Deshdoot Media Group

Deshdoot Podcast

News MR ↓ 7575 episodes

One of the fastest growing Marathi daily newspaper in North Maharashtra.

Author

Deshdoot Media Group

Category

News

Latest episode

Nov 3, 2023

Where to listen?

Podcasts in the app Replaio Radio Coming soon

Podcasts are coming to the app soon. Install now and be the first to see a whole new take on podcasts

Get it on Google Play Install for free Android almost 10M downloads · 4.8 rating iOS soon

Episodes

नंदुरबार देशदूत मॉर्निंग बुलेटिन (०३ मार्च २०२१) 02.03.2021

नंदुरबार जिल्ह्यातील ठळक घडामोडी

सार्वमत बुलेटिन ( 2 मार्च 2021 ) 02.03.2021

अहमदनगर जिल्ह्यातील ठळक घडामोडी

नेवासा तालुका वार्तापत्र 02.03.2021

नेवासा तालुक्यातील आठवड्यातील घडामोडींचा आढावा

दैनिक देशदूतचे मॉर्निंग बुलेटीन (दि ०२ मार्च २०२१) 01.03.2021

दैनिक देशदूतचे मॉर्निंग बुलेटीन (दि ०२ मार्च २०२१)

Deshdoot Times morning bulletin (2nd March 2021) 01.03.2021

Listen to the latest updates on Deshdoot Times morning bulletin (2nd March 2021)

आजचे दिनविशेष (दि ०२ मार्च २०२१) 01.03.2021

आजचे दिनविशेष (दि ०२ मार्च २०२१)

नंदुरबार देशदूत मॉर्निंग बुलेटिन (०२ मार्च २०२१ ) 01.03.2021

नंदुरबार जिल्ह्यातील ठळक घडामोडी

जळगाव देशदूत मॉर्निंग बुलेटिन (०२ मार्च २०२१ ) 01.03.2021

जळगाव जिल्ह्यातील ठळक घडामोडी

धुळे देशदूत मॉर्निंग बुलेटिन (०२ मार्च २०२१ ) 01.03.2021

धुळे जिल्ह्यातील ठळक घडामोडी 

अर्थसंकल्पीय अधिवेशन : अभिभाषणात राज्यपाल काय म्हणाले? 01.03.2021

आजपासून राज्य विधीमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु झाले आहे. अधिवेशनाची सुरुवात राज्यपालांच्या अभिभाषणाने झाली. या अभिभाषणात राज्यपालांनी राज्यातील विविध मुद्यांवर भाष्य केलं. तसंच राज्य सरकारकडून करण्यात आलेल्या उपाययोजना, मदत यांचाही उल्लेख केला.  

सार्वमत बुलेटिन ( 1 मार्च 2021 ) 01.03.2021

अहमदनगर जिल्ह्यातील ठळक घडामोडी

दै. देशदूतचे दिंडोरी तालुका वार्तापत्र (दि. ०१ मार्च २०२१) 28.02.2021

दै. देशदूतचे दिंडोरी तालुका वार्तापत्र (दि. ०१ मार्च २०२१)

Deshdoot Times morning bulletin (1st March 2021) 28.02.2021

Listen to the latest updates on Deshdoot Times morning bulletin (1st March 2021)

आजचे दिनविशेष (दि. ०१ मार्च २०२१) 28.02.2021

आजचे दिनविशेष (दि. ०१ मार्च २०२१)

दै. देशदूत नाशिकचे मॉर्निंग बुलेटिन (दि. ०१ मार्च २०२१) 28.02.2021

दै. देशदूत नाशिकचे मॉर्निंग बुलेटिन (दि. ०१ मार्च २०२१)

Podcast : अर्थसंकल्पीय अधिवेशन, विरोधक सरकारला कोणत्या मुद्यांवर घेरणार? 28.02.2021

महाविकास आघाडी सरकारचे दुसरे अर्थसंकल्पीय अधिवेशन आजपासून सुरु होत आहे. राज्यात करोनाने पुन्हा डोके वर काढल्याने यंदाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात विशेष काळजी घेतली जाणार आहे. दरम्यान राज्यातील एक ना अनेक मुद्दे उपस्थित करत विरोधकांकडून सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला जाण्याची शक्यता आहे.

