Kasturi Kulkarni Joshi

ऐकू आनंदे संस्कारगोष्टी

Kids MR ↓ 729 episodes

" ऐकू आनंदे संस्कारगोष्टी ...! " हा अनोखा उपक्रम खास विद्यार्थ्यांसाठी सुरू केला आहे . "शाळा बंद तरी शिक्षण सुरू " या नुसार विद्यार्थ्यांचे मनोरंजन ही गरजेचे आहे. यातून विद्यार्थ्यांमध्ये संस्कारमुल्ये रुजविणे , त्यांच्या श्रवण शक्तीचा विकास करणे , आणि कथाकथन कौशल्य विकसित करणे हा उद्देश आहे . यासाठी मी स्वतः माझ्या आवाजात काही नवीन काही जुन्या गोष्टी रेकॉर्ड करून विद्यार्थ्यांना श्रवण-आस्वाद देण्याचा प्रयत्न करत आहे .

Author

Kasturi Kulkarni Joshi

Category

Kids

Podcast website

podcasters.spotify.com

Latest episode

Jun 7, 2026

Where to listen?

Podcasts in the app Replaio Radio Coming soon

Podcasts are coming to the app soon. Install now and be the first to see a whole new take on podcasts

Get it on Google Play Install for free Android 5M+ downloads · 4.8 rating iOS soon

Episodes

ऐकू आनंदे संस्कारगोष्टी 315 -लोकशाहीर अण्णाभाऊ साठे 02.08.2021

चला गोष्ट ऐकूया । संस्कारमुल्ये जपुया ।

ऐकू आनंदे संस्कारगोष्टी 314 - एकाच शब्दाची विविध रूपे .. 01.08.2021

1 ऑगस्ट :- लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या पुण्यतिथी निमित्त ... टिळकांच्या बालपणापासून जपलेल्या परखडपणाची ही गोष्ट 🙏 🙏🙏🙏 *" चला गोष्ट ऐकूया । संस्कारमुल्ये जपुया । "*

ऐकू आनंदे संस्कारगोष्टी 313 - मैत्री - खेकडा आणि समुद्राच्या लाटांची ..! 31.07.2021

मैत्री दिनाच्या निमित्ताने विशेष गोष्ट .. नक्की ऐका 👍 " चला गोष्ट ऐकूया । संस्कारमुल्ये जपुया । "

ऐकू आनंदे संस्कारगोष्टी 312 - विश्वासाला तडा 30.07.2021

चला गोष्ट ऐकूया । संस्कारमुल्ये जपुया ।

ऐकू आनंदे संस्कारगोष्टी 311 - अर्थ 29.07.2021

चला गोष्टी ऐकूया । संस्कारमूल्ये जपुया ।

ऐकू आनंदे संस्कारगोष्टी 310 - शिंपले 28.07.2021

चला गोष्ट ऐकूया । संस्कारमूल्ये जपुया ।

ऐकू आनंदे संस्कारगोष्टी 309 - सज्जनपणा 27.07.2021

चला गोष्ट ऐकूया । संस्कारमूल्ये जपुया ।

ऐकू आनंदे संस्कारगोष्टी 308 - राजा आणि संत 26.07.2021

चला गोष्ट ऐकूया । संस्कारमूल्ये जपुया ।

ऐकू आनंदे संस्कारगोष्टी 307 - ऊसाची मोळी 25.07.2021

संतांची शिकवण या संस्कारमालेत संत तुकारामांची आणखी एक गोष्ट ऐकूया ... " ऊसाची मोळी "

ऐकू आनंदे संस्कारगोष्टी 306 - आनंदाचे गुपित 24.07.2021

" संतांची शिकवण " या संस्कारमालेत आज गोष्ट क्रमांक - 6 :- " संत कबीर यांची शिकवण ... " " चला गोष्ट ऐकूया । संस्कारमुल्ये जपुया । "

ऐकू आनंदे संस्कारगोष्टी 305 - भूतदया । 23.07.2021

" संतांची शिकवण " या संस्कारमालेत आज पाचवी गोष्ट ....." संत एकनाथ महाराज यांची गोष्ट ...! " चला गोष्ट ऐकूया । संस्कारमूल्ये जपुया ।

