Deshdoot Media Group
Deshdoot Podcast
One of the fastest growing Marathi daily newspaper in North Maharashtra.
Where to listen?
Podcasts in the app Replaio Radio Coming soonPodcasts are coming to the app soon. Install now and be the first to see a whole new take on podcasts
Episodes
धुळे देशदूत मॉर्निंग बुलेटिन (दि.२८ जून २०२१) 27.06.2021 2:05
उपमहापौर पदासाठी भारतीय जनता पक्ष, एमआयएम आणि काँग्रेस पक्षातर्फे प्रत्येकी एक अर्ज दाखल झाला आहे. उद्या दि. 28 जून रोजी सकाळी 11 वाजता विशेष महासभेत उपमहापौर पदाची निवड होईल. जिल्हाधिकारी संजय यादव हे पीठासीन अधिकारी म्हणून काम पाहतील. महापालिकेत भाजपाचे वर्चस्व असल्यामुळे भाजपाचे भगवान गवळी यांची उपमहापौरपदी वर्णी लागण्याची शक्यता आहे.
नंदुरबार देशदूत मॉर्निंग बुलेटिन (दि. २८ जून २०२१) 27.06.2021 2:16
नंदुरबार शहरातील लॉ कॉलेज परिसरात संतोष सुरेश कदम रा.संजयनगर (नंदुरबार) हा एक तलवार बाळगतांना मिळून आला. याबाबत पोशि हेमंत बारी यांनी शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार संतोष सुरेश कदम याच्याविरूध्द भारतीय हत्यार कायदा कलम 4 चे उल्लंघन 25सह महाराष्ट्र पोलीस अधिनियमचे कलम 37 (1), (3) चे उल्लंघन 135 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास हेकॉ रविंद्र पवार करीत आहेत.
देशदूतचे मॉर्निंग बुलेटीन (दि.२८ जून २०२१) 27.06.2021 2:44
देशदूतचे मॉर्निंग बुलेटीन (दि.२८ जून २०२१) नाशिक शहरातील तसेच ग्रामीण भागातील दिवसभरातील काही ठळक बातम्यांचा आढावा
Daily Deshdoot Times Morning Bulletin 28 June 2021 27.06.2021 2:38
Daily Deshdoot Times Morning Bulletin 28 June 2021 देशदूत टाइम्स दिवसभरातील विशेष घडामोडींचा आढावा
दैनिक देशदूतचे दिंडोरी तालुका वार्तापत्र (दि.२८ जून २०२१) 27.06.2021 3:21
दैनिक देशदूतचे दिंडोरी तालुका वार्तापत्र (दि.२८ जून २०२१) नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी तालुक्याचे विशेष वार्तापत्र, तसेच दिवसभरातील विशेष बातम्यांचा आढावा
आजचे दिनविशेष (दि.२८ जून २०२१) 27.06.2021 2:11
आजचे दिनविशेष (दि.२८ जून २०२१) आजच्या दिवशी विशेष घडामोडी, आजच्या दिवसाचे महत्त्व, जयंती, पुण्यतिथी आदी घटनांचा उहापोह.
सार्वमत बुलेटिन (27 जुन 2021) 27.06.2021 3:23
अहमदनगर जिल्ह्यातील ठळक घडामोडी
आजचे दिनविशेष (दि २७ जून २०२१) 26.06.2021 2:28
आजचे दिनविशेष (दि २७ जून २०२१)
दैनिक देशदूतचे मॉर्निंग बुलेटीन (दि २७ जून २०२१) 26.06.2021 2:39
दैनिक देशदूतचे मॉर्निंग बुलेटीन (दि २७ जून २०२१)
Deshdoot Times morning bulletin (27 June, 2021) 26.06.2021 2:17
Listen to the latest updates on Deshdoot Times morning bulletin (27 June, 2021)
जळगाव देशदूत मॉर्निंग बुलेटिन (२७ जून २०२१) 26.06.2021 2:17
जळगाव जिल्ह्यातील ठळक घडामोडी
नंदुरबार देशदूत मॉर्निंग बुलेटिन (२७ जून २०२१) 26.06.2021 2:17
नंदुरबार जिल्ह्यातील ठळक घडामोडी
धुळे देशदूत मॉर्निंग बुलेटिन (२७ जून २०२१) 26.06.2021 2:27
धुळे जिल्ह्यातील ठळक घडामोडी
सार्वमत बुलेटिन (26 जुन 2021) 26.06.2021 4:32
अहमदनगर जिल्ह्यातील ठळक घडामोडी
राहाता तालुका वार्तापत्र 26.06.2021 2:41
राहाता तालुक्यातील आठवड्यातील आढावा
सार्वमत एक शून्य शून्य 26.06.2021 2:17
आठवड्यातील गुन्हेगारी घटनांचे विश्लेषण
Deshdoot Times morning bulletin (26 June 2021) 25.06.2021 2:24
Listen to the latest updates on Deshdoot Times morning bulletin (26 June 2021)
जळगाव देशदूत मॉर्निंग बुलेटिन (२६ जून २०२१) 25.06.2021 2:22
जळगाव जिल्ह्यातील ठळक घडामोडी
देशदूतचे मॉर्निंग बुलेटीन (दि.२६ जून २०२१) 25.06.2021 1:48
देशदूतचे मॉर्निंग बुलेटीन (दि.२६ जून २०२१) नाशिक शहरातील तसेच ग्रामीण भागातील दिवसभरातील काही ठळक बातम्यांचा आढावा
Daily Deshdoot Times Morning Bulletin 26 June 2021 25.06.2021 2:26
Daily Deshdoot Times Morning Bulletin 26 June 2021 देशदूत टाइम्स दिवसभरातील विशेष घडामोडींचा आढावा
नंदुरबार देशदूत मॉर्निंग बुलेटिन (२६ जून २०२१) 25.06.2021 2:46
नंदुरबार जिल्ह्यातील ठळक घडामोडी
आजचे दिनविशेष (दि.२६ जून २०२१) 25.06.2021 2:34
आजचे दिनविशेष (दि.२६ जून २०२१) आजच्या दिवशी विशेष घडामोडी, आजच्या दिवसाचे महत्त्व, जयंती, पुण्यतिथी आदी घटनांचा उहापोह.
धुळे देशदूत मॉर्निंग बुलेटिन (२६ जून २०२१) 25.06.2021 2:18
धुळे जिल्ह्यातील ठळक घडामोडी
सार्वमत बुलेटिन (25 जुन 2021) 25.06.2021 5:01
अहमदनगर जिल्ह्यातील ठळक घडामोडी
कोपरगाव तालुका वार्तापत्र 25.06.2021 4:46
कोपरगाव तालुक्यातील आठवड्यातील आढावा
Similar podcasts
Replaio is not a podcast publisher; show names, artwork and audio belong to their authors and are distributed through public RSS feeds.