Sakal Media News

Sakalchya Batmya / Daily Sakal News

News MR ↓ 2106 episodi

रोजच्या धकाधकीच्या आयुष्यात आता सगळं माहित असणं गरजेचं झालं आहे. रोजचं तापमान काय त्याबरोबर, कांदा आणखी किती रडवणार, भाजी आणखी किती महागणार, पेट्रोल खिसा रिकामा करणार का, याच्या जोडीला जगात काय चाललंय याचा आढावा गरजेचा झाला आहे. या सगळ्याची माहिती तुम्हाला मिळणार आहे सकाळच्या 'पॉडकास्ट' वर. त्यात तुम्ही ऐकणार आहात महत्वाच्या ३ बातम्या. याशिवाय हेल्थ, लाईफ स्टाईल, एंटरटेंनमेंट, बँकिंग, ट्रॅव्हल सारख्या क्षेत्रातील अपडेट्सही मिळणार आहेत. चला तर मग आता ऐकायला सुरुवात करुया... सकाळ पॉडकास्ट. In the hustle of our daily lives, it is also important to keep a tab on whats happening around us. News suc...

Visita il sito del podcast e sostieni chi lo crea: esakal.com

Autore

Sakal Media News

Categoria

News

Sito del podcast

esakal.com

Ultimo episodio

5 ott 2026

Dove ascoltare?

I podcast nell'app Replaio Radio In arrivo

I podcast stanno per arrivare nell'app. Installala ora e scopri per primo un modo tutto nuovo di vivere i podcast

Scaricala su Google Play Installala gratis Android quasi 10 mln di download · valutazione 4,8 iOS in arrivo

Episodi

घरोघरी लसीकरण मोहिमेला पुण्यातून सुरुवात आणि मिताली राज, अश्विनची खेलरत्नसाठी शिफारस 30.06.2021

1) कृषीदिन विषेश : ठिबक सिंचनाचा 'एकुरका पॅटर्न' ठरतोय आदर्श2) दोन मिनिटांतच मोटार होते विमान; स्लोव्हाकियात यशस्वी चाचणी3) महागाईनं गाठला उच्चांक; दूध, तेल, इंधनात मोठी वाढ4) मराठी आणि उर्दू भाषेतील देवाणघेवाणसाठी राज्यात 'उर्दू घर' योजना5) अजित पवार, अनिल परबांच्या CBI चौकशीची चंद्रकांत पाटलांची मागणी6) अखेर २३ गावांचा पुणे महापालिकेत समावेश; अधिसूचना जाहीर7) मिताली राज, आर. अश्विनची राजीव गांधी...

'फक्त फोन घ्यायला चार कर्मचारी ते कोविडमुळे अनाथ झालेल्या विद्यार्थ्यांची फी माफ' 29.06.2021

1.एकरात कमावतो १५ लाख, फक्त फोन घ्यायला चार कर्मचारी! 2.  मॉर्डना व्हॅक्सिनला परवानगी .....3. गणेशोत्सव 2021: गणेशमूर्तींच्या उंचीबद्दलचे निर्बंध कायम4.  डेल्टा प्लस व्हेरियंटबाबत सध्या चिंतेचं कारण नाही - राजेश टोपे5.  कोविडमुळे अनाथ झालेल्या विद्यार्थ्यांची पदवीपर्यंतची फी माफ; उच्च शिक्षण मंत्र्यांची घोषणा6.  अनधिकृत बांधकामांवर अंकुश ठेवण्याची जबाबदारी कुणाची ? न्यायालयाचा सरकारला सवाल....7. T...

केंद्राकडून नवं आर्थिक पॅकेज ते T20 वर्ल्डकप भारतात नव्हे तर दुबईत 28.06.2021

1. शाब्बास! इंजिनिअरने दगड फोडून माळावर फुलवली बांबूशेती2. DRDO च्या 2DG औषधाचं कमर्शियल लाँचिंग3. ऍस्ट्राझेनेका लशीच्या विलंबित डोसमुळे वाढते प्रतिकारशक्ती; अभ्यासाचा दावा4. 2025 पासून नळाला समुद्राचे पाणी5. चांगली बातमी; 50 टक्के बालकांमध्ये कोविडविरोधी प्रतिपिंडे6. T20 वर्ल्डकप भारतात नव्हे UAE ला होणार; BCCIचं शिक्कामोर्तब!7. रेल्वेचे तिकीट रद्द केल्यास तत्काळ परतावा मिळणार8. केंद्राकडून नवं आ...

