Harsha Shethji

Harsha's Ear Treat.

गीत रामायण!

Auteur

Harsha Shethji

Categorie

Religion

Website van de podcast

podcasters.spotify.com

Nieuwste aflevering

19 sep. 2025

Waar luisteren?

Podcasts in de app Replaio Radio Binnenkort beschikbaar

Podcasts komen binnenkort naar de app. Installeer nu en zie als eerste een compleet nieuwe kijk op podcasts

Download het op Google Play Gratis installeren Android bijna 10 mln downloads · beoordeling 4,8 iOS binnenkort

Afleveringen

#याचका थांबू नको दारात. #गीत रामायण भाग 31. #जय श्रीराम 19.09.2025

"मज आणून द्या तो हरिण अयोध्या नाथा"या सीतेच्या हट्टासाठी श्रीराम धनुष्यबाण घेऊन त्या मृगाचा मागोवा घेत धावले .रामाचा बाण वर्मी लागताच तो मायावी मारीच "हा सीते, हा लक्ष्मणा, धाव धाव" असं मानवी वाणीने ओरडला.त्यामुळे सीतेने लक्ष्मणाला श्रीरामांच्या शोधार्थ पाठवलं. आश्रमात ती एकटीच उरली. ती संधी साधून यतीवेश धारण केलेला रावण पुढे झाला आणि तिच्याशी लगट करू लागला .तेव्हा ती महापतिव्रता मैथिली त्याला कात...

तोडिता फुले मी सहज पाहिला जाता मज आणून द्या तो हरिण अयोध्यानाथा! गीत रामायण- भाग 30 26.04.2025

'सूड घे त्याचा लंकापती 'अशाप्रकारे शूर्पणखेनं चेतविलेला दशानन रावण प्रभू श्रीरामांच्या बरोबर युद्ध करून सीतेचे हरण करायच्या उद्योगाला लागतो त्यासाठी त्यानं कपटाने सुवर्ण मृगाचे रूप धारण करायला लावलेल्या मारीचाचं अभूतपूर्व रूप पाहून सीतेला अतिशय मोह होतो आणि ती लाडीकपणाने प्रभू श्रीरामांना काय म्हणते ऐकूया.... 'तोडिता फुलें मी सहज पाहिला जाता मजा आणून द्या तो हरीण अयोध्या नाथा' #गीत रामायण भाग 30 #...

सूड घे त्याचा लंकापती! गीत रामायण! भाग-29 11.02.2025

'कोण तू कुठला राजकुमार! 'असे लाडीगोडीने श्रीरामांना विचारणाऱ्या शूर्पणखेला प्रभू श्रीराम लक्ष्मणाकडे पाठवितात आणि बंधू लक्ष्मण परत तिला प्रभू श्रीरामांकडे पाठवितो . दोघेही बंधू आपल्याला ऐकत नाहीत हे पाहून शूर्पणखा जानकीच्या अंगावर धावून जाते तेव्हा मात्र महाबलाढ्य श्रीराम लक्ष्मणाला आज्ञा करतात या राक्षसीला विरूप करून टाक . ती विरूप राक्षसीआपले बंधू खरदूषण यांचा प्रभू श्रीरामांनी वध केल्यानंतर आपल...

कोण तू कुठला राजकुमार! गीत रामायण भाग 28 06.12.2024

"मागणे हे एक रामा आपुल्या द्या पादुका!" हे भरताने अत्यंत काकुळतीने मागितलेले दान प्रभू श्रीराम नाकारू शकले नाहीत. भरताने त्या पादुकांना राज्याभिषेक केला आणि स्वतः त्या राज्याचा कारभारी म्हणून कारभार पाहू लागले. इकडे प्रभू श्रीरामाने चित्रकूट सोडला आणि ते दक्षिणेला निघाले. वाटेत त्यांनी अनेक राक्षसांचा नायनाट केला .10 वर्षानंतर ते गोदावरी तटावर पंचवटीत आले. एकदा या पर्णशाळेच्या ओट्यावर प्रभू श्रीरा...

