Sakal Media News

Sakalchya Batmya / Daily Sakal News

News MR ↓ 2104 episodi

रोजच्या धकाधकीच्या आयुष्यात आता सगळं माहित असणं गरजेचं झालं आहे. रोजचं तापमान काय त्याबरोबर, कांदा आणखी किती रडवणार, भाजी आणखी किती महागणार, पेट्रोल खिसा रिकामा करणार का, याच्या जोडीला जगात काय चाललंय याचा आढावा गरजेचा झाला आहे. या सगळ्याची माहिती तुम्हाला मिळणार आहे सकाळच्या 'पॉडकास्ट' वर. त्यात तुम्ही ऐकणार आहात महत्वाच्या ३ बातम्या. याशिवाय हेल्थ, लाईफ स्टाईल, एंटरटेंनमेंट, बँकिंग, ट्रॅव्हल सारख्या क्षेत्रातील अपडेट्सही मिळणार आहेत. चला तर मग आता ऐकायला सुरुवात करुया... सकाळ पॉडकास्ट. In the hustle of our daily lives, it is also important to keep a tab on whats happening around us. News suc...

Visita il sito del podcast e sostieni chi lo crea: esakal.com

Autore

Sakal Media News

Categoria

News

Sito del podcast

esakal.com

Ultimo episodio

3 ott 2026

Dove ascoltare?

I podcast nell'app Replaio Radio In arrivo

I podcast stanno per arrivare nell'app. Installala ora e scopri per primo un modo tutto nuovo di vivere i podcast

Scaricala su Google Play Installala gratis Android quasi 10 mln di download · valutazione 4,8 iOS in arrivo

Episodi

Sakal Unplugged with Ram Gopal Verma 'राजकारणाचा सिनेमावर परिणाम फक्त तेव्हाच...' 09.07.2022

'सत्या','रंगीला','सरकार','भूत','कम्पनी' असे वेगवेगळ्या जॉनरचे सिनेमे  बनवणारे राम गोपाल वर्मा आता 'लडकी: गर्ल ड्रॅगन' हा सिनेमा घेऊन आपल्या भेटीस येत आहेत. १५ जुलै रोजी हा सिनेमा प्रदर्शित होत आहे. या सिनेमाचं वैशिष्ट्य म्हणजे चीनी भाषेतही हा सिनेमा डब करण्यात आला असून चीनमधील ४० हजार स्क्रीनवर प्रदर्शित केला जाणार आहे. चीननं यासाठी राम गोपाल वर्मांशी मैत्रीचा हात मिळवल्याचं त्यांनी सांगितलं. या स...

जपानचे माजी पंतप्रधान शिंजो अॅबेंचं निधन ते खाद्यतेलाच्या किंमती १५ रुपयांनी कमी करण्याचे आदेश 08.07.2022

1 जपानचे माजी पंतप्रधानांचं शिंजो अॅबेंच निधन2 पत्रकार मोहम्मद झुबेरला SC कडून जामीन, UP पोलिसांना नोटीस3 महाराष्ट्राचे मुख्यमंत्री  एकनाथ शिंदे दोन दिवसांच्या दिल्ली दौऱ्यावर4   खाद्यतेलाच्या किंमती १५ रुपयांनी कमी करण्याचे आदेश5   लडाखमध्ये चीनी विमानांची गस्त6 दाक्षिणात्य सुपरस्टार धनुषला करावा लागला बॉडी शेमिंगचा सामना7 बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधूचा उपांत्यपूर्व फेरित पराभव8 चर्चेतील बातमी-  ध...

पुण्याचा कुस्तीपटू तनिष्क कदमची सुवर्ण कामगिरी ते ''आधी जखमा करायच्या मग मलम लावायला यायचं' केसरकारांची राऊतांवर टिका 07.07.2022

1 भारतात आढळलाय ओमिक्रॉन सब-व्हेरिएंट WHO ने दिला अलर्ट2 ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी दिला  पंतप्रधानपदाचा राजीनामा3  मंत्रीमंडळ विस्तारात शिंदे गटाला १४ तर भाजपला २५ मंत्रीपदं4 अभिमानास्पद! हवाई दलाच्या इतिहासात प्रथमच बाप लेकीची उत्तुंग भरारी5 वारकऱ्यांना टोलमाफीचा एकनाथ शिंदेंचा निर्णय...6 तारक मेहता का उलटा चष्मा या मालिकेत गोंधल सुरुच7   पुण्याचा कुस्तीपटू तनिष्क कदमची सुवर्ण कामगिरी...

