Sakal Media

आज स्पेशल | Aaj Special (SAAM-TV PODCAST)

News MR ↓ 90 episodes

तुमच्या भागातील महत्त्वाच्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज यासोबतच बातमीमागची बातमी, किस्से, संदर्भ तुम्हाला जाणून घ्यायचे आहेत? तर साम डिजिटल तुमच्यासाठी घेऊन आलंय पॉडकास्ट ‘आज स्पेशल’. दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडीचं सोप्या भाषेत विश्लेषण ऐका या स्पेशल पॉडकास्टमध्ये. ऐका सर्व लीडिंग ऑडियो स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म्सवर. https://www.youtube.com/@SaamTV

Author

Sakal Media

Category

News

Podcast website

bingepods.com

Latest episode

Nov 5, 2024

Where to listen?

Podcasts in the app Replaio Radio Coming soon

Podcasts are coming to the app soon. Install now and be the first to see a whole new take on podcasts

Get it on Google Play Install for free Android 5M+ downloads · 4.8 rating iOS soon

Episodes

आज Special Podcast | तुम्ही खाताय डर्टी समोसा? | Aaj Special SAAM-TV Podcast 04.10.2024

तुम्ही खाताय डर्टी समोसा?, एका व्यक्तीने भांड्यात उकडलेले बटाटे ठेवले..ते बटाटे बारीक करण्यासाठी चप्पल घातली.. चक्क चप्पल घालून बटाटे बारीक केले जात असल्याचा व्हिडीओ समोर आला आहे..या व्हायर व्हिडीओ मागचं सत्य काय पाहुयात स्पेशल रिपोर्टच्या या खास पॉडकास्टमधून

आज Special Podcast | अमित शाहांची कार्यकर्त्यांना तंबी! | Aaj Special SAAM-TV Podcast 03.10.2024

लोकसभेतील पराभवानंतर विधानसभा निवडणुकीसाठी भाजप अलर्ट मोडवर आलंय. महायुतीत तिन्ही पक्षांमध्ये धुसफुस सुरुय अशात मित्रपक्षांना पाडल्यास हातातून सत्ता जाईल. त्यामुळे भांडणं मिटवा अशा कान पिचक्या अमित शाह यांनी दिल्या आहेत. नेमकं अमित शाह काय म्हणाले पाहुयात स्पेशल रिपोर्टच्या या खास पॉडकास्टमधून..

आज Special Podcast | बदलापूर एन्काऊंटरवरून राजकारण तापलं | Aaj Special SAAM-TV Podcast 02.10.2024

बदलापूरमध्ये चिमुकल्यांवर अत्याचार करणारा अक्षय शिंदे पोलिसांच्या चकमकीत ठार झाला. मात्र पोलिसांवरील हल्ल्यामुळेच हा एन्काऊंटर करण्यात आला की कुणाला वाचवण्यासाठी असा सवाल विरोधकांकडून उपस्थित करण्यात आलाय. त्यामुळे राज्याचं राजकारण चांगलंच तापलंय. नेमकं काय घडलं? पाहुयात स्पेशल रिपोर्टच्या या खास पॉडकास्टमधून..

आज Special Podcast | लग्नाआधी HIV टेस्ट बंधनकारक | Aaj Special SAAM-TV Podcast 01.10.2024

AIDS नं जगाचं टेंन्शन वाढवलं असताना HIV संक्रमण रोखण्यासाठी बीडमधील ग्रामपंचायतीनं राज्याला दिशादर्शक निर्णय घेतलाय. हा निर्णय नेमका काय आहे? पाहुयात स्पेशल रिपोर्टच्या या खास पॉडकास्टमधून...

आज Special Podcast | Earphones वापरणाऱ्यांनो सावधान! अतिवापरामुळे व्हाल बहिरे | Aaj Special SAAM-TV Podcast 30.09.2024

तुम्ही सतत Earphones चा वापर करत असाल तर वेळीच सावध व्हा. कारण हे Earbuds तुम्हाला बहिरं करू शकतात. हे आम्ही का म्हणतोय? पाहुयात स्पेशल रिपोर्टच्या या खास पॉडकास्टमधून..