ड्रॅगन मॅन शोधला, चीनी संशोधकांचा दावा ते IAF च्या तळावर हल्ल्यासाठी ड्रोनचा वापर 27.06.2021

1. हिवरे बाजार शाळेला जमलं ते इतरांना का नाही? रोज भरते शाळा  2. ड्रॅगन मॅन शोधल्याचा चीनी संशोधकांचा दावा......3.  बारावीच्या मूल्यांकनाचे धोरण मंगळवारी होणार जाहीर, एससीईआरटीकडून तयारी झाली पूर्ण4. महाविद्यालयाच्या ऑनलाईन वर्गात लागला पॉर्न व्हिडीओ5. सोमवारी राज्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस6. तिरंदाजी वर्ल्ड कप: नवरा-बायकोचा 'सुवर्ण' वेध; भारताला तिसरे गोल्ड7. तिसरं महायुद्ध अन् कोरोनाची नवी ला...

जुलैमध्ये येणार 'जॉन्सन अँड जॉन्सन'ची सिंगल डोस लस ते जॉर्ज फ्लॉइडला मिळाला न्याय 26.06.2021

१) बारा वर्षाच्या तुलसीनं फळं विकून पूर्ण केलं शिक्षणाचं स्वप्न २) जुलैमध्ये येणार 'जॉन्सन'ची लस; एका डोसमध्ये होणार काम३) कोरोनाची तिसरी लाट दुसऱ्या लाटेसारखी नसेल - ICMR४) मान्सून मंदावला, 5 जुलै नंतर पुनरागमनाची शक्यता!५) अनिल देशमुखांच्या सांगण्यावरून बार मालकांकडून पैसे घेतले; सचिन वाझेंचा खुलासा६) आशियात 20 हजार वर्षांपूर्वीच येऊन गेलाय कोरोना; DNA त मिळाले अवशेष७) ISSF World Cup : सौरभ चौधर...

अकरावी प्रवेशासाठी सीईटी ते पुण्यात निर्बंध 'जैसे थे' 25.06.2021

1. महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांमध्ये तिसऱ्या गटाचे नियम2. पदावर होते तेव्हा का नाही बोलले ? माजी गृहमंत्री अनिल देशमुख  3. निकालावर असमाधानी विद्यार्थी देऊ शकतात परीक्षा; शिक्षणमंत्र्यांनी केलं स्पष्ट4. पुण्यात निर्बंध 'जैसे थे'; 15 जुलै पर्यंत कॉलेज शाळा बंद5. ‘डेल्टा’ अधिक घातक ठरेल; ‘डब्लूएचओ’चा इशारा6. इंदिरा गांधींच्या आणीबाणीचा एक निर्णय 44 वर्षांनी मोदींनी बदलला7. अकरावी प्रवेशासाठी सीईटी...

जम्मुला राज्याचा दर्जा देणार, पंतप्रधान ते बारावीचा निकाल 31 जुलैला 24.06.2021

1. रिलायन्स जिओनं गुगलसोबतचा स्मार्टफोन Jio Phone Next लॉन्च2.  जम्मू-काश्मीर बैठक: राज्याचा दर्जा देण्याचं मोदींचं आश्वासन3. दीडशे भाजप नेते स्वगृही परतले - तृणमुलनं केलं स्वागत.....4. बारावीचा निकाल 31 जुलैला5. आंबील ओढ्यातील रहिवाशांचा पुन्हा आक्रोश - आता करायचं काय6.गाझियाबाद मारहाण : ट्वीटर इंडियाच्या एमडीला7. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेविरोधात सज्जतेचे मुख्यमंत्र्यांचे आदेश8. युगांडाच्या 'नरबळी...

चांद्रयान-२ मोहिमेचा निष्कर्ष शास्त्रज्ञांच्या हाती ते दाऊद इब्राहिमचा भाऊ NCB च्या जाळ्यात 23.06.2021

1.  चांद्रयान-२... या अवकाश मोहिमेचे निष्कर्ष शास्त्रज्ञांच्या हाती....2. डेल्टा कोरोना व्हेरियंटचं नवं म्युटेशन समोर....3. 'सत्यनारायण की कथा' मधून समीर विद्वांस यांची बॉलीवूडमध्ये एंट्री4. जेईई मेन परीक्षा जुलैच्या अखेरच्या आठवड्यात5. अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा भाऊ इक्बाल कासकर NCB च्या जाळ्यात 6. टाटा कॅन्सर रुग्णालयाला म्हाडाच्या सदनिका उपलब्ध करुन देणार7. लर्निंग लायसन्सच्या परीक्षेचा व्ह...