तात गेले माय गेली भरत आता पोरका! 29.08.2024

पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा ,दोष ना कुणाचा" अशाप्रकारे प्रभू श्रीरामांनी भरताला समजावल्यानंतरही भरत वारंवार प्रभू श्रीरामांना अयोध्येला येण्यासाठी विनंती करू लागला. परंतु प्रभू श्रीरामांनी नम्रपणाने नकार दिल्यानंतर करूण स्वरात भरत प्रभू श्रीरामांना काय सांगतो? ऐकूया........ " तात गेले माय गेली भरत आता पोरका, मागणे हे एक रामा आपुल्या त्या पादुका" गीत #रामायण​ भाग 27 जय #श्रीराम​!

पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा 03.06.2024

"आश्रया गुहेकडे जानकीस पाठवा चापबाण घ्या करी सावधान राघवा "अशा प्रकारे प्रभू श्रीरामांना' सावधान 'अशी सूचना देणारा लक्ष्मण भरतावर धावून जातो तेव्हा प्रभू श्रीरामांनी त्याला परत शांत केले .भरत वेड्यासारखीच प्रभू श्रीरामांच्या चरणांना मिठी घालतो. आणि पित्याच्या निधनाची वार्ता देऊन प्रभू श्रीरामांना परत परत अयोध्येस येण्यासाठी विनंती करू लागला तेव्हा त्याचे सांत्वन करून प्रभू श्रीराम त्याला काय म्हणत...

आश्रया गुहेकडे जानकीस पाठवा! 30.03.2024

"माता न तू वैरिणी" अशाप्रकारे कैकेयीची निर्भत्सना केल्यानंतर भरत प्रभू श्रीरामांचा शोध घेण्यासाठी निघाला. भरद्वाजाश्रमी त्याला प्रभू श्रीरामांचा मार्ग कळला. इकडे वनात प्रभू श्रीराम, माता जानकी आणि बंधू लक्ष्मण यांच्याबरोबर विहार करीत असताना एकाएकी उत्तर दिशेकडून धुळीचे लोट दिसू लागले. तेव्हा बंधू लक्ष्मण प्रभू श्रीरामांना काय म्हणतो ऐकूया.. "आश्रया गुहेकडे जानकीस पाठवा!" गीत रामायण!

माता न तू वैरिणी! 04.02.2024

गीतरामायण! "दाटला चोहीकडे अंधार "असे महाराज दशरथ म्हणत असतानाच" राम ,राम" असे आर्ततेने रामाला बोलवत असतानाच त्यांचे प्राणक्रमण झाले. इकडे आजोळाहून भरत अयोध्येला आल्यानंतर आपल्या आईच्या कृत्यामुळेच अयोध्येला अवकाळा प्राप्त झाली आहे हे कळताच त्याचा संताप अनावर होतो आणि तो काय म्हणतो? ऐकूया..... माता न तू वैरिणी!

दाटला चोहीकडे अंधार! 14.01.2024

"शेवटी करिता नम्र प्रणाम ,बोलले इतुके मज श्रीराम" हे मंत्री सुमंताचे बोलणे ऐकून महाराज दशरथांचे अवसान गळून पडले. त्यांचा कंठ दाटून आला आणि ते भ्रमातच काय बोलू लागले ?ऐकूया .... "दाटला चोहीकडे अंधार" गीत रामायण भाग -23.

शेवटी करिता नम्र प्रणाम! 21.11.2023

"या इथे लक्ष्मणा बांध कुटी "या प्रभू श्रीरामांच्या आज्ञेप्रमाणे लक्ष्मणाने शाखा पल्लवांची जमवाजमव करून सुंदर कुटी उभी केली. प्रभू श्रीराम ,माता सीता आणि लक्ष्मण तिघांनीही कुटीमध्ये प्रवेश केला. प्रभू श्रीरामांची आज्ञा घेऊन मंत्री सुमंत अयोध्येस परत आला. सुमंत परत आल्याचे पाहताच अश्रू भरल्या डोळ्यांनी महाराज दशरथ त्याला विचारू लागले, "माझा राम काय रे म्हणाला जाताना? "तेव्हा खालच्या मानेने सुमंत महा...