आज Special Podcast |नांदेडचा सेनापती भाजपात सेना कॉंग्रेसमध्ये | Aaj Special SAAM-TV Podcast 29.09.2024

भाजपला नांदेडमध्ये मोठा धक्का बसला आहे. माजी मुख्यमंत्री आणि भाजप नेते अशोक चव्हाण यांचे मेव्हुणे आणि माजी खासदार भास्करराव पाटील खतगावकर यांनी काँग्रेसमध्ये घरवापसी केलीये  त्यामुळे नांदेडमध्ये सेनापती भाजपात आणि सेना काँग्रेसमध्ये गेल्याचं चित्र रंगलंय. विधानसभेत नांदेडचं राजकार बदलण्याची शक्यता वर्तवली जात आहे

आज Special Podcast |राष्ट्रपतींचा संताप! पुण्यातील खड्यांवरून महापालिकेची काढली लाज!|Aaj Special SAAM-TV Podcast 28.09.2024

पुण्याच्या रस्त्यावरील खड्ड्यांमुळे पुणेकरांना रोजचाच त्रास सहन करावा लागतोय. मात्र या खड्ड्यामुळे पुणे महापालिकेची लक्तर वेशीवर टांगली गेली आहे. कारण थेट राष्ट्रपतींनी थेट पुणे महापालिकेला नाराजीचं पत्र पाठवलं आहे. सोबततचं गडकरींनी देखील वाभाडे काढलेय, पाहूया 

आज Special Podcast |भाजप-दादांच्या आमदारांमध्ये खडाजंगी | Aaj Special SAAM-TV Podcast 27.09.2024

पुणे जिल्ह्यातील भाजप आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीने एकमेकांविरोधात दंड थोपाटले आहेत. तर भाजप शरद पवारांच्या राष्ट्रवादीला मदत करणार असल्याचा आरोप अजित पवारांच्या राष्ट्रवादीतील आमदाराने केलाय. महायुतीत चाललय तरी काय असा प्रश्न देखील उपस्थित होत आहे. याचा येत्या विधानसभा निवडणुकीवर काय परिणाम होणार हे पाहणे देखील महत्त्वाचे ठरणार आहे.

आज Special Podcast |Maratha-OBC लढवणार निवडणुका जिंकणार? मराठा-ओबीसी संघर्ष पेटला!Aaj Special SAAM-TV Podcast 26.09.2024

महाराष्ट्रात पुन्हा एकदा मराठा विरुद्ध ओबीसी संघर्ष पेटलाय. जालन्यातील अंतरवाली सराटीमध्ये मनोज जरांगे पाटील यांचं उपोषण सुरु असताना ओबीसी आंदोलकदेखील आक्रमक झाले आहेत. मराठा आंदोलकांना अडवल्यामुळे वडीगोद्री तणाव निर्माण झाला होता. पाहूया..

आज Special Podcast |राष्ट्रवादीचं घड्याळ जाणार? पवारांच्या राष्ट्रवादीची सुप्रीम कोर्टात याचिका| Aaj Special SAAM-TV Podcast 25.09.2024

निवडणुकीपुर्वी राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांना नविन चिन्ह देण्याची याचिका शऱद पवार गटाच्या राष्ट्रवादीने सुप्रीम कोर्टात केली आहे. त्यामुळे घड्याळावरुन पुन्हा घमासान होण्याची चिन्ह आहेत.ऐन विधानसभा निवडणूकीच्या वेळी चिन्हावरुन काय घडतय पाहूया.

आज Special Podcast |Weight Loss : वजन घटवणं पडलं महागात! थेट अंथरून गाठलं |Aaj Special SAAM-TV Podcast 24.09.2024

वाढणार वजन घटवण्यासाठी अनेक जण अनेक उपाय करत असतात. मात्र कधी हे उपाय जीवावर बेतणारे सुद्धा ठरु शकतात.आणि सारं आयुष्यचं उद्ध्वस्त करतात.अशाचं प्रकारचा जीवघेणा प्रकार पुण्यातल्या इंजिनीयर असलेल्या एका महिसोबत घडलाय

आज Special Podcast | Shirdi Airport:शिर्डी विमानतळाला जप्तीची नोटीस |Aaj Special SAAM-TV Podcast 23.09.2024

शिर्डी विमानतळाला कोपरगाव तालुक्यातील काकडी ग्रामपंचायतीने जप्तीची नोटीस बजावली आहे. विमानतळ प्रशासनाकडे तब्बल आठ कोटींची थकबाकी आहे अनेकदा नोटीस बजावून आणि शासन दारी पाठपुरावा करुनही थकबाकी वसुल होत नसल्याने ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत.