Vari Unplugged Episode 8 - पंढरीच्या वारीत हजारो मुस्लिम बांधव सामील होतात, पण यालाही आहे हजारो वर्षांची परंपरा... 07.07.2022

आषाढाची चाहूल लागली की ओढ लागते ती पंढरीच्या वारीची.. पांडुरंग म्हणजे अवघ्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत. हजारो वर्षांची पंढरीची वारी आजवर आपण पाहत आलोय. पण वारी म्हणजे काय? त्याचं महत्व काय? उद्दिष्ट काय? याविषयी क्वचितच माहिती असते. म्हणूनच वारी unplugged हे सकाळ ऑनलाईनची ही विशेष मालिका. या विशेष पॉडकास्ट मालिकेत पंढरीच्या वारी विषयी आजवर कधीही न ऐकलेली माहिती, वारीचा इतिहास आपण उलगडणार आहोत. यास...

राज्यात मुसळधार पावसाचा इशारा ते कसोटीच्या टॉप 10 रॅंकिंगमधून विराट कोहली बाहेर 06.07.2022

1    येत्या ४ -५ दिवस मान्सून राज्यात सर्वाधिक सक्रिय राहणार, हवामान विभाग 2 तीव्र विरोधानंतरही 'अग्निपथ' योजना सुसाट; IAF कडे तब्बल साडेसात लाख अर्ज3  जगातील सर्वांत उंचावर असलेल्या पोस्ट ऑफिसध्ये आहे एकच पोस्ट मास्टर4 लालू प्रसाद यांना  त्यांना एअर अॅम्ब्यूलन्सने दिल्लीला नेलं जाणारं..5 भाजपा नेते देवेंद्र फडणवीस वेषांतर करुन एकनाथ शिंदेंना भेटायचे अमृता फडणवीसांचा गौप्यस्फोट  6 पोन्नीयन सेल्वन...

Vari Unplugged Episode 7 - तुळशीची माळ घातल्याशिवाय वारकरी संप्रदायात स्थान नाही, असं काय आहे या तुळशीत? 06.07.2022

आषाढाची चाहूल लागली की ओढ लागते ती पंढरीच्या वारीची.. पांडुरंग म्हणजे अवघ्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत. हजारो वर्षांची पंढरीची वारी आजवर आपण पाहत आलोय. पण वारी म्हणजे काय? त्याचं महत्व काय? उद्दिष्ट काय? याविषयी क्वचितच माहिती असते. म्हणूनच वारी unplugged हे सकाळ ऑनलाईनची ही विशेष मालिका. या विशेष पॉडकास्ट मालिकेत पंढरीच्या वारी विषयी आजवर कधीही न ऐकलेली माहिती, वारीचा इतिहास आपण उलगडणार आहोत. यास...

दिल्ली-दुबई विमानाचं कराचीत इमरजन्सी लँडिंग ते फडणवीसांनी घेतला मुख्यमंत्र्याचा माईक 05.07.2022

1 दिल्ली-दुबई विमानाचं कराचीत इमरजन्सी लँडिंग2 नुपूर शर्मांना फटकारणाऱ्या SC बेंचवर 15 निवृत्त न्यायाधिशांचा आक्षेप3 मुंबईत पुढील 5 दिवसांसाठी ऑरेंज अलर्ट जारी4 मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना पंढरपूरच्या महापूजेसाठी आमंत्रण5‘कॅपस्टोन’ उपग्रहाने ओलांडली पृथ्वीची कक्षा6  'असे तयार होतात चविष्ट संजय राऊत', किरण मानेंची फेसबूक पोस्ट चर्चेत7 इंग्लंडविरुद्धच्या पाचव्या कसोटी समान्यात भारताचा पराभव झाला..8 च...