या इथे लक्ष्मणा बांध कुटी! 01.09.2023

"श्रीरामांचे नाम गात या श्रीरामाला पार करू" असे म्हणत म्हणत नौका गंगा पार झाली. प्रभू श्रीराम माता सीता आणि बंधू लक्ष्मण यांच्यासह भरद्वाज मुनींच्या आश्रमात आले. त्यांनी प्रभू श्रीरामांना चित्रकूट पर्वताचा मार्ग दाखविला आणि त्यावेळी प्रभू श्रीराम बंधू लक्ष्मणाला काय सांगतात...... ऐकूया. "या इथे लक्ष्मणा बांध कुटी" गीत रामायण!

नकोस नौके परत फिरू गं नकोस गंगे ऊर भरू! 18.07.2023

"थांब सुमंता थांबवि रे रथ" ही नगरजनांची प्रार्थना श्रीरामांचा रथ अडवू शकली नाही .बंधू लक्ष्मण आणि पत्नी जानकी यांच्यासह श्रीराम अयोध्येच्या बाहेर पडले .श्रीराम गंगातीरी शृंगवेरपुरास आले. निषादाधिपती गुहानं श्रीरामांचं दर्शन घेतलं आणि अत्यंत भक्तीनं त्यांचं आदरातिथ्य केलं. श्रीराम सीता लक्ष्मणासह नौकेमध्ये चढले . नावाडी नौका वल्हवू लागले .लाटांवर लाटा आढळू लागल्या आणि नौका वल्हवता वल्हवता गुहासह त्...

थांब सुमंता थांबवि रे रथ!! 04.07.2023

गीत रामायण! 'जेथे राघव तेथे सीता' या सीतेच्या निश्चयापुढे श्रीराम काय बोलणार.... प्रभू श्रीराम, बंधू लक्ष्मण आणि माता जानकी तिघेही वल्कले धारण करून सर्वांचा निरोप घेऊन वनवासाला निघाले. सुमंत मंत्री त्यांच्या रथावर बसला .आज सारी अयोध्या नगरी अत्यंत शोकमग्न अवस्थेत घराबाहेर पडली आहे . मंत्री सुमंताला हाक मारून मारून ते प्रभू श्रीरामांचा रथ थांबविण्याची विनंती करत आहेत आणि म्हणत आहेत.... थांब सुमंता...

निरोप कसला माझा घेता, जेथे राघव तेथे सीता! 21.06.2023

वनवासाला निघालेले प्रभू श्रीराम माता कौसल्या आणि बंधू लक्ष्मण यांना शांत करून माता सीतेच्या मंदिरात तिचा निरोप घेण्यासाठी आले .पण निरोप हा शब्द ऐकताच माता सीता उदास हसली आणि प्रभू श्रीरामांना म्हणाली ....... "निरोप कसला माझा घेता....... जेथे राघव तेथे सीता."

रामाविण राज्यपदी कोण बैसतो? 27.03.2023

गीत रामायण!

नको रे जाऊ रामराया! 27.02.2023

गीतरामायण!!

मोडू नका वचनास नाथा! 22.02.2023

गीत रामायण!

आनंद सांगू सखे किती ग! 31.01.2023

गीत रामायण!

स्वयंवर झाले सीतेचे !!! 29.01.2023

गीत रामायण!

रामा चरण तुझे लागले! 26.01.2023

गीत रामायण!

चला राघवा चला.. 15.01.2023

गीत रामायण!

जोड झणी कार्मुका !! 06.01.2023

गीत रामायण !

ज्येष्ठ तुझा पुत्र मला देई दशरथा!! 25.12.2022

गीत रामायण!!

सावळा ग रामचंद्र! 21.12.2022

गीत रामायण!

राम जन्मला ग सखी राम जन्मला!! 14.12.2022

गीत रामायण!!

Luister naar de podcast Harsha's Ear Treat. in Replaio

Radio en podcasts in één app - gratis en zonder account. Installeer vandaag nog en mis de lancering niet

Download het op Google Play

Replaio is geen uitgever van podcasts; namen van shows, covers en audio zijn eigendom van hun makers en worden verspreid via openbare RSS-feeds