आज Special Podcast |Raj Thackeray News: राज ठाकरेंच्या गाडीवर फेकल्या सुपाऱ्या  |Aaj Special SAAM-TV Podcast 22.09.2024

राज ठाकरे विधानसभा निवडणूकीच्या तयारीला लागलेय आणि गेल्या पाच दिवसांपासून मराठवाड्याचा दौरा आहे. पण राज ठाकरेंचा हा दौरा रणनिती ऐवजी विरोधानंच अधिक गाजलाय. आणि आता राज ठाकरेंना विरोध केलाय तोही उद्धव ठाकरेंच्या कार्यकर्त्यांनी तेही गाडीवर सुपारी फेकून, कुठे घडलाय हा हायव्होल्टेज ड्रामा पाहूयात

आज Special Podcast |भुजबळांच्या वक्तव्याने नवा वाद?Aaj Special SAAM-TV Podcast 21.09.2024

अंतरवाली सराटीत मराठा आंदोलनात झालेल्या लाठीचार्च बाबत मंत्री छगन भुजबळ यांनी खळबळजनक दावा केला आहे. हा दावा करताना शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या दोन बड्या नेत्यांचीही नाव घेतली आहेत.भुजबळ आणि जरांगेंमधल्या जुन्या वादाचा नवा अंक काय सांगतोय पाहूयात..

आज Special Podcast |Eknath Khadse News : खडसेंच्या BJP प्रवेशाचा मुहूर्त ठरला?Aaj Special SAAM-TV Podcast 20.09.2024

भाजप प्रवेशासाठी ताटकळत थांबाव लागलेल्या एकनाथ खडसेंच्या संयमाचा बांध फुटला आहे. भाजपात अधिकृत प्रवेश न मिळल्याने त्यांनी संताप व्यक्त केला. भाजपा नेतृत्वाने खडसेंना ग्रीन सिग्नल दिला आहे. त्यामुळे खडसेंचा भाजप प्रवेश आता चर्चेत आला आहे. पाहुयात....

आज Special Podcast |आता Monkey Pox वर आली लस, मंकीपॉक्सवरील WHO ची मान्यताAaj Special SAAM-TV Podcast 19.09.2024

मंकीपॉक्सबद्दलची एक मोठी बातमी समोर आलीये. मंकीपॉक्सच्या रुग्णांना आता दिलासा मिळणार आहे. मंकीपॉक्सवर आता लस आल्याने उपचार सोयीचा होणार आहे. कोरोनानंतर मंकीपॉक्सने जगभरात थैमान घातलं आहे. त्यामुळे रुग्णांसाठी हि लस वरदान ठरणार आहे.मंकीपॉक्सवरची हि लस कोणती ते पाहुयात...

आज Special Podcast |Marathi Language Is Compulsory : आता शाळांमध्ये मराठी भाषेचा विषय सक्तीचा Aaj Special SAAM-TV Podcast 18.09.2024

मराठी भाषेसाठी राज्यसरकारने आता एक मोठं पाऊल उचललं आहे. मराठी विषय खाजगीसह सरकारी शाळेत सक्तीचा करण्यात आला आहे. राज्य सरकारने या बाबतचे निर्देश जारी केले आहेत.पाहूयात...

आज Special Podcast | Onion News : कांदा निर्यातबंदीवर अखेर सरकारची माघार  |Aaj Special SAAM-TV Podcast 17.09.2024

लोकसभेला कांदानिर्यातबंदीचा महायुतीला फटका बसला.त्यामुळे विधानसभेपुर्वी कांद्यावरील निर्यातशुल्क हटवण्याचा निर्णय घेतला.आणि त्यावरुन सत्ताधारी आणि विरोधक आमने सामने आले आहेत.

आज Special Podcast | Thane Anand Ashram: आनंद आश्रमात नोटा उधळणाऱ्यांवर कारवाई होणार? |Aaj Special SAAM-TV Podcast 16.09.2024

ठाण्यातील आनंद आश्रमात नोटा उधळल्याचा व्हिडीओ समोर आला.व्हिडीओ केदार दिघेंनी ट्वीटही केला आहे. आनंद आश्रमाचं पावित्र्य नष्ट केल्याचा आरोप केदार दिघेंनी केला आहे. या व्हिडीओत काही लोक ढोल वाजवताना दिसताय.तर काही जण नोटा उधळताय.या प्रकरणाच्या तिव्र राजकीय पडसाद देखील उमटले आहेत.

