Deshdoot Media Group
Deshdoot Podcast
One of the fastest growing Marathi daily newspaper in North Maharashtra.
Where to listen?
Podcasts in the app Replaio Radio Coming soonPodcasts are coming to the app soon. Install now and be the first to see a whole new take on podcasts
Episodes
Deshdoot Times morning bulletin (11th September 2021) 10.09.2021 3:03
Listen to the latest updates on Deshdoot Times morning bulletin (11th September 2021)
दैनिक देशदूतचे मॉर्निंग बुलेटीन (दि. ११ सप्टेंबर २०२१) 10.09.2021 4:22
दैनिक देशदूतचे मॉर्निंग बुलेटीन (दि. ११ सप्टेंबर २०२१)
दै. देशदूतचे जळगाव मॉर्निंग बुलेटीन ( दि.11 सप्टेंबर 2021) 10.09.2021 2:18
दै. देशदूतचे जळगाव मॉर्निंग बुलेटीन ( दि.11 सप्टेंबर 2021)
दै. देशदूतचे नंदुरबार मॉर्निंग बुलेटीन ( दि.11 सप्टेंबर 2021) 10.09.2021 2:35
दै. देशदूतचे नंदुरबार मॉर्निंग बुलेटीन ( दि.11 सप्टेंबर 2021)
दै. देशदूतचे धुळे मॉर्निंग बुलेटीन ( दि.11 सप्टेंबर 2021) 10.09.2021 2:05
दै. देशदूतचे धुळे मॉर्निंग बुलेटीन ( दि.11 सप्टेंबर 2021)
सार्वमत बुलेटिन (10 सप्टेंबर 2021) 10.09.2021 4:05
अहमदनगर जिल्ह्यातील ठळक घडामोडी
कोपरगाव तालुका वार्तापत्र 10.09.2021 5:58
कोपरगाव तालुक्यातील आठवड्यातील आढावा
आजचे दिनविशेष (दि १० सप्टेंबर २०२१) 09.09.2021 2:49
आजचे दिनविशेष (दि १० सप्टेंबर २०२१)
दैनिक देशदूतचे मॉर्निंग बुलेटीन (दि. १० सप्टेंबर २०२१) 09.09.2021 2:15
दैनिक देशदूतचे मॉर्निंग बुलेटीन (दि. १० सप्टेंबर २०२१) #Nashik #Nasik #Deshdoot #MorningBulletin #देशदूत
Deshdoot Times morning bulletin (10th September 2021) 09.09.2021 1:23
Listen to the latest updates on Deshdoot Times morning bulletin (10th September 2021)
बाप्पाच्या गमती जमती विशेष पॉडकास्ट (भाग १) 09.09.2021 3:37
बाप्पाच्या गमती जमती विशेष पॉडकास्ट (भाग १) निवेदक आणि संकल्पना : वैशाली (सोनार) शहाणे
जळगाव देशदूत मॉर्निंग बुलेटिन (दि.१० सप्टेंबर २०२१) 09.09.2021 2:41
शहरात डेंग्यू, मलेरिया तसेच चिकूनगुनिया यासारखे साथीचे आजार बळावले आहेत. आरोग्य यंत्रणा पूर्णपणे कोलमडली असून, महापालिकेतील सत्ताधारी व प्रशासन मात्र, हातावर हात धरून बसले आहेत. याचा निषेध नोंदवण्यासाठी विरोधी पक्ष असलेल्या भाजपकडून गुरुवारी चक्क जळगाव शहरातील महापालिकेच्या इमारतीत धुरळणी करत लक्षवेधी आंदोलन करण्यात आले.
धुळे देशदूत मॉर्निंग बुलेटिन (दि.१० सप्टेंबर २०२१) 09.09.2021 2:01
धुळे जिल्हा पोलीस प्रमुख चिन्मय पंडित यांची नागपूर शहर पोलीस उपायुक्त म्हणून बदली झाली आहे. त्यांच्या जागी नवी मुंबईतील गुन्हे शाखेचे उपायुक्त प्रवीण सी. पाटील यांची नियुक्त करण्यात आली आहे.
