CA Arpita Kulkarni

बिझनेसची बाराखडी | Businesschi Barakhadi

Business MR ↓ 41 episodes

Businesschi Barakhadi is the first-of-its-kind Marathi podcast channel launched by Finopt Services to empower entrepreneurs in their business journey. बिझनेस, स्टार्टअप, आयडिया, नेटवर्क, फंडिंग, टार्गेट्स, प्रॉफिट्स…हे शब्द कानावर पडले की तुम्हाला वाटतं आपलाही बिझनेस असावा? चला तर मग एका ऑफबिट बिझनेस जर्नीला सुरूवात करूया! नमस्कार मी सीए अर्पिता कुलकर्णी. बिझनेस फायनान्स क्षेत्रात मी पंधराहून अधिक वर्ष काम करतीय. आर्थिक स्वातंत्र्य आणि आर्थिक साक्षरता याविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी मी बिझनेसची बाराखडी हा पॉडकास्ट सुरू केलाय. व्यवसाय उत्तमपणे चालवत फायनान्शियल फ्रिडम कसं साधायचं हे बिझनेसच...

Author

CA Arpita Kulkarni

Category

Business

Podcast website

bingepods.com

Latest episode

Jan 22, 2025

Where to listen?

Podcasts in the app Replaio Radio Coming soon

Podcasts are coming to the app soon. Install now and be the first to see a whole new take on podcasts

Get it on Google Play Install for free Android 5M+ downloads · 4.8 rating iOS soon

Episodes

15. Business Growth Mantra | Increasing Business Potentail | Marathi Podcast 17.07.2024

Businesses can't just run on profits and achieving target revenue. What other factors make a company sustainable and successful in the long term? Listen to this episode to get the answers! Podcast Host - CA Arpita Kulkarni Co-host - Niranjan Medhekar Audio Editing - Mohini Medhekar Cover - Veerendra Tikhe Produced By - Finopt Services Production - SoundsGreat NM Audio Solutions LLP. Contact - busi...

14. How to Map Business Growth Index? | Business Development | Marathi Podcast 10.07.2024

अकबर-बिरबलाच्या गोष्टींमधली लहानपणी ऐकलेली ही प्रसिद्ध गोष्ट आठवतीय का? एकदा अकबरानं एक रेष काढली आणि मूळ रेषेला हात न लावता ती छोटी करायला सांगितले. नेहमीप्रमाणेच बिरबलाने या आव्हानाचा स्वीकार केला आणि त्या रेषेच्या शेजारी एक लांब रेष काढली, ज्यामुळे मूळ रेष लहान वाटू लागली. म्हणजेच बिरबलाने मूळ रेषेला हात न लावता ती छोटी करून दाखवली. हाच युक्तीवाद बिझनेसलाही लागू होतो. स्पर्धकांशी दोन हात करण्या...

13. Dr Anand Nadkarni | Special Interaction | Business Relationships 03.07.2024

In this special interaction with the renowned Psychiatrist and Corporate Mentor, Dr. Anand Nadkarni talked about how business relationships play a crucial role in the overall development of any business. He explained important terms like Return on Relationships, how to cope with unending demands from clients, how to achieve a win-win situation, the difference between a trader and an entrepreneur a...

12. How Cashflow is Lifeline for Business? 26.06.2024

In this episode, we discussed why cash flow is so important while running a business and how to maintain a healthy cash flow. कोणत्याही व्यवसायात कॅश फ्लोचं नेमकं महत्त्व काय असतं आणि योग्य कॅश फ्लो मेन्टेन कसा ठेवायचा, याविषयी या भागात आम्ही सविस्तर चर्चा केलीय. Podcast Host - CA Arpita Kulkarni  Co-host - Niranjan Medhekar  Audio Editing - Mohini Medhekar  Cover - Veerendra Tikhe  Produced By -...

