Deshdoot Media Group
Deshdoot Podcast
One of the fastest growing Marathi daily newspaper in North Maharashtra.
Where to listen?
Podcasts in the app Replaio Radio Coming soonPodcasts are coming to the app soon. Install now and be the first to see a whole new take on podcasts
Episodes
जळगाव देशदूत मॉर्निंग बुलेटिन (१३ एप्रिल २०२१) 12.04.2021 3:09
जळगाव जिल्ह्यातील ठळक घडामोडी
धुळे देशदूत मॉर्निंग बुलेटिन (१३ एप्रिल २०२१) 12.04.2021 2:13
धुळे जिल्ह्यातील ठळक घडामोडी
सार्वमत बुलेटिन (12 एप्रिल 2021) 12.04.2021 3:47
अहमदनगर जिल्ह्यातील ठळक घडामोडी
राहुरी तालुका वार्तापत्र 12.04.2021 3:40
राहुरी तालुक्यातील आठवड्यातील आढावा
आजचे दिनविशेष (दि.१२ एप्रिल २०२१) 11.04.2021 2:39
आजचे दिनविशेष (दि.१२ एप्रिल २०२१) आजच्या दिवशी विशेष घडामोडी, आजच्या दिवसाचे महत्त्व, जयंती, पुण्यतिथी आदी घटनांचा उहापोह
दैनिक देशदूतचे दिंडोरी तालुका वार्तापत्र (दि.१२ एप्रिल २०२१) 11.04.2021 3:28
दैनिक देशदूतचे दिंडोरी तालुका वार्तापत्र (दि.१२ एप्रिल २०२१) नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी तालुक्याचे विशेष वार्तापत्र, तसेच दिवसभरातील विशेष बातम्यांचा आढावा
Daily Deshdoot Times Morning Bulletin 12 Apr 2021 11.04.2021 2:32
Daily Deshdoot Times Morning Bulletin 12 Apr 2021 देशदूत टाइम्स दिवसभरातील विशेष घडामोडींचा आढावा
देशदूतचे मॉर्निंग बुलेटीन (दि.१२ एप्रिल २०२१) 11.04.2021 3:11
देशदूतचे मॉर्निंग बुलेटीन (दि.१२ एप्रिल २०२१) नाशिक शहरातील तसेच ग्रामीण भागातील दिवसभरातील काही ठळक बातम्यांचा आढावा
जळगाव देशदूतचे मॉर्निंग बुलेटिन (१२ एप्रिल २०२१) 11.04.2021 2:44
शहरातील कुसूंबा नाका परिसरातील महाराष्ट्र गादी भांडार येथे चक्क गादी बनविण्यासाठी लोकांनी वापरलेले मास्क वापरले जात असल्याचा धक्कादायक प्रकार आज रविवारी समोर आला. या प्रकारानंतर एमआयडीसी पोलिसांनी छापा टाकून महाराष्ट्र गादी भांडारचा मालक अमजद अहमद मन्सुरी रा. आझादनगर, जळगाव यास अटक केली आहे.
धुळे देशदूत मॉर्निंग बुलेटिन (१२ एप्रिल २०२१) 11.04.2021 2:07
येथील उपजिल्हा रुग्णालयात कोरोना बाधित रुग्णांच्या मृतदेहाची अदलाबदल झाल्याचा संतापजनक प्रकार आज दुपारी उघडकीस आला. अंत्यसंस्कार झाल्यानंतर संबंधित नातेवाईकांना हे लक्षात आले. घटनेमुळे उपजिल्हा रुग्णालय व नगरपरिषदचे आरोग्य विभागाच्या अधिकार्यांचे धाबे दणाणले असून त्यांना मृतांच्या नातेवाईकांच्या रोषाला सामोरे जावे लागले.
नंदुरबार देशदूत मॉर्निंग बुलेटिन (१२ एप्रिल २०२१) 11.04.2021 2:46
प्रकाशा ता.शहादा येथे गुजरात राज्यातुन मध्यप्रदेश राज्यात जाणारा अवैध गुटख्याने भरलेला ट्रॉला ट्रक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने पकडला असुन 18 लाखाच्या गुटख्यासह 33 लाखाचा मुद्देमाल जप्त जप्त केला आहे.याप्रकरणी शहादा पोलीस ठाण्यात 5 जणांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सार्वमत बुलेटिन (11 एप्रिल 2021) 11.04.2021 3:19
अहमदनगर जिल्ह्यातील ठळक घडामोडी
संगमनेर तालुका वार्तापत्र 11.04.2021 2:11
संगमनेर तालुक्यातील आठवड्यातील आढावा
Deshdoot Times Morning Bulletin, (11 April 2021) 10.04.2021 2:03
Deshdoot Times Morning Bulletin, (11 April 2021)
आजचे दिनविशेष (दि. ११ एप्रिल २०२१) 10.04.2021 2:39
आजचे दिनविशेष (दि. ११ एप्रिल २०२१)
दै. देशदूत नाशिकचे मॉर्निंग बुलेटिन (दि. ११ एप्रिल २०२१) 10.04.2021 4:48
दै. देशदूत नाशिकचे मॉर्निंग बुलेटिन (दि. ११ एप्रिल २०२१)
नंदुरबार देशदूत मॉर्निंग बुलेटिन (११ एप्रिल २०२१) 10.04.2021 2:36
नंदुरबार जिल्ह्यातील ठळक घडामोडी
जळगाव देशदूत मॉर्निंग बुलेटिन (११ एप्रिल २०२१) 10.04.2021 3:04
जळगाव जिल्ह्यातील ठळक घडामोडी
धुळे देशदूत मॉर्निंग बुलेटिन (११ एप्रिल २०२१) 10.04.2021 2:23
धुळे जिल्ह्यातील ठळक घडामोडी
लॉकडाऊनला व्यापाऱ्यांचा विरोध का? 10.04.2021 14:15
कोरोनाची साखळी तोडण्यासाठी राज्य सरकारने कडक निर्बंध लागू केले आहेत. तर वीकेंडला लॉकडाऊन निर्णय घेतला आहे. मात्र या निर्णयाला व्यापाऱ्यांनी विरोध केला आहे. याबाबत राज्य व्यापारी महामंडळाचे उपाध्यक्ष पुरुषोत्तम टावरी यांच्याशी डॉ. गोपी सोरडे यांनी मारलेल्या गप्पा... काय म्हणाले ते... अवश्य ऐका...
सार्वमत बुलेटिन (10 एप्रिल 2021) 10.04.2021 2:47
अहमदनगर जिल्ह्यातील ठळक घडामोडी
Deshdoot Times Morning Bulletin, (10 April 2021) 09.04.2021 2:24
Deshdoot Times Morning Bulletin, (10 April 2021)
दै. देशदूत नाशिकचे मॉर्निंग बुलेटिन (दि. १० एप्रिल २०२१) 09.04.2021 1:58
दै. देशदूत नाशिकचे मॉर्निंग बुलेटिन (दि. १० एप्रिल २०२१)
आजचे दिनविशेष (दि. १० एप्रिल २०२१) 09.04.2021 3:22
आजचे दिनविशेष (दि. १० एप्रिल २०२१)
सार्वमत एक शून्य शून्य 09.04.2021 3:59
आठवड्यातील गुन्हेगारी घटनांचे विश्लेषण
Similar podcasts
Replaio is not a podcast publisher; show names, artwork and audio belong to their authors and are distributed through public RSS feeds.