Deshdoot Media Group
Deshdoot Podcast
One of the fastest growing Marathi daily newspaper in North Maharashtra.
Where to listen?
Podcasts in the app Replaio Radio Coming soonPodcasts are coming to the app soon. Install now and be the first to see a whole new take on podcasts
Episodes
दै. देशदूतचे (दिंडोरी) मॉर्निंग बुलेटिन (दि. २० जुलै २०२०) 19.07.2020 3:20
दै. देशदूतचे (दिंडोरी) मॉर्निंग बुलेटिन (दि. २० जुलै २०२०)
नंदुरबार देशदूत मॉर्निंग बुलेटिन (19 जुलै 2020) 19.07.2020 2:41
नंदुरबार देशदूत मॉर्निंग बुलेटिन (19 जुलै 2020)
जळगाव देशदूत मॉर्निंग बुलेटिन (19 जुलै 2020) 19.07.2020 2:45
जळगाव देशदूत मॉर्निंग बुलेटिन (19 जुलै 2020)
धुळे देशदूत मॉर्निंग बुलेटिन (19 जुलै 2020) 19.07.2020 2:29
धुळे देशदूत मॉर्निंग बुलेटिन (19 जुलै 2020)
आजचे दिनविशेष (दि.19 जुलै 2020) 19.07.2020 3:11
- देशाच्या विकासात बँकींग व्यवस्था महत्त्वाची भुमिका बजावते. भारतात बँकींग व्यवस्था 19 व्या शतकात ब्रिटीशांच्या काळातच सुरू झाली. 1806 मध्ये बँक ऑफ बंगाल, 1840 मध्ये बँक ऑफ बॉम्बे आणि 1843 मध्ये बँक ऑफ मद्रास सुरू झाली होती. या तीन बँकांच्या एकत्रिकरणातून इम्पेरिअल बँकेची स्थापना झाली. भारतीय रिझर्व्ह बँकेची स्थापना 1935 ची. इम्पेरिअल बँक स्वातंत्र्यानंतर 1955 मध्ये भारतीय स्टेट बँक झाली. हा इतिहा...
दैनिक सार्वमत बुलेटिन (19 जुलै 2020) 19.07.2020 3:19
भंडारदरा धरणात 4 हजार 754 दसलक्ष घनफूट पाणीसाठा असून 74 क्युसेक आवक आहे. मुळा धरणाचा जलसाठा 9 हजार 200 दसलक्ष घनफूट आहे. 115 क्युसेकने पाणी आवक आहे. तर निळवंडेत 4 हजार 303 दसलक्ष घनफूट पाणी असून 4 क्सूसेक आवक होती. दरम्यान, भंडारदरा 19, घाटघर 32, रतनवाडी 25 आणि पांजरे येथे 22 मिलीमिटर पावसाची नोंद झाली. नांदुरमधमेश्वर धरणातून 807 क्सूसेकने विसर्ग सुरू होता. यासह अन्य ठळक घडामोडी....
दै. देशदूतचे मॉर्निंग बुलेटिन (दि.१९ जुलै २०२०) 18.07.2020 1:49
दै. देशदूतचे मॉर्निंग बुलेटिन (दि.१९ जुलै २०२०)
Deshdoot Times morning Bulletin (19 July 2020) 18.07.2020 2:17
Deshdoot Times morning Bulletin (19 July 2020)
दै. देशदूत, बोधकथा : संस्कार (रविवार, दि. १९ जुलै २०२०) 18.07.2020 5:02
दै. देशदूत, बोधकथा : संस्कार (रविवार, दि. १९ जुलै २०२०)
शनिवारचा देशदूत संवाद कट्टा, विषय : बिबट्या आणि आपण 18.07.2020 19:28
शनिवारचा देशदूत संवाद कट्टा, विषय : बिबट्या आणि आपण सहभाग सुनील लिमये, अतिरिक्त मुख्य वन संरक्षक मुंबई अनिल अंजनकर मुख्य वनसंरक्षक नाशिक वैभव भोगले, ईको-एको फौंडेशन नाशिक मृणाल घोसाळकर, वन्यजीव संरक्षण कार्यकर्त्या, संवाद - डॉ वैशाली बालाजीवाले, कार्यकारी संपादक, देशदूत, व देशदूत टाईम्स
नंदुरबार देशदूतचे मॉर्निंग बुलेटीन (दि १८ जुलै २०२०) 18.07.2020 3:07
नंदुरबार देशदूतचे मॉर्निंग बुलेटीन (दि १८ जुलै २०२०)
जळगाव देशदूतचे मॉर्निंग बुलेटीन (दि १८ जुलै २०२०) 18.07.2020 3:02
1) जिल्ह्यात कोरोनाची सलग ट्रिपल सेंच्युरी 2) भाजपने महाराष्ट्रात सत्तेची स्वप्न पाहू नये पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचा टोला यासह दिवसभरातील अन्य घडामोडी नक्की ऐका...!
