EKNATH GOFANE
khandeshi रेडू
खान्देशी रेडूवर प्रसारित करण्यात आलेले कार्यक्रम ऐका .
Where to listen?
Podcasts in the app Replaio Radio Coming soonPodcasts are coming to the app soon. Install now and be the first to see a whole new take on podcasts
Episodes
# अक्षरायणचे अंतरंग : विश्वशांतीतून जयजगतचा नारा देणारी कविता भाग:-०९ 20.03.2023 10:59
समीक्षा लेखन: व्यंकटेश सोळंके (९९२२६५४७३२) skvsolanke@gmail.com कवितासंग्रह:- युद्ध नको । बुद्ध हवा॥ कवी:- डॉ सुरेश सावंत प्रकाशन:-इसाप प्रकाशन वाचन: मा. एकनाथ गोफणे प्रसारण: खान्देशी रेडू व गोरबोली रेडिओ gorbolibanjararadio.com
अधांतरीचे प्रश्न 17.03.2023 17:51
स्त्रीमनाच्या अधांतरी प्रश्नांची उकल: #अधांतरीचे_प्रश्न समीक्षा लेखन: व्यंकटेश सोळंके (९९२२६५४७३२) कवितासंग्रह:- अधांतरीचे प्रश्न कवयित्री : ️अर्चना डावखर-शिंदे अक्षर वाड्मय प्रकाशन,पुणे वाचन: मा. एकनाथ गोफणे प्रसारण: खान्देशी रेडू व गोरबोली रेडिओ Swachhandibharari2021@gmail.com gorbolibanjararadio.com
मुनादी हा काव्यसंग्रह 16.03.2023 17:26
आज रात्री आठ वाजता अक्षरायण समीक्षा लेखन: व्यंकटेश सोळंके प्रकट वाचन: एकनाथ गोफणे प्रसारण: खान्देशी रेडू व गोरबोली रेडिओ gorbolibanjararadio.com मुनादी हा काव्यसंग्रह कवी : मांगीलाल राठोड यांचा आहे प्रकाशक : सुविद्या प्रकाशन, पुणे @@@@@@@@@@@@@@@ कार्यक्रम संकल्पना निर्मिती व सादरीकरण एकनाथ गोफणे.8275725423
मा.विजय जाधव यांची कादंबरी........ 15.03.2023 17:48
पांढरकवड्या कादंबरीची दखल नांदेड येथील स्वराती विद्यापीठाने घेतली असून, एमए च्या व्दितीय वर्षाच्या अभ्यासक्रमात समावेश केला आहे. जाधव यांनी यापूर्वीही शेतक-यांच्या व्यथा मांडणारी दाखला ही कादंबरी लिहिली असून,त्यांना बाबूराव बागूल यांच्या नावाने पुरस्कार मिळाला आहे.
मनोज बोरगावकर यांची कादंबरी -नदिष्ट 14.03.2023 19:41
अक्षरायणाचे 19 अंतरंग या कार्यक्रमात ऐका समीक्षा: व्यंकटेश सोळंके यांनी लिहिलेली मनोज बोरगावकर यांची कादंबरी नदिष्ट यावरील समिक्षा वाचन: मा. एकनाथ गोफणे प्रसारण: खान्देशी रेडू व गोरबोली रेडिओ
गावकळा :-स्वच्छतेचा मुलमंत्र देणारी कादंबरी: 13.03.2023 30:40
आज प्रदीप धोंडीबा पाटील यांना जाऊन जवळपास दोन वर्षे होत आहेत. करोना सारख्या माहामारीने एक प्रतिभावंत साहित्यिक काळाने हिरावून घेतला. पण त्यांच्या आठवणी आजही ताज्या आहेत. खान्देशी रेडिओ व गोरबोली रेडिओ यांच्या #अंतरायणाचे 19 अंतरंग या सदरात प्रा. व्यंकटेश सोळंके यांच्या गणगोत प्रकाशन प्रकाशित अक्षरायण समीक्षा ग्रंथाचे प्रकट वाचन चालू आहे. यानिमित्ताने प्रदीप धोंडीबा पाटील यांच्या स्मृतीस एक उजाळा...
