Deshdoot Media Group
Deshdoot Podcast
One of the fastest growing Marathi daily newspaper in North Maharashtra.
Where to listen?
Podcasts in the app Replaio Radio Coming soonPodcasts are coming to the app soon. Install now and be the first to see a whole new take on podcasts
Episodes
नंदुरबार देशदूतचे मॉर्निंग बुलेटिन (१८ ऑगस्ट २०२०) 17.08.2020 2:21
नवापूर शहरातील स्वस्तिक पेट्रोल पंपाजवळ पेट्रोल टाकण्यासाठी एटीएममध्ये पैसे काढण्यासाठी ट्रक चालक गेला असता अज्ञात चोरटयांनी 10 लाखाचा मालट्रकच चोरून नेल्याची घटना घडली आहे.
धुळे देशदूतचे मॉर्निंग बुलेटिन (१८ ऑगस्ट २०२०) 17.08.2020 2:16
जामफळ धरणाच्या पाणलोट क्षेत्रात होत असलेल्या पावसामुळे या धरणातून आवश्यकतेनुसार पाण्याचा विसर्ग लेंडी नाला/ओढ्यात सोडण्याची शक्यता आहे. त्यामुळे काठावरील गावांतील रहिवाशांनी सतर्क राहावे, असे आवाहन सुलवाडे जामफळ कनोली उपसा सिंचन योजनेचे कार्यकारी अभियंता ए. एस. पाटील यांनी केले आहे.
जळगाव देशदूतचे मॉर्निंग बुलेटिन (१८ ऑगस्ट २०२०) 17.08.2020 2:56
गेल्या अनेक दिवसांपासून शहरातील रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. त्यातच सततच्या पावसामुळे रस्त्यांची अवस्था आणखीनच हलाखीची झाली आहे. रस्त्यांची जबाबदारी ही महापालिकेचीही जबाबदारी आहे, तरी रस्त्यांची त्वरित दुरूस्ती करण्यात यावी, अशी मागणी शिवसेनेने आंदोलनाद्वारे मनपा प्रांगणात करण्यात आली....
पंडित जसराजजी यांच्या निधनानंतर संगीत क्षेत्रातील मान्यवरांच्या प्रतिक्रिया 17.08.2020 15:49
पंडित जसराजजी यांच्या निधनानंतर संगीत क्षेत्रातील मान्यवरांच्या प्रतिक्रिया
सार्वमत बुलेटिन ( 17 ऑगस्ट 2020 ) 17.08.2020 3:15
सार्वमत बुलेटिन ( 17 ऑगस्ट 2020 )
Deshdoot Times Morning Bulletin (Date 17 Aug 2020) 16.08.2020 2:40
Deshdoot Times Morning Bulletin (Date 17 Aug 2020)
आजचे दिनविशेष ( दि 17 ऑगस्ट 2020) 16.08.2020 2:10
आजचे दिनविशेष ( दि 17 ऑगस्ट 2020)
दैनिक देशदूतचे मॉर्निंग बुलेटिन (दिनांक 17 ऑगस्ट 2020) 16.08.2020 2:52
दैनिक देशदूतचे मॉर्निंग बुलेटिन (दिनांक 17 ऑगस्ट 2020)
दैनिक देशदूतचे दिंडोरी वार्तापत्र (दि 17 ऑगस्ट 2020) 16.08.2020 3:17
दैनिक देशदूतचे दिंडोरी वार्तापत्र (दि 17 ऑगस्ट 2020)
नंदुरबार देशदूतचे मॉर्निंग बुलेटिन (१७ ऑगस्ट २०२०) 16.08.2020 3:05
अक्कलकुवा येथील संजय नगरमध्ये फरार आरोपीचा शोध घेण्यासाठी गेलेल्या पोलीस शिपायावर ब्लेडने वार करून जखमी केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी इम्रान पठाण याच्या विरूध्द पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
धुळे देशदूतचे मॉर्निंग बुलेटिन (१७ ऑगस्ट २०२०) 16.08.2020 2:25
जिल्ह्याचे पालकमंत्री अब्दूल सत्तार यांनी काल औरंगाबादकडे जातांना शिरूड चौफुली वाळूची वाहतूक करणार्या तीन ट्रकला पकडले. त्यांच्याकडे कागदपत्रांचीची चौकशी केली. त्यानंतर पोलिस प्रशासनाला कळविले. त्यानुसार तालुका पोलिस ठाण्याचे निरीक्षक दिलीप गांगुर्डे यांच्यासह पथकाने एकुण 18 ट्रक पकडले.
