Deshdoot Media Group

Deshdoot Podcast

News MR ↓ 7575 episodes

One of the fastest growing Marathi daily newspaper in North Maharashtra.

Author

Deshdoot Media Group

Category

News

Latest episode

Nov 3, 2023

Where to listen?

Podcasts in the app Replaio Radio Coming soon

Podcasts are coming to the app soon. Install now and be the first to see a whole new take on podcasts

Get it on Google Play Install for free Android almost 10M downloads · 4.8 rating iOS soon

Episodes

राहुरी तालुका वार्तापत्र 08.11.2020

राहुरी तालुक्यातील आठवड्यातील घडामोडींचा आढावा

दै. देशदूतचे जळगाव मॉर्निंग बुलेटीन (दि.९ नोव्हेंबर २०२०) 08.11.2020

गुरुवारी रात्री माजी महापौर अशोक सपकाळे यांच्या मुलाचा मध्यरात्री खून झाल्याने सारा जिल्हा हादरलेला असतांनाच तिसर्‍या दिवशी म्हणजेच रविवारी रात्री पुन्हा एकदा एका तरुणाची हत्या झाल्याने जळगाव शहर सध्या गुन्हेगारांचे माहेरघर झाले की काय अशी शंका आता उपस्थित व्हायला लागली आहे.

दै. देशदूतचे नंदुरबार मॉर्निंग बुलेटीन (दि.९ नोव्हेंबर २०२०) 08.11.2020

नंदुरबार नगर परिषदेने उभारलेल्या स्व.बाळासाहेब ठाकरे जलतरण तलावाच्या माध्यमातून ऑलिम्पिक पदक मिळविणारे खेळाडू घडवावे, असे प्रतिपादन राज्याचे मुख्यमंत्री  उद्धव ठाकरे यांनी केले.  नंदुरबार नगर परिषदेच्या प्रशासकीय इमारतीचे ई-भूमीपूजन आणि स्व.बाळासाहेब ठाकरे जलतरण तलावाचे ई-लोकार्पण श्री.ठाकरे यांच्या हस्ते दूरदृष्य प्रणालीद्वारे करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.

दै. देशदूतचे धुळे मॉर्निंग बुलेटीन (दि. ९ नोव्हेंबर २०२०) 08.11.2020

शहरातील भावसार कॉलनीत बंद घराचा कडीकोयंडा तोडून चोरट्यांनी लाखो रूपयांचे सोन्याचे दागिने चोरून नेले. याबाबत शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

देशदूत विशेष पाँँडकास्ट : पक्षी सप्ताह - भाग ०४ (दि. ०८ नोव्हेंबर २०२०) 08.11.2020

देशदूत विशेष पाँँडकास्ट : पक्षी सप्ताह - भाग ०४ (दि. ०८ नोव्हेंबर २०२०) निवेदन : वैशाली शहाणे-सोनार

रविवार बोधकथा : विषय - ज्ञानी (दि. ०८ नोव्हेंबर २०२०) 08.11.2020

रविवार बोधकथा : विषय - ज्ञानी (दि. ०८ नोव्हेंबर २०२०) लेखक-- स्व. प्र. श्रा. चौधरी निवेदन- संजय लोळगे

सार्वमत बुलेटिन ( 8 नोव्हेंबर 2020 ) 08.11.2020

अहमदनगर जिल्ह्यातील ठळक घडामोडी

Deshdoot Times Morning Bulletin (Date 08 Nov 2020) 07.11.2020

Deshdoot Times Morning Bulletin (Date 08 Nov 2020) देशदूत टाइम्स दिवसभरातील विशेष घडामोडींचा आढावा

आजचे दिनविशेष (दि.०८ नोव्हेंबर २०२०) 07.11.2020

आजचे दिनविशेष (दि.०८ नोव्हेंबर २०२०) आजच्या दिवशी विशेष घडामोडी, आजच्या दिवसाचे महत्त्व, जयंती, पुण्यतिथी आदी घटनांचा उहापोह