राहुरी तालुका वार्तापत्र 28.02.2021

राहुरी तालुक्यातील आठवड्यातील घडामोडींचा आढावा

दै. देशदूत जळगाव मॉर्निंग बुलेटिन (दि.१ मार्च २०२१) 28.02.2021

भाईचंद हिराचंद रायसोनी मल्टीस्टेट कॉ ऑपरेटीव्ह पतसंस्थेच्या घोटाळ्याप्रकरणी पुणे येथे दाखल गुन्ह्यात फरार असलेल्या मुख्य संशयित सुनील झंवर व जितेंद्र कंडारे या दोघांना अटक करण्याचा काऊंटडाऊन सुरु झाला आहे.  पुणे आर्थिक गुन्हे शाखेचे नऊ पथके झंवर, कंडारे या दोघांच्या शोधार्थ जळगासह नाशिक, मुंबई, इंदोर, औरंगाबाद या पाच जिल्ह्यांमध्ये रवाना झाली आहेत 

दै. देशदूत धुळे मॉर्निंग बुलेटिन (दि.१ मार्च २०२१) 28.02.2021

जिल्ह्यात 1 मार्च रोजी राष्ट्रीय जंत नाशक दिनानिमित्त 7 लाख 97 हजार 674 बालकांना जंतनाशक गोळी देण्यात येणार आहे. जिल्हा परिषदेचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संतोष नवले यांनी प्रसिध्दीस पत्रकान्वये ही माहिती दिली आहे.

दै. देशदूत नंदुरबार मॉर्निंग बुलेटिन (दि.१ मार्च २०२१) 28.02.2021

नंदुरबार तालुक्यातील आक्राळे गावाच्या शिवारात 10 लाखाची अफुची लागवड नंदुरबार जिल्हा पोलीस दलाकडून उध्वस्त करण्यात आली आहे. याप्रकरणी दोघांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला असून एकाला अटक करण्यात आली आहे. एक संशयीत फरार आहे. 

uncut audio : शिवाजी कर्डिलेंचे चिमटे अन् टोमणे...पण कोणासाठी? 28.02.2021

राहुरी येथील कार्यक्रमात माजी आ.शिवाजी कर्डिले यांनी खा.डॉ.सुजय विखे यांच्या उपस्थितीत जोरदार बॅटींग केली. काय म्हणाले ते...

खा.डॉ.सुजय विखे यांचा विरोधकांवर हल्लाबोल 28.02.2021

माजी आ.शिवाजी कर्डिले यांच्या सत्कार समारंभात भाजपचे खासदार डॉ.सुजय विखे पाटील यांचे अनकट भाषण ...

रविवार बोधकथा : ज्ञानचक्षू 28.02.2021

रविवार बोधकथा : ज्ञानचक्षू लेखक : स्व. प्र. श्रा. चौधरी निवेदन : संजय लोळगे

सार्वमत बुलेटिन ( 28 फेब्रुवारी 2021) 28.02.2021

अहमदनगर जिल्ह्यातील ठळक घडामोडी

दैनिक देशदूतचे मॉर्निंग बुलेटीन (दि २८ फेब्रुवारी २०२१) 28.02.2021

दैनिक देशदूतचे मॉर्निंग बुलेटीन (दि २८ फेब्रुवारी २०२१)

Listen to the Deshdoot Podcast podcast in Replaio

Radio and podcasts in one app - free, with no sign-up. Install today and do not miss the launch

Get it on Google Play

Replaio is not a podcast publisher; show names, artwork and audio belong to their authors and are distributed through public RSS feeds.