जळगाव देशदूतचे मॉर्निंग बुलेटिन (१७ ऑगस्ट २०२०) 16.08.2020 2:20
एरंडोल तालुक्यातील खेडी कढोली गावाजवळ ट्रॅक्टरच्या धडकेत मोटारसायकलवर मागे बसलेल्या वमहिलेचा जागीच मृत्यू झाला. विमलबाई देवीदास सपकाळे या त्यांचा भाचा समाधान दगडू सोनवणे हे मोटारसायकलवर जात असतांना हा अपघात झाला.
बोधकथा : विषय : दिलदारपणा (रविवार, दि. 16 ऑगस्ट २०२०) कथा : स्व. प्रा. डॉ. प्र. श्रा. चौधरी 16.08.2020 3:42
बोधकथा : विषय : दिलदारपणा (रविवार, दि. 16 ऑगस्ट २०२०) कथा : स्व. प्रा. डॉ. प्र. श्रा. चौधरी निवेदन : संजय लोळगे
सार्वमत बुलेटिन (16 ऑगस्ट 2020) 16.08.2020 2:29
सार्वमत बुलेटिन (16 ऑगस्ट 2020)
दैनिक देशदूत मॉर्निंग बुलेटिन ( दि 16 ऑगस्ट 2020) 15.08.2020 2:00
दैनिक देशदूत मॉर्निंग बुलेटिन ( दि 16 ऑगस्ट 2020)
Deshdoot Times Morning Bulletin (Date 16 August 2020) 15.08.2020 1:41
Deshdoot Times Morning Bulletin (Date 16 August 2020)
आजचे दिनविशेष (दि १६ ऑगस्ट २०२०) 15.08.2020 3:01
आजचे दिनविशेष (दि १६ ऑगस्ट २०२०)
सार्वमत बुलेटिन ( 15 ऑगस्ट 2020 ) 15.08.2020 4:39
सार्वमत बुलेटिन ( 15 ऑगस्ट 2020 )
धुळे देशदूतचे मॉर्निंग बुलेटिन (१५ ऑगस्ट २०२०) 14.08.2020 2:22
धुळे देशदूतचे मॉर्निंग बुलेटिन (१५ ऑगस्ट २०२०)
जळगाव देशदूतचे मॉर्निंग बुलेटिन (१५ ऑगस्ट २०२०) 14.08.2020 3:22
जळगाव देशदूतचे मॉर्निंग बुलेटिन (१५ ऑगस्ट २०२०)
नंदुरबार देशदूतचे मॉर्निंग बुलेटिन (१५ ऑगस्ट २०२०) 14.08.2020 2:56
नंदुरबार देशदूतचे मॉर्निंग बुलेटिन (१५ ऑगस्ट २०२०)
आजचे दिनविशेष (दि. १५ ऑगस्ट २०२०) 14.08.2020 2:45
आजचे दिनविशेष (दि. १५ ऑगस्ट २०२०)
Deshdoot Times morning Bulletin (15 August 2020) 14.08.2020 1:59
Deshdoot Times morning Bulletin (15 August 2020)
दै. देशदूत नाशिकचे मॉर्निंग बुलेटिन (दि. १५ ऑगस्ट २०२०) 14.08.2020 2:48
दै. देशदूत नाशिकचे मॉर्निंग बुलेटिन (दि. १५ ऑगस्ट २०२०)
श्रावण कहाण्या आजच्या युगातल्या (दि. १५ ऑगस्ट २०२०) 14.08.2020 2:57
श्रावण कहाण्या आजच्या युगातल्या (दि. १५ ऑगस्ट २०२०)
Similar podcasts
Replaio is not a podcast publisher; show names, artwork and audio belong to their authors and are distributed through public RSS feeds.