11. All about IT Return | Marathi Podcast 19.06.2024

We discussed all the preparations required for the smooth filing of the Income Tax Return, whose last date is 31st July 2024.  आयटी रिटर्न विनासायास आणि कोणत्याही ताणाविना फाईल करता यावं यासाठी व्यावसायिकांनी कोणकोणती पूर्वतयारी करायला हवी, याविषयी या एपिसोडमध्ये आम्ही सविस्तर चर्चा केलीय.    Learn more about your ad choices. Visit megaphone.fm/adchoices

10. What's the Importance of Accounting? 12.06.2024

सध्या टी २० वर्ल्डकप सुरूय. प्रत्येक मॅच इंटरेस्टिंग होतीय. पण समजा मॅच सुरू असताना स्क्रिनवर स्कोअरबोर्डच नसला तर तुम्ही मॅच बघाल का? हेच महत्त्व कोणत्याही बिझनेसमध्ये अकाऊंटिंगचं असतं. अकाऊंटिंग ही खरी अर्थानं बिझनेसची भाषा असते. ही भाषा कशी शिकायची हे जाणून घेण्यासाठी हा एपिसोड नक्की ऐका!  Podcast Host - CA Arpita Kulkarni Co-host - Niranjan Medhekar Audio Editing - Mohini Medhekar Cover - Veer...

9. How to Decide Right Pricing Strategy? 05.06.2024

कोणत्याही दुकानात, मार्केटमध्ये किंवा एखाद्या ऑनलाईन पोर्टलवर जरी आपण काही खरेदी करायला गेलो तर सगळ्यात पहिल्यांदा काही बघत असू तर त्या प्रॉडक्टची किंवा सर्विसची किंमत. ती आपल्या दृष्टीनं योग्य असली तरच आपण पुढचा विचार करतो. कोणत्याही व्यवसायात ही Pricing Strategy अत्यंत महत्त्वाची ठरते. कारण त्यावरच तुमच्या उत्पादनाला ग्राहक मिळणार की नाही ते ठरणार असतं. पण मग फक्त ग्राहकांच्या खिशाला परवडेल का इ...

8. Business is an Art or Science? | Expert Talk| CA Pradip Namjoshi 29.05.2024

Special episode with CA Pradip Namjoshi! Pradip sir explained in detail various skills required for running a business. आर्ट्स आणि सायन्स या दोन्ही शाखांचा एकमेकांशी ३६ चा आकडा असला तरी व्यवसाय करताना या दोन्हींचा मेळ घालावा लागतो का? म्हणेज उत्तम व्यवसाय करण्यामागे काही शास्त्र असतं की एखाद्या कलेसारखा व्यवसायाचा ध्यासच घ्यावा लागतो? बिझनेसची मूळाक्षरं गिरवत त्यात यशस्वी कारकीर्द कशी घडवायची, जाण...

7. ग्राहकांची पसंती कशी मिळवायची? | Achieving Monopoly in the Market 22.05.2024

The strategic approach plays a vital role in building a monopoly in the market. We discuss how to develop this strategic approach while running a successful business.  आपल्या व्यवसायाची मार्केटमध्ये मोनोपोली करायचं म्हणलं तर स्ट्रॅटेजिक अप्रोच महत्त्वाचा ठरतो. हा दृष्टीकोन ठेवत मार्केटमध्ये कसं वर्चस्व प्रस्थापित करायचं याबद्दल या एपिसोडमध्ये आम्ही अगदी सखोल चर्चा केलीय. Podcast Host - CA Arpita K...

6. Business Growth Opportunities and Potential Risks 15.05.2024

“Risk comes from not knowing what you are doing.” वॉरन बफे यांचा हा कोट प्रत्येक व्यावसायिकाला विचार करायला भाग पाडतो. कुठलाही बिझनेस रन करताना आपल्या कंपनीत काय सुरूय याच्याइतकंच बाहेरच्या जगात नक्की काय शिजतंय हे जाणून घेणं महत्त्वाचं ठरतं. त्यामुळेच बाजारपेठेत होत असलेले बदल, रेग्युलेशन्स आणि ग्राहकांची नस अचूक ओळखत त्यानुसार उत्पादनात बदल केल्यास बिझनेसरूपी शीप यशाच्या धक्क्यावर नेता येतं. त्य...