याज्ञसेनीच्या सुडाचा प्रवास: पाच आऱ्याचे चाक 12.03.2023 24:14
भाग -२ याज्ञसेनीच्या सुडाचा प्रवास: पाच आऱ्याचे चाक समीक्षा: व्यंकटेश सोळंके प्रकाशक: दिलीपराज प्रकाशन कादंबरी लेखक: देविदास फुलारी प्रकट वाचन: मा. एकनाथ गोफने प्रसारण: खान्देशी रेडू व गोरबोली रेडिओ .
अंतरायणाचे 19- अंतरंग 10.03.2023 24:09
*अंतरायणाचे 19- अंतरंग* मा. प्रा. व्यंकटेश सोळंके यांनी लिहिलेल्या अक्षरायण या समिक्षा ग्रंथातील समिक्षा वाचनाचा कार्यक्रम *अंतरायणाचे 19- अंतरंग* दिनांक 10 मार्च 2023 पासुन दररोज रात्री आठ वाजता. 8:00 वाजता प्रसारित करण्यात येईल. *कार्यक्रम निर्मिती*- खान्देशी रेडू व गोरबोली रेडीओ *सादरकर्ते*- एकनाथ गोफणे पहिल्या भागात ऐका. *माती खालचे पायं* ले.बाबू बिरादार यांच्या का...
Episode भाग -3 14.01.2023 14:39
प्रा.डॉ. विनायक पवार यांच्या ' नामुप्कीचे पिढीजात वर्तमान' काव्यसंग्रहावर आधारित पाच भागांचा हा कार्यक्रम .....यातील भाग -3 पहिला भाग ऐका या लिंक वर https://www.gorbolibanjararadio.com/podcast/episode/39d04560/
नामुष्कीचे पिढीजात वर्तमान' भाग -2 13.01.2023 12:33
प्रा.डॉ. विनायक पवार यांच्या 'नामुष्कीचे पिढीजात वर्तमान' काव्यसंग्रहावर आधारित पाच भागांचा हा कार्यक्रम .....यातील भाग -2 पहिला भाग ऐका या लिंक वर https://www.gorbolibanjararadio.com/podcast/episode/39d04560/
नामुष्कीचे पिढीजात वर्तमान भाग 1 11.01.2023 10:47
दिनांक 11 ते 15 जानेवारी2023 या पाच दिवसात डॉ.विनायक पवार यांच्या *नामुष्कीचे पिढीजात वर्तमान* या काव्यसंग्रहावर आधारित कविता वाचन कार्यक्रम प्रसारित होईल... वेळ..रोज रात्री 9:00 वाजता. गोरबोली व खान्देशी रेडूवर gorbolibanjararadio.com
भाग 14 30.11.2022 11:06
ताई, मी कलेक्टर व्हयनू IAS राजेश पाटील यांनी लिहिलेल्या या आत्मचरीत्रावर आधारित अभिवाचन कार्यक्रम आणी Podcast सीरिज सादरकर्ते- एकनाथ गोफणे. https://www.gorbolibanjararadio.com/podcast/episode/7bb332e4/episode-70
भाग 13 29.11.2022 6:05
ताई, मी कलेक्टर व्हयनू IAS राजेश पाटील यांनी लिहिलेल्या या आत्मचरीत्रावर आधारित अभिवाचन कार्यक्रम आणी Podcast सीरिज सादरकर्ते- एकनाथ गोफणे. https://www.gorbolibanjararadio.com/podcast/episode/7bb332e4/episode-70
भाग 12 28.11.2022 6:18
ताई, मी कलेक्टर व्हयनू IAS राजेश पाटील यांनी लिहिलेल्या या आत्मचरीत्रावर आधारित अभिवाचन कार्यक्रम आणी Podcast सीरिज सादरकर्ते- एकनाथ गोफणे. https://www.gorbolibanjararadio.com/podcast/episode/7bb332e4/episode-70
भाग 11 27.11.2022 16:25
ताई, मी कलेक्टर व्हयनू IAS राजेश पाटील यांनी लिहिलेल्या या आत्मचरीत्रावर आधारित अभिवाचन कार्यक्रम आणी Podcast सीरिज सादरकर्ते- एकनाथ गोफणे.