नंदुरबार देशदूत मॉर्निंग बुलेटिन (१० सप्टेंबर २०२१) 09.09.2021 2:23
वनविभागाच्या जंगलालगत असलेल्या बहुरुपा येथील शेतशिवारात बिबट्याच्या जोडप्यासह चक्क सिंह पाहिल्याचा दावा दोघा शेतकरी बंधू व रखवालदारांनी केला आहे. शंभर फुटावर असलेल्या बांधावर हा सिंह बसलेला होता. तब्बल पाच ते सात मिनीटे या तिघांनी त्याला पाहिले.
नंदुरबार देशदूत मॉर्निंग बुलेटिन (१० सप्टेंबर २०२१) 09.09.2021 3:05
वनविभागाच्या जंगलालगत असलेल्या बहुरुपा येथील शेतशिवारात बिबट्याच्या जोडप्यासह चक्क सिंह पाहिल्याचा दावा दोघा शेतकरी बंधू व रखवालदारांनी केला आहे. शंभर फुटावर असलेल्या बांधावर हा सिंह बसलेला होता. तब्बल पाच ते सात मिनीटे या तिघांनी त्याला पाहिले.
विशेष पॉडकास्ट : नमस्कार! मी रविवार कारंजा बोलतोय... 09.09.2021 5:28
विशेष पॉडकास्ट : नमस्कार! मी रविवार कारंजा बोलतोय...
सार्वमत बुलेटिन (09 सप्टेंबर 2021) 09.09.2021 3:51
अहमदनगर जिल्ह्यातील ठळक घडामोडी
दैनिक देशदूतचे मॉर्निंग बुलेटीन (दि ९ सप्टेंबर २०२१) 09.09.2021 3:37
दैनिक देशदूतचे मॉर्निंग बुलेटीन (दि ९ सप्टेंबर २०२१)
Deshdoot Times morning bulletin (8th September 2021) 08.09.2021 2:18
Listen to the latest updates on Deshdoot Times morning bulletin (8th September 2021)
आजचे दिनविशेष (दि ०९ सप्टेंबर २०२१) 08.09.2021 3:58
आजचे दिनविशेष (दि ०९ सप्टेंबर २०२१)
जळगाव देशदूत मॉर्निंग बुलेटिन (९ सप्टेंबर २०२१) 08.09.2021 2:44
बीएचआर पतसंस्थेच्या ठेवीदारांसाठी खुशखबर असून त्यांना लवकरच त्यांच्या अनेक वर्षांच्या अडकलेल्या हक्काच्या ठेवी मिळणार आहे.
धुळे देशदूत मॉर्निंग बुलेटिन (९ सप्टेंबर २०२१) 08.09.2021 2:04
जिल्ह्यातील विविध भागातून मोटरसायकली चोरी करून त्यांची विक्री करणार्या टोळीला शिरपूर शहर पोलिसांनी जेरबंद केले. विकलेल्या दोन लाख 60 हजार रुपयांच्या किंमतीच्या 13 मोटरसायकली जप्त करण्यात आल्या.
नंदुरबार देशदूत मॉर्निंग बुलेटिन (९ सप्टेंबर २०२१) 08.09.2021 2:54
नंदुरबार जिल्ह्यातील सातपुड्यातील चांदसैली घाटात दरड कोसळल्याने रस्ता बंद झाला. त्याचवेळी एका आजारी महिलेला उपचारासाठी आरोग्य केंद्रापर्यंत पोहोचता आले नाही. दरम्यान, यावेळी पतीने आजारी पत्नीला आपल्या खांद्यावर बसवून घाटातून पायपीट सुरू केली. मात्र, पत्नीने घाटातच पतीच्या खांद्यावर अखेरचा श्वास घेतल्याची हृदयद्रावक घटना 8 सप्टेंबर रोजी घडली.
सार्वमत बुलेटिन (08 सप्टेंबर 2021) 08.09.2021 3:40
अहमदनगर जिल्ह्यातील ठळक घडामोडी
दैनिक देशदूतचे मॉर्निंग बुलेटीन (दि. ०८ सप्टेंबर २०२१) 07.09.2021 3:16
दैनिक देशदूतचे मॉर्निंग बुलेटीन (दि. ०८ सप्टेंबर २०२१) #Nashik #Nasik #Deshdoot #MorningBulletin #देशदूत
Similar podcasts
Replaio is not a podcast publisher; show names, artwork and audio belong to their authors and are distributed through public RSS feeds.