ऐकू आनंदे संस्कारगोष्टी 304 - गुरूभक्ती 22.07.2021

* " संतांची शिकवण " * या संस्कारमालेत आज गोष्ट क्र - 4 ... गुरुपौर्णिमा निमित्ताने , श्री समर्थ रामदास स्वामी आणि छत्रपती शिवाजी महाराज यांची विशेष गोष्ट - ' गुरूभक्ती '

ऐकू आनंदे संस्कारगोष्टी 303 - संत नामदेवांची परीक्षा .. 21.07.2021

* संतांची शिकवण * या संस्कारमालेत आज संत नामदेव यांची गोष्ट . " चला गोष्ट ऐकुया । संस्कारमूल्ये जपुया । "

ऐकू आनंदे संस्कारगोष्टी 302 - चांगदेवाचे गर्वहरण 20.07.2021

" संतांची शिकवण " या संस्कारमालेत आज दुसरी संत ज्ञानेश्वर यांची गोष्ट ..." चला गोष्ट ऐकूया । संस्कारमूल्ये जपुया ।

ऐकू आनंदे संस्कारगोष्टी 301 - ढोंगीपणाचे पितळ उघडे ..! 19.07.2021

आषाढी एकादशी निमित्त खास , पुढील 7 दिवस 7 संतांच्या विशेष गोष्टी .. " संतांची शिकवण " या संस्कारमालेत आज पहिले पुष्प 💐 " संत तुकारामांची " एक समाजाभिमुख गोष्ट ..... " चला गोष्ट ऐकूया । संस्कारमूल्ये जपुया । "

ऐकू आनंदे संस्कारगोष्टी 300 - मोडण्यापेक्षा जोडणे श्रेष्ठ ...! 18.07.2021

" आपल्या आवडत्या उपक्रमाची आजची 300 वी विशेष संस्कारगोष्ट .. नक्की ऐका मित्रांनो ...👍 " चला गोष्ट ऐकूया । संस्कारमूल्ये जपुया । "

ऐकू आनंदे संस्कारगोष्टी 299 - पुण्याचा वाटा ...! 17.07.2021

चला गोष्ट ऐकूया । संस्कारमूल्ये जपुया ।

ऐकू आनंदे संस्कारगोष्टी 298 - निरोगी मन ! 16.07.2021

चला गोष्ट ऎकूया । संस्कारमूल्ये जपुया ।

ऐकू आनंदे संस्कारगोष्टी 297 - फळ्याचे महत्त्व 15.07.2021

चला गोष्ट ऐकूया । संस्कारमूल्ये जपुया ।

ऐकू आनंदे संस्कारगोष्टी 296 - सारे काही माझेच ? 14.07.2021

चला गोष्ट ऐकूया । संस्कारमूल्ये जपुया ।

ऐकू आनंदे संस्कारगोष्टी 295 - शास्त्राचा उपयोग कोणता ? 14.07.2021

चला गोष्ट ऐकूया । संस्कारमूल्ये जपुया ।

ऐकू आनंदे संस्कारगोष्टी 294 - सत्यवादी 12.07.2021

चला गोष्ट ऐकूया । संस्कारमूल्ये जपुया ।

ऐकू आनंदे संस्कारगोष्टी 293 - खरा मित्र 11.07.2021

चला गोष्ट ऐकुया । संस्कारमूल्ये जपुया ।

ऐकू आनंदे संस्कारगोष्टी 292 - जिद्द 10.07.2021

महान व्याकरणकार पाणिनी च्या जिद्दीची गोष्ट ..! " चला गोष्ट ऐकुया । संस्कारमूल्ये जपुया । "

ऐकू आनंदे संस्कारगोष्टी 291 - यशप्राप्ती 09.07.2021

चला गोष्ट ऐकुया ।संस्कारमूल्ये जपुया ।

Listen to the ऐकू आनंदे संस्कारगोष्टी podcast in Replaio

Radio and podcasts in one app - free, with no sign-up. Install today and do not miss the launch

Get it on Google Play

Replaio is not a podcast publisher; show names, artwork and audio belong to their authors and are distributed through public RSS feeds.