Deshdoot Media Group
Deshdoot Podcast
One of the fastest growing Marathi daily newspaper in North Maharashtra.
Where to listen?
Podcasts in the app Replaio Radio Coming soonPodcasts are coming to the app soon. Install now and be the first to see a whole new take on podcasts
Episodes
नंदुरबार देशदूतचे मॉर्निंग बुलेटिन (२६ जुलै २०२०) 25.07.2020 2:28
खान्देशातील कुलदैवत कानुमातेचा उत्सव श्रावण महिन्याच्या पहिल्या व दुसर्या रविवारी साजरा करण्यात येतो. परंतू यंदा कोरोनाचे सावट असल्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून बोरद येथे कानुमाता उत्सव साजरा न करण्याचा ठराव उत्सव समितीने केला आहे. यासह इतर घडामोडी...
जळगाव देशदूतचे मॉर्निंग बुलेटिन (२६ जुलै २०२०) 25.07.2020 2:56
पारोळा तालुक्यातील बोळेतांडा, वसंतवाडी रस्त्यावर 22 जुलै रोजी गुरे घेऊन जाणार्या वाहनाला पकडून वाहनातील दोन जणांना वसंतवाडी येथील जमावाने झाडाला बांधून बेदम मारहाण केली होती. यासह इतर घडामोडी...
दै. देशदूतचे मॉर्निंग बुलेटिन (दि. २६ जुलै २०२०) 25.07.2020 2:07
दै. देशदूतचे मॉर्निंग बुलेटिन (दि. २६ जुलै २०२०)
Deshdoot Times morning Bulletin (26 July 2020) 25.07.2020 2:06
Deshdoot Times morning Bulletin (26 July 2020)
दैनिक सार्वमत बुलेटिन (25 जुलै 2020) 25.07.2020 2:52
ग्रामपंचायतीवर प्रशासक नियुक्त करण्याच्या मुद्यावरून पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्याशी चर्चा केली. न्यायालयाच्या निर्णयानुसार प्रक्रिया करणार असल्याचे त्यांनी सांगीतले. यासह नगर जिल्ह्यातील ठळक घडामोडी...
आजचे दिनविशेष (दि.25 जुलै 2020) 24.07.2020 2:33
आजचे दिनविशेष (दि.25 जुलै 2020)
नंदुरबार देशदूतचे मॉर्निंग बुलेटिन (२५ जुलै २०२०) 24.07.2020 2:55
नंदुरबार देशदूतचे मॉर्निंग बुलेटिन (२५ जुलै २०२०)
धुळे देशदूतचे मॉर्निंग बुलेटिन (२५ जुलै २०२०) 24.07.2020 2:05
धुळे देशदूतचे मॉर्निंग बुलेटिन (२५ जुलै २०२०)
जळगाव देशदूतचे मॉर्निंग बुलेटिन (२५ जुलै २०२०) 24.07.2020 3:17
2019 मध्ये तालुक्यातील शेतकर्यांनी पीक विमा काढला होता. हा विमा ऑनलाईन काढायचा होता. शेतकर्यांनी वेदांत कॅफे दुकानातून विमा काढला. शेतकर्यांनी त्यांच्या हिश्श्याचे पैसे भरून संगणक चालकांकडून पावतीदेखील घेतली. यासह इतर घडामोडी...
दै. देशदूतचे मॉर्निंग बुलेटिन (दि. २५ जुलै २०२०) 24.07.2020 4:32
दै. देशदूतचे मॉर्निंग बुलेटिन (दि. २५ जुलै २०२०)
Deshdoot Times morning Bulletin (25 July 2020) 24.07.2020 2:15
Deshdoot Times morning Bulletin (25 July 2020)
आजचे दिनविशेष (दि.24 जुलै 2020) 23.07.2020 2:51
आजचे दिनविशेष (दि.24 जुलै 2020)
दैनिक सार्वमत बुलेटिन (24 जुलै 2020) 23.07.2020 2:53
दैनिक सार्वमत बुलेटिन (24 जुलै 2020)
धुळे देशदूतचे मॉर्निंग बुलेटिन (२४ जुलै २०२०) 23.07.2020 2:13
धुळे देशदूतचे मॉर्निंग बुलेटिन (२४ जुलै २०२०)
नंदुरबार देशदूतचे मॉर्निंग बुलेटिन (२४ जुलै २०२०) 23.07.2020 2:54
तळोदा शहरातील खटाई माता मंदिराच्या मोकळया जागेत कत्तलीसाठी गोवंशची तस्करी करणार्या दोन जणांविरूध्द तळोदा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांच्या ताब्यातून स्थानिक गुन्हे अन्वेषण पथक व तळोदा पोलीसांनी २८ गोवंश जप्त करण्यात आले आहे.... यासह इतर घडामोडी...
जळगाव देशदूतचे मॉर्निंग बुलेटिन (२४ जुलै २०२०) 23.07.2020 3:14
भुसावळ येथील मध्य रेल्वेच्या आरपीएफने आरक्षण तिकिटांच्या काळाबाजाराचा धोका रोखण्यासाठी दलालांविरुद्ध मोहीम अधिक तीव्र केली आहे. रेल्वेने 12 मेपासून 15 वातानुकूलित विशेष गाड्या सुरू केल्या आणि त्यानंतर 1 जूनपासून 100 गाड्या सुरु करण्यात आल्या आहेत....यासह इतर घडामोडी...
Deshdoot Times morning Bulletin (24 July 2020) 23.07.2020 2:19
Deshdoot Times morning Bulletin (24 July 2020)
दै. देशदूतचे मालेगाव मॉर्निंग बुलेटिन (दि. २४ जुलै २०२०) 23.07.2020 8:28
दै. देशदूतचे मालेगाव मॉर्निंग बुलेटिन (दि. २४ जुलै २०२०)
दै. देशदूतचे मॉर्निंग बुलेटिन (दि. २४ जुलै २०२०) 23.07.2020 2:00
दै. देशदूतचे मॉर्निंग बुलेटिन (दि. २४ जुलै २०२०)
नंदुरबार देशदूतचे मॉर्निंग बुलेटिन ( २३ जुलै २०२० ) 23.07.2020 3:07
नंदुरबार देशदूतचे मॉर्निंग बुलेटिन ( २३ जुलै २०२० )
धुळे देशदूतचे मॉर्निंग बुलेटिन ( २३ जुलै २०२० ) 23.07.2020 2:38
धुळे देशदूतचे मॉर्निंग बुलेटिन ( २३ जुलै २०२० )
जळगाव देशदूतचे मॉर्निंग बुलेटिन ( २३ जुलै २०२० ) 23.07.2020 3:11
जळगाव देशदूतचे मॉर्निंग बुलेटिन ( २३ जुलै २०२० )
आजचे दिनविशेष (दि.23 जुलै 2020) 23.07.2020 2:57
आजचे दिनविशेष (दि.23 जुलै 2020)
दैनिक सार्वमत बुलेटिन (23 जुलै 2020) 23.07.2020 2:07
दैनिक सार्वमत बुलेटिन (23 जुलै 2020)
Deshdoot Times Morning Bulletin (Date 23 July 2020) 23.07.2020 2:30
Deshdoot Times Morning Bulletin (Date 23 July 2020)
Similar podcasts
Replaio is not a podcast publisher; show names, artwork and audio belong to their authors and are distributed through public RSS feeds.