावे / कुणीतरी असावे / अश्रू पुसावे ----------------- झुरते राधा / रासक्रीडेत दंग / तिचा श्रीरंग__________________________________ २) आरुषी दाते: पिकले पान / वार्धक्याने आज ...
कथा: बर्फीची गोष्ट 08.01.2022 12:23
बर्फीची गोष्ट लेखिका: तारा गोपीनाथ अभिवाचन: अंजली कुलकर्णी
पत्रलेखन: प्रिय देवास 27.11.2021 7:33
सनविवि गणेशोत्सव विशेषांक २०२१ या अंकातल्या पत्रलेखन स्पर्धेतील तृतीय पारितोषिक मिळालेलं पत्र - प्रिय देवास - लेखिका: ऋचिता बोधनकर दवंडे अभिवाचन: पल्लवी यरनाळकर आपण हळू हळू पँडेमिक मधून बाहेर पडत आहोत, पण काही दिवसांपूर्वी जी आपली मनस्थिती होती, ती ऋचिता ह्यांनी आपल्या पत्रातून मांडलेली आहे.
पत्रलेखन: प्रिय नीरज 23.10.2021 6:28
सनविवि गणेशोत्सव विशेषांक २०२१ या अंकातल्या पत्रलेखन स्पर्धेतील द्वितीय पारितोषिक मिळालेलं पत्र - प्रिय नीरज - लेखिका: मानसी तांबेकर अभिवाचन: मंजिरी मसलेकर
२०. पत्र लेखन: तीर्थरुप आईस 13.10.2021 5:54
सनविवि विशेषांक २०२१ या अंकातल्या पत्रलेखन स्पर्धेतील प्रथम पारितोषिक मिळालेलं पहिलं पत्र - तीर्थरुप आईस लेखिका: वर्षा सबनीस अभिवाचन: तृप्ती राऊत
लघुकथा: ऋणानुबंध 03.08.2021 9:12
सनविवि - गणेशोत्सव २०२० या अंकात, 'साहित्यगंध' या सदराखाली छापून आलेली कथा - ऋणानुबंध. लेखिका : अंजली संगवई अभिवाचन : प्रवरा संदीप
आठवणी: मंडळात होता भेटी, जुळल्या अशा रेशीमगाठी 11.04.2021 10:01
सादरकर्ते: राधिका साठे मंत्री, शशिशेखर चौगुले, शीतल आणि स्वानंद कुलकर्णी
लेख: शिशुसाहित्य आणि शिक्षण - भाग २ 17.03.2021 8:26
चित्रं रंगवायची पुस्तके... झाडांची सावली कुठल्या रंगाची असते... आपल्या कल्पना आपण मुलांवर लादत तर नाही? गणेशोत्सव विशेषांक २०२०- राजीव तांबे लिखित विशेष लेख अभिवाचन - मीनल चाळके , अश्विनी कुलकर्णी
लेख: शिशुसाहित्य आणि शिक्षण - भाग १ 09.03.2021 10:11
गणेशोत्सव विशेषांक - राजीव तांबे लिखित विशेष लेख अभिवाचन - मीनल चाळके , अश्विनी कुलकर्णी
१५. कविता: भरारी 14.11.2020 1:37
कवयित्री - देवश्री अंभईकर-धरणगावकर; अभिवाचन - शशिशेखर चौगुले
कविता: एका कलाकाराची आत्महत्या 02.10.2020 2:55
कविता आणि अभिवाचन - कौस्तुभ दीक्षित
लघुकथा: दान 25.09.2020 7:55
लेखन - तारा गोपीनाथ; अभिवाचन - गौरी नातू
Similar podcasts
Replaio is not a podcast publisher; show names, artwork and audio belong to their authors and are distributed through public RSS feeds.