कॉग्रेसला दूर लोटलं नाही ते मराठा आरक्षण पुनर्विचार याचिका..... 22.06.2021

1. डहाणू मधील आदिवासी विद्यार्थिनीची गिनिज बुक मध्ये नोंद2. आम्ही कॉग्रेसला दूर लोटलेलं नाही....- माजीद मेमन3. सीबीएसई परीक्षा रद्द करण्याच्या निर्णयावर 'सुप्रीम' शिक्कामोर्तब4. उंदीर प्रकरण- राजावाडी रूग्णालयातील "संबंधित" रुग्णाची महापौरांनी घेतली भेट5. जेट एअरवेज पुन्हा उडणार; NCLT कडून रिझॉल्यूशन प्लॅनला मंजूरी6. राज्य शासनातर्फे मराठा आरक्षण पुनर्विचार याचिका दाखल7. गुगलचे नवे फीचर, चॅटमध्ये...

नव्या मुंबई विमानतळाला शिवरायांचे द्यावे नाव ते राज्यात टॅक्सी, रिक्षा परवाना बंदी 21.06.2021

1. सफरचंद पर्वतावरच मिळतं असं नाही, घराच्या बाल्कनीतही त्याची होते लागवड 2. नवी मुंबई विमानतळाला शिवरायांचेच नाव असेल - राज ठाकरे 3. राज्यातील निर्बंध डिसेंबरपर्यंत राहणार! सप्टेंबरमध्ये तिसरी लाट?4. EDची मोठी कारवाई; अविनाश भोसलेंची ४० कोटींची मालमत्ता जप्त5. सुप्रीम कोर्टाच्या माजी न्यायमूर्तींची 'योग दिना'वर टीका!6. लवकरच राज्यात टॅक्सी, रिक्षा परवाना बंदी7. UN मध्ये चिंतेचा विषय बनलेली दुबईची...

केंद्रीय कर्मचाऱ्यांना मिळणार थकीत भत्ते ते मुंबईच्या प्रवेशद्वारावर डेल्टा प्लस व्हेरिएन्ट 20.06.2021

१) खूशखबर! केंद्रीय कर्मचाऱ्यांना लवकरच मिळणार थकीत महागाई भत्ते २) उद्धव ठाकरेंनी विचार केल्यास आम्हीही तयार - चंद्रकांत पाटील ३) मुंबईच्या प्रवेशद्वारावर कोरोनाचा डेल्टा प्लस व्हेरिएन्ट दाखल?४) स्वबळाच्या नाऱ्यावरुन आता राष्ट्रवादीनेही काँग्रेसला फटकारलं!५) कोरोनानं मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांना ४ लाख देऊ शकत नाही - केंद्र६) तोंडाच्या कर्करोगग्रस्ताचा खर्च २ लाखांपर्यंत; टाटा रुग्णालयाचा अभ्...

जिल्हयाबाहेर जाणा-यास होम क्वारंटाईन ते कोहलीच्या नावे 'विराट' विक्रम 19.06.2021

1. काही मिनिटांमध्ये हवी ती वस्तू पोहोचवणारी ‘गॅग्स सर्व्हिस’(पॉझिटिव्ह स्टोरी)2. संकटाच्या छाताडावर बसून त्याला सामोरा जाणं हे महत्वाचं.... मुख्यमंत्री उद्धव ठाकरे 3. जिल्हयाबाहेर जाणा-यास होम क्वारंटाईन करावं लागेल : उपमुख्यमंत्री अजित पवार4. पावसाळी अधिवेशन ५ जुलैपासून; 'हे' तीन मुद्दे गाजणार5. इराणच्या राष्ट्राध्यक्षपदी इब्राहिम रईसींची निवड6. संरक्षण क्षेत्रातील स्टार्टअप्सला मिळणार बळ, 498 क...

