Kasturi Kulkarni Joshi

ऐकू आनंदे संस्कारगोष्टी

Kids MR ↓ 729 episodes

" ऐकू आनंदे संस्कारगोष्टी ...! " हा अनोखा उपक्रम खास विद्यार्थ्यांसाठी सुरू केला आहे . "शाळा बंद तरी शिक्षण सुरू " या नुसार विद्यार्थ्यांचे मनोरंजन ही गरजेचे आहे. यातून विद्यार्थ्यांमध्ये संस्कारमुल्ये रुजविणे , त्यांच्या श्रवण शक्तीचा विकास करणे , आणि कथाकथन कौशल्य विकसित करणे हा उद्देश आहे . यासाठी मी स्वतः माझ्या आवाजात काही नवीन काही जुन्या गोष्टी रेकॉर्ड करून विद्यार्थ्यांना श्रवण-आस्वाद देण्याचा प्रयत्न करत आहे .

Author

Kasturi Kulkarni Joshi

Category

Kids

Podcast website

podcasters.spotify.com

Latest episode

Jun 7, 2026

Where to listen?

Podcasts in the app Replaio Radio Coming soon

Podcasts are coming to the app soon. Install now and be the first to see a whole new take on podcasts

Get it on Google Play Install for free Android 5M+ downloads · 4.8 rating iOS soon

Episodes

515 - सिंहाचा छावा ..! 18.02.2022

छत्रपती शिवाजी महाराज जयंतीविशेष गोष्ट .. नक्की ऐकूया आणि आपल्या लाडक्या राजांना वंदन करूया ... " चला गोष्ट ऐकूया । संस्कारमूल्ये जपूया । "

514 - परमेश्वराची योजना ..! 17.02.2022

चला गोष्ट ऐकूया । संस्कारमूल्ये जपूया ।

513 - आंधळा भिकारी आणि लेखक 17.02.2022

चला गोष्ट ऐकूया । संस्कारमूल्ये जपूया ।

512 - तणावमुक्ती 16.02.2022

चला गोष्ट ऐकूया । संस्कारमूल्ये जपूया ।

511 - संत सेवालाल महाराज..! 15.02.2022

संत सेवालाल महाराज जयंतीविशेष गोष्ट .. नक्की ऐका .. " चला गोष्ट ऐकूया । संस्कारमूल्ये जपूया । "

510 - महत्त्व आईचे ..! 14.02.2022

स्वामी विवेकानंद यांनी सांगितलेली एक सुंदर गोष्ट ... 👍 " चला गोष्ट ऐकूया । संस्कारमूल्ये जपूया । "

509 - यशस्वी उद्योजक राहूल बजाज 13.02.2022

यशस्वी उद्योजक राहूल बजाज यांना आदरांजली वाहण्याचा एक छोटासा प्रयत्न ... 🙏🙏🙏 " चला गोष्ट ऐकूया । संस्कारमूल्ये जपुया ।

508 - अति तेथे माती .. 11.02.2022

चला गोष्ट ऐकूया । संस्कारमूल्ये जपूया ।

507 - एका हाताच्या टाळीची गोष्ट ..! 10.02.2022

चला गोष्ट ऐकूया । संस्कारमूल्ये जपूया ।

506 - चांगुलपणावरचा विश्वास 09.02.2022

चला गोष्ट ऐकूया । संस्कारमूल्ये जपूया ।

505 - मदतीचे महत्व 08.02.2022

चला गोष्ट ऐकूया । संस्कारमूल्ये जपूया ।

504 - राजाचे चित्र ..! 07.02.2022

चला गोष्ट ऐकूया । संस्कारमूल्ये जपूया ।

503 - सोनार आणि लोहार 06.02.2022

चला गोष्ट ऐकूया । संस्कारमूल्ये जपूया ।

502 - स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर 06.02.2022

स्वरसम्राज्ञी , भारताच्या गानकोकिळा भारतरत्न लता मंगेशकर यांना विनम्र अभिवादन ... नक्की ऐकूया ..

501 - जे होतं ते चांगल्यासाठीच ..! 04.02.2022

बादशहा अकबर आणि बिरबलाची सुंदर गोष्ट ... नक्की ऎकाच ....👍 " चला गोष्ट ऐकूया । संस्कारमूल्ये जपूया ।

500 - खरे ऐश्वर्य ...! 03.02.2022

" ऐकू आनंदे संस्कारगोष्टी " या आपल्या उपक्रमात आज सलग 500 वी गोष्ट .. ' खरे ऐश्वर्य ' नक्की ऐका👍" चला गोष्ट ऐकूया । संस्कारमूल्ये जपूया । "

499 - घुबड आणि टोळ 03.02.2022

चला गोष्ट ऐकूया । संस्कारमूल्ये जपूया ।

498 - उंटाला मिळाले बक्षीस .. 01.02.2022

चला गोष्ट ऐकूया । संस्कारमूल्ये जपुया ।

497 - अर्धवट ज्ञान ..! 31.01.2022

चला गोष्ट ऐकूया । संस्कारमूल्ये जपूया ।

496 - विनाकारण खर्च करू नये .. 30.01.2022

चला गोष्ट ऐकूया । संस्कारमूल्ये जपूया ।

495 - वेळेची चोरी ... 29.01.2022

महात्मा गांधीजी पुण्यतिथी निमित्त विशेष गोष्ट .. नक्की ऐका आणि आपल्या मुलांनाही ऐकवा 👍 👍। चला गोष्ट ऐकूया । संस्कारमूल्ये जपूया । 👍

494 - ईश्वर दयाळू आहे ...! 28.01.2022

चला गोष्ट ऐकूया । संस्कारमूल्ये जपुया ।

493 - धूर्त लांडगा ... 27.01.2022

चला गोष्ट ऐकूया । संस्कारमूल्ये जपुया ।

492 - घारीची चलाखी ..! 26.01.2022

चला गोष्ट ऐकूया । संस्कारमूल्ये जपुया ।

491 - देशभक्त गुरुदास ..! 25.01.2022

" प्रजासत्ताक दिनानिमित्त " देशभक्ती कशी असावी हे सांगणारी आजची विशेष गोष्ट ... नक्की ऐका 👍" चला गोष्ट ऐकूया । संस्कारमूल्ये जपुया । " 👍

Listen to the ऐकू आनंदे संस्कारगोष्टी podcast in Replaio

Radio and podcasts in one app - free, with no sign-up. Install today and do not miss the launch

Get it on Google Play

Replaio is not a podcast publisher; show names, artwork and audio belong to their authors and are distributed through public RSS feeds.