Rucha Halde
Shabdasuman | By Rucha
This podcast is all about how I feel and what I wish to express. Similar to an audio diary, it will explore my daily experiences in condensed forms through an audible [audio] format [for obvious reasons] :) All the poems, essays and pieces presented ; will be my own or of some noted poet or writer. Hope you all like it.
Bezoek zeker de website van de podcast en steun de maker: podcasters.spotify.com
Auteur
Rucha Halde
Categorie
Website van de podcast
Nieuwste aflevering
2 nov. 2023
Waar luisteren?
Podcasts in de app Replaio Radio Binnenkort beschikbaarPodcasts komen binnenkort naar de app. Installeer nu en zie als eerste een compleet nieuwe kijk op podcasts
Afleveringen
निसर्गाशी मैत्री | Friendship with Nature | चैतन्य पालवी 16.09.2021 7:10
Anne Sullivan या Helen Keller च्या शिक्षिकेने तिला निसर्गाशी मैत्री करायला शिकविले. झाडावरुन, पानावरून हात फिरवित असतांना तिला स्पर्श, आवाज, प्रकाश यांची जाणीव होऊ लागली व तिला जगण्यात आनंद वाटू लागला. हे सुरेख अनुभव ऐकू या ऋचा हळदे ह्यांच्या आवाजात.
शब्दांचा खेल | Word Play | चैतन्य पालवी 07.09.2021 7:59
चैतन्य पालवी 'या मालिकेतील हा पाचवा भाग एक चांगली शिक्षिका आन सुलेव्हन हेलन केलर हिला नव्या नव्या शब्दांची हळुवार सुरेख ओळख करवून देते तेव्हा प्रथमच 'शब्दांचा खेळ 'ती कशी अनुभवते ऐकू या ऋचा हळदे ह्यांच्या आवाजात.
अंधाराशी हस्तांदोलन | Greeting the Shadows | Helen Keller | चैतन्य पालवी 31.08.2021 10:21
या मालिकेमधली दुसरी गोष्ट ऐकूया, माझ्याच आवाजात।
अंधाराच्या वेढ्यात | In the Cloak of Darkness | Helen Keller 26.08.2021 11:03
'हेलन केलर' माझी 'जीवन कहाणी' या आत्मचरित्रातील पहिली गोष्ट, तिच्या भयाण जीवनाची सुरुवात वास्तविक परिस्थिती सोबत तिची मानसिक व शारीरिक दुर्बलता ...ऐकू या ऋचा हळदे ह्यांच्या आवाजात.
Helen Keller | Introduction | चैतन्य पालवी 25.08.2021 2:28
This is the introduction of the world famous author and spokesperson Hellen Keller. We will cover her life story in 15 parts of recorded audio. Keep on listening!
'चैतन्य पालवी' | Introduction 25.08.2021 56:49
दिव्यांग असूनही अनेक क्षेत्रांत नावलौकीक मिळविणाऱ्या महान व्यक्ती च्या जीवनकथा आजच्या युवा पिढीसाठी... ऐकू या ऋचा हळदे ह्यांच्या आवाजात चैतन्य पालवी: या audio series मधे...फुलवू या नवी आशा नवे चैतन्य।
ग्रीष्म | Summer | Anthology on Seasons. 14.07.2021 6:27
'ग्रीष्म' भीषण हो गया अब चंद्रमा स्पृहणीय सुंदर... या ओवी मधेच ग्रीष्म ऋतूचे वर्णन समाविष्ट आहे. खूप ऊन, गर्मी असे वातावरण असले तरी बहरणारा बहारदार गुलमोहर,मोहक मोगरा ,सुगंधी अमलताश किती आनंद देतो। ऐकू या शब्द व आवाज ऋचा हळदे ह्यांचा
ऋतुचक्र | Trailer | Anthology on Seasons | Rutuchakra. 14.07.2021 1:23
बदलते ऋतू व निसर्ग हा माझा आवडता विषय. वर्ष भरात येणारे सहा ऋतू व या प्रत्येक ऋतूत झाडे,पक्षी,फुले,वेली, आकाश ,ढग या मध्ये कसे सुंदर बदल होतात व 'मन' कसे वेडे होतं. जीवन आनंदी कसे जगता येतं या विषयी चे थोडे ऐकू या 'ऋचा हळदे' ह्यांचे शब्द व आवाज।
Aarti Bai | आरती बाई | Mine. 12.06.2021 6:26
"Mine" is the series in which I write and recite pieces done by me. Aarti Bai is one such tale about my maid. I word her trials and struggle in a monologue.