5. बिझनेससाठी Goal खरंच महत्वाचं असतं का ? 08.05.2024

व्यवसायात यशस्वी होण्यासाठी नेमकं काय लागतं? भांडवल, मनुष्यबळ, उत्तम उत्पादन की या सगळ्यांचा एकत्रित मेळ घालत पुढची दिशा ठरवणारी व्यूहात्मक रचना म्हणजेच स्ट्रॅटेजिक प्लॅन? हा स्ट्रॅटेजिक प्लॅन नेमका कसा असतो, तो छोट्या व्यावसायिकांनीही आखावा का याविषयी जाणून घेऊया या एपिसोडमध्ये.  Podcast Host - CA Arpita Kulkarni Co-host - Niranjan Medhekar Audio Editing - Mohini Medhekar Cover - Veerendra Tikhe ...

4. Partnership Deed, LLP or Private Limited? 01.05.2024

Whether to start a proprietorship firm or LLP or register a private limited company? Listen to this episode to know the difference between different business entities, their registration procedures and various compliances required.  स्वतःची कंपनी सुरू करताना तिचा प्रकार नेमका कुठला असावा म्हणजेच ती प्रोपरायटरशीप असावी की एलएलपी, कंपनी फॉर्म करण्याची नेमकी प्रक्रिया, त्यासाठी लागणारी कागदपत्रं, वेग...

3. How to Grow your Business? 24.04.2024

Business growth is quite crucial for new entrepreneurs. We discussed various business strategies that boost growth for the business.   प्रत्यक्ष बिझनेस सुरू केल्यावर प्रश्न पडतो की व्यवसायात तर उतरलोय पण तो वाढवायचा कसा? मग तो मार्केटमधला शेअर वाढवणं असो की कस्टमर बेस, नवीन मार्केटमधल्या संधींचा शोध घेणं असो की बदलत्या काळानुसार स्वतः त्या बदलांना सामोरं जाणं असो, बिझनेस ग्रोथ स्ट्रॅटेजिजबद्दल जाण...

2. Have you Done Business Feasibility Analysis? | Business Idea | Marathi Podcast 17.04.2024

Business feasibility analysis plays a vital role in checking out the true potential of any business idea. Listen to this episode to know the wide scope of this analysis.   कोणतीही नवी आयडिया डोक्यात आली की आपण पहिल्यांदा मनाला विचारतो की कल्पना चांगलीय, पण ती प्रत्यक्षात आणणं खरंच शक्य आहे का? बिझनेसच्या बाबतीतही हेच लागू होतं. त्यामुळेच कोणताही बिझनेस सुरू करण्यापूर्वी फिजिबिलिटी अॅनॅलिसिस अत्यंत...

1. How to Start a Business? 09.04.2024

What really matters while starting a business - age, experience, finance or anything else? Let's try to find out in this first episode.  आपल्या आधीच्या पिढीत सरकारी नोकरीला भलतंच ग्लॅमर होतं. मग क्रेझ आली ती प्रायव्हेट नोकऱ्या आणि आयटी कंपनीतल्या जॉब्जची. आजचा जमाना मात्र आहे तो स्टार्टअप्सचा. पण स्वतःचा बिझनेस सुरू करायचा म्हणलं तर नेमकं काय मॅटर करतं? वय, नोकरीतला पूर्वानुभव, फायनान्स की आणखी का...

Trailer 05.04.2024

Businesschi Barakhadi is the first-of-its-kind Marathi podcast channel launched byFinopt Services to empower entrepreneurs in their business journey. बिझनेस, स्टार्टअप, आयडिया, नेटवर्क, फंडिंग, टार्गेट्स, प्रॉफिट्स…हे शब्द कानावर पडले कीतुम्हाला वाटतं आपलाही बिझनेस असावा? चला तर मग एका ऑफबिट बिझनेस जर्नीलासुरूवात करूया! नमस्कार मी सीए अर्पिता कुलकर्णी. बिझनेस फायनान्स क्षेत्रात मी पंधराहूनअधिक वर्...

Listen to the बिझनेसची बाराखडी | Businesschi Barakhadi podcast in Replaio

Radio and podcasts in one app - free, with no sign-up. Install today and do not miss the launch

Get it on Google Play

Replaio is not a podcast publisher; show names, artwork and audio belong to their authors and are distributed through public RSS feeds.