Kasturi Kulkarni Joshi

ऐकू आनंदे संस्कारगोष्टी

" ऐकू आनंदे संस्कारगोष्टी ...! " हा अनोखा उपक्रम खास विद्यार्थ्यांसाठी सुरू केला आहे . "शाळा बंद तरी शिक्षण सुरू " या नुसार विद्यार्थ्यांचे मनोरंजन ही गरजेचे आहे. यातून विद्यार्थ्यांमध्ये संस्कारमुल्ये रुजविणे , त्यांच्या श्रवण शक्तीचा विकास करणे , आणि कथाकथन कौशल्य विकसित करणे हा उद्देश आहे . यासाठी मी स्वतः माझ्या आवाजात काही नवीन काही जुन्या गोष्टी रेकॉर्ड करून विद्यार्थ्यांना श्रवण-आस्वाद देण्याचा प्रयत्न करत आहे .

Auteur

Kasturi Kulkarni Joshi

Categorie

Kids

Website van de podcast

podcasters.spotify.com

Nieuwste aflevering

7 jun. 2026

Waar luisteren?

Podcasts in de app Replaio Radio Binnenkort beschikbaar

Podcasts komen binnenkort naar de app. Installeer nu en zie als eerste een compleet nieuwe kijk op podcasts

Download het op Google Play Gratis installeren Android 5 mln+ downloads · beoordeling 4,8 iOS binnenkort

Afleveringen

740 – आईची शांत ताकद ! 07.06.2026

ऐकू आनंदे संस्कारगोष्टी.. गोष्ट क्रमांक 740 आजची गोष्ट – आईची शांत ताकद. must listen the story n try to be calm in every trouble..

739 – छोट्या दिव्याचा प्रकाश..! 04.06.2026

positive story – marathi story.. ऐकू आनंदे संस्कारगोष्टी.. आजची गोष्ट – छोट्या दिव्याचा प्रकाश !

738 ऐकू आनंदे संस्कारगोष्टी..! दोन तोंडाचा पक्षी ..! 24.11.2025

" ऐकू आनंदे संस्कारगोष्टी ..! " या उपक्रमातील आजची 738 वी गोष्ट ... " दोन तोंडाचा पक्षी ..." सादरीकरण कस्तुरी संतोष कुलकर्णी

737 - स्वातंत्र्याचे शिल्पकार.. शहीद भगतसिंग ! 09.08.2025

" ऐकू आनंदे संस्कारगोष्टी " ' भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त ' आयोजित कार्यक्रमात एक विशेष कथामाला आपण सादर करीत आहोत . आपल्या या विशेष कथामालेचे नाव आहे... " स्वातंत्र्याचे शिल्पकार ..! " या अंतर्गत , भारतीय स्वातंत्र्यासाठी बलिदान देणाऱ्या अनेक शूरवीर क्रांतिकारकांच्या प्रेरणादायी गोष्टी ..! ' स्वातंत्र्याचे शिल्पकार ' या कथामालेतील पहिले अभिवादन पुष्प आहे _ ' शहीद भगतसिंग ' यांच्य...

736 - संत एकनाथ 20.03.2025

" ऐकू आनंदे संस्कारगोष्टी " गोष्ट क्रमांक- 736 आजची गोष्ट - संत एकनाथ महाराज.. नाथषष्ठी विशेष गोष्ट

735 - विनम्र नेतृत्व! 28.12.2024

ऐकू आनंदे संस्कारगोष्टी ! गोष्ट क्रमांक 735 आजची गोष्ट - विनम्र नेतृत्व ! " चंद्रावर पहिले मानवी पाऊल ठेवणाऱ्या नील आर्मस्ट्रॉंग यांच्या विनम्रतेची एक सुंदर गोष्ट नक्की ऐका. " चला गोष्ट ऐकूया | संस्कारमूल्ये जपूया ||

734 - आपल्या जिभेवरील शब्द 26.12.2024

ऐकू आनंदे संस्कारगोष्टी गोष्ट क्रमांक 734 आजची गोष्ट - आपल्या जिभेवरील शब्द ! चला गोष्ट ऐकूया | संस्कारमूल्ये जपूया ||

733 - चालती गाजरं ! 25.12.2024

ऐकू आनंदे संस्कारगोष्टी ..! गोष्ट क्रमांक 733 आजची गोष्ट - चालती गाजर ! " चला गोष्ट ऐकूया | संस्कारमूल्ये जपुया ||

732 - एक शेतकरी व त्याचे तीन शत्रू..! 24.12.2024

ऐकू आनंदे संस्कारगोष्टी ! गोष्ट क्रमांक - 732 आजची गोष्ट - " एक शेतकरी व त्याचे तीन शत्रू ..! " सादरीकरण - कस्तुरी संतोष कुलकर्णी. one farmer n his 3 enemy..