धुळे देशदूतचे मॉर्निंग बुलेटीन (दि १८ जुलै २०२०) 18.07.2020 2:08
धुळे देशदूतचे मॉर्निंग बुलेटीन (दि १८ जुलै २०२०)
आजचे दिनविशेष (दि.18 जुलै 2020) 18.07.2020 3:40
- राज्यातील पहिल्या विद्यापीठाचा मान अर्थातच मुंबई विद्यापीठ म्हणजे आधीच्या बॉम्बे युनिर्व्हसिटीकडे जातो. इंग्रज अधिकारी डॉ.जॉन विल्सन यांनी या विद्यापीठाची स्थापना केली, तो दिवस होता 18 जुलै 1857. यासह आजच्या दिवसातील अन्य नोंदी. नक्की ऐका...!
दैनिक सार्वमत बुलेटिन (18 जुलै 2020) 18.07.2020 4:09
जिल्ह्यात करोना संसर्गाचा वेग कायम आहे. शुक्रवारी सरकारी अहवालानुसार 99 बाधितांची भर पडली. गुरूवारी रात्री उशीरा 18 व्यक्तींना करोनाची लागण झाल्याचा अहवाला आला होता. यामुळे 24 तासांत 117 करोना बाधित वाढले आहेत. जिल्ह्यात आता 1 हजार 439 बाधित असून त्यातील 616 सक्रीय रुग्ण आहेत. यासह अन्य घडामोडी...
Deshdoot Times morning Bulletin (18 July 2020) 17.07.2020 1:39
Deshdoot Times morning Bulletin (18 July 2020)
दै. देशदूतचे मॉर्निंग बुलेटिन (दि. १८ जुलै २०२०) 17.07.2020 2:27
दै. देशदूतचे मॉर्निंग बुलेटिन (दि. १८ जुलै २०२०)
दै. देशदूतचे (येवला) मॉर्निंग बुलेटिन (दि. १८ जुलै २०२०) 17.07.2020 1:43
दै. देशदूतचे (येवला) मॉर्निंग बुलेटिन (दि. १८ जुलै २०२०)
नंदुरबार देशदूतचे मॉर्निंग बुलेटीन (दि १७ जुलै २०२०) 17.07.2020 3:07
नंदुरबार देशदूतचे मॉर्निंग बुलेटीन (दि १७ जुलै २०२०)
धुळे देशदूतचे मॉर्निंग बुलेटीन (दि १७ जुलै २०२०) 17.07.2020 2:36
धुळे देशदूतचे मॉर्निंग बुलेटीन (दि १७ जुलै २०२०)
जळगाव देशदूतचे मॉर्निंग बुलेटीन (दि १७ जुलै २०२०) 17.07.2020 3:23
जळगाव देशदूतचे मॉर्निंग बुलेटीन (दि १७ जुलै २०२०)
दैनिक सार्वमत बुलेटिन (17 जुलै 2020) 17.07.2020 3:33
दैनिक सार्वमत बुलेटिन (17 जुलै 2020)
दै. देशदूतचे मॉर्निंग बुलेटिन (दि. १७ जुलै २०२०) 16.07.2020 2:34
दै. देशदूतचे मॉर्निंग बुलेटिन (दि. १७ जुलै २०२०)
Deshdoot Times morning Bulletin (17 July 2020) 16.07.2020 2:14
Deshdoot Times morning Bulletin (17 July 2020)
आजचे दिनविशेष (दि.17 जुलै 2020) 16.07.2020 3:50
आजचे दिनविशेष (दि.17 जुलै 2020)
Similar podcasts
Replaio is not a podcast publisher; show names, artwork and audio belong to their authors and are distributed through public RSS feeds.