आज Special Podcast |Weight Loss : वजन घटवणं पडलं महागात! थेट अंथरून गाठलं |Aaj Special SAAM-TV Podcast 15.09.2024

वाढणार वजन घटवण्यासाठी अनेक जण अनेक उपाय करत असतात. मात्र कधी हे उपाय जीवावर बेतणारे सुद्धा ठरु शकतात.आणि सारं आयुष्यचं उद्ध्वस्त करतात.अशाचं प्रकारचा जीवघेणा प्रकार पुण्यातल्या इंजिनीयर असलेल्या एका महिसोबत घडलाय

आज Special Podcast | Shirdi Airport:शिर्डी विमानतळाला जप्तीची नोटीस |Aaj Special SAAM-TV Podcast 14.09.2024

शिर्डी विमानतळाला कोपरगाव तालुक्यातील काकडी ग्रामपंचायतीने जप्तीची नोटीस बजावली आहे. विमानतळ प्रशासनाकडे तब्बल आठ कोटींची थकबाकी आहे अनेकदा नोटीस बजावून आणि शासन दारी पाठपुरावा करुनही थकबाकी वसुल होत नसल्याने ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत.

आज Special Podcast |Raj Thackeray News: राज ठाकरेंच्या गाडीवर फेकल्या सुपाऱ्या  |Aaj Special SAAM-TV Podcast 13.09.2024

राज ठाकरे विधानसभा निवडणूकीच्या तयारीला लागलेय आणि गेल्या पाच दिवसांपासून मराठवाड्याचा दौरा आहे. पण राज ठाकरेंचा हा दौरा रणनिती ऐवजी विरोधानंच अधिक गाजलाय. आणि आता राज ठाकरेंना विरोध केलाय तोही उद्धव ठाकरेंच्या कार्यकर्त्यांनी तेही गाडीवर सुपारी फेकून, कुठे घडलाय हा हायव्होल्टेज ड्रामा पाहूयात

आज Special Podcast | MHADAचं घर कोटीच्या कोटी उड्डाण, म्हाडाचं घर सामान्यांना घरघर |Aaj Special SAAM-TV Podcast 12.09.2024

म्हाडाने घोषीत केलेल्या घरांची किंमत कोटीच्या कोटी उड्डाणे घेताना पहायला मिळाली आहे. घरांच्या किंमती तीस लाखांपासून ते साडे सात कोटींपर्यंत पोहचल्या आहेत. म्हाडाने तब्बल 2030 घरांसाठी लॉटरी जाहीर केली आहे.

आज Special Podcast | 5 पैकी 3 महिलांना IVFची गरज | Aaj Special SAAM-TV Podcast 09.09.2024

बातमी आहे देशात वाढत्या IVF प्रेगनन्सीसंदर्भातली... देशात गर्भधारणेसाठी दर पाचपैकी तीन महिलांना IVF उपचारांची गरज पडत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. पाहुयात स्पेशल रिपोर्टच्या या खास पॉडकास्टमधून..

आज Special Podcast | 10वी, 12वी परीक्षेचा पॅटर्न बदलणार?  | Aaj Special SAAM-TV Podcast 08.09.2024

दहावी-बारावीच्या बोर्ड परीक्षेतील घोकंपट्टी थांबणार आहे. कारण 'एससीईआरटी'ने नवा आराखडा जाहीर केलाय. नव्या आराखड्यानुसार आता परीक्षेत क्षमताधिष्ठित प्रश्नांवर भर देण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांना जीवन कौशल्ये आणि नैतिकतेवर आधारित शिक्षण दिले जाणार आहे. पाहुयात स्पेशल रिपोर्टच्या या खास पॉडकास्टमधून...

Listen to the आज स्पेशल | Aaj Special (SAAM-TV PODCAST) podcast in Replaio

Radio and podcasts in one app - free, with no sign-up. Install today and do not miss the launch

Get it on Google Play

Replaio is not a podcast publisher; show names, artwork and audio belong to their authors and are distributed through public RSS feeds.