731 - राजाचा पोपट ! 23.12.2024

ऐकू आनंदे संस्कारगोष्टी! गोष्ट क्रमांक 731 - राजाचा पोपट ! सादरीकरण - कस्तुरी कुलकर्णी. " चला गोष्ट ऐकूया | संस्कारमूल्ये जपूया ||

730 - उस्ताद झाकीर हुसैन Ustad Zakir Hussain 23.12.2024

उस्ताद झाकीर हुसैन यांची प्रेरणादायी गोष्ट.. त्यांच्या न माहीत असलेल्या अनमोल गोष्टी नक्की ऐकूया .

729 _Dr A P J Abdul Kalam 14.10.2024

वाचन प्रेरणा दिन -डॉ ए पी जे अब्दुल कलाम यांची प्रेरणादायी गोष्ट नक्की ऐकूया .

727 - Great Indian lady Scientist Anuradha T. K. 10.10.2024

727 - भारतीय महिला वैज्ञानिक अनुराधा टी. के. ( Scientist Anuradha T K )

726 - भारतीय मिसाईल वूमन डॉ. टेसी थॉमस 09.10.2024

नवरात्रीच्या नवकथा ..- ' भारतीय पहिली महिला क्षेपणास्त्र प्रकल्प संचालक डॉ टेसी थॉमस यांची प्रेरणादायी गोष्ट जरूर ऐकूया ..!

725 - दिव्यांग भारतीय नेमबाज अवनी लेखरा 08.10.2024

नवरात्रीविशेष प्रेरणादायी कथा .. * " नवकथा भारतीय नवकन्येच्या .."* सहावी माळ - भारतीय दिव्यांग महिला नेमबाज अवनी लेखरा .. ( सलग दोन पॅराऑलिम्पिक मध्ये पदक मिळविण्याचा इतिहास रचणारी भारतीय नेमबाज )

724 - भारतीय समुद्रवैज्ञानिक डॉ अदिती पंत ( Dr Aditi Pant ) 07.10.2024

नवरात्री विशेष कथा .. " नवकथा भारतीय नवकन्येच्या ..! " पाचवी माळ - समुद्रवैज्ञानिक डॉ अदिती पंत

723 - भारतीय वृक्षमाता सालूमारदा थिंमक्का ..! 06.10.2024

नवरात्री विशेष कथामाला - " नवकथा भारतीय नवकन्येच्या ..! " नवकथा चौथी - भारतीय वृक्षमाता सालूमारदा थिंमक्का 113 वर्षे वय असलेल्यां एका वृक्षमातेची अद्भुत हिरवी कहाणी नक्की ऐका ..

722 - पहिली आणि एकमेव भारतीय महिला कमांडो ट्रेनर डॉ सीमा राव ( dr. Seema Rao ) 04.10.2024

" नवरात्री विशेष - नवकथा भारतीय नवकन्येच्या ..! या कथामालेत तिसरी प्रेरणादायी गोष्ट आहे - डॉ सीमा राव .

721 - भारतीय हवाईकन्या मोहना सिंग Mohna Singh 03.10.2024

नवरात्री विशेष कथामाला - " नवकथा भारतीय नवकन्येच्या ...! " ' दुसरी माळ - पहिली भारतीय महिला लढाऊ वैमानिक मोहना सिंग ' " चला गोष्ट ऐकूया । संस्कारमुल्ये जपूया ।। "

720 - भारतीय सागरकन्या जिया रॉय - jia Roy 02.10.2024

नवरात्री विशेष कथामाला - " नवकथा भारतीय नवकन्येच्या ..! "

Lord Shrikrishna Lori - श्रीकृष्ण पाळणा 26.08.2024

Presenting a nice Lori of Lord shrikrishna . Song Written by - Mr Girish Joshi Sung by - Kasturi Santosh Kulkarni

719 - झाडांची चूक 07.04.2024

' चला गोष्ट ऐकूया । संस्कारमुल्ये जपूया ।। ' आपल्या मुलांना या सुंदर गोष्टी ऐकवा आणि संस्कारांची सहज शिकवण द्या .. आपला अमूल्य प्रतिसादही नक्की द्या मित्रांनो ..🙏🙏

718 - ।। नावाडी प्रभू श्रीराम ।। 18.01.2024

*' गोष्टी श्रीरामाच्या '* या विशेष कथामालेत प्रभू श्रीराम यांच्या सुंदर गोष्टी नक्की ऐकूया .. संस्कारमुल्ये जपूया . आजची गोष्ट - ' नावाडी श्रीराम ! '

717 बीजमाता पद्मश्री राहीबाई सोमा पोपेरे 19.10.2023

सहावी नवप्रेरणा - बीजमाता राहीबाई पोपेरे यांची प्रेरणादायी गोष्ट नक्की ऐका .

716 - भारतीय नेमबाज राही सरनोबत 18.10.2023

नवप्रेरणा पाचवी - भारतीय नेमबाज राही सरनोबत ची गोष्ट नक्की ऐकूया ..

Luister naar de podcast ऐकू आनंदे संस्कारगोष्टी in Replaio

Radio en podcasts in één app - gratis en zonder account. Installeer vandaag nog en mis de lancering niet

Download het op Google Play

Replaio is geen uitgever van podcasts; namen van shows, covers en audio zijn eigendom van hun makers en worden verspreid via openbare RSS-feeds