मृतांचा आकडा खोटी सांगायचा नाही, अन्यथा...ते बारावीनंतर इंजिनियरिंगच्या दुसऱ्या वर्षाला थेट प्रवेश 18.06.2021

1.  त्या प्रसंगानं बदललं आयुष्य, 38 डॉक्टर देताहेत खेड्यात देताहेत मोफत सेवा....2. आकडेवारी खोटी सांगू नका. अन्यथा संबंधितावर कारवाई करणार - अजित पवार 3. तिसरी लाट येईल तेव्हा येईल, आम्ही तयार आहोत - राजेश टोपे4. 'Lambda', कोरोनाचा नवा व्हेरिअंट आढळला 29 देशात : WHO5. बारावीनंतर इंजिनियरिंगच्या दुसऱ्या वर्षाला मिळणार थेट प्रवेश6. कोरोना काळातही भारतीयांच्या स्विस बँकेतील पैशात तिपटीने वाढ7.  इन्स्...

अमेरिकन फोरेन्सिक कंपनीचा दावा खोटा ते भारत -न्युझीलंडमध्ये मेगा फायनल .. 17.06.2021

1. मुख्याध्यापक असावे तर असे, शाळा चालवण्यासाठी संपवली 'सेव्हिंग'2. महाराष्ट्राच्या अस्मितेसाठी आम्ही सर्टिफाईड गुंड आहोत  - राऊत 3. तिसऱ्या लाटेत अनुभवांती उपचार,  प्रोटोकॉलला महत्व,4. अमेरिकन फोरेन्सिक कंपनीने केलेला दावा तथ्यहिन5. प्रदीप शर्माकडेही सापडली सचिन वाझेसारखीच रिव्हॉल्वर6. भारतात पिकतोय प्रति किलो अडीच लाखाचा आंबा7. भारत आणि न्युझीलंड यांच्यात WTC ची फायनल ..8. सीतेची भूमिका करिनाला...

तुमच्याजवळील सोन्याचं काय होणार? ते नोकरी सोडली, शेतीची वाट धरली..... 16.06.2021

1. मॅकेनिकल इंजिनिअरनं नोकरी सोडली, शेतीची वाट धरली.....2. मराठा समाजाच्या मागण्या मान्य न झाल्यास आमचं ठरलयं ! - 3. हॉलमार्किंगच्या नियमांमध्ये बदल, तुमच्याजवळील सोन्याचं काय होणार?4.  म्युकरमायकोसिसच्या औषधवाटपात भेदभाव नाही; मुंबई हायकोर्टात केंद्राचे उत्तर5.  अमेरिका-रशियाच्या धुसफूसी दरम्यान बायडन-पुतिन यांचं हस्तांदोलन6. मुंबईकरांनो लोकलमधून प्रवास करायचायं.......तर मग ही बातमी तुम्ही माहिती...

व्हॅक्सिनेशनसाठी अपॉईंटमेंटचं बंधन नाही ते अजित पवारांनीही मुख्यमंत्री व्हावं- 15.06.2021

1. कौतुकास्पद! चार मुस्लिम कुटुंबांसाठी गावकरी बांधणार मशीद 2. उरलेल्या कालावधीत नाना पटोले आणि अजित पवारांनीही मुख्यमंत्री व्हावं- रावसाहेब दानवे 3. व्हॅक्सिनेशनमध्ये काळा की गोरा असा होतोय भेद -4. पश्चिम बंगालमध्ये भाजपात फूट; 24 आमदार तृणमूलच्या वाटेवर5. आता व्हॅक्सिनेशनसाठी अपॉईंटमेंट बंधनकारक नाही  6. केंद्राचा ट्विटरला समन्स; 18 जूनला हजर राहावेच लागेल.....7. सात वर्षानंतर  महिला क्रिकेट संघ...

आषाढी वारीसाठी नवीन नियमावली ते चर्चा ममता बॅनर्जीच्या 'सोशॅलिझम' लग्नाची..... 14.06.2021

1. डोन्ट गिव्ह अप..... आपल्या प्रत्येकाचा प्रवास काही सोपा नसतो...(महिला आयपीएस अधिका-याची प्रेरणादायी गोष्ट)2. आषाढी वारीसाठी कोरोना प्रतिबंधात्मक नियमावली जाहिर.....3.कोल्हापूरकरांना अजित दादांनी दिली तंबी, नियम पाळा अन्यथा  4. ममता बॅनर्जीचं सोशॅलिझमशी लग्न; अनोख्या विवाहाची तमिळनाडूत चर्चा5. जेफ बेजोस यांच्यासोबतची अंतराळ सफर; मोजावी लागणार मोठी रक्कम6.  टु व्हिलर घेताय? आता नंबर प्लेटसाठी No...