Vari Unplugged Episode 6 - वारकरी संप्रदायाचं मूळ दिसतं ते भागवत धर्मात, असं काय दडलंय भागवत धर्मात? 05.07.2022

आषाढाची चाहूल लागली की ओढ लागते ती पंढरीच्या वारीची.. पांडुरंग म्हणजे अवघ्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत. हजारो वर्षांची पंढरीची वारी आजवर आपण पाहत आलोय. पण वारी म्हणजे काय? त्याचं महत्व काय? उद्दिष्ट काय? याविषयी क्वचितच माहिती असते. म्हणूनच वारी unplugged हे सकाळ ऑनलाईनची ही विशेष मालिका. या विशेष पॉडकास्ट मालिकेत पंढरीच्या वारी विषयी आजवर कधीही न ऐकलेली माहिती, वारीचा इतिहास आपण उलगडणार आहोत. यास...

एकनाथ शिंदे - फडणवीस सरकारनं बहुमत केलं सिद्ध ते होय, महाराष्ट्रात 'ED' सरकारचं; फडणवीसांनी विरोधकांना ठणकावलं 04.07.2022

1 एकनाथ शिंदे - फडणवीस सरकारनं  बहुमत केलं सिद्ध2 कर्नाटकची 21 वर्षीय सिनी शेट्टी बनली 'मिस इंडिया 2022'3 एलियन्सने फुग्यांमध्ये भरून कोरोना व्हायरस पृथ्वीवर फेकला; किम जोंग यांचा दावा4 भारतात गेल्या 24 तासांत 16,135 नवीन कोरोना रुग्ण, 24 जणांचा मृत्यू5 पुण्यात आठवडाभर दिवसाआड पाणीपुरवठा6 टाईमपास ३ च्या गाण्यानं उडवलाय धुरळा..7 इंग्लंडविरुद्द होणाऱ्या टि -२० मालिकेचा लक्ष्मण असणार मुख्य प्रशिक्षक8...

राहुल नार्वेकरांची विधानसभा अध्यक्षपदी निवड ते संजय पांडे यांना ED चं समन्स 03.07.2022

१) CM एकनाथ शिंदेंसाठी बहुमत चाचणी सोपी आहे का? पाहा आकडेवारी२) राज्यात दिवसभरात 2,962 नव्या कोरोना रुग्णांची नोंद३) मंदिराच्या जागेवर ताजमहल बांधलेला नाही; RTI मध्ये खुलासा४) राहुल नार्वेकर यांची विधानसभा अध्यक्षपदी निवड५) मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडेंना ED चं समन्स६) अखेर समंथाच्या घटस्फोटाचं कारण समोर, ‘कॉफी विथ करण’मध्ये खुलासा७) बुमराहनं कर्णधार म्हणून एन्ट्री करताच मोडला ४६ वर्षांपूर...

शिंदेंच्या पक्ष नेतेपदावरुन हाकालपट्टीला कोर्टात आव्हान देणार ते चर्चेची बातमी आज विधानसभा अध्यक्षपद निवडणूकीसाठी शिवसेनेकडून आमदारांसाठी व्हीप जारी 02.07.2022

1 शिंदेंच्या पक्ष नेतेपदावरुन हाकालपट्टीला कोर्टात आव्हान देणार - केसरकर2 अल्ट न्यूजचा सहसंस्थापक जुबैरला न्यायालयीन कोठडी3 रिअल लाईफ 'चुचा'! स्वप्नात दिसला नंबर; लॉटरी खरेदी करून जिंकले दोन कोटी4 आज माऊलींच्या पालखीचा बरडला मुक्काम5 मुंबईतील मोठ्या गणेशोत्सव मंडळांना BMC चा दिलासा6 प्रियंका चोप्रा विकतेय कप बश्या, किंमत पाहून चाहते म्हणाले, आता दरोडाच..7 शरद पवारांना मोठा धक्का! महाराष्ट्र राज्य...

Vari Unplugged Episode 5 - जाती अंताची लढाई अजाची नाही, या संतांनी त्यावेळी दिला होता जात व्यवस्थेला धक्का... 02.07.2022

आषाढाची चाहूल लागली की ओढ लागते ती पंढरीच्या वारीची.. पांडुरंग म्हणजे अवघ्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत. हजारो वर्षांची पंढरीची वारी आजवर आपण पाहत आलोय. पण वारी म्हणजे काय? त्याचं महत्व काय? उद्दिष्ट काय? याविषयी क्वचितच माहिती असते. म्हणूनच वारी unplugged हे सकाळ ऑनलाईनची ही विशेष मालिका. या विशेष पॉडकास्ट मालिकेत पंढरीच्या वारी विषयी आजवर कधीही न ऐकलेली माहिती, वारीचा इतिहास आपण उलगडणार आहोत. यास...