10 -भाग 24.11.2022 7:41
ताई, मी कलेक्टर व्हयनू या आत्मचरीत्रावर आधारित अभिवाचन कार्यक्रम आणी Podcast सीरिज 15 नोव्हेंबर ते 30 नोव्हेंबर पर्यंत रोज रात्री 8:00 वाजता प्रसारित करण्यात येणार आहे........... सादरकर्ते- एकनाथ गोफणे. 8275725423
अभिवाचन कार्यक्रम भाग ~ ९ 23.11.2022 7:59
ताई, मी कलेक्टर व्हयनू या आत्मचरीत्रावर आधारित अभिवाचन कार्यक्रम आणी Podcast सीरिज 15 नोव्हेंबर ते 30 नोव्हेंबर पर्यंत रोज रात्री 8:00 वाजता प्रसारित करण्यात येणार आहे........... सादरकर्ते- एकनाथ गोफणे. 8275725423
आठवा भाग ताई मी कलेक्टर व्हयनू 22.11.2022 7:35
ताई मी कलेक्टर व्हयनू या पुस्तकातील लहानपण देगा देवा हा भाग वाचक स्वर__ एकनाथ गोफणे
भाग 7 21.11.2022 10:43
ताई मी कलेक्टर व्हयनू या पुस्तकातील लहानपण देगा देवा हा भाग 7 सादरकर्ते-एकनाथ गोफणे
भाग 20.11.2022 9:48
ताई मी कलेक्टर व्हयनू
लहानपण देगा देवा हा भाग 5 19.11.2022 10:07
ताई मी कलेक्टर व्हयनू याया पुस्तकातील लहानपण देगा देवा हा भाग
भाग 4 / ताई, मी कलेक्टर व्हयनू -गावगाडा 18.11.2022 13:16
ताई मी कलेक्टर व्हयनु _भाग -4 IAS RAJESH PATIL यांनी लिहिलेल्या आत्मचरीत्रावर आधारित अभिवाचन कार्यक्रम आणी Podcast सीरिज 15 नोव्हेंबर ते 30 नोव्हेंबर पर्यंत रोज रात्री 8:00 वाजता प्रसारित करण्यात येणार आहे........... सादरकर्ते- एकनाथ गोफणे. निर्मिती:-खान्देश वाहिनी/ खान्देशी रेडु
ताई मी कलेक्टर व्हयनू / भाग_ 3 16.11.2022 15:43
ताई, मी कलेक्टर व्हयनू या आत्मचरीत्रावर आधारित अभिवाचन कार्यक्रम आणी Podcast सीरिज 15 नोव्हेंबर ते 30 नोव्हेंबर पर्यंत रोज रात्री 8:00 वाजता प्रसारित करण्यात येणार आहे........... *सादरकर्ते-* एकनाथ गोफणे. *निर्मिती*:-खान्देश वाहिनी/ खान्देशी रेडु *कार्यक्रम प्रसारण खालील ठिकाणी* * ताई मी कलेक्टर व्हयनु भाग -1 https://www.gorbolibanjararadio.com/podcast/episode/b077ce52/1
ताई, मी कलेक्टर व्हयनू भाग- 1 15.11.2022 13:45
ताई, मी कलेक्टर व्हयनू या आत्मचरीत्रावर आधारित अभिवाचन कार्यक्रम आणी Podcast सीरिज 15 नोव्हेंबर ते 30 नोव्हेंबर पर्यंत रोज रात्री 8:00 वाजता प्रसारित करण्यात येणार आहे........... सादरकर्ते- एकनाथ गोफणे. निर्मिती*:-खान्देश वाहिनी/ खान्देशी रेडु
कविता मनातली' या कार्यक्रमाचा भाग- 3 03.11.2022 18:08
Latest Episode कविता मनातली' या कार्यक्रमाचा भाग 3 11/3/2022 | 19 min 'कविता मनातली' या कार्यक्रमाचा भाग तिसरा. ज्येष्ठ साहित्यिक मा. वसंत पाटील यांच्या 'कविता धरण आधी आणि नंतरच्या' या काव्यसंग्रहावर आधारित कार्यक्रम.
Similar podcasts
Replaio is not a podcast publisher; show names, artwork and audio belong to their authors and are distributed through public RSS feeds.