शिवसेनेचा मुख्यमंत्री अडीच वर्षांनी बदलणार? ते 'टीम' इंडियाचे श्रेय 'दादाला' नाही तर..... सविस्तर बातम्या ऐकण्यासाठी क्लिक करा.....सकाळच्या पॉडकास्टला....... 13.06.2021

1. प्रॉब्लेम कुणाला नसतो, रडत बसलं तर कसं होणार? भंडा-याच्या शेतक-याची यशोगाथा 2. 'OBC आरक्षणाचा निर्णय कोर्टाचा, राज्य सरकार जबाबदार कसे'3.सप्टेंबरमध्येच संयुक्‍त पूर्व परीक्षा! मुंबईतील पावसानंतर आयोगाची सावध भूमिका4. शिवसेनेचा मुख्यमंत्री अडीच वर्षांनी बदलणार? संजय राऊत म्हणतात...5. एकाचवेळी 15 भाजप नेत्यांचा राजीनामा; जाणून घ्या प्रकरण6. सिंहगडावर पर्यटकांची तुफान गर्दी; कोरोना नियम पायदळी7. आ...

मराठा आरक्षण आणि कोपर्डीतील पीडित मुलीला न्याय मिळवून देण्याबाबत खा. संभाजीराजेंनी आपली भूमिका स्पष्ट केली 12.06.2021

१) खिर्डीच्या उत्कर्षने एकदा नव्हे दुसऱ्यांदा केला वर्ल्ड रेकॉर्ड २) "मराठा समाजानं भावना व्यक्त केल्यात आता लोकप्रतिनिधींनी बोलायचं" ३) अल्पसंख्याक विद्यार्थ्यांना दिलासा, वार्षिक उत्पन्नाची मर्यादा वाढवली४) काळ्या बुरशीच्या औषधांवर कर नाही, लसींवर पाच टक्के GST५) पंजाबच्या राजकारणात मोठी घडामोड; अकाली दल-बसप पुन्हा एकत्र6) आता जगाचा नकाशा करावा लागणार अपडेट!7) भारतीय वंशाच्या महिला पत्रकारानं जि...

यंदाही पायी वारी नाहीच, विठूरायाचं घरातूनच दर्शन ते पुणे 'अनलॉक' सविस्तर बातम्या जाणून घेण्यासाठी क्लिक करा...... सकाळच्या पॉडकास्टला..... 11.06.2021

1.  आदिवासी लोकांच्या प्रेमापोटी प्रवासीनीचा थक्क करणारा 'प्रवास'2. यंदाही पायी वारी आणि विठ्ठल दर्शन नाहीच - अजित पवार 3. पुण्यात मॉल, अभ्यासिकांना परवानगी; दुकाने, हॉटेलची वेळ वाढवली4. मुंबईसह कोकण किनारपट्टीसाठी पुढचे पाच दिवस मुसळधार पावसाचे5. INI-CET 2021 परीक्षा एक महिना पुढे ढकला; SC चे आदेश6. "टीम मॅनेजमेंट कुलदीपकडे सवतीच्या पोरासारखं पाहते"7.  महाराष्ट्रातल्या लाडक्या सुनबाईशी खास संवाद...

शेतक-यांना तीन लाखांपर्यत बिनव्याजी कर्ज ते नुसरतची खासदारकीची शपथ खोटी? 10.06.2021

1. वृक्षसंवर्धनाचं प्रेम जोपासत तयार केलं मिनी फॉरेस्ट 2.  म्हणून मला राष्ट्रवादीच्या भविष्याची चिंता नाही - शरद पवार 3. शेतक-यांना मिळणार तीन लाखांपर्यत बिनव्याजी कर्ज4. मुंबईचा डबेवाला आता 'सेंट्रल किचन' करणार सुरु5. . 15 जुलैच्या दरम्यान दहावीचा निकाल ....6. लोखंड चिकटण्याच्या दाव्याची 'अंनिस'कडून पोलखोल7. तर संसदेतील शपथ खोटी होती का?; नुसरतला मालवीय यांचा सवाल8. लग्नाविषयक वक्तव्य केलं, मलाला...