Sakal Unplugged with Kartiki Gaikwad मोबाईलमधील विठ्ठलाच्या फोटोसोबत आहे खास कनेक्शन 02.07.2022

कार्तिकी गायकवाड हे नाव लिटील चॅम्प- सारेगमप च्या पहिल्या पर्वात घराघरात पोहोचलं. कार्तिकी त्या पर्वाची विजेती ठरली अन् मग पुढे तिचा यश्स्वी प्रवास गायन क्षेत्रातला सुरू झाला. वारकरी सांप्रदायाची परंपरा लाभलेल्या,आळंदीत जन्मायचं पुण्य लाभलेल्या अन् वारीशी जन्मापासून कनेक्शन असलेल्या कार्तिकी गायकवाडनं आषाढी एकादशी निमित्तानं सकाळ Unplugged कार्यक्रमात भरभरुन आपले सुखानुभव शेअर केले आहेत.

हा शिवसेनेचा मुख्यमंत्री नाहीच; उद्धव ठाकरेंनी स्पष्ट सांगितलं ते चर्चेची बातमी फडणवीसांना राज ठाकरेंचे पत्र 01.07.2022

1 हा शिवसेनेचा मुख्यमंत्री नाहीच; उद्धव ठाकरेंनी स्पष्ट सांगितलं2 उदयपूरच्या घटनेला सर्वस्वी नुपूर शर्मा जबाबदार; सुप्रीम कोर्टाने फटकारलं!3 नाटोच्या भूमिकेवर रशिया, चीन नाराज4 वरंधा घाट वाहतुकीसाठी तीन महिने बद असणार  5 संत तुकोबांच्या पालखीत आज दुसरं गोल रिंगण पार पडणार6 क्लीनचिट दिल्यानंतर पुन्हा आर्यन खानची कोर्टात धाव7 जसप्रीत बुमराहची 'कॅप्टन्स इनिंग' सुरू8 चर्चेतील बातमी- देवेंद्र फडणवीसांन...

राज्यात मान्सून सक्रिय मुंबईसह -कोकणात मुसळधार पावसाचा इशारा ते चर्चेतील बातमी- एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करणं हे शिवसेना संपवण्याचं षडयंत्र 30.06.2022

1 एकनाथ शिंदे महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री2 राज्यात मान्सून सक्रिय मुंबईसह -कोकणात मुसळधार पावसाचा इशारा3 भूस्खलनात लष्कराचा तळ उध्वस्त; 13 जवानांचा मृत्यू4  संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी तरडगाव मुक्काम संपवून फलटणकडे निघाली...5  भारतीय वंशाच्या खासदार  कृष्णमूर्ती यांनी अमेरिकेतील  इलिनॉय राज्यातून मिळविला मोठा विजय 6  'या' मालिकेतून उलगडणार संत कान्होपात्राचे चरित्र.. 7 भारताची स्टार बॅडमिंटन...

Vari Unplugged Episode 4 - या कारणामुळे हजारो वर्षे उलटूनही वारकरी संप्रदायाला कुणी धक्का लावू शकलेलं नाही... 30.06.2022

आषाढाची चाहूल लागली की ओढ लागते ती पंढरीच्या वारीची.. पांडुरंग म्हणजे अवघ्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत. हजारो वर्षांची पंढरीची वारी आजवर आपण पाहत आलोय. पण वारी म्हणजे काय? त्याचं महत्व काय? उद्दिष्ट काय? याविषयी क्वचितच माहिती असते. म्हणूनच वारी unplugged हे सकाळ ऑनलाईनची ही विशेष मालिका. या विशेष पॉडकास्ट मालिकेत पंढरीच्या वारी विषयी आजवर कधीही न ऐकलेली माहिती, वारीचा इतिहास आपण उलगडणार आहोत. यास...