देशदूतचे मॉर्निंग बुलेटीन (दि.०८ नोव्हेंबर २०२०) 07.11.2020

देशदूतचे मॉर्निंग बुलेटीन (दि.०८ नोव्हेंबर २०२०) नाशिक शहरातील तसेच ग्रामीण भागातील दिवसभरातील काही ठळक बातम्यांचा आढावा

नंदुरबार देशदूत मॉर्निंग बुलेटिन (०८ नोव्हेंबर २०२०) 07.11.2020

नंदुरबार जिल्ह्यातील ठळक घडामोडी 

जळगाव देशदूत मॉर्निंग बुलेटिन (०८ नोव्हेंबर २०२०) 07.11.2020

जळगाव जिल्ह्यातील ठळक घडामोडी 

धुळे देशदूत मॉर्निंग बुलेटिन (०८ नोव्हेंबर २०२०) 07.11.2020

धुळे जिल्ह्यातील ठळक घडामोडी 

संगमनेर तालुका वार्तापत्र 07.11.2020

संगमनेर तालुक्यातील आठवड्यातील घडामोडींचा आढावा

देशदूत विशेष पाँँडकास्ट : पक्षी सप्ताह (भाग ०३) (दि. ०७ नोव्हेंबर २०२०) 07.11.2020

देशदूत विशेष पाँँडकास्ट : पक्षी सप्ताह (भाग ०३) (दि. ०७ नोव्हेंबर २०२०) निवेदन : वैशाली शहाणे-सोनार

सार्वमत बुलेटिन ( 7 नोव्हेंबर 2020 ) 07.11.2020

अहमदनगर जिल्ह्यातील ठळक घडामोडी

दै. देशदूत नाशिकचे मॉर्निंग बुलेटिन (दि. ०७ नोव्हेंबर २०२०) 06.11.2020

 दै. देशदूत नाशिकचे मॉर्निंग बुलेटिन (दि. ०७ नोव्हेंबर २०२०)

आजचे दिनविशेष (दि. ०७ नोव्हेंबर २०२०) 06.11.2020

आजचे दिनविशेष (दि. ०७ नोव्हेंबर २०२०)

अकोले तालुका वार्तापत्र 06.11.2020

अकोले तालुक्यातील आठवड्यातील घडामोडींचा आढावा

Deshdoot Times morning Bulletin (07 November 2020) 06.11.2020

Deshdoot Times morning Bulletin (07 November 2020)

नंदुरबार देशदूत मॉर्निंग बुलेटिन (०७ नोव्हेंबर २०२०) 06.11.2020

नंदुरबार जिल्ह्यातील ठळक घडामोडी 

जळगाव देशदूत मॉर्निंग बुलेटिन (०७ नोव्हेंबर २०२०) 06.11.2020

जळगाव जिल्ह्यातील ठळक घडामोडी

धुळे देशदूत मॉर्निंग बुलेटिन (०७ नोव्हेंबर २०२०) 06.11.2020

धुळे जिल्ह्यातील ठळक घडामोडी 

IPL 2020 विशेष पॉडकास्ट : हैदराबादचा बंगळुरूवर विजय 06.11.2020

IPL 2020 विशेष पॉडकास्ट : हैदराबादचा बंगळुरूवर विजय

देशदूत विशेष पाँँडकास्ट : पक्षी सप्ताह (भाग ०२) (दि. ०६ नोव्हेंबर २०२०) 06.11.2020

देशदूत विशेष पाँँडकास्ट : पक्षी सप्ताह (भाग ०२)  (दि. ०६ नोव्हेंबर २०२०) निवेदन : वैशाली शहाणे-सोनार

Listen to the Deshdoot Podcast podcast in Replaio

Radio and podcasts in one app - free, with no sign-up. Install today and do not miss the launch

Get it on Google Play

Replaio is not a podcast publisher; show names, artwork and audio belong to their authors and are distributed through public RSS feeds.