Vinayak Damodar Savarkar | Vaiktitva | Poem 28.05.2021 1:52
वीर सावरकरांची एक आवडती कविता, माझ्या आवाजात।
व्यक्तीत्व | थोरांची ओळख | Vaiktitva. 28.05.2021 40:30
विविध क्षेत्रात आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटविणाऱ्या थोर महान पुरुषांच्या या कथा. या कर्तृत्वाचा आलेख आपल्या नेहमीच ध्यानात रहावा म्हणून मी 'ऋचा हळदे' या कथांची हि 'ध्वनिमुद्रिका' आपणा साठी घेऊन येत आहे. धन्यवाद.
Anne Frank | German-Jewish Author | Vaiktitva. 25.05.2021 15:07
अनफ्रँक या ज्यूईश मुलीची हि कथा. या 13 वर्षाच्या लहानग्या मुलीने दुसऱ्या महायुद्धाच्या वेळेस लिहिलेली तिची डायरी कशी जगप्रसिद्ध झाली या विषयीचे हे कथन.
गाईची सुटका | Korea | Stories from Kishore. 25.05.2021 5:24
हि एक कोरियन लोककथा आहे. या कथेत आपल्या गाईची सुटका करून घेण्यासाठी दोघी बहिणी कश्या युक्तिवाद करतात त्याविषयीची घटना.
समद्रातील सुटका | Holland | Stories from Kishore 28.04.2021 3:31
हॉलंड मधील हेन्स नावाच्या एका पराक्रमी व निस्वार्थ मुलाची हि कथा.
फक्त दोन ओळी | France | Stories from Kishore. 18.04.2021 3:42
एखादी गोष्ट कृतीत उतरविणे तसे कठीणच पण सुंदर शब्दांची जर जोड मिळाली तर ती सहज व्यक्त होते.एका अंध व्यक्तीला एका लेखकाची मदत मिळते व आयुष्यच कसे बदलून जातं... आईकू या...
Bhakrichi Gosta | Sanskar Katha 10.04.2021 4:11
आजच्या या महामारीच्या काळात पैश्याचे व अन्नाचे महत्त्व आपणा सगळ्या मोठ्यांना कळले तेच लहान मुलांना गोष्टी रूपातून कळावे म्हणून हा प्रयत्न. एका 'भाकरीची गोष्ट'
Jaaducha Paakshi | Spain | Stories from Kishore. 23.03.2021 11:07
किशोर मासिकातील माझी हि पहिली गोष्ट. जादूचा पक्षी (spain) . मराठी तरुण वाचकांना ऐकण्यास आनंद मिळावा म्हणून किशोर चे पाहिले संपादक वसंत शिरवाडकर ह्यांची हि कथा मी आपणासाठी सादर करित आहे.
International Women's Day | जागतिक महिला दिन | Mine 08.03.2021 3:32
'स्त्री' च्या आयुष्यातील अनेक अवस्था व अनेक क्षण यांना समर्थ पणे सहज समोर जाण्याची तिची मानसिकता व धैर्य। ऐकू या 'या 'वरिल माझे 'शब्दांकन' माझ्याच आवाजात.
Vergelijkbare podcasts
Replaio is geen uitgever van podcasts; namen van shows, covers en audio zijn eigendom van hun makers en worden verspreid via openbare RSS-feeds