उपराष्ट्रपती पदाची निवडणुक ६ ऑगस्टला ते आज महाविकास आघाडीचं भवितव्य ठरणार .... 29.06.2022

1  ‘पत्रकारांना ट्विट केले व आपले मत मांडले म्हणून तुरूंगात टाकता येणार नाही, संयुक्त राष्ट्र संघ2 उद्यपूर येथील कन्हैय्या लाल च्या हत्येचा तपास केंद्रीय तपास यंत्रणांकडे3  उपराष्ट्रपती पदाची निवडणुक ६ ऑगस्टला4 राष्ट्रवादीचे नेते नवाब  मलिक, देशमुख यांची बहुमत चाचणीसाठी  परवानगी संदर्भात सर्वोच्च न्यायालयात धाव5 कंपनीच्या एका चुकीने बनला करोडपती; 1.42 कोटी घेऊन ठोकली धूम6 ''बॉलीवूड काही ड्रग्जचा व...

आधार कार्ड आणि पॅन कार्ड लिंक न केल्यास हजार रूपये दंड भरावा लागणार ..ते चर्चेतील बातमी- संजय राउतांना इडीचा दुसरा समन्स ...महाविकास आघाडी सरकार धोक्यात 28.06.2022

1 भारतात पाकीस्तानी दुतावासासह ४ देशांच्या ट्विटर अकाउंटवर कारवाई2  आधार कार्ड आणि पॅन कार्ड लिंक न केल्यास हजार रूपये दंड भरावा लागणार3 अजूनही वेळ गेली नाहीये; उद्धव ठाकरेंचं बंडखोर आमदारांना  शेवटचं भावनिक  आवाहन4 माऊलींची पालखी लोणंद मुक्कामी तर तुकोबांच्या पालखीचं सणसरला आज मुक्काम5  G-7 परिषदेत भारताची रशिया -युक्रेन युद्धस्थिती बरोबरच हवामानावर चर्चा6  आलीयाच्या प्रेग्नंसीच्या बातमीनंतर, आली...

गर्भपाताचा अधिकार मिळाल्यानंतरच शाररिक संबंध ठेवणार ते शिंदे-फडणवीसांच्या बैठकीत ठरलं; 'राऊत को टाईट करो' 27.06.2022

1.महिला म्हणताहेत, गर्भपाताचा अधिकार मिळाल्यानंतरच संबंध ठेवणार2. Mukesh Ambani : अंबानींच्या सुरक्षेबाबत केंद्र पोहोचलं सर्वोच्च न्यायालयात3. मुलांमध्ये कोविडचा प्रभाव दीर्घकाळ राहू शकतो ! कारण...4. राष्ट्रपतीपदाच्या उमेदवार मुर्मू यांच्या गावात वीजच नाही; चिदंबरम यांचा केंद्रावर निशाणा5. शिंदे-फडणवीसांच्या बैठकीत ठरलं; 'राऊत को टाईट करो'6. केतकीला अंतरिम दिलासा; कारवाई न करण्याचे उच्च न्यायालयाच...

सरकारी कर्मचाऱ्यांसाठी गुड न्युज ते बाळासाहेब ठाकरेंचे भक्त पाठीत खंजीर खुपसत नाहीत, राऊतांचा टोला 26.06.2022

1. शिवसेना फोडलेल्या भुजबळांचा जीव वाचला तो फक्त पद्मसिंह पाटलांमुळे: Shivsena Rebel2.  सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी ! खात्यात जमा होणार एवढी रक्कम3. What's appने तुमच्या खात्यावर निर्बंध लादले असतील तर काय कराल ?4. आदित्य ठाकरेंचा गौप्यस्फोट; शिंदेंना मुख्यमंत्रीपदाची ऑफर दिली होती5. Airforce Agniveer : हवाई दलात 'अग्निवीर' होण्यासाठी द्यावी लागणार परीक्षा6. 'सोयीनं कसं जातीवर घेता तुम्ही...

Vari Unplugged Episode 3 - वारी ही धार्मिक नाही तर सामाजिक ऐक्याचं प्रतीक आणि वारीची शिस्त जणू लष्करच.. 26.06.2022

आषाढाची चाहूल लागली की ओढ लागते ती पंढरीच्या वारीची.. पांडुरंग म्हणजे अवघ्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत. हजारो वर्षांची पंढरीची वारी आजवर आपण पाहत आलोय. पण वारी म्हणजे काय? त्याचं महत्व काय? उद्दिष्ट काय? याविषयी क्वचितच माहिती असते. म्हणूनच वारी unplugged हे सकाळ ऑनलाईनची ही विशेष मालिका. या विशेष पॉडकास्ट मालिकेत पंढरीच्या वारी विषयी आजवर कधीही न ऐकलेली माहिती, वारीचा इतिहास आपण उलगडणार आहोत. यास...