मुंबईकरांनो सावधान! पुढील चार दिवस मुसळधार पावसाचे ते इस्रायलचा AIR STRIKE सविस्तर बातम्या ऐकण्यासाठी क्लिक करा......सकाळच्या पॉडकास्टला....... 09.06.2021

1. आयएएस अधिका-यानं वाचवला 800 जणांचा जीव... 2. भारतीय रेल्वे होणार अधिक सुरक्षित, 4G स्पेक्ट्रमला केंद्राची मंजुरी... 3. मुंबईकरांनो सावधान! पुढील चार दिवस मुसळधार पावसाचे.....IMDचा इशारा....4. पॅलेस्टाइननंतर सीरियामध्ये इस्रायलचा मोठा AIR STRIKE5. तरुण लेखकांसाठी केंद्राची प्रोत्साहन योजना.... मिळणार दरमहा 50 हजार6. ऑलिम्पिकसाठी भारत प्रबळ दावेदार; गुजरातमध्ये होणार स्पर्धा...7.  '5 जी च्या विरो...

खासदार नवनीत राणा यांचे जात प्रमाणपत्र रद्द ते रिक्षा ड्रायव्हरला मॅनेजमेंट कंपनीचं बोलावणं... 08.06.2021

सविस्तर बातम्या ऐकण्यासाठी क्लिक करा.....सकाळच्या पॉडकास्टला......1. रिक्षा ड्रायव्हरला मॅनेजमेंट कंपनीचं बोलावणं... 2. राज्यपाल कोश्यारींच्या विरोधात ठाकरे सरकारची मोदींकडे तक्रार 3. खासदार नवनीत राणा यांचे जात प्रमाणपत्र रद्द....4. हद्दच झाली! किती रुग्णांचा मृत्यू होतो पाहण्यासाठी ऑक्सिजन केला बंद5. टीम इंडियाला दिलासा, साहाचा कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह6. कोरोनाचा आणखी एक नवीन व्हेरियंट समोर....ए...

व्हॅक्सिनेशनची जबाबदारी केंद्राकडे ते CBSE बोर्डाची प्रॅक्टिकल परीक्षा ऑनलाईन 07.06.2021

1. ऐकावं ते नवल....प्राध्यापकाने बनवला ‘ऑक्सिजन प्लांट’2. व्हॅक्सिनेशनची जबाबदारी केंद्राची - पंतप्रधान मोदी 3. सीबीएसईची प्रॅक्टिकल परिक्षा होणार ऑनलाईन4. आणखी तीन सरकारी बॅंकांचे होणार खासगीकरण5. मुंबई लोकलबद्दल महापौरांनी दिली महत्वाची माहिती6.टीम इंडियाचा श्रीलंका दौ-यावरील प्लॅन ठरला7. आम्ही एकत्रच नशा करायचो, रियानं घेतलं साराचं नाव8. अॅमेझॉनचे सीइओ जेफ बेजोस करणार अंतराळ सफर करणारे पहिले अब...

93 माजी सनदी अधिका-यांचं मोदींना पत्र ते व्हाट्स अॅपचं नवीन फिचर माहितीये? सविस्तर बातम्या ऐका....सकाळच्या पॉडकास्टवर..... 06.06.2021

1.  रस्त्यावरील गरिबांचं पोट भरण्यासाठी सोशल मीडियाचा प्रभावी वापर 2. मराठा समाजावर अन्याय करु नका, आरक्षण त्यांचा अधिकार ; उदयनराजेंची भूमिका3. ९३ माजी अधिकाऱ्यांचं मोदींना पत्र; लक्षद्वीपबाबत व्यक्त केली चिंता4. अनलॉक करताना आपण घेतोय कॅलक्युलेटेड रिस्क - मुख्यमंत्री उध्दव ठाकरे 5. भारतातून पळून आलो नाही; चोक्सीनं सांगितलं देश सोडण्याचं कारण6. फॅमिली मॅनमधल्या जे.के. तळपदेनं अभिनयासाठी विकले पत्...

Ascolta il podcast Sakalchya Batmya / Daily Sakal News su Replaio

Radio e podcast in un'unica app - gratis e senza registrazione. Installala oggi e non perderti il lancio

Scaricala su Google Play

Replaio non è un editore di podcast; i nomi dei programmi, le copertine e l'audio appartengono ai rispettivi autori e vengono distribuiti tramite feed RSS pubblici