Deshdoot Media Group
Deshdoot Podcast
One of the fastest growing Marathi daily newspaper in North Maharashtra.
Where to listen?
Podcasts in the app Replaio Radio Coming soonPodcasts are coming to the app soon. Install now and be the first to see a whole new take on podcasts
Episodes
Deshdoot Times morning bulletin (19 July 2021) 18.07.2021 2:58
Listen to the latest updates on Deshdoot Times morning bulletin (19 July 2021)
धुळे देशदूत मॉर्निंग बुलेटिन ( १९ जुलै २०२१) 18.07.2021 6:50
कोरोना रुग्णांची संख्या कमी झाली असली तरी कोरोना गेलेला नाही. तिसर्या लाटेची शक्यता असल्याने शासनाने निर्बंध घातले आहेत. नियमांचे पालन करूनच साध्यापध्दतीने बकरी ईद साजरी करावी. मुस्लीम बांधवांनी बकरी ईद सण साजरा करताना कोणाच्याही धार्मिक भावना दुखावल्या जाणार नाही, याची दक्षता घ्यावी.
नंदुरबार देशदूत मॉर्निंग बुलेटिन (१९ जुलै २०२१) 18.07.2021 6:50
तळोदा येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात कत्तलीच्या इराद्याने कोंडून ठेवलेली सात लाख रुपये कमितीची ३६ जनावरे रविवारी सायंकाळी स्थानिक गुन्हा शाखेच्या पोलिसांनी पकडून ताब्यात घेतली. आहे. याप्रकरणी दोघांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या घटनेने तळोदा शहरात प्रचंड खळबळ उडाली आहे.
जळगाव देशदूत मॉर्निंग बुलेटिन (१९ जुलै २०२१) 18.07.2021 6:50
गेल्या वर्षी पिकांचे नुकसान होऊनही पीकविम्याची नुकसान भरपाई न मिळाल्याने शेतकर्यांमध्ये नाराजी पसरली आहे. आता पीकविमा घेण्यासाठी शेतकर्यांनी पाठ फिरवायला सुरुवात केली आहे. याबाबत कृषी विभागाचे अधिकारी आणि संबंधित पीकविमा कंपनी दोषी असल्याचा आरोपही शेतकर्यांकडून केला जात आहे.
देशदूतचे मॉर्निंग बुलेटीन (दि.१९ जुलै २०२१) 18.07.2021 2:05
देशदूतचे मॉर्निंग बुलेटीन (दि.१९ जुलै २०२१) नाशिक शहरातील तसेच ग्रामीण भागातील दिवसभरातील काही ठळक बातम्यांचा आढावा
दैनिक देशदूतचे दिंडोरी तालुका वार्तापत्र (दि.१९ जुलै २०२१) 18.07.2021 3:22
दैनिक देशदूतचे दिंडोरी तालुका वार्तापत्र (दि.१९ जुलै २०२१) नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी तालुक्याचे विशेष वार्तापत्र, तसेच दिवसभरातील विशेष बातम्यांचा आढावा
आजचे दिनविशेष (दि.१९ जुलै २०२१) 18.07.2021 1:56
आजचे दिनविशेष (दि.१९ जुलै २०२१) आजच्या दिवशी विशेष घडामोडी, आजच्या दिवसाचे महत्त्व, जयंती, पुण्यतिथी आदी घटनांचा उहापोह.
रविवार बोधकथा : गुराखी आणि चोर ( १७ जुलै २०२१) 18.07.2021 3:00
रविवार बोधकथा : गुराखी आणि चोर ( १७ जुलै २०२१) लेखिका - वंदना गांगुर्डे निवेदन - शुभम धांडे
सार्वमत बुलेटिन (18 जुलै 2021) 18.07.2021 5:10
अहमदनगर जिल्ह्यातील ठळक घडामोडी
संगमनेर तालुका वार्तापत्र 18.07.2021 3:04
संगमनेर तालुक्यातील आठवड्यातील आढावा
Deshdoot Times morning bulletin (18th July 2021) 17.07.2021 2:46
Listen to the latest updates on Deshdoot Times morning bulletin (18th July 2021)
आजचे दिनविशेष (दि १८ जुलै २०२१) 17.07.2021 2:47
आजचे दिनविशेष (दि १८ जुलै २०२१)
दैनिक देशदूतचे मॉर्निंग बुलेटीन (दि १८ जुलै २०२१) 17.07.2021 2:10
दैनिक देशदूतचे मॉर्निंग बुलेटीन (दि १८ जुलै २०२१)
जळगाव देशदूत मॉर्निंग बुलेटिन (१८ जुलै २०२१) 17.07.2021 2:28
जळगाव जिल्ह्यातील ठळक घडामोडी
नंदुरबार देशदूत मॉर्निंग बुलेटिन (१८ जुलै २०२१) 17.07.2021 2:23
नंदुरबार जिल्ह्यातील ठळक घडामोडी
धुळे देशदूत मॉर्निंग बुलेटिन (१८ जुलै २०२१) 17.07.2021 2:05
धुळे जिल्ह्यातील ठळक घडामोडी
नंदुरबार देशदूत मॉर्निंग बुलेटिन (१७ जुलै २०२१) 17.07.2021 2:47
नंदुरबार देशदूत मॉर्निंग बुलेटिन (१७ जुलै २०२१)
नंदुरबार देशदूत मॉर्निंग बुलेटिन (१७ जुलै २०२१) 17.07.2021 2:36
नंदुरबार देशदूत मॉर्निंग बुलेटिन (१७ जुलै २०२१)
सार्वमत एक शून्य शून्य 17.07.2021 3:46
आठवड्यातील गुन्हेगारी घटनांचे विश्लेषण
सार्वमत बुलेटिन (17 जुलै 2021) 17.07.2021 2:30
अहमदनगर जिल्ह्यातील ठळक घडामोडी
जळगाव देशदूत मॉर्निंग बुलेटिन (१७ जुलै २०२१) 16.07.2021 2:13
जळगाव जिल्ह्यातील ठळक घडामोडी
धुळे देशदूत मॉर्निंग बुलेटिन (१७ जुलै २०२१) 16.07.2021 2:21
धुळे जिल्ह्यातील ठळक घडामोडी
देशदूतचे मॉर्निंग बुलेटीन (दि.१७ जुलै २०२१) 16.07.2021 2:08
देशदूतचे मॉर्निंग बुलेटीन (दि.१७ जुलै २०२१) नाशिक शहरातील तसेच ग्रामीण भागातील दिवसभरातील काही ठळक बातम्यांचा आढावा
Daily Deshdoot Times Morning Bulletin 17 July 2021 16.07.2021 2:36
Daily Deshdoot Times Morning Bulletin 17 July 2021 देशदूत टाइम्स दिवसभरातील विशेष घडामोडींचा आढावा
आजचे दिनविशेष (दि.१७ जुलै २०२१) 16.07.2021 2:23
आजचे दिनविशेष (दि.१७ जुलै २०२१) आजच्या दिवशी विशेष घडामोडी, आजच्या दिवसाचे महत्त्व, जयंती, पुण्यतिथी आदी घटनांचा उहापोह.
Similar podcasts
Replaio is not a podcast publisher; show names, artwork and audio belong to their authors and are distributed through public RSS feeds.