Sakal Unplugged with Aroh Welankar - "शिवसेनेने एकनाथ शिंदेंना मोठं केलं, पण शिंदेंनीही सेना मोठी केली .." 26.06.2022

'लाडाची मी लेक गं ', 'बिग बॉस' यांसारख्या दर्जेदार मालिकांमधून घराघरात पोहोचलेला आणि 'रेगे', 'फनरल' सारख्या चित्रपटातून आपल्या अभिनयाची जादू दाखवणारा अभिनेता आरोह वेलणकर सध्या भलताच चर्चेत आहे.  आरोह सोशल मीडियावरही  बराच सक्रिय असतो. त्याच्या राजकीय भूमिका या अत्यंत सडेतोड असतात, बऱ्याचदा त्यावरून ट्रोलिंगचाही सामना त्याला करावा लागला आहे. सध्या राजकीय गदारोळातही आरोह आले विचार निर्भीडपणे  मांडतो...

पुरुषांसाठीही आता गर्भनिरोधक गोळ्या! ते सेना भवनात उद्धव ठाकरेंनी थेट बापच काढला... 25.06.2022

1. पुरुषांसाठीही गर्भनिरोधक गोळ्या! टाळेल जोडीदाराची गर्भधारणा2. एकनाथ शिंदे शरद पवारांच्या वाटेवर जात आहेत का?3. परदेशी खरेदीदार वळले भारतातील चहाच्या बाजाराकडे; ‘त्या’ देशाचाही समावेश4. RBI नं 'या' सरकारी बँकेला ठोठावला 57 लाखांचा दंड; आता ठेवींचं काय होणार?5. भारत मलेरियामुक्तीच्या वाटेवर; मृत्यू ७९ टक्क्यांनी घटले6. रश्मिकाची निर्मात्याकडे अजब मागणी; म्हणाली होती,'माझ्या कुत्र्याला...'7. मांजर...

या घटनेनंतर सुरू झाली "पालखी" परंपरा आणि "ग्यानबा तुकाराम" नामाचा गजर... 25.06.2022

आषाढाची चाहूल लागली की ओढ लागते ती पंढरीच्या वारीची.. पांडुरंग म्हणजे अवघ्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत. हजारो वर्षांची पंढरीची वारी आजवर आपण पाहत आलोय. पण वारी म्हणजे काय? त्याचं महत्व काय? उद्दिष्ट काय? याविषयी क्वचितच माहिती असते. म्हणूनच वारी unplugged हे सकाळ ऑनलाईनची ही विशेष मालिका. या विशेष पॉडकास्ट मालिकेत पंढरीच्या वारी विषयी आजवर कधीही न ऐकलेली माहिती, वारीचा इतिहास आपण उलगडणार आहोत. यास...

भाजपनं टाकला पहिला डाव ते पाया पडतोय, बुटाला हात लावतोय तरी अजितदादा ऐकेनात! 24.06.2022

1. दररोज 25 हजार लोकांचा भूकेमुळं मृत्यू; UN अहवालातून धक्कादायक खुलासा2. ... तरच SC/ST कायदा लागू होईल, कर्नाटक उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय3. Shivsena Rebel: भुजबळांनी पक्ष सोडू नये म्हणून बाळासाहेबांनी कोणते प्रयत्न केले होते?4. रेल्वे स्टेशनवरील विक्रेत्यांच्या मनमानीवर IRCTC कडून लगाम, दिले कडक कारवाईचे निर्देश5.  भाजपने पहिला डाव टाकला... राज्यपालांना पत्र पाठवलं6. तारक मेहता का उल्टा चष्मा:...

Ascolta il podcast Sakalchya Batmya / Daily Sakal News su Replaio

Radio e podcast in un'unica app - gratis e senza registrazione. Installala oggi e non perderti il lancio

Scaricala su Google Play

Replaio non è un editore di podcast; i nomi dei programmi, le copertine e l'audio appartengono ai rispettivi autori e vengono distribuiti tramite feed RSS pubblici