Deshdoot Media Group
Deshdoot Podcast
One of the fastest growing Marathi daily newspaper in North Maharashtra.
Where to listen?
Podcasts in the app Replaio Radio Coming soonPodcasts are coming to the app soon. Install now and be the first to see a whole new take on podcasts
Episodes
Daily Deshdoot Times Morning Bulletin 02 June 2021 01.06.2021 1:56
Daily Deshdoot Times Morning Bulletin 02 June 2021 देशदूत टाइम्स दिवसभरातील विशेष घडामोडींचा आढावा
आजचे दिनविशेष (दि.०२ जून २०२१) 01.06.2021 2:27
आजचे दिनविशेष (दि.०२ जून २०२१) आजच्या दिवशी विशेष घडामोडी, आजच्या दिवसाचे महत्त्व, जयंती, पुण्यतिथी आदी घटनांचा उहापोह.
जागतिक दुग्ध दिन विशेष 01.06.2021 13:26
दूध हा मानवी जीवनातील सर्वात महत्वाचा घटक आहे. अगदी जन्म झाल्यावर बाळाला पहिला जो आहार मिळतो तो दूध आहे. या दूधाचे महत्व काय? आपल्या संस्कृतीत सुरवातीपासून दूध व दुग्धजण्य पदार्थाचे महत्व काय आहे? जाणून घ्या या विषयावर सर्व माहिती आहार, योगा तज्ञ अनुषा महाजन यांच्यांकडून
जागतिक दुग्ध दिन विशेष : आपल्या आहारातील दुधाचे महत्व - अनुषा महाजन 01.06.2021 13:14
जागतिक दुग्ध दिन विशेष : आपल्या आहारातील दुधाचे महत्व - अनुषा महाजन
नेवासा तालुका वार्तापत्र 01.06.2021 3:02
नेवासा तालुक्यातील आठवड्यातील आढावा
सार्वमत बुलेटिन (01 जुन 2021) 01.06.2021 3:08
अहमदनगर जिल्ह्यातील ठळक घडामोडी
आजचे दिनविशेष (दि ०१ जून २०२१) 31.05.2021 3:19
आजचे दिनविशेष (दि ०१ जून २०२१)
Deshdoot Times morning bulletin (1st June 2021) 31.05.2021 2:33
Listen to the latest updates on Deshdoot Times morning bulletin (1st June 2021)
दैनिक देशदूतचे मॉर्निंग बुलेटीन (दि ०१ जून २०२१) 31.05.2021 3:27
दैनिक देशदूतचे मॉर्निंग बुलेटीन (दि ०१ जून २०२१)
जळगाव देशदूत मॉर्निंग बुलेटिन (०१ जून २०२१) 31.05.2021 2:30
जळगाव जिल्ह्यातील ठळक घडामोडी
नंदुरबार देशदूत मॉर्निंग बुलेटिन (०१ जून २०२१) 31.05.2021 3:03
नंदुरबार जिल्ह्यातील ठळक घडामोडी
धुळे देशदूत मॉर्निंग बुलेटिन (०१ जून २०२१) 31.05.2021 2:15
धुळे जिल्ह्यातील ठळक घडामोडी
सार्वमत बुलेटिन (31 मे 2021) 31.05.2021 2:53
अहमदनगर जिल्ह्यातील ठळक घडामोडी
राहुरी तालुका वार्तापत्र 31.05.2021 4:44
राहुरी तालुक्यातील आठवड्यातील आढावा
जळगाव देशदूत मॉर्निंग बुलेटिन (३१ मे २०२१) 30.05.2021 2:11
मेहरुण परिसरातील शिवाजी उद्यान येथील विहिरीत उडी घेवून इम्रान खान अकिल खान (वय 24) या तरुणाने आत्महत्या केल्याची घटना घडली. आई नेहमी आजारी असते, वडीलांचे नुकतेच कॅन्सरचे ऑपरेशन झाले तसेच स्वतः डोक्याच्या मायग्रेन आजाराने त्रस्त असल्याने ताणतणावातून जीवन संपविल्याची माहिती नातेवाईकांकडून मिळाली आहे. इम्रानचा दोन महिन्यांपूर्वीच विवाह झालेला होता.
धुळे देशदूत मॉर्निंग बुलेटिन (३१ मे २०२१) 30.05.2021 2:08
साक्री तालुक्यातील बारीपाडा येथे चारित्र्याच्या संशयावरून पतीने पत्नीचा गळा आवळून हत्या केल्याची घटना उघडकीस आली असून याबाबत पिंपळनेर पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर पोलीसांनी पतीस अटक केली आहे.
नंदुरबार देशदूत मॉर्निंग बुलेटिन (३१ मे २०२१) 30.05.2021 2:26
नंदुरबार येथील वैद्यकीय महाविद्यालयाची आवश्यक पदे निर्मितीबाबत महाराष्ट्र शासन वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाने मान्यता दिली आहे. गुरूवारी हा निर्णय झाला आहे. त्यामुळे टप्या टप्याने 333 पदे भरण्यात येणार आहेत. त्यामुळे खर्या अर्थाने नंदुरबार वैद्यकीय महाविद्यालयाच्या नियमित कामकाजाला चालना मिळणार आहे. पद भरतीसाठी खा.डॉ.हिना गावीत यांनी पाठपुरावा केला होता.त्यांच्या पाठपुराव्याला यश आले आहे...
Daily Deshdoot Times Morning Bulletin 31 May 2021 30.05.2021 3:01
Daily Deshdoot Times Morning Bulletin 31 May 2021 देशदूत टाइम्स दिवसभरातील विशेष घडामोडींचा आढावा
दैनिक देशदूतचे दिंडोरी तालुका वार्तापत्र (दि.३१ मे २०२१) 30.05.2021 3:34
दैनिक देशदूतचे दिंडोरी तालुका वार्तापत्र (दि.३१ मे २०२१) नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी तालुक्याचे विशेष वार्तापत्र, तसेच दिवसभरातील विशेष बातम्यांचा आढावा
देशदूतचे मॉर्निंग बुलेटीन (दि.३१ मे २०२१) 30.05.2021 2:56
देशदूतचे मॉर्निंग बुलेटीन (दि.३१ मे २०२१) नाशिक शहरातील तसेच ग्रामीण भागातील दिवसभरातील काही ठळक बातम्यांचा आढावा
आजचे दिनविशेष (दि.३१ मे २०२१) 30.05.2021 2:15
आजचे दिनविशेष (दि.३१ मे २०२१) आजच्या दिवशी विशेष घडामोडी, आजच्या दिवसाचे महत्त्व, जयंती, पुण्यतिथी आदी घटनांचा उहापोह.
सार्वमत बुलेटिन (30 मे 2021) 30.05.2021 3:29
अहमदनगर जिल्ह्यातील ठळक घडामोडी
संगमनेर तालुका वार्तापत्र 30.05.2021 2:37
संगमनेर तालुक्यातील आठवड्यातील घडामोडींचा आढावा
रविवार बोधकथा - देशप्रेम (३० मे २०२१) 29.05.2021 3:57
लेखक - प्रा .डॉ .प्रभाकर श्रावण चौधरी,निवेदन - वैभव मावळे
नंदुरबार देशदूत मॉर्निंग बुलेटिन (३० मे २०२१) 29.05.2021 2:36
नंदुरबार जिल्ह्यातील ठळक घडामोडी
Similar podcasts
Replaio is not a podcast publisher; show names, artwork and audio belong to their authors and are